☁️🥀धुक्यात जसे चांदणे Mix surili akhiyon wale alight motion video editing || vedya mana mitwa reels
नमस्कार मित्रांनो तर कसा आहेत स्वागत आहे परत तुमचा एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण एका इंस्टाग्राम ट्रेनिंग झाल्यावरती व्हिडिओ बनवणार आहे इंस्टाग्राम ला खूपच ट्रेडिंग ते गाणं चालू आहे रिमिक्स गाणे रिमिक्स गाणे त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहेत आणि व्हिडिओ अतिशय छान आणि सुंदर व्हिडिओ झालेले आहेत आणि सेम तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता आणि व्हायरल होऊ शकतो आणि हा व्हिडिओ सगळ्यांसाठी जसं की मुलं मुली दोघं हा व्हिडिओ बोलू शकता सर्व आमच्यासाठी हा व्हिडिओ होणारे आणि व्हिडिओचे पण लागणारे मटेरियल जसे की बिटमार्क इफेक्ट आणि ऑल मटेरियल चे जीप हे सर्व लिंक तुम्हाला खाली दिलेले तिथून तुम्ही बिटमार्ट से की पेज आणि ऑल मेटलची जी फालत इथून तुम्ही डाउनलोड करू शकता एकदम सोप्या पद्धतीने ठीक आहे आता मी जशाप्रकारे सांगणारे तशा प्रकारे बघता तुम्ही स्टेप बाय स्टेप व्हिडिओ एडिटिंग करायची ठीक आहे
तर आता काय करायचे तुम्ही आठ वाजता सर्वात आधी तर तुम्ही आपलं जे प्रोजेक्ट करून घ्या नंतर इफेक्ट प्रोजेक्टपर्यंत पूड करून घ्या आणि त्यानंतर आत्या आपली जी काही जीप झाले तिला पण डाउनलोड करून तिला पण एक्स्ट्राट करून घ्या अशा पद्धतीने तुम्ही सर्व काम करून घे ठीक आहे त्यानंतर आता आपलं सगळं काम झालेले नंतर आता आपल्याला स्टेप बाय स्टेप एडिटिंग करायची आता पहिली स्टेप अशी आहे की आपला जो बिटवाळा खर्च केला ओपन करून ठेवायचे आणि ते आधी तुम्ही काय करायचे एकर फोटो रूम नावाचं ॲप तुम्ही घेऊन घ्यायचे आपले टेलिग्राम चैनल वरून तिथून तो फोटो नावाचे ॲप घेतल्यानंतर त्याला तुम्ही इन्स्टॉल करून घ्या आणि त्याच्यामध्ये आधी जायचे आणि तिथे तुम्ही तुमचा कोणता एक सिंगल फोटो यायचाय आता फोटो घेतला का नंतर त्याचा तुम्ही काय करायचे मागचे जे काही बॅकग्राऊंड आहे त्याला तुम्ही रिमुव्ह करायचं आता स्टार्ट नावावरती क्लिक करायचे ते आत मध्ये तुम्ही तुमचा कोणता एक फोटो घ्यायचा आहे स्टार्ट नावावरती क्लिक करा आणि त्यानंतर तुमचा फोटोचे बॅकग्राऊंड ऑटोमॅटिकली मागचे बॅकग्राऊंड कट होईल
मग अशा प्रकारे तुम्ही टोटल तुमचे दोन कोणत्याही दोन फोटो त्यांचे बॅकग्राऊंड कट करून घ्यायचेत आणि त्यानंतर परत तुम्ही काय करायचे आता आपलं जे आलेत मशीन आहे त्याच्यामध्ये आपण फोटो लावलेले आहेत काय करायचं आता त्या फोटोंना पण तुम्हाला लावायची सर्व जी आपण काही ग्रुप आहेत तर त्यांच्याबद्दल तुम्हाला तुमचे फोटो लावायचे आता आधी काय करायचं आधी आपल्या ओपन करायचे आणि सुरुवातीचे जे पण चार आपली बिट असतील तरी चारी बिटवीन आहात तुम्ही तुमचे चार कोबी लावून घ्या त्यानंतर पुढे आपली टोटल आपली ग्रुप आहेत तर ते दोन बीट मग सोडून द्यायचे नंतर त्याच्यापासून पुढे जेवढे आपली बिटमाग आहे तेव्हा शेवटी पर्यंत तर ते सर्व सेवेपर्यंत मी पण माझ्याप्रमाणे तुम्हीच एक फोटो किंवा लावत चालायचे कोणतेही तुमचे फोटो असतील ते एक एक फोटो त्यांनी सर्व लास्ट प्रांत बीट मात्र लावू घ्यायचेत ठीक आहे
आणि त्यानंतर आता एवढं झालं की नंतर आता आपल्याला काय करायचे शेवटपर्यंत आपले खूप लागून गेलेले असतील त्यानंतर आता सुरुवातीला यायचे दोन सेकंदाचे ब्रिटन वरती आणि तिथे तुम्हाला मी ग्रुप लावून दिलेले तर तुम्ही काय करायचे खाली यायचं खाली एक फोटोचा ग्रुप आहे त्याला तुम्ही ओपन करायचे एडिट ग्रुप मध्ये जाऊन आणि नंतर तिथे पण तुम्हाला टोटल चार ग्रुप दिसतील तर ते आहे की ग्रुपला ओपन करायचे आणि त्या ग्रुपमध्ये खाली तुम्हाला ब्लॅक क्रीम चा फोटो दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचे कलर अँड फील्ड ऑप्शन मध्ये जायचे आणि तिथून तुम्ही तुमचे कोणताही फोटो निवडायचे कोणताही फोटो घ्यायचे आणि तो फोटो लावायचे अशा पद्धतीने मित्रांना तुम्ही जे चार आपले ग्रुप आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही तुमचे ते फोटो लावून घ्यायचे ठीक आहे तर मी पटापटा चारी ग्रुप मध्ये ते चार फोटो लावून घेतो तर तुम्ही पण अशा प्रकारे ते चारही ग्रुप मध्ये तुम्ही तुमचे टोटल चार ग्रुप्स लावून घ्यायचे नंतर फोटो वगैरे लावून घ्या अशा पद्धतीने त्यानंतर पुन्हा काय करायचं पुढे यायचे ठीक आहे
आता पुढे पण तुम्हाला माहिती मित्रांना काय भेटेल का खाली यायचे खाली तुम्हाला ग्रुप दिसेल तर ते ग्रुपचं उजव्या साईडला जी काही खाली जागा असेल त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचे आणि ते ग्रुपला पूर्ण वरती घेऊन घ्यायचे नंतर परत पुढे यायचे पुढे पण तुम्हाला ग्रुप दिसतील आणि रिश्ता अँगल दिसेल एक तर तुम्ही त्या रेस्ट अँगल ला आणि ग्रुपला पण पूर्णपणे वरती फोटोंचा वरती घेऊन घ्यायचे अशा पद्धतीने तुम्ही आधी एवढं सर्व काम करून घ्यायचे त्यानंतर आता आपले फोटो लावून केलेले आणि शेवटचे फोटो पण तुम्ही मित्रांना ऍडजस्ट करून घ्यायचे शेवटी चे फोटो लावलेले आपण तर त्यांना तुम्ही उद्या साईटला थोडसं सर्व करून घ्यायचे उद्या घेऊन घ्यायची त्यानंतर आता आपल्याला हे सर्वे फोटोंना इफेक्ट पेस्ट करायचे आहेत आता तर तुम्ही काय करायचे आता तुम्ही फक्त आपलं इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचंय आणि त्यानंतर तिथे मी तुम्हाला फोटोंवरती इफेक्ट लावून दिलेली आहे आता काय करायचे सर्वात आधी
त्यानंतर आता पुन्हा आपल्या इफेक्ट प्रोजेक्ट वरती यायचे आणि तो दोन नंबरचा फोटो त्याच्यावरचे इफेक्ट कॉपी करून पुन्हा आता काय करायचे पुढे यायचे आता ते पीएनजी आपण कट केलेले होते बॅकग्राऊंड कट केलेले फोटो होते तर ते सोडून त्याचे पुढचे जे आता तीन फोटो असतील तर ते तीन फोटो हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे नंतर परत तुम्ही आपल्या इफेक्ट प्रोजेक्ट वरती यायचे नंतर आपल्या जो तीन नंबरचा फोटो आहे त्याच्यावरचे इफेक्ट कॉपी करायची आहे नंतर आता आपण जिथे पर्यंत फोटो नाही भेटत पेस्ट केलेली आहे त्यांच्यापुढे यायचे आणि तिथे जे काही दोन खोट असतील पुढचे तर त्याला पेस्ट करायची ठीक आहे त्यानंतर अशा प्रकारे जे आपले शेवटचा फोटो तर त्याच्यावरचे फिरते कॉपी करून आता जे पुढच्या आपले फोटो आहेत राहिलेले नाही ते लावलेले तर ते सर्व राहिलेले फोटो नाही एक एक फोटो ना तुम्ही इफेक्ट कॉपी करून पेस्ट करायची आहेत ठीक आहे सोफाय फक्त तुम्ही एक एक फोटो ना तुम्ही पटापट कॉपी करून पेस्ट करायची ठीक आहे एवढं तुम्ही करत चालायचं आहे ओके
त्यानंतर आता तुम्ही एकदा व्हिडिओ पूर्ण प्ले करून बघून घ्यायचे बराबर आलेले आहे की नाही काही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते चेंजेस करून घ्यायची इफेक्ट जर मागेपुढे लागली असतील म्हणून तुम्ही एकदा व्हिडिओ एकदम परफेक्टली चेक करून घ्यायचे आणि व्हिडिओमध्ये काहीच तुम्हाला अडचण येणार नाही मी एकदम परफेक्टली तुम्हाला मी सांगितलेले आहे त्याच्या फक्त प्रकारे फक्त तुम्ही एडिटिंग करायचे आणि आपलं आजचा हा व्हिडिओ हाच होता आता व्हिडिओ आपल्या बोलून गेलेला आहे आता व्हिडिओला शिंपले आपल्याला सेव्ह करायचंय सेव्ह करण्यासाठी वरती एक शेअर च आयकॉन दिलेले असतात त्याच्यावर ते क्लिक करायचे आणि तिथं तुम्हाला एक व्हिडिओचा ऑप्शन आहे मोठं त्याच्या बाजूला छोटासा बाण आहे त्याच्यावरती क्लिक करायचे आणि त्यानंतर तुमचं तिथं तुम्हाला क्वालिटी दिसेल तिथून तुम्हाला जी पण कॉलिटी मध्ये व्हिडिओ सेव्ह करायचा असेल म्हणजे सिलेक्ट करायचे खालची एक पॉलिटी नावाची एक रेष असेल तर तिला फुल वाढून घ्यायचे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या व्हिडिओ खाली एक्स्पोर्ट नाव आहे त्याच्यावरती क्लिक करून एक्स्पोर्ट करायचंय आणि त्यानंतर पुढे एक्स्पोर्ट झाल्यावर दिसेल आणि शेअर नाव दिसेल तर सेवनावर ती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ शेवट करून घ्यायचा आहे ठीक आहे
तर मित्रांनो आपला आजचा हा एडिटिंगचा व्हिडिओ हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटू आपल्या पुढच्या एका नवीन एडिटिंगचा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काय करावे आपली जिथे बाकीचे youtube ला व्हिडिओ आहेत तर ते व्हिडिओ बघा आणि अशा पद्धतीने छान छान पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग करायला शिका आपल्या तर तुम्हाला काही अडचण आल्यास नक्की तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा ठीक आहे कॉन्टॅक्ट करत जा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण दिले आणि ईस्ट आयडी पण दिलेली आहे तुम्ही काय करायचं आम्हाला डीएम करू शकतेस त्याला किंवा मला टेलीग्रामला पण तुम्ही मेसेज करू शकता ठीक आहे तर धन्यवाद मित्रांनो आता एवढं तुम्ही व्हिडिओ बघितल्या बद्दल तर आता अशा पद्धतीने डिटेल वगैरे करून तुम्ही तुमचा व्हिडिओ व्हायरल करा धन्यवाद तर त्या ब्युटी आपल्या पुढच्या एका नवीन ट्रेडिंग व्हिडिओ एडिटिंगच्या एका आर्टिकल आणि एका youtube व्हिडिओ मध्ये तर चला..