🕊️❤️‍🩹kavalyapanaat hyaa alight motion video editing || sairat कवळ्यापनात ह्या song alight motion

 


🕊️❤️‍🩹kavalyapanaat hyaa alight motion video editing || sairat कवळ्यापनात ह्या song alight motion

तर कसे आहेत तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या एका एडिटिंगचा व्हिडिओमध्ये तर आज पण आपण एका ट्रेडिंग जाण्यावरती एडिटिंग करायला शिकणार आहोत आणि आजचा पण आपला व्हिडिओ आलेत म्हणून वरती होणारे व्हिडिओ तुम्ही बघितला असेल सुरुवातीला आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि काही अडचण येत असेल किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल नक्की तुम्ही आपले आईन्स्टाग्राम केज का तुम्ही मला मेसेज करू शकता फॉलो करून ठीक आहे आणि जेवढी आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये लागणारे मटेरियल जसे की बीट मार्चला सर्व लिंक्स तो मला खाली भेटून जातील तिथून तुम्ही काय करायचे सर्व लिंक्स घेऊन घ्यायचे ठीक आहे आणि एकदम सोपा आहे काही अवघड वगैरे नाही आणि लिंक घेता येत नसतील तर तुम्ही मला डायरेक्टली मेसेज करून पण विचारू शकता आपल्या इन्स्टा बेस्ट ला ठीक आहे आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व एडिटिंग शिकवणार नाही जसे मी तुम्हाला सांगणार आहे तशा प्रकार तुम्ही स्टेप बाय स्टेप करत चालायचे एकदा झोपायला काही अवघड नाही ठीक आहे तर चला आता आपण आपल्या हातचा या व्हिडिओला सुरुवात करूया 

STAPE 1

तर आपली स्टेप वन नाहीतर स्टेप वॉच मध्ये काय करायचे तुम्ही आपला जो काही बीट माग प्रोजेक्ट आहे तर तुम्ही तो इम्पोर्ट करून घ्यायचे इम्पोर्ट केला असेल तर खूप छान आहे आता इम्पोर्ट केला असेल त्यानंतर तुम्ही आपल्या शेतीपेक्षा प्रोजेक्ट करून घ्यायचे ठीके आणि नंतर काय करायचं आपला जो काही बीट माग प्रोजेक्ट आहे त्याला तुम्ही ओपन करायचे ओपन केल्यावर ते तर तुम्हाला काय भेटेल तिथं तुम्हाला ग्रुप दिसतील आणि मी तुम्हाला भेटणार लावून दिलेले आहेत आधीपासून आणि ते तर मी तुम्हाला ऑडिओ गाणे पण लावून दिलेली म्हणून तुम्हाला गाणं लावायचे काहीच गरज नाही तुम्हाला गाणं वगैरे लावून दिलेले तर तुम्ही सिंपले काय करायचे आपली जे पण खाली खाली बिटमक असतील तर आधी त्या बीटीमॅक्स प्रमाणे तुम्ही एक एक फोटो घेऊन लावून घ्यायचं सोपं आहे फक्त खाली मोठ्या प्लसच बटन दिसेल तर त्या बटन वरती क्लिक करून तुम्ही काय करायचे आपला फोटो घेऊन घ्यायचे मीडियाचे ऑप्शन मधून तुम्ही तुमचा कोणताही फोटो घेऊ शकतात फोटो घ्यायचा एक आणि फोटोला तुला त्या भेटला लावून घ्यायचे फोटो छोटा असेल साईज मध्ये तर 

BEAT MARK PROJECT

तुम्ही काय करायचे आपल्या फोटो साईडने छोटा असेल तर त्याला झूम करण्यासाठी तुम्ही त्या फोटोवर क्लिक करायचे वरती तीन नोट्स वरती क्लिक करायचं आणि पाच नंबरचा आहे का नाव दिसेल तिथे तुम्हाला तर त्या पाच नंबरच्या नावावर ती क्लिक करून तुम्ही तुमचा तो फोटो झूम करू शकता ठीक आहे आणि जर जमवत नसेल तर तुम्ही दुसरे पण स्टेप करू शकतात तर दुसरी स्टेप अशी आहे म्हणजे आपला जो फोटो आहे तर त्याच्यावरती क्लिक करायचे आणि मग अँड ट्रान्सफरच ऑप्शन मध्ये यायचे तीन नंबरचा आहे करून तिकडे करून फोटोला तुम्ही जेवण करायचं ठीक आहे अशाप्रकारे तुम्ही फोटोला घेऊन करू शकता 

STAPE 2

तर आहे अशाच पद्धतीने शेवटी पर्यंत जे पण आपली खाली बिट मार्क्स असतील त्यांच्याप्रमाणे आधी तुम्ही तुमचे हे सगळे फोटो लावून घ्या ठीक आहे आता तुम्ही सगळे फोटो तुम्ही एकदम छान पद्धतीने लावून घ्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला आधीपासून ग्रुप लावून दिलेले सुरुवातीला चार ग्रुप आहेत आणि पुढे तुम्हाला दोन ग्रुप दिसतील तर तुम्ही काय करायचे आता आपला जो जो आपला पहिला ग्रुप असेल तर फक्त त्याआधी पहिला ग्रुपला ओपन करायचं ओपन केल्यानंतर तिथे तुम्हाला आतिपासून तिथे तुम्हाला लिरिक्स वगैरे आणि रेस्ट अँगल वगैरे दिसतील तर त्यांना काहीच करायचं नाही असे आधी एकदम सुरुवातीला लिहायचे प्लस चा बटर मध्ये क्लिक करायचे कालच्या आणि नंतर तिथे तुम्ही मीडियामध्ये जायचे तिथून तुम्ही तुमचा फोटो द्यायचे फोटो घेतल्यावर तुम्ही काय करायचे फक्त फोटोला तुम्ही ते खाली ट्रेक करून घ्यायचे जो काही रिश्तांक खाली त्यांच्या खाली घेऊन घ्यायचे खाली ट्रॅक केल्यानंतर काय करायचे पुन्हा जे आपले पुढचे तीन ग्रुप असतील सेम ते तिघे ग्रुप मध्ये सेम अशा प्रकारे फोटो लावायचे आणि जे शेवटचे दोन वेगळ्या ग्रुप आहेत तर त्यांना वेगळे फोटो लावायचे आपल्याला किती वेगळ्या प्रकारे तर ते पण मी तुम्हाला सांगून देतो तर त्यांना तुम्ही काय करायचं सिम्पल ग्रुप सोबत करायचे तर तिथे तुम्हाला ब्लॅक करीन चा फोटो देशील त्याच्यावरती क्लिक करून कलर अँड फील चा ऑप्शन मध्ये यायचे तिथून तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे आणि ते ऍड करायचे अशा प्रकार तुम्ही ते दोघे ग्रुप मध्ये तुम्ही तुमचे ते फोटो ॲड करून घ्या ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही ते ग्रुप मध्ये आणि ग्रुपच्या खाली जे खाली खाली बीट मार्क आहेत त्यांना तुम्ही हे वाले फोटो ॲड करून घ्यायचे नंतर आता आपल्याला इफेक्ट्स वगैरे पेस्ट करायचे आहेत ठीक आहे 


तर आता सर्वात आधी तुम्ही काय करायचे आधी तुम्ही इफेक्ट च्या प्रोजेक्ट ओपन करायचे नंतर तुम्ही तिथे काय करायचे इफेक्ट चा प्रोजेक्ट ओपन केल्यावर आपला तिथं मी तुम्हाला तीन फोटो लावून दिलेले जो पहिला फोटो आहे तर त्याच्यावरती क्लिक करून हे फिक्स मध्ये यायचे तीनदा सोडते क्लिक करून कॉफी इफेक्ट करायचेत पुन्हा आपल्या बीट मग प्रोजेक्ट ओपन करायचे आणि जे काही सुरुवातीचे आपले चार सेकंदापर्यंत छोट्या छोट्या आपण फोटो लावलेले असतील तर ते सुरुवातीचे सर्वे फोडून ना हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचे ठीक आहे सोपे तर पटापट एक एक फोटो ओपन करायचे अपेक्षांमध्ये यायचे तीन नोट्स वरती क्लिक करून पेस्ट डिपेस करायचे अशा प्रकारे सुरवातीचे चार सेकंदापर्यंत जे आपण फोटो लावलेले त्यांना हे मला इथे पेस्ट करून घ्या नंतर पुन्हा काय करायचे आपल्या इफेक्ट चा प्रोजेक्ट ओपन करायचं 

STAPE 3

आणि त्यानंतर दोन नंबरचा फोटो घ्यायचे त्याच्यावरची इफेक्ट कॉपी करून पुन्हा आपला बिटमा प्रोजेक्ट ओपन करायचं आणि त्यानंतर पुन्हा पुढे यायचे आता पुढे आल्यानंतर तिथे तुम्हाला तीन छोटे छोटे आपली भेट प्रमाण लावलेले फोटो दिसतील तर ते तिघे फोटोंना तुम्ही इफेक्ट्स मध्ये येऊन तीन डॉट वरती क्लिक करून पेस्ट पीस करायचे तुम्ही इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे नंतर पुन्हा तुम्ही काय करायचे आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्ट वरती यायचे नंतर तीन नंबरचा फोटो वरती क्लिक करायचे कॉफी पेपर करून घ्यायचे त्याच्यावरचे आणि पुढे जे काही शेवटचे आता दोन फोटो असतील तर ते शेवटचे दोघे फोडून आपण तुम्ही इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे ठीक आहे जशाप्रकारे मी तुम्हाला सांगितले कशाप्रकारे तुम्ही हे इफेक्ट पेस्ट करून द्या ठीक आहे 

SHAKE EFFECT PROJECT

त्यानंतर आता इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर एक आता तुम्हाला शेवटी एक पॉवर निवडून ॲड करायचे ओवरले व्हिडिओ ऍड करण्यासाठी शिंपले अजून आपल्या व्हिडिओचा एकदम सुरुवातीला यायचे नंतर मीडियाचा ऑप्शन मध्ये आहे आपलं जीपचा फोल्डर आधी सिलेक्ट करायचे आणि तिथे मी तुम्हाला आवडले व्हिडिओ दिलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ घेऊन घ्यायचे व्हिडिओ घेतल्यानंतर आधी शेवटी कुठे यायचे व्हिडिओचा आपल्या आणि जो काही व्हिडिओचा एक्सट्रा पार्ट असेल तर याला तुम्ही कट वगैरे करून घ्यायचे ठीक आहे नंतर पुन्हा काय करायचे आपला जो व्हिडिओ आपण घेतलेला मध्ये तर त्या व्हिडिओवरती क्लिक करायचे नंतर ब्लेंडिंग अँड ऑफीसिटी मध्ये यायचे नंतर स्क्रीन मध्ये येऊन त्याला तुम्ही स्क्रीन मध्ये करून घ्यायची त्या होळीला ठीक आहे अशाप्रकारे तुम्ही एवढं का करून घ्यायचे सोपे जास्त काही अवघड वगैरे नाही ठीक आहे 

STAPE 4

त्यानंतर पुन्हा काय करायचे आपला जो व्हिडिओ बनलेला आहे तुम्ही एकदा व्हिडिओ आपल्या प्ले करून बघायचे व्हिडिओ बरोबर आहे की नाही तुम्ही चेक करून घ्यायचे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा तुम्हाला काही व्हिडिओमध्ये अडचण येत असेल तर तुम्ही काय करायचे आधी तुम्ही व्हिडिओ प्ले करून बघा नंतर तुम्हाला समजेल तिथे नंतर आता आपल्याला हा व्हिडिओ सेव करायचे व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी तुम्ही काय करायचं वरती एक शेअर च आहे का दिसेल बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचे आणि तिथं तुम्हाला एक व्हिडिओ नाव दिसेल त्याच्यापुढे छोटासा बाग दिसेल तर त्या बाणावर क्लिक करायचे आणि तिथून तुम्ही व्हिडिओचे रेग्युलेशन म्हणजेच क्वालिटी वगैरे सिलेक्ट करून घ्यायचं तुम्हाला जसे क्वालिटी हवी असेल व्हिडिओची ते कॉलिटी सिलेक्ट करायचे आणि खाली एक कॉलिटी नावाची एक रेष दिसेल तर ती रेस ला पूर्णपणे फुल वाढून घ्यायचे ठीक आहे 

ALL MATERIAL ZIP FILE

नंतर एवढं झाल्यानंतर त्या एवढे झाल्यानंतर आपल्या व्हिडिओ एक्सपोर्ट व्हायला चालू होऊन जाईल आणि त्यानंतर तिथे तुम्हाला करायचे त्यानंतरच तुमचा व्हिडिओ गॅलरीमध्ये शेव होईल अशा प्रकार तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करायचे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपल्या पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता आपली चॅनेल चे बाकीचे व्हिडिओ बघा आणि अशा प्रकारे छान छान व्हिडिओ एडिटिंग करायला शिका. 

Post a Comment

Previous Post Next Post