⭕ हे सजलं...Sairat 💕🥀 alight motion video editing || sairat song instagram Trending alight motion



⭕ हे सजलं...Sairat 💕🥀 alight motion video editing || sairat song instagram Trending alight motion

तर आपण आज एका नवीन ट्रेडिंग एडिटिंग शिकणार आहेत जे इंस्टाग्राम ला व्हायरल चालू आहे त्याच्याबद्दल नवीन व्हिडिओ शूटिंग एकदम ट्रेनिंग असं एडिटिंग करायला शिकणार आहेत आणि एकदम छान असा व्हिडिओ आपला वंदावे आणि व्हिडिओ नक्की पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओमध्ये जे मी साहित्य देणार आहे तर ते तुम्हाला मी खाली लिंक दिलेली आहे त्याच्याने तुम्ही घेऊन घ्यायचे जसं की बीट मार्क लिंक शेख इफेक्ट लिंक ऑल मॅटर लिंक अशा प्रकारे तीन लिंक्स दिलेले तर ते तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचे खाली पीठ माझं नावाची लिंक वरती क्लिक करून तो बिटमात प्रोजेक्ट तुम्ही आलेत मोशन ॲप मध्ये इनपुट करून घ्यायचे नंतर शेक इफेक्ट ची प्रेसिड लिंक आहे ते पण सेम पद्धतीने तुम्ही इनपुट करून घ्यायचे आणि जी ऑल मटेरियलची लिंक आहे त्याच्याने तुम्ही जी फाईल डाऊनलोड करून तिला एक्सटर्न करून घ्यायचा आहे सोपं एवढं तुम्ही आधी करून घ्या हे आपलं मटेरियल चे काम आहे तर एवढं आधी तुम्ही सुरुवातीला करून घ्या त्यानंतर एवढे झाल्यानंतर काय करायचे आता बाकी आपले पुरुषाचे तर ते प्रोसेस करण्यासाठी तुम्ही काय करायचे आता मी तुम्हाला जसं की स्टेप बाय स्टेप सांगणारे एडिटिंग करायला तुम्ही स्टेप बाय स्टेप ती प्रोसेस युज करायचे आणि काही करता मी तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे शिकवणार आहे ठीक आहे जास्त काही अडचण येणार नाही तुम्ही फक्त नीट व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा ठीक आहे तर चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया

 

तर आता सुरुवातीला तुम्ही काय करायचे आता जे पण तुम्ही बीट मारक आणि थेट लिंक इनपुट केलेल्या असतील आता तुम्ही त्यांची प्रत्येक भरलेल्या असतील आता आधी जो आपल्या बीट माग प्रोजेक्ट आहे त्याला तुम्ही चालू करायचे चालू केल्यावर तिथे तुम्हाला बीट मांग दिसतील शेवटी पर्यंत लावलेले आता एक एक बिटमागवर क्लिक करायचे आणि ते तुम्ही काय करायचे फोटो घ्यायचे जे पण तुमचे फोटो असतील तर ते फोटो निवडायचे फोटो निवडल्यानंतर काय करायचे एक एक बीट मार्कला तुम्ही तुमचे फोटो लावत चालायचे एक पुढे एक बीट मागल्या फोन लावला की लगेच दुसरा आपला जो काही बीट मागे त्यानंतर दुसरा फोटो लावायची तिसरा फोटो लावायचे चौथा फोटो लावायचे अशा प्रकार तुम्ही शेवटी पर्यंत फोटो लावत जायचे आणि फोटोची साईज जर कमी असेल तर त्याला तुम्ही झूम करून घ्यायचे झूम करण्यासाठी काय करायचे फोटोवर ते क्लिक करायचे खाली अमोल ट्रान्सफरच्या ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचे तीन नंबरचा आहे का मग ते क्लिक करून तुम्ही ती रेस ओढायचे त्यानंतर तुमचा फोटो जमवायला लागेल अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फोटो पण झूम करू शकतात अशा पद्धतीने शेवटी पर्यंत जे पण आपली बिटमाग आहेत एकेक लावलेले त्याचप्रमाणे तुम्ही तुमचे एक एक फोटो लावून घ्यायचे शेवटी पर्यंत ठीक आहे

 BEAT MARK PROJECT

आणि आता त्यानंतर फोटो वगैरे लावल्यानंतर काय करायचे आता एकदम आपल्या वडूचा सुरुवातीला यायचे आणि तिथे तुम्हाला खाली मोठे प्लस प्लस बटन दिसेल तर त्या प्लस चा बटन वरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे आणि तिथे तुम्ही काय करायचे आपल्याजवळचा फोल्डर आहे तिथून शिल्लक करायचे जी पण तुम्ही आता डाऊनलोड केले असेल जीप घ्यायला आपली आजच्या या व्हिडिओची तर तिच्या फोल्डर बनलेला असेल तर तुम्ही त्या फोल्डरला सिलेक्ट करायचे नंतर तो फिल्टर ओपन होईल ओपन झाल्यावर ते तर मी तुम्हाला मटरेल दिलेले आता जसे की आपलं शाडू पीएनजी तर ती शाडू पेजच्या आधी एक तिथं मी ओरल व्हिडिओ दिलेला आहे तुम्ही तो ओव्हरला व्हिडिओ घ्यायचा आहे व्हिडिओ घेतल्यानंतर शेवटी यायचे व्हिडिओला शेवटी पर्यंत घेतल्यानंतर काय करायचे ते तर तुम्हाला बिल्डिंग ऑफिसिअटी नावाचा ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचे आणि तिथे तुम्ही काय करायचे ते तुम्हाला स्क्रीन नाव दिसेल तर त्या व्हिडिओला तुम्ही स्क्रीन मध्ये करून घ्यायचा आहे ठीक आहे आणि त्यानंतर पुन्हा काय करायचे अजून आपल्या फोटोच्या डायरेक्ट सुरुवातीला यायचे तिथून तुम्ही शाडू पिन जे घ्यायचे घेतल्यानंतर तिला पण सेम पद्धतीने जसा तुम्ही आता फोटो झूम केला असेल तुमचा तशा पद्धतीने तुम्ही दिला झूम करायचे झूम केला नाही केल्यानंतर शेवटी पर्यंत ओढून घ्यायचे आणि ओढल्यानंतर काय करायचे

 

आणि आपल्या वडूच्या डायरेक्ट अजून सुरुवातीला यायचे म्हणते तर तुम्हाला एक इमोजी ची पीएनजी भेटून जाईल ती म्हणजे ची पीएनजी पण तुम्ही घ्यायची घेतल्यानंतर काय करायचे तिला पण तुम्ही खाली मध्यभागी लावून घ्यायचे मोबाईल ट्रान्सफर मदत जाऊन ते त्याच्या ऑप्शन आहे मुळ्या ट्रान्सफरच त्याच्या मध्ये जायचे एक नंबरचा एक म्हणजे क्लिक करून तिथे चौकोन मोकळी जागा दिसेल तर त्या मोकळ्या जागेवरती जे आपण ठिकाणी तुम्ही बोट फिरवणार तर त्या प्रमाण तुमचे ते पीएनजी इकडे तिकडे हालणार तर तुम्ही काय करायचे मध्यभागी ते लावून घ्यायचे ठीक आहे मध्यभागी पेन जिला लावल्यानंतर पीएनजीचे लेयर पण शेवटी पर्यंत तुम्ही ओढून घ्यायचे ठीक आहे आणि पुन्हा काय करायचे अजून आपल्या आवडीचा डायरेक्ट सुरुवातीला यायचे आणि बॉर्डर पेटची दिलेले मी तुम्हाला तर ते बॉर्डर प्रिंट चे पण तुम्ही घेऊन घ्यायची ठीक आहे बॉर्डर पीएनजी घेतल्यानंतर अजून शेवटी पर्यंत ओढून घ्यायचे अशाप्रकारे तुम्ही सर्व मटेरियल तुम्ही लावून घ्यायचा आहे आता आपलं सरळ मेटरियल लावल्यानंतर आता आपल्याला हे सगळे फोटोंना लावायचे लावण्यासाठी काय करायचे पुन्हा बॅक यायचे

 

आणि आपला जो काही इफेक्टच्या प्रोजेक्ट आहे त्याच्यावरती यायचे तिथे तुम्हाला तीन फोटो दिसतील आता या तिघांपैकी जो आपल्या एक नंबरचा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचे आणि इफेक्ट मध्ये यायचे तीन करायचे आणि तिथून कॉपी येते करून घ्यायचा आहे नंतर कॉफी पेपर केल्यानंतर आता पुन्हा आपला जो पण भेट मागचा प्रोजेक्ट आहे त्याला तुम्ही ओपन करायचे ओपन केल्यानंतर काय करायचे पुन्हा आपल्या व्हिडिओचा डायरेक्ट सुरुवातीला यायचे आणि सुरुवातीच्या आपली जे काही टोटल चार फोटो असतील तर ते चारही फोडून तुम्ही हा वाला इफेक्ट पेस्ट करायचे आहे तर तुम्हाला वेगळ तर त्या पेस्ट इफेक्ट नावावर क्लिक करून पेस्ट करून द्यायचे हे माझ्या प्रकारे जे आपले पुढचे अजून चार फोटो राहिलेले असतील तर ते चारी फोडून आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे पटापट ठीक आहे

 SHAKE EFFFECT PROJECT

त्यानंतर परत तुम्ही आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करायचे अपेक्षा प्रोजेक्ट वरती आल्यानंतर काय करायचे पुन्हा आपला आमचं दोन नंबरचा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचे आहे दोन नंबरचा कॉपी केल्यानंतर त्या फोटोवरचे इफेक्ट कॉपी झाले असतील त्यानंतर पुन्हा आपला जो मागच्या प्रोजेक्ट आहे तर ते बीट मार्कचा प्रोजेक्ट वरती क्लिक करायचे आणि पुन्हा काय करायचे आपला जो काही पाच फोटो असतील सुरुवाती तर ते पाच फोटो सोडून त्याच्या पुढचं जे की तीन फोटो असतील तर ते तिघं फोडून नाही तुम्ही पेस्ट करायची ठीक आहे तर ते तिन्ही फोटो नाही येत स्पष्ट केल्यानंतर पूर्ण काय करायचे आपला जो काही एकट्याच्या प्रोजेक्ट आहे त्याच्यावरती यायचे आणि जो काही शेवटच्या फोटो आहे आपल्या तर ते शेवटचा फोटोवर ते क्लिक करून आणि त्याच्यावरचे इफेक्ट पण तुम्ही कॉपी करून घ्यायचा आहे आणि परत तुम्ही काय करायचे आपल्या येथे चा प्रोजेक्ट वरती घ्यायचे आणि त्यानंतर आपला जो शेवटचा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचे आणि त्याच्यावरचे इफेक्ट तुम्ही कॉपी करून आणि जे काही आपले पुढचे शेवटचे राहिलेले फोटो असतील तर ते राहिलेले सर्व एकेक फोटो ना तुम्ही हा इफेक्ट कॉपी करून तुम्ही पेस्ट करून घ्यायची शेवटी पर्यंत टक्के जेवढे फोटो राहिलेले असतील आपले आता तर ते सर्व फोटोंना हा इफेक्ट करून तुम्ही पेस्ट करायचे एकदम सोपं जास्त काही अवघड वगैरे नाही ठीक आहे पटापट तुम्ही पेस्ट करून घ्या ठीक आहे

 

त्यानंतर आता इथे पेस्ट झाल्यावर आता आपलं व्हिडिओ तर रेडी झालेला आहे पण तुम्ही एकदा परत तुम्ही तुमचा हा व्हिडिओ चेक करून घ्यायचे व्हिडिओ चालू करून बराबर हाय की नाही काय अडचण येत असेल तर नक्की तुम्ही पेमेंट करून सांगा आणि बराबर रिपीट लागले असतील तर तुम्ही चेक करून घ्या ठीक आहे आणि चेक केल्यावर मित्रांनो आता आपलं व्हिडिओ तर बोलून रेडी झालेला आहे आता व्हिडिओला सेव करायचे सेव करण्यासाठी वरती एक शेअर्स आहे का नाही दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचे नंतर व्हिडिओचा ऑप्शन च्या बाजूला छोटासा बाण दिसेल तर त्या छोट्याशा एरो वरती क्लिक करायचे ते तुम्ही व्हिडिओचे कॉलिटी सिलेक्ट करायचे आणि शेवटी एक कॉलिटी नावाची रेस असेल तिला पण फुल वाढून घ्यायचे त्यानंतर एक्स्पोर्ट नावावरती क्लिक करायचे आणि तिथून तुम्ही तुमचा व्हिडिओ एक्स्पोर्ट करून घ्यायचे अशाप्रकारे तुम्ही तुमचा हा स्वतःचा तुमचा व्हिडिओ बोलून एक्सपोर्ट करून सेव करून घ्या आणि तुमच्या आवडीन रेडी होऊन जाईल ठीक आहे

 

तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला सांगा कमेंट करून आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि काही अडचणीत असेल तर नक्की तुम्ही मला मेसेज करून विचारा इंस्टाग्राम ची लिंक तुम्हाला खाली दिलेले तसेच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेल तुम्हाला सर्व काही मटेरियल फ्री मध्ये आणि एजेली भेटून जाईल लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे तर आता भेटू आपल्या पुढच्या एका नवीन ट्रेडिंग आणि इन्स्टंट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आता राहता भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाकीचे व्हिडिओ बघा आणि एडिटिंग शिका धन्यवाद

ALL MATERIAL ZIP FILE

Post a Comment

Previous Post Next Post