❤️‍🩹Kadhi Tu.. Trend Special Insta alight motion editing || कधी तू रिमझिम करणारी बरसात alight motion


❤️‍🩹Kadhi Tu.. Trend Special Insta alight motion editing || कधी तू रिमझिम करणारी बरसात alight motion

तर कसा आहेत तर स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन या व्हिडिओमध्ये तर आज पण आपण जे काही ट्रेंडिंग रील चालू instagram ला तर ट्रेडिंग रिल्स गाण्यावरती आपण हा व्हिडिओ बनवला आहे आणि हुडु आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि काही अडचण आल्यास नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आजचा आवडीचं मटरेल तुम्हाला घेण्यासाठी खाली तुम्हाला मी तुम्हाला बीड मार्ग आणि शेती पेक्षा ची प्रोजेक्ट लिंक दिलेली आहे तर तुम्ही ते प्रोजेक्ट लिंक तुम्ही इनपुट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जी ऑल मटेरियल ची लिंक आहे तर त्याच्याने तुम्ही चीप हल्ला डाउनलोड करून एक्सटेड म्हणजे ओपन करून घ्यायचा आहे एवढं तुम्ही आधी मटरेल तुम्ही घेऊन घ्यायचं सोपे एवढं सर्व मटर आधी तुम्ही घेऊन घ्यायचा आहे

 

आणि त्यानंतर एवढं सर्व घेतल्यावर आता तुम्ही आपला जो पण बेडमापूरच्या घे त्याला ओपन करायचे आहे ते आधी तुम्हाला तीन अँप लागतील आजच्या वडूसाठी एक म्हणजे फोटो रूम ॲप दुसरा म्हणजे पिक्स आर्ट ॲप आणि तिसरं म्हणजे आपलं अलर्ट मोशन आहे तरी तिघे आपल्या लागतील टेन पैकी आधी सुरुवातीला तुम्ही काय करायचं आधी आपले जे काही पिक्स आर्ट ॲप आहे त्याला तुम्ही ओपन करून तुम्ही तिथं तुम्ही प्लस चा बघण्यात क्लिक करून मेकअप कॉलेज नावाचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचे आणि तिथून तुम्ही टोटल आठ फोटो सिलेक्ट करायचेत आणि त्यानंतर वरती तुम्हाला काही फ्रेम दिसतील त्यांपैकी जी पण आपली तीन नंबरची प्रेम आहे त्याला सिलेक्ट करायचे आणि त्यानंतर खाली रेशन नावाचा ऑप्शन आहे तिथून तुम्ही स्टोरी नावाची एक रेषीय डिलीट करायचे आणि तुम्ही तुमचे फोटो सर्व फोटो ॲडजस्ट करून घ्यायचे एक एक क्लिक करून आणि त्यानंतर वरती डाउनलोडच्या ऐकणे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या तो फोटो सेव्ह करून घ्यायचे गॅलरी मध्ये

 

त्यानंतर पुन्हा काय करायचे आपला जो फोटो रूम ॲप आहे त्याला तुम्ही ओपन करायचे आणि खाली प्लस चे बटन हे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचे आणि त्या फोटोचे बॅकग्राऊंड ॲटोमॅटिकली कट होऊन जाईल आणि ट्रान्सफर नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा तो फोटो सेव करून घ्यायचं अशा प्रकारे तुम्ही टोटल सहा फोटो आजचे बॅकग्राऊंड कट करायचे आणि ते तुम्ही सेव करून घालीराम मध्ये सेव्ह करून घ्यायचा ठीक आहे अशाप्रकारे तुम्ही फोटो सेव्ह करून घ्यायचे ठीक आहे एवढं तुम्ही करून घ्या पटापट त्यानंतर काय करायचं आता

 BEAT MARK PROJECT

आपलं पालटून आहेत ना ओपन करायचा आहे त्यानंतर आपला जो पण बीट मागचा प्रोजेक्ट असेल तर ते बीट मार्कचा प्रोजेक्ट ला ओपन करायचे आणि तिथे आपली सर्व फोटो आहेत आणि त्यानंतर आता काय करायचंय म्हणून आता आपली फोटो आहे ब्लॅकबेरीच्या सुरुवातीला का तरीका तुम्ही तुमचे फोटो रिप्लेस करून घ्यायचे आहे तर जे पाच फोटो आहेत सुरुवातीला तर त्या पाच फोटोला तुम्ही तुमचे फोटो रिप्लेस करून घ्या मग नंतर आता तुम्ही काय करायचे आता पुढे पण एक ब्लॅक करीन चा प्रोफाइल तर त्या फोटो वरती क्लिक करायचे त्यानंतर कलर किंग चा ऑप्शन मध्ये यायचे आणि तिकडून तुमचा जो काही पिक्सआर्ट मधला फोटो आहे तर ते पण तुम्ही तो फोटो घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही कुठे ऍड करून घ्यायचं आणि ते जे काही साप बीट माफ आहेत आपले सुरुवातीचे तर ते साईटला चेक पण आपण कट केलेले फोटो आहे ते एक एक करून तुम्ही लावून घ्यायचं एक एक प्लस चा बटन वरती क्लिक करायचं मीडियाचा ऑप्शन मध्ये यायचे तिथून तुम्ही एक एक फोटो घ्यायचे आणि एक एक फोटो तुम्ही लावत जायचे तिथे सांग फोटो  ठीक आहे

 

आणि पुढचे जे काही आपली बीट मार्क आहेत तर ते सर्वे बीट मारला पण तुम्ही तुमचे सगळे फोटो लावून घ्या जेवढे फोटो असतील बीट मागतो म्हणून तुम्ही लावून घे शेवटीपर्यंत ठीक आहे त्यानंतर आता अशा पद्धतीने तुम्ही फटाफट फोटो लावून केल्यानंतर जे पण आपण केक कट केलेले साप फोटो आहेत तर ते एकेक फोटोवर ते क्लिक करायचे नंतर बॉडी अँड शॅडो चा ऑप्शन मध्ये यायचे आणि तिथून तुम्ही काय करायचे जे काही शेवटी नंबरच शाडूचा ऑप्शन आहे तीन नंबरला त्याच्यावरती क्लिक करायचे तर ते बटन ऑन करायचे शाडूचं आणि त्यानंतर तिथून वाईट कलर शिरड करायचे आणि त्यानंतर त्याची साईज तुम्ही 255 किंवा 260 पर्यंत वाढून घ्यायचे आणि अल्फा तुम्ही तिथून तुम्ही 95 पर्यंत कमी करून घ्यायचे अशाप्रकारे ते सहा फोटो ना तुम्ही बॉर्डर साडू लावून घ्यायचे ठीक आहे

 

आता एवढं सर्व झाल्यानंतर आता काय करायचे आता आपली फोटो वगैरे सगळं लागून गेलेल्या आता आपल्याला सर्वे फोटो नाही इफेक्ट पेस्ट करायचा आहेत आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी काय करायचे तुम्ही बॅक यायचे आणि जो काही आपल्या शेक येथे च्या पुढच्या काही त्याला तुम्ही ओपन करायचे आणि त्यानंतर तिथे तुम्हाला तीन फोटो दिसतील यांपैकी जे की आपले पहिले पीएनजी तर त्या पहिल्या पिन च्या वरती क्लिक करायचे आणि त्यानंतर तिथून इफेक्ट मध्ये यायचे तीन डॉट्स वरती क्लिक करायचे आणि कॉफी इफेक्ट करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर इथे कॉपी केल्यावर आपल्या बिटमाग प्रोजेक्ट ला ओपन करायचे पुन्हा तिथे जो काही आपण सहा फोटो लावलेले कट केलेले तर त्या एकेक फोटो वरती क्लिक करायचे आणि त्या एकेक फोटो वरती क्लिक केल्यानंतर इफेक्ट मध्ये यायचे तीन डॉट्स वरती क्लिक करायचे आणि पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे अशा प्रकारे ते सहा फोडून हा इफेक्ट पेस्ट करायचं

 SHAKE EFFECT PROJECT

आणि त्यानंतर जो काही आपला दोन नंबरचा उपयोग आहे फोटोचा तर तो कॉपी करायचा आहे आणि कॉपी केल्यावर त्याच्यावरचे इकड कॉपी झाल्यावर आपला आणि त्यानंतर आता आपण जो तिकीट कॉपी केला आहे तर तो आपला जो बिटबार प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करायचं आहे आणि त्यानंतर पुढे जायचे आणि जे आपण छोटे छोटे भेटून मला फोटो लावले आहेत तर ते चार फोटोंना तुम्ही हा इफेक्ट करायचा आहे तर फोटो वरती क्लिक करायचे इफेक्ट मध्ये यायचे तीन नोट्स वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर सर्व फोटो अशा प्रकारे तुम्ही शेवटी पर्यंत सरळ फोटो नाही पीठ पेस्ट करून घ्या आता एवढं सर्व झाल्यानंतर आता आपली इफेक्ट पेस्ट चालू आहे आता आपल्या व्हिडिओ पण पण तयार झालेले आता तुम्ही एकदा व्हिडिओ चेक करून घ्यायचं व्हिडिओ करा बर आहे की नाही काय प्रॉब्लेम असेल तर व्हिडिओ चेक करून घेते

आता व्हिडिओ वगैरे चेक केल्यानंतर आता आपल्याला व्हिडिओ सेव्ह करायचा आहे सिम्पल वरती शेअर करा क्लिक करून व्हिडिओला शेअर करायचे आणि तिथे तुम्हाला व्हिडिओच्या ऑप्शन मध्ये दिसेल त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही क्वालिटी सिलेक्ट करायचा व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट केले नंतर खाली एक्स्पोर्ट नाव आहे मोठं त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे आणि सेव करून घ्यायचे शेवटी पर्यंत तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा हा व्हिडिओ बनवून रेडी करून एकदम सोप्या पद्धतीने सेव्ह करून घ्यायचे आणि तुम्ही आपल्या इस्टा पेजला पण अपलोड करू शकता तुम्ही तुमच्या तर्फेस ला अपलोड केल्या नंतर बेशर एकदम छान नक्कीच तुमच्या व्हिडिओ व्हायरल होईल वायरल होण्याची शक्यता खूप जास्त हे म्हणून एकदा नक्की हा व्हिडिओ बनवा आणि नक्की इन्स्टाला अपलोड करा आणि नक्की ट्राय करा ठीक आहे. सोपं जास्त काही अवघड वगैरे नाही तिथे सर्व काही सोप आहे

 

आणि तुम्हाला काही अडचण आल्यास किंवा काही समजलं नाही तर त्याच्यावरती स्पेशली व्हिडिओ बनवलाय त्याची लिंक पण खाली दिलेली आणि काही अडचण आल्यास नक्की तुम्ही कमेंट करून सांगू शकता किंवा मला डायरेक्टली इंस्टाग्राम ला डीएम करू शकता इंस्टाग्राम पेजची लिंक तुम्हाला खाली दिलेली आणि तसंच तुम्ही अशा पद्धतीने जर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ डिटेल करायला शिकायचे असेल तर तुम्ही आपल्या youtube चॅनलवर तुझ्यावर तुम्ही ती नवीन नवीन व्हिडिओ बघून व्हिडिओ एडिटिंग करायला शिकवू शकता एकदम सोपे काहीच अवघड नाही काही अडचण आलाच नक्की तुम्ही मला विचारल ठीक आहे तर मित्रांनो आता चला आता आपण भेटू आपल्या पुढच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नक्की आपली youtube चॅनलचे व्हिडिओ व्हिजिट करा आपल्या youtube चॅनेलला नक्की व्हिडिओ बघा आणि ट्रेडिंग व्हिडिओ एडिटिंग करायला शिकायला आपल्या मराठी भाषेमध्ये अनेकदा पद्धतीने धन्यवाद तर भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद

ALL MATERIAL ZIP FILE

Post a Comment

Previous Post Next Post