🌼🌹mi vel tuzya bhovati alight motion video editing || वटपौर्णिमा video editing alight motion
तर आपण आज वटपौर्णिमा निमित्त व्हिडिओ शूटिंग करायला शिकणार आहोत आणि हा व्हिडिओ सर्व मुलं मुली सर्वांसाठी आणि कपल साठी खूप छान आवडी होणारे आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा नवीन असाल चैनल वरती तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व मटेरियल मी तुम्हाला खाली दिलेली जी काही बीट मार इफेक्ट लिंक आहे तर ते तुम्ही तुम्हाला खाली दिलेले तिथून तुम्ही बीट मार्क आणि इफेक्ट लिंक तुम्ही तुमच्या आलेत मोशन मध्ये इनपुट करून घ्यायची नंतर जी काही ऑल मटेरियलची जी फल ची लिंक आहे तिला पण तुम्ही डाऊनलोड करून जी पण एक्स्ट्राट करून घ्यायचे अशाप्रकारे तुम्ही सर्व काम करून घ्यायचं सोबत काय जास्त अवघड वगैरे नाही ठीक आहे एवढं तुम्ही करून घ्या त्यानंतर परत तुम्ही काय करायचे आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप एडिटिंग करायला शिकवणार आहे तुम्ही स्टेप बाय स्टेप ते एडिटिंग करायला शिकायची ठीक आहे
तर आता सर्वात आधी तर तुम्ही काय करायचे आपला जो काही प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करायचे आणि त्यानंतर तिचा तुम्हाला खाली मी ग्रुप लावून दिलेले तर टोटल आपल्या सुरुवातीला चार ग्रुप आहे पुढे एक टॅक्सची लिही रे नंतर रेस्ट अँगलने अशा प्रकारे मी तुम्हाला काहीसं मटरेल आधीपासून तयार करून लावून दिलेले आता तुम्ही काय करायचं सर्वात आधी जर तुम्हाला फोन लावायचे तुमच्यात फोटो कशाप्रकारे लावायचे ते पण मी तुम्हाला इथून सोप्या पद्धतीने सांगतो ठीक आहे नीट तुम्ही सर्व काही एडिटिंग करा ठीक आहे
17 तर सर्वात आधी तर तुम्ही काय करायचे आपला जो काही ग्रुप आहे तर त्याच्यावरती क्लिक करायचे आणि एडिट ग्रुप मध्ये यायचे नंतर सुरुवातीला येऊन खाली प्लस चा बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचे मीडियामध्ये यायचे तर तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे फोटो घेतल्यानंतर एकदम आपल्या वडूचा शेवटी यायचे आणि त्या फोटो वरती क्लिक करून त्याची जी के लिये रे फोटोज मध्ये सॉरी लेअरला शेवटी परत ओढून घ्यायचे फोटोच्या नंतर फोटोला काय करायचे फोटो खाली जागा आहे तर इतर क्लिक करून ठेवायचे आणि नंतर फोटोला पूर्णपणे खाली घेऊन घ्यायचे नंतर फोटोवर क्लिक करायचे आणि ते तर तुम्ही बाजूचा मूड ट्रान्सफरच ऑप्शन मध्ये यायचे तीन नंबरचा आयकॉन वरती क्लिक करायचंय आणि तिथून तुम्ही त्या फोटोला छोटा करून घ्यायचे ठीक आहे अशा पद्धतीने आधीची काय आपले सुरुवातीचे चार ग्रुप हे तर ते चारही ग्रुप मध्ये तुम्ही एक एक फोटो घेऊन अशा पद्धतीने लावून घ्यायची जसे मी तुम्हाला सांगितले तसेच पद्धतीने ग्रुपमध्ये फोटो लावायचे आहेत
आणि आता त्यानंतर काय करायचे आधी आता आपली सुरतीचे फोटो लावले गेले असतील आता फोटो लावले गेले असतील तर त्याच्यापुढे पण तुम्हाला भेटेल मग मी तुम्हाला लावून दिलेले तर तुम्ही काय करायचे तर ते एकेक बीट मारला तुम्ही तुमचे ते फोटो लावायचे शिंपले आता जो काही आपला दहा पण 27 सेकंदाचा जो काही बिटमार्क आहे तर त्याच्यावरती यायचं आणि नंतर परत तुम्ही खाली मोठा प्लस बटन दिलेले आहे तर त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तिथून तुमचा फोटो घेऊन घ्यायचे मिडीयम मधून आणि तिथे तुम्ही तुमच्या त्या बीट मार्कला फोटो लावून घ्यायचे आणि पुढच्या बीट माग वरती येऊन तयार फोटोचा जो पण एक्स्ट्रा पुढचा पार्ट असेल तर तिथून त्याला कट करून टाकायचे अशा पद्धतीने जे खाली खाली बिटमार्क असतील त्यांच्याप्रमाणे तुम्ही तुमचे हे फोटो लावून घ्यायचे ठीक आहे अशा पद्धतीने पटापट तुम्ही तुमचे ते फोटो लावून घ्या
त्यानंतर परत तुम्ही आपला जो काही भेटत तुझे काही तर त्याचा एकदम सुरुवातीला यायचे आता फोटो वगैरे लावल्यानंतर तिथे थोडसं खाली यायचे खाली तुम्हाला एक रेस्टिंगल दिसेल तर आपण 27 सेकंदाचा फोटोच्या खाली तर तिथे तुम्हाला दिसेल त्या रिश्तेंगल च्या शेवटी यायचे आणि शेवटी जे काही खाली जागा असेल त्या रेस्टिंगच्या पुढे तर ते खाली जागेवर ते क्लिक करून ठेवायचे आणि रेस्ट टॅंकरला पूर्णपणे वरती ओढून घ्यायचे नंतर पुन्हा एक खाली यायचे 10:27 सेकंदाचे बीट मागवर्ती येऊन आणि नंतर तिथे तुम्हाला एक लिरिक्स लिरिक्स लेअर दिसेल त्याच्यावरती क्लिक करून त्याची क्लियरला पण तुम्ही एकदम सुरुवातीला वरती पूर्णपणे वरती ओढून घ्यायचे आणि त्यानंतर पुन्हा दहा पण सत्तावीस सेकंदाचे पीठ वरती यायचे प्लस चा बटन वरती क्लिक करायचे मीडियामध्ये येऊन तिथे मी तुम्हाला आपल्या जीप फाईल चा फोल्डरमध्ये वटपौर्णिमा नावाची एक पीएनजी बनून दिलेली तुम्ही ती पीएनजी ऍड करून घ्या नंतर पीएनजी शेवटी पर्यंत ओढून घ्या नंतर अमोल अँड ट्रान्सफर मध्ये नंतर फोर्ट पीएनजीला खाली घेऊन घ्या झूम करायचा असेल तर पीएनजी ला तुमचा उडून नुसार तुम्ही झूम करून ठीक आहे त्यानंतर आता आपलं मटेरियल लागून गेलेले त्यानंतर पुन्हा आता 20 सेकंदाचा जो काही फोटो आहे आपला तर ते बीटम्याक वरती यायचे
आणि परत जो आपला फोटो आहे तर ते फोटो वरती क्लिक करून काय करायचं ते तर तुम्हाला इफेक्ट नावाचा ऑप्शन दिसत खाली तर त्याच्यावर क्लिक करायचे इफेक्ट मध्ये गेल्यानंतर तिथे तुम्ही मास्क मध्ये यायचे मास्क नावाचे ऑप्शन आहे तिथे यायचे आणि तिथून एक तुम्ही वाइफ नावाचा तुम्ही तिथून इफेक्ट घेऊन घ्यायचे स्टॅंडर्ड सेटिंग्स नावावरती क्लिक करायचे आणि त्यानंतर तिथे तुम्हाला सेटिंग दिसेल तर त्याचं जे का सुरुवाती स्टार्ट नावाची सेटिंग तर तिला वाढून घ्यायचे नंतर एंगलचा सेटिंग वरती यायचे तिला अँगल ला तुम्ही नवर डिग्रीपर्यंत रोटेट करून घ्यायचे आणि परत तुम्ही काय करायचे खाली फेदर नावाचे कवर दिसेल तिला पण तुम्ही त्या तुमचा फोटो नुसार ऍडजेस्ट करून घ्यायचे आणि ते तिथं बराबर तिथं लावून घ्यायचं अशा प्रकार तुम्ही पिकल्या अड्जस्ट करून घ्यायचे नंतर तेच फोटोचा एकदम सुरुवातीला यायचे वीस सेकंदाचा फोटोचा सुरुवातीला यायचे आणि परत तुम्ही खाली जे काही ट्रान्सफरच ऑप्शन आहे तर त्याच्यावरती क्लिक करायचे आणि खाली तीन नंबरचा आयकॉन वरती क्लिक करायचे तिथून तुम्ही प्लस बटन देखील बाजूला छोटासा तर ते लावून घ्यायचे पुन्हा अजून त्या आपल्या फोटोचा एकदम शेवटी यायचे आणि तिथे जी काही रेस आहे तर ती रेसला वाढवायचे जेवढे तुम्ही वाढ होणार तेवढा आपला फोटो झूम होईल अशाप्रकारे आधी ते सेटिंग करून घ्यायचे फोटोला ठेके आता आपले सगळे फोटो पेस्ट करायचे तर काय करायचे आता मी तुम्हाला सांगेल तशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करा
तरच सर्वात आधी तुम्ही इफेक्टच्या प्रोजेक्ट ओपन करायचे तिथे झोपायला फोटो इतर त्याच्यावरची इफेक्ट कॉपी करायचे पुन्हा अजून आपला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचे आणि दहा पण 27 सेकंदाचा बीट मार्क वरती यायचे आणि त्याच्या पुढच्या जे काही तोटल आपले पाच फोटो असतील तर ते पाचही फोटोंना हा इफेक्ट मी पेस्ट करायची सिम्पली अपेक्स मध्ये यायचे तीन दोड वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचे तर ते पाच एप्रोडू नये पेस्ट करायची पुन्हा बॅक घेऊन आपल्या इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे आणि त्यानंतर पुन्हा जो काही दोन नंबरचा होते तर त्याच्यावरचे इफेक्ट कॉपी करायचे पुन्हा अजून आपला दाबून 27 सेकंदाचे बीट मागचे पुढचे पाच फूट सोडून त्याच्या पुढचं सहावा फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचे नंतर पुन्हा अजून आपल्या इफेक्ट चा प्रोजेक्ट ओपन करायचे तीन नंबरचा फोटो वरची कॉपी करायचे पण आता 20 सेकंदाचा जो काही आपण फोटो घेऊन केलेला होता तर तो फोटो सोडून द्यायचे त्याच्या पुढच्या फोटोला तुम्ही त्या एका फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्या नंतर पुन्हा इफेक्ट पुढचे ओपन करायचे
आणि जे काही शेवटी आपल्या चार नंबरचा फोटो आहे तर त्याच्यावरची इफेक्ट कॉपी करा पत तुम्ही 20 सेकंदाच्या फोटोचा पुढचा एक फोटो पेस्ट केलेला होता तर त्याच्या पुढच्या फोटो वरती यायचं तिथे तुम्हाला पाच छोटी छोटी आपली भेट मग प्रमाण लावलेले फोटो दिसतील तर ते पाचही फोटो पेस्ट करायचे आणि पुन्हा आपला जो काही इफेक्ट प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करायचे आणि जो काही शेवटचा फोटो आहे तर त्याच्यावरची इफेक्ट कॉपी करायचेत नंतर पुन्हा आपले बिटमार प्रोजेक्ट ओपन करून जो काही शेवटचा फोटो तर त्याला इफेक्ट पेस्ट करून द्या तर अशा प्रकारे तुम्ही सगळे फोटो ना इफेक्ट पेस्ट करून घ्या त्यानंतर आता सर्वप्रथम इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर आता आपण पूर्णपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे
आता व्हिडिओला आपल्याला सेव्ह करायचे त्यासाठी वरती शेअरचा आहे का नाही त्याच्यावरती क्लिक करायचे नंतर तिथे तुम्हाला व्हिडिओचे ऑप्शन दिसेल तर त्याच्या बाजूला एक छोटासा बाण आहे त्याच्यावर क्लिक करायचे आणि त्यानंतर खाली एक कॉलिटी नावाची रेस असेल तर तिला फुल वाढून घ्यायचे आणि एक मोठा एक फूट नाव दिसेल त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा तो व्हिडिओ सेव करून घ्यायचे अशाप्रकारे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बनवून घ्यायचे आणि सेव्ह करून घ्यायचे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करुन सांगा नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन ट्रेडिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले रोज बाकीचे व्हिडिओ बघा आणि अशा पद्धतीने एकदम ट्रेनिंग असं फोटो एडिटिंग करायला शिका.