🌼🌹तु जरा माझ्या शी बोलना alight motion video editing || tu jara mazyashi bol na alight motion capcut



🌼🌹तु जरा माझ्या शी बोलना alight motion video editing || tu jara mazyashi bol na alight motion capcut

तर कसे आहेत स्वागत आहे आपलं आत्ता या नवीन व्हिडिओमध्ये तर आज पण आपण जे पण ट्रेडिंग गाणं चालू आहे इंस्टाग्रामला तर तू जरा माझ्याशी बोल ना अशा प्रकारचे चालू तुरुतुरु या गाण्याबद्दल कडू आहे तर त्याच्यावरती फुल ट्रेंडिंग व्हिडिओ चालवायला तर त्याच्यावरती आपण हा व्हिडिओ बनवला आहे आणि व्हिडिओ नक्की तुम्ही सुरवातीला बघितला असेल आणि व्हिडिओ तुम्हा सर्वांनी आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा नवीन असाल चैनल वरती तर चॅनलला सबस्क्राईब पण करा ठीक आहे आणि सर्व काही मटेरियल तुम्हाला मी एकदम फ्री मध्ये आणि एकदम सोप्या पद्धतीने कट केलेली लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि खाली पण एकदा तुम्हाला भेटणार नंतर लिंक भेटून जाईल ठीक आहे तर तुम्ही सर्व मटरेल तुम्ही त्याचा प्रकारे घेऊन घ्यायची सोपे आणि जर तुम्हाला काही अडचण येत असेल नक्की तुम्ही आपल्या डीएम करून मला विचारू शकता इस्ट आयडी ची लिंक पण तुम्हाला डेकोरेशन बॉक्समध्ये भेटून जाईल ठीक आहे

 

तर चला आता थोडे उशीर ना करतात पण आपल्या आजचा या व्हिडिओ एडिटिंग ला सुरुवात करूया आणि जर तुम्हाला वाचून एवढी फिटिंग करता येत नसेल तर आपला जो काही व्हिडिओ आहे youtube ला मी शेअर केलेला आहे अपलोड केलेले तुम्ही डायरेक्टली आपल्या youtube चैनल वरती जाऊन पण तुम्ही आपला हा व्हिडिओ बघून तुम्ही एडिटिंग करायला शिकवू शकता ठीक आहे मी आता सर्वात आधी तुम्ही काय करायचे खाली तुम्हाला एक बीट मार्ग इफेक्ट लिंक दिलेली एक तर ते दोघे लिंक वरती क्लिक करून तुम्ही आपले अलर्ट मोशन ॲप मध्ये हे दोघं लिंक इनपुट करून घ्यायचे बीट मग आणि उपयोगचे ठीक आहे त्यानंतर इम्पोर्ट केल्यावर आमची पण ऑल वाटेल ची लिंक आहे तर तिच्यावर ते क्लिक करायचे आणि त्याच्या आणि तुम्ही जी फाईल डाऊनलोड करून तिला तुम्ही एक्सटेड करून घ्यायचे आहे ठीक आहे जी फाईल ची लिंक पण तुम्हाला खाली दिलेली एवढं तुम्ही आधीच सर्व मटेरियल चे काम तुम्ही करून घ्यायचे ठीक आहे

 

त्यानंतर आता सर्व एवढे सर्व झाल्यावर आता आपण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ एडिटिंग करायला शिकवू ठीक आहे आता जी पण आपली पहिली स्टेप आहे ते म्हणजे काय करायचे तुम्ही आपले जे काही बीट माग प्रोजेक्ट आहे त्याला तुम्ही ओपन करायचे आणि तिथे मी आधीपासून तुम्हाला सुरुवातीला फोटो गुरु नंतर लगेच ग्रुप आणि शेवटी पण मी तुम्हाला लेडीज ग्रुप लावून दिलेले आता सर्वात आधी काय करायचे तुम्ही आपल्या होडूच्या डायरेक्टली सुरुवातीला यायचे आणि तिथे जे काही ग्रुप आहे फोटो ग्रुप वर फोटो ग्रुप अशाप्रकारे टोटल आपले चार ग्रुपने तर तुम्ही काय करायचे आता जो पण आपला पहिला ग्रुप आहे त्याला तुम्ही ओपन करायचे ठीक आहे

 BEAT MARK PROJECT

आणि त्यानंतर तुम्ही ओपन केल्यावर अजून तिथे तुम्हाला दोन ग्रुप दिसतील त्यान पैकी पहिला ग्रुपला ओपन करायचंय आणि तिथं तुम्हाला एक रिश्ता अँगल दिसेल तर त्या रेस्टिंगलचा एकदम सुरुवातीला यायचं पुन्हा खाली प्लस चा बटन वरती क्लिक करायचं मीडियामध्ये यायचे आणि त्यानंतर मीडियामध्ये आल्यावर तुम्ही काय करायचे तिथून तुम्हाला झोपून फोटो तुम्हाला घ्यायचे असेल तर फोटो तुम्ही निवडून घ्यायचं ठीक आहे कोणताही एक फोटो शिर्डी करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या फोटो घेतल्यावर त्या फोटोची लेयर आताच शेवटी प्रांत जो पण आपल्या रेस्ट अँगल आहे त्याचा शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आणि त्यानंतर फोटोला त्या रेस्टिंगला खाली घेऊन घ्यायची फोटोच्या उजव्या साईटला जी खाली जागा आहे तर त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचे आणि फोटोला तुम्ही त्या रेस्टिंगन्स खाली ओढून घ्यायची आणि त्यानंतर काय करायचं फोटोवरती क्लिक करायचे मग अँड ट्रान्सफरच ऑप्शन मध्ये यायचे आणि तिथून तुम्ही तुमचा फोटो तुमच्या इच्छेनुसार ऍडजेस्ट करून लावून घ्यायचं छोटा मोठा करून ऍडजेस्ट करून लावून घ्यायची

 

नंतर पुन्हा आपला चुकले दुसरा ग्रुप आहे त्याला ओपन करायचे आणि तिथं पण सेम असं करत होतो सेम फोटो लावायचा आहे ठीक आहे आणि फोटो लावल्यावर तुम्ही काय करायचे पुन्हा आता द्यायचे त्या ग्रुपचं त्या डोकं ग्रुपच्या बँक आल्यानंतर त्या वाईट नंबरचा ग्रुपमधून पण बॅक येथे आणि त्यानंतर तिथे आपल्या ग्रुप मध्ये फोटो लागून केलेले नंतर सेम आता जो आपण फोटो घेतलेले तर तोच फोटो पुन्हा सेम घ्यायचे त्याला जमुग्री करून घ्यायचे फोटो तुम्ही पुढच्या भेट मागपर्यंत वाढून घ्यायचे आणि त्यानंतर कोर्टाला तुम्ही काय करायचे जो आपल्या ग्रुप हे तर त्या ग्रुपच्या खाली ठेवून द्यायचे ना फोटोला तुम्ही ट्रान्सफर मधून वरती तुम्ही बराबर ॲडजस्ट करून लावून घ्यायची जे पण आपले ग्रुप आहे ते पीएनजी दिलेली आहे मी तुम्हाला लावून तर ते पीएनजीच्या खाली घेऊन घ्यायची म्हणजे डिझाईन मध्ये आपल्या फोटो दिसेल ठीक आहे

 

सेम तसेच प्रकारे बाकी आपले जे काही पुढचे तीन ग्रुप असतील सुरुवातीला फोटोची ग्रुप तर त्यांच्यामध्ये पण तुम्ही अशा प्रकारे तुम्ही तुमचे फोटो लावून घे ठीक आहे अशा प्रकारे फोटो तुम्ही लावून घ्या आणि फोटो लावल्यावर बाकीचे आपल्याला पुढे प्रोसेस करायचे आणि पटापट तुम्ही आता हे तिघं पुढचे उरलेले जे काही तीन ग्रुप आहे त्यांच्यामुळे फोटो लावून घ्या आणि एवढं सर्व तुम्ही अधिक करून घ्या ठीक आहे मग मी बाकीचे पैसे तुम्हाला सांगतो ठीक आहे

 

तर एवढं सर्व झाल्यावर तुम्ही आता काय करायचे आता आपले सुरुवातीला फोटो लावून गेलेले आताचे काय आपले पुढचे उरलेले बीट माग आहे तर सात पण आकर्षक 11 सेकंदापासून तर शेवटी पर्यंत आपली तर जेवढेही बिटमात असतील त्यांच्या परमानंद तुम्ही तुमच्या सिंगल सिंगल एक फोटो लावून घ्यायचे आता ते फोटो कशाप्रकारे लावायचे तुम्ही शिंपले पहिल्या बटना करते याचे सात पुन्हा वरती आणि नंतर पुन्हा खालच्या मोठ्या प्लस चा बटन वरती क्लिक करायचे आणि मीडियामध्ये येऊन तुम्ही तुमचा तिथून फोटो घेऊन घ्यायचे फोटो घेतल्यावर तुम्ही काय करायचे फोटोची लेयर पुढच्या भेटून पर्यंत वाढून घ्यायचे आणि फोटो झूम केलेलं नसेल तर फोटो होतात फोटोला तुम्ही मोबाईल ट्रान्सफर मध्ये यायचे तीन नंबरचा आयकॉन वरती क्लिक करून तुम्ही तुमच्या फोटोला तुमचे इच्छेनुसार तुम्हाला जेवढेही झूम करायचे असेल तेवढं तुम्ही झोप करू शकता अशा प्रकारे जे पण शेवटपर्यंत आपले जेवढेही बिटमाग असतील त्यांच्या अनुसार तुम्ही तुमच्या पटापट फोटो लावून घ्यायचे

 SHAKE EFFECT PROJECT

तर पटापट फोटो तुम्ही लावून घ्या तर मी पटापटा काही सर्व फोटो पण लावून घेतो आणि त्यानंतर आता पटापट आम्ही फोटो लावून घेतलेले फोटो लावल्यानंतर काय करायचे शेवटी यायचं शेवटी खाली एक लिरिक्स चा ग्रुप आहे तर तुम्ही काय करायचे तर त्या ग्रुपच्या साईडला जी खाली जागा असेल त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचे आणि ग्रुपला तुम्ही पूर्णपणे वरती घेऊन घ्यायचे ठीक आहे त्यानंतर आता आपले फोटो वगैरे सगळं लागून केलेले लैरस पण लागून केलेले आहेत आता आपल्याला जे काही बीट मागप्रमाणे आपण फोटो लावलेले सिंगल सिंगल त्यांना आता आपल्याला इथे पेस्ट करायचेत त्यासाठी काय करायचे पुन्हा बॅक यायचे आणि आपलं जो काही इफेक्ट चा प्रोजेक्ट आहे त्याला तुम्ही ओपन करायचं ठीक आहे

 

त्यानंतर आता इफेक्ट च्या प्रोजेक्ट ला ओपन केल्यावर तुम्ही काय करायचे पुन्हा आपला जो काही पहिला फोटो आहे तर त्याच्यावरती क्लिक करायचे आणि त्यानंतर क्लिक केल्यानंतरच मध्ये यायचे आणि तीनदा 18 ते क्लिक करून कॉपी लिंक करून घ्यायची आणि पुन्हा आपल्या बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचं 7.11 सेकंदाचा एक बीट मार्क वरती यायचे आणि त्याच्या पुढचं जे काही आपली चार फोटो असतील तर ते चारही फोटोंना तुम्ही हवाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे आहे ठीक आहे तर पटापट ते चारी फोडून नाही ते पेस्ट करून घ्या तर त्यानंतरही चारी फोडून नवी पेठ पेस्ट केल्यानंतर पुन्हा बॅक घ्यायचे आणि आपला जो काही इफेक्ट च्या पुढे आहे त्याला ओपन करायचं ठीक आहे आणि ओपन केल्यावर पुन्हा काय करायचं जो काही आपला दोन नंबरचा फोटो आहे तर त्याच्यावरती तुम्ही पुन्हा कॉपी करायचे आणि पुन्हा आपले बीट मग प्रोजेक्ट ओपन करायचं ठीक आहे आणि ते सात ते सात पण 11 सेकंदाच्या पुढचे चार फोटो सोडून पुढे अजून शेवटी चार फोटो आहेत तर त्यांच्या वरती यायचे

आणि ते शेवटचे चारही फोडून ना हा वाला इफेक्ट पेस्ट करून टाकायचे अशा प्रकारे पटापट तुम्ही चारीपोटी करून घ्यायचे त्यानंतर आता आपलं पूर्ण व्हिडिओ रेडी झालेला आहे तुम्ही एकदा व्हिडिओला प्ले करून बघू शकता रेडी झालेले आता व्हिडिओला सेव्ह करायला करण्यासाठी काय करायचे वरती तुम्हाला एक शेअर आयकॉन दिसेल त्याच्यावर ते क्लिक करायचे आणि त्यानंतर वरती क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला छोटासा आयुर्वेदिक त्याच्यावरती क्लिक करायचे आणि त्यानंतर तुम्ही एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर आपल्या आजचा व्हिडिओ हाजता पुढे तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपलेच एडिटिंग चे व्हिडिओ बघा आणि अशाच पद्धतीने आपल्या या मराठी भाषा मध्ये नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग करायला शिका.....

ALL MATERIAL ZIP FILE 

Post a Comment

Previous Post Next Post