🌼❤️shaky shaky kiti sadhi simple trending alight motion editing || Instagram shaky shaky ek no reel



🌼❤️shaky shaky kiti sadhi simple trending alight motion editing || Instagram shaky shaky ek no reel

 तर कसे आहेत तर आज आपण आलेत मशीन वरती व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहेत आणि व्हिडिओ तुम्ही नक्की बघितला असेल आपली युट्युब व्हिडिओ वरती चूक खूप छान असा हा व्हिडिओ झालेला व्हिडिओ खूप सुंदर आहे आणि व्हिडिओ असा आहे की एकदम ट्रेडिंगला जाईल आणि ट्रेडिंग का नाही सखी सखी तर याच्यावरती जरा व्हिडिओ बनवला आहे तर एकदम छान असा हा व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओमध्ये जे पण मटेरियल युज केलेले आहे जसे की बीट मार्ग शेख इफेक्ट आणि ऑल मटेरियल तर हे सर्व मटेरियल लिंकन तुम्हाला खाली दिलेले एकदम फ्री मध्ये ठीक आहे सर्व मटरेल मी तुम्हाला खाली दिलेले ते तुम्ही काय करायचे अधिक बीट मार्क लिंक आणि बीट डाउनलोड करून घ्यायचं म्हणजे इनपुट करून घ्यायचेत आलेत मोशन ॲप मध्ये आणि त्यानंतरची एफ एफ सी लिंक आहे त्याच्याने चेक इफेक्ट प्रेसिप्ट इनपुट करून घ्यायचे आणि त्यानंतर मेटल लिंक आहे तुम्ही जी खाल्ला डाउनलोड करून एक स्टार्ट करून सेव करून घ्यायचं ठीक आहे अशाप्रकारे तुम्ही एवढं सर्व काम करून घ्यायचे ठीक आहे

 STEP 1

आणि चल आता आपण आपल्या व्हिडिओ एडिटिंग ला व्हिडिओ सुरुवात करूया आणि एकदम स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे तशा प्रकारे तुम्ही स्टेप बाय स्टेप करायचे काही अवघड नाही जास्त अवघड वगैरे काही नाही एकदम सोपं आहे आणि एकदम सरळ आहे ठीक आहे तर चला आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया

 BEAT MARK PROJECT

आता काय करायचं सर्वात आधी तर तुम्ही आपला प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करायचे आणि तिथे तुम्हाला मी आधीपासून ग्रुप लावून दिलेले आता सर्वात आधी खाली यायची खाली आल्यानंतर जो काही ब्लॅक क्रीमचा एक मोठी लेयरला एक फोटो दिसेल तुम्हाला तर त्या ब्लॅक क्रीमच्या फोटोवरती क्लिक करून नंतर कलर अँड फील चा ऑप्शन मध्ये यायचे आणि ते तुम्ही तुमच्या कोणताही फोटो घेऊन घ्यायचे कोणताही तुम्ही रेड डम तुमचा कोणता एक फोटो सिलेक्ट करायचे आणि तिथे लावून घ्यायचे ठीक आहे फोटो तिथं लावल्यावर वरती तुम्हाला ग्रुप आहे आपल्या ग्रुप नंबर सात ग्रुप नंबर अशाप्रकारे ग्रुप आहे तर आधी काय करायचं आधी जो काही आपला ग्रुप नंबर सात आहे तर त्याच्यामध्ये यायचे आणि त्याच्यामध्ये आल्यानंतर तिथे तुम्हाला दोन ब्लॅक क्रीम चे फोटो दिसतील तर त्यामध्ये तुम्ही दोघं ब्लॅक करून चा फोटो मध्ये तुम्ही तुमचे दोन फोटो लावून घ्यायचे आणि दोन असे फोटो लावायचे की दोघे एकच बॅकग्राऊंड वरती काढलेले असतील आणि एकाच ड्रेस वरती ते फोटो काढ लेले असतील अशा पद्धतीने तुम्ही ते दोन्ही फोटो लावायचे तिथे ठीक आहे

 STAPE 2

आणि त्यानंतर अजून बॅक यायच्या आणि वरचे जे काही आपले टोटल चार ग्रुप आहे तर ते चार ग्रुपला पण ओपन करायचे तिथे तुम्हाला रेशनल दिसतील तर फोटोला ऍड करून तुम्ही काय करायचे रेस्ट अँगलचे खाली कोर्टाला घेऊन घ्यायचे आणि फोटोला शेवटी पर्यंत पण ओढून घ्यायची अशा पद्धतीने वरचे जे काही चार ग्रुप आहेत तर ते चारही ग्रुप मध्ये तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे ठीक आहे तर ते चारही ग्रुप मध्ये फोटो लावून घ्या आणि त्यानंतर अजून पुढे यायची पुढे आल्यानंतर पुढे तुम्हाला बीट मग खायचं तर त्या बीटमक प्रमाणे यांचे खाली खाली बिटमाग असतील त्यांच्यामध्ये बोट लावायचे आणि पुढे पण मी तुम्हाला काही दोन दोन ग्रुप दिलेले आहेत दोन ब्लॅक कलरच्या फोटो दिलेले तर त्यांच्यामध्ये पण आपल्याला पुढे फोटो लावायचे त्याआधी काय करायचं जे पण खाली खाली बिटमक आहेत त्यांच्याप्रमाणे फोटो लावून घेऊ आपण

 

आता आमचे खाली खाली बिटमाख आहे तर त्यांच्यावरती यायचे नंतर खाली एक मोठं प्लस बटन दिसेल तुम्हाला तर ते आपल्या बटन वरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे आणि तिथून तुम्ही काय करायचे तुमच्या कोणत्याही फोटो घेऊन घ्यायचे आहे आणि पुढचा आपला जो बीट मार्क आहे तर त्याच्यावरती क्लिक करून वरती तीन डॉट्स दिलेले तर त्यांच्यावर क्लिक करून पाच नंबर वरती एक नाव दिसेल तुम्हाला तर त्या पाच नंबरचा नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा व्हिडिओ होऊन जाईल आणि अशा पद्धतीने जे खाली खाली बिटू मार्क आहेत आपले त्यांच्याप्रमाणे तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या ठीक आहे

 

आणि त्यानंतर एवढे झाल्यानंतर पुन्हा काय करायचे आपली जी काही पुढच्या ग्रुप आहेत तर त्या ग्रुपमध्ये जायचे आम्हाला म्हणजेच ते ग्रुप असतील तर ग्रुपला ओपन करायचे आणि तिचं पण तुम्हाला अरे स्टाईल वगैरे दिसतील तर कोणताही तुमचा एक फोटो घ्यायचे ट्रँगलच्या खाली त्या फोटोला उघडून घ्यायचे फोटो चिल्यावर फोटो आपण ग्रुप मध्ये लावला आहे तर त्याचं ग्रुपचा फोटो तुम्ही खाली बॅकग्राऊंडला ब्लॅक करीन चा फोटो दिलेले त्याच्यामध्ये तुम्ही लावून घ्यायचे ठीक आहे अशाप्रकारे तुम्ही ते हे दोघं गुरुमध्ये पण तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या अशा पद्धतीने तुम्ही सर्व ग्रुप मध्ये आणि जे काही खाली खाली भेटून आहेत तर त्यांच्यामध्ये तुम्ही पटापट होत तुमचा फोटो लावून घ्यायचेत ठीक आहे सोपे तुम्हाला माहिती झाला असेल विविध व्हिडिओ आपलं सोपं आहे ठीक आहे तर आता आपली पुढची प्रोसेस बघू आपण

 STAPE 3

तर आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायची हे सर्व फोटोंना इफेक्ट पेस्ट करण्यासाठी काय करायचे आपला जो काही इफेक्ट चा प्रोजेक्ट आहे दोन नंबरचा तर तो तुम्ही ओपन करायचे आणि तिथं तुम्हाला तीन फोटो दिसतील त्यापैकी जो पहिला फोटो आहे तर त्याच्यावरती क्लिक करून इफेक्ट मध्ये यायचे तीन ते क्लिक करून कॉपी-पीट करून घ्यायचेत पुन्हा काय करायचे पुन्हा आपला जो बीट मार्क प्रोजेक्ट आहे त्याला तुम्ही ओपन करायचे आणि काय करायचे पुढे यायचे पुढे जे काही खाली आपण फोटो लावले तर त्यांच्या पुढचे जे काही तीन फोटो आहेत तर ते तिघे फोडून आधी तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करायची ठीक आहे तर ते तिघं फोडून नाही पीठ पेस्ट केले नंतर काय करायचे पुन्हा आपल्या जो काही बी सॉरी इफेक्ट यांच्या प्रोजेक्ट आहे तर ते इफेक्ट च्या प्रोजेक्ट मध्ये यायचे तुम्ही आणि तिथे आल्यानंतर काय करायचं

 SHAKE EFFECT PROFJECT

परत तुम्ही आपला झोका दोन नंबरचा फोटो आहे तर त्याच्यावरची इफेक्ट कॉपी करून घ्यायचे आणि ते इफेक्ट करायचे आपले पुढचे म्हणजे फोटो असतील दोन फोटो असतील तर ते तीन फोटो म्हणून आपण जे इफेक्ट पेस्ट केले त्यांचे पुढचे जे काही दोन फोटो असतील त्यांना हा इफेक्ट वेस्ट करून घ्यायचे आणि त्यानंतर पुन्हा काय करायचे पुन्हा अजून आपला जो काही इफेक्ट चा प्रोजेक्ट आहे त्याला तुम्ही ओपन करायचे आणि जो काही शेवटच्या लास्ट चा फोटो आहे तर त्याच्यावरची इफेक्ट कॉपी करायचेत पुन्हा काय करायचं आपला इफेक्ट कॉफी केल्यानंतर आपल्या बीटवर प्रोजेक्ट ओपन करायचे आणि जे काही लास्ट लास्ट ला जे फोटो राहिलेले आहेत आपले ऑनलाईन पीक लावलेले तर ते राहिलेले फोटो ना तुम्ही हा वाले इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे ठीक आहे

 

तर अशा पद्धतीने याची आपले राहिलेले फोटो येतात त्यांना हा वाले विविध बेस्ट केले आहोत आता तुम्ही एकदा व्हिडिओ एकदम सुरुवातीला यायचे व्हिडिओचा आणि व्हिडिओ तुम्ही एकदा क्लिक करून बघायचे व्हिडिओ बराबर आहे की मी प्ले करून घ्यायचे आणि व्हिडिओ बरोबर बघून घ्यायची ठीक आहे आणि व्हिडिओ बराबर असेल तर आता आपल्याला व्हिडिओला सेव करावा लागेल आता या व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी काय करायचे वरती एक शेअर्स आहे का नाही त्याच्यावरती क्लिक करून काय करायचे तिथे एक व्हिडिओचा ऑप्शन दिसेल त्याच्या बाजूला एक छोटासा एरो आहे छोटासा बाण आहे तर त्याच्यावरती क्लिक करायचे आणि ते रंग नंतर खाली तिथं तुम्हाला एक मोठं एक्स्पोर्ट नाव दिसेल तर त्या खालच्या मोठ्या एक्सपोर्ट नावावरती क्लिक करायचे

 STAPE 4

आणि त्यानंतर जो आपला व्हिडिओ असेल तर तो ऑटोमॅटिकली आपल्या व्हिडिओ एक्स्पोर्ट व्हायला चालू होईल आणि एक्सपोर्टरची रेस तुम्हाला दिसेल तर ते पूर्ण फुल झाल्यावर तिथे तुम्हाला एक शेअर नाव दिसेल आणि सेव नाव दिसेल तर तुम्ही काय करायचं शेव नावावरती क्लिक करायचे आणि तुम्ही तुमचा तो व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायची अशा पद्धतीने तुम्ही हा व्हिडिओ एडिटिंग करून सेव करून घ्यायचे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तर आता आपण भेटू आपल्या पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चैनल वरती बाकीचे व्हिडिओ बघा आणि अशा पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग करायला शिका आणि तुम्हाला काही अडचण आल्यास किंवा काही समजलं समजलं नाही तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता विस्टा आपल्या पेज वरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता

STAPE 5

पण मी तुम्हाला खाली दिलेले आणि तसेच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेल ला पण जॉईन शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल एकदम फ्री मध्ये सगळ्या पद्धतीने दिले जातात एकदम सोपं आहे सर्व मटेरियल तुम्हाला खाली दिलेले आणि ते तर आपण तुम्हाला फ्री मध्ये सर्व वाटेल दिलेले तिथून तुम्ही मटेरियल घेऊ शकता आणि आपल्या youtube चॅनेलला पण एकदा व्हिडिओ सेट करा आणि व्हिडिओ तुम्ही बघा आणि खूप सारी youtube ला व्हिडिओ होते आपली एडिटिंग चे तर ते व्हिडिओ बघून तुम्ही एडिटिंग करायला शिका तर आता भेटू आपल्या पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाकीचे व्हिडिओ बघा आपले आणि अशा पद्धतीने छान असे व्हिडिओ एडिटिंग करायला शिका..

ALL MATERIAL ZIP FILE

Post a Comment

Previous Post Next Post