🌼❤️फुल झालो मी गंध हो ना तू Capcut Video Editing || 🌹Saaj Hyo Tuza Capcut Editing


🌼❤️फुल झालो मी गंध हो ना तू Capcut Video Editing || 🌹Saaj Hyo Tuza Capcut Editing

तर मित्रांनो कसे आहेत तर स्वागत आहे तुमचं आपल्या परत एकदा नवीन व्हिडिओ एडिटिंगच्या एका व्हिडिओमध्ये तर आपण आज पुन्हा आपण एकदा एडिटिंग करायला शिकणार आहोत एकदम छान अशी ही व्हिडिओ एडिटिंग बोलणारे व्हिडिओ तुम्ही नक्की बघितला असेल सुरुवातीला डेमो व्हिडिओ आणि आजच्या व्हिडिओ आपण आलेत मेसेज ॲप मधून एडिटिंग करायला शिकणार आहोत म्हणून आजचा जो काही हा आर्टिकल तुम्ही टाईप केलेले तुम्ही तो पूर्ण वाचायचे आणि तशा प्रकारे तुम्ही ही व्हिडिओ डेटिंग शिकायची आहे ठीक आहे आता तुम्ही सर्वात आधी काय करायचं आपल्याला आलेख मशीन ॲप लागेल तर तुम्ही ते डाऊनलोड करून घ्यायचे लिंक तुम्हाला खाली दिलेले आहेत आणि आपल्या टेलिग्राम चैनल वरती पण तुम्हाला सर्व काही मटेरियल एकदम फ्री मध्ये भेटू जाईल तिथून पण तुम्ही सर्व काही मटेरियल फ्री मध्ये घेऊ शकता 

 

 तर चला मित्रांनो आता थोडाही उशीर ना करता पण आपल्या आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर सर्वात आधी तुम्हाला काय करायचे मी तुम्हाला जे काही बीट मार्ग आणि इफेक्ट लिंक दिलेली आहेत तुम्ही ते इनपुट करून घ्यायचेत आलेत मशीन ॲप मध्ये लिंक तुम्हाला मी खाली दिलेले आहे आणि त्यानंतर ऑल मटेरियलची जी लिंक आहे त्याची लिंक तुम्ही काय करायचे जी फेल डाउनलोड करून तिच्यातलं मटरेल तुम्ही एक्स्ट्रा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आधी व्हिडिओ एडिटिंगच्या आधी तुम्ही हे सर्व काम करून घ्यायचा आहे ठीक आहे

 

तर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचे आधी आपलं अलर्ट मशीन ॲप ला चालू म्हणजे ओपन करायचे आणि त्यानंतर आधी आपला जो काही बीट मार्क प्रोजेक्ट आहे त्याला तुम्ही ओपन करायचे बीट मग प्रोजेक्ट ओपन केल्यावर तिथे मी तुम्हाला खूप सारे बीट मार्क लावून दिलेले तर तुम्ही काय करायचे आधी एकदम पहिला जो काही बिट आहे सुरवातीचा आपला तर त्या बिटमार्क वरती यायचे आणि खाली मोठा प्लस चे बटन दिसेल तुम्हाला तर त्या प्लस च्या बटन वरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन असेल त्याच्या मध्ये जायचे आणि तिथून तुम्ही मी तुम्हाला जीपमध्ये एक लिरिकल व्हिडिओ दिलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ घेऊन द्यायचे आणि पहिला बीट माखला तुम्ही तो व्हिडिओ लावून घ्यायचे आणि त्यानंतर आता बाकी जे काही आपले पुढं बीट मार्क आहेत त्यांच्याप्रमाणे आपल्याला आपले फोटो लावायचेत तर जेवढी आपली बीटमक असतील पुढचे तर काय करायचे त्या एक एक बिटमार्क वरती यायचे खाली मोठा प्लस चे बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि तिथून तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे फोटो घ्यायचे आणि फोटोची लेयर तुम्ही आधी कट करून टाकायचे वरती तीन दोन दिलेले आहेत त्यांच्यावर ती क्लिक करून फोटोला तुम्ही झूम करून घ्यायचे अशाच पद्धतीने शेवटी पर्यंत जेवढेही आपले बीट मार्क असतील त्यांच्याप्रमाणे तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या ठीक आहे

 

तर आता फोटो वगैरे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार जसं तुम्हाला लावायचे असतील तुम्ही तर लावून घ्यायचेत नंतर आता फोटो वगैरे लावल्यावर आता काय करायचे अजून आपलं जो काही व्हिडिओ आहे त्याचा एकदम सुरुवातीला यायचे आणि पहिला जो आपण ब्लॅक स्क्रीनचा आपण व्हिडिओ लावलेला लेरिकल तर त्याला सोडून बाकीचे पण आपले पुढची बीट मार्क असतील त्यांच्यावरती यायचे नंतर मोठ्या प्लस चा बटन वरती क्लिक करायचे मीडियाचा ऑप्शन मध्ये यायचे आणि त्याच्यातून तुम्ही काय करायचे एक शाडू पीएनजी दिलेली मी तुम्हाला ते पीएनजी घेऊन घ्यायचे पीएनजी ला पण तुम्ही शेवटी पर्यंत ओढून घ्यायची आणि पुन्हा व्हिडिओचा एकदम सुरुवातीला यायचे आणि त्यात पहिला बीटमकला सोडून दुसरा यायचे आणि मग तुम्हाला एक नावाची पीएनजी बनवून दिलेली आहे तुम्ही ती नावाची पीएनजी घेऊन घ्यायची आणि पीएनजी घेतल्यावर आता काय करायचे ते पीएनजीला पण शेवटी पर्यंत तुम्ही ओढून घ्यायचे आणि त्यानंतर आता एकदम आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे आणि मोठ्या प्लस चा बटन वरती क्लिक करून मीडियाचा ऑप्शन मध्ये यायचे आणि तिथून तुम्ही एका बॉर्डर पीएनजी घेऊन घ्यायचं ठीक आहे एवढं तुम्ही सर्व पीएनजी लावून घ्यायचे आहेत

 

आता त्यानंतर एवढे सर्वच झाल्यावर आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे फोटोंना आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी काय करायचे आपलं जो काही एथिक चा प्रोजेक्ट आहे त्याच्यावरती यायचे बॅग बॅटरी करून बाहेर यायचे आपल्या इफेक्ट चा प्रोजेक्ट ला चालू करायचे आणि तिथं मी तुम्हाला टोटल चार फोटोंवरती इफेक्ट लावून दिलेले त्यांपैकी जो आपला पहिला फोटो आहे त्याच्यावर ते क्लिक करायचे नंतर इफेक्ट मध्ये यायचे आणि त्यावरची फिफ्टी तुम्ही कॉपी करून घ्यायचे आहेत ठीक आहे इफेक्ट तुम्ही कॉपी केल्यावर आता काय करायचे पुन्हा तुम्ही बॅक यायचे आणि आपला जो बिटमार प्रोजेक्ट आहे त्याला तुम्ही ओपन करायचंय आणि बीट माग प्रोजेक्टला ओपन केल्यावर आता तिथं तुम्हाला सुरतला पण जे दोन फोटो लावलेले असतील तर ते दोन फोटोंना तुम्ही हा वाला इफेक्ट पेस्ट करायचा फक्त दोनच फोटो ना हा वाला इफेक्ट पेस्ट करायचे ठीक आहे

 

आणि त्यानंतर परत तुम्ही बॅक येऊन आपला इफेक्ट प्रोजेक्ट ला ओपन करायचे आणि जो काही दोन नंबरचा फोटो आहे त्याच्यावरचे इफेक्ट कॉफी करून तुम्ही अजून आपल्या प्रोजेक्ट ओपन करायचे आणि बीट मग प्रोजेक्ट ओपन केल्यावर आपला जे दोन फोटो नाहीत एक पेस्ट केलेले आहेत तर ते दोन फोटो सोडून बाकी जे काही पुढचे आपले टोटल सात फोटो असतील तर ते सात कोटींना हा एक पेस्ट करायचे आणि पुन्हा आपला इफेक्ट प्रोजेक्ट ला ओपन करायचा आहे तर अशा प्रकारे अजून तुम्ही तीन नंबरचा जो काही आपले फोटो आहे त्याच्यावरचे इफेक्ट करायचे तीन करून कॉपी करून घ्यायचेत आणि पुन्हा आपला बीट मग प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि जे काही आता पुढचे राहिलेले अजून सात फोटोंचा पुढचा जो काही तीन फोटो असतील तर तेही फोटोंना हा इफेक्ट तुम्ही पेस्ट करून द्यायचा आहे तर अशाप्रकारे तुम्ही हे तीन इफेक्ट पेस्ट करायचे आणि त्यानंतर पुन्हा आपला इफेक्ट चा जो प्रोजेक्ट आहे त्याला चालू करायचे

 

परत तुम्ही आपला जो काही शेवटचा फोटो आहे चार नंबरचा त्याच्यावरची एक कॉपी करायचेत आणि पुन्हा आपला जो बिटमक प्रोजेक्ट आहे त्याच्यावरती यायची आणि जी पण शेवटीचे राहिलेले फोटो असतील तर ते सर्व राहिलेले फोटोंना एक एक करून तुम्ही सर्व फोटोंना येथे पेस्ट करून द्यायचे एकही फोटो सोडायचे नाही एक एक करून तुम्ही सर्व जे फोटो असतील आपले त्यांना तुम्ही इफेक्ट पेस्ट करून द्यायचे ठीक आहे अशा पद्धतीने पटापट तुम्ही पेपर वगैरे पेस्ट करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही आता एकदा व्हिडिओ प्ले करून बघून घ्यायचे बरोबर आहे की नाही ठीक आहे आणि नंतर परत तुम्ही काय करायचे आता आपला व्हिडिओ तर भरून झालेले आता आपल्याला व्हिडिओ वगैरे सेव्ह करायचे सेव करण्यासाठी तुम्ही सेव करणं आता तुम्ही काय करायचे एकदा तुला पूर्ण व्हिडिओ बघून घ्यायचे चेक करून घ्यायचे आणि जर तुम्हाला तुमचा नावाची लोगोचे पेनची लावायची असेल ती पण तुम्ही लावून घ्यायचे ठीक आहे जशाप्रकारे तुम्हाला आवडेल कशा प्रकारे तुम्ही तुमचा व्हिडिओ कस्टमर करायचंय ठीक आहे

 

तर मग आता चला आता जे आपले पुढची प्रोसेस आहे ते आपण आता वापरूया आता आपला व्हिडिओला सेव करायचे शेव करण्यासाठी वरती एक दिलेले शेअरचा आहे करणे त्याच्यावरती क्लिक करायचे व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला एक छोटासा बान असेल त्याच्यावरती क्लिक करायचे तिथून तुम्ही व्हिडिओची कॉलिटी वगैरे सिलेक्ट करून घ्यायचे आणि व्हिडिओचे कॉलिटी वगैरे सेलेट केल्यानंतर खाली तुम्हाला एक मोठा एक्सपोर्ट नाव दिसेल त्याच्या आधीची काय क्वालिटीची अरेंज असेल तिला फुल पूर्णपणे वाढवून घ्यायची आणि काय करायचे आता खाली तुम्हाला एक मोठं एक्सपोर्ट नाव दिसेल त्याच्यावरती क्लिक करून व्हिडिओला तुम्ही सेव्ह करून घ्यायचं ठीक आहे अशाप्रकारे तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायच आहे

 ALL MATERIAL ZIP FILE

तर मित्रांनो आपला हा आजचा व्हिडिओ हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तर आता आपण भेटू आपल्या पुढच्या एका नवीन व्हिडिओ एडिटिंग मध्ये तोपर्यंत धन्यवाद

Post a Comment

Previous Post Next Post