🕊️❤️‍🩹सैराट झालं जी Capcut video editing || instagram trending Capcut reels editing

 



🕊️❤️‍🩹सैराट झालं जी Capcut video editing || instagram trending Capcut reels editing

तर कसे आहेत मित्रांनो तर आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण एका मराठी गाण्यावरती जे नवीन ट्रेंडिंग राहणं चालू आहे इंस्टाग्राम वरती तर त्याच्यावरती आपण आज व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत आणि एकदम सोप्या प्रकारे आपण एडिटिंग करायला शिकणार आहोत आणि आजच्या व्हिडिओ आपण अलर्ट मोशन ॲप मधून एडिटिंग करायला शिकणार आहोत म्हणून तुम्ही नीट लक्ष देऊन पूर्ण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे आणि एकदम सोपा व्हिडिओ आहे जास्त अवघड वगैरे काही नाही ते की तुम्ही फक्त हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन बघा तुम्हाला सर्व काही समजून जाईल ठीक आहे तर आता चला मित्रांनो थोडा वेळ उशीर ना करता पण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओसाठी तुम्हाला आलेत मशीन ॲप लागेल आणि जे काही बीट मार्क आणि एक एक लिंक असतील आजच्या व्हिडिओसाठी तर ते मी तुम्हाला खाली लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही ूट मार्ग आणि इथे लिंक इनपुट करून घ्यायचे आणि तिथून तुम्ही काय करायचे आपली जीभ खालची जी काही लिंक दिलेली आहे त्याच्याने तुम्ही जी फाय डाऊनलोड करून तिच्यातला पण मटेरियल तुम्ही घेऊन द्यायचे एकदम सोपं जास्त अवघड वगैरे काही नाही ठीक आहे तर त्याला आता थोडा उशीर नाही करता पण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया

 STAPE 1

तर आता सर्वात आधी तर तुम्हाला काय करायचे आपलं जे आलेत मोजण्या ॲप आहे त्याला तुम्ही चालू करायचे ठीक आहे चालू केल्यावर तुम्ही आता जे पण बीट मार्क आणि इफेक्ट लिंक होईल त्याचे दोन प्रोजेक्ट बनलेले असतील त्यांनी पैकी जो आपला पहिला ब्रिटन मार्क च्या प्रोजेक्ट असेल त्याला तुम्ही ओपन करून त्याच्या मध्ये जायचं देखील तिथे मी तुम्हाला आधीपासून बीट मार आणि ऑडिओ गाणं वगैरे लावून दिलेले आहे तुम्ही काय करायचे फक्त आपला जो काही बीटमग प्रोजेक्ट आहे त्याला इम्पोर्ट करायचे आणि त्या बीट मग करणार तुम्हाला तुम्ही ते तिथं फोटो लावायचे त्याचे फोटो एकदम सोपे जास्त अवघड वगैरे काही नाही कारण तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे तुम्हाला सगळं शिकवले तुम्ही नीट लक्ष देऊन फक्त तुम्ही हा वरून व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचे ठीक आहे आता तुम्हाला फोटो लावायचे फोटो लावण्यासाठी काय करायचे आता जेवढी आपली बिटमार्क शेवटी प्रांत तर ते बीट मार्क प्रमाणे तुम्ही फुटला चालायचे आता पहिल्या बीटमक वरती यायचे नंतर खाली मोठा प्लस चे बटन दिसेल तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचे आणि तिथून तुम्ही तुमचा कोणताही फोटो घ्यायचाय आणि त्या बीट माकडा लावून घ्यायचा आहे आणि जर तुमच्या फोटो छोटा असेल साईझमध्ये तर त्याला झूम करण्यासाठी ते फोटो वरती क्लिक करायचे वरती तीन डॉट दिलेली आहेत त्यांच्यावरती क्लिक करायचे आणि त्यानंतर तुमचा फोटो स्क्रीन एवढा जमवून जाईल असेच प्रकारे शेवटी पर्यंत जेवढे आपले बिटमार आहेत त्यांच्याप्रमाणे तुम्ही तुमचे एक एक करून सर्व फोटो लावून घ्यायचेत ठीक आहे

 STAPE 2

तर आता मित्रांनो फोटो वगैरे सगळं लावल्यावर आता आपल्याला काय करायचे आता पुन्हा आपण आपल्या व्हिडिओचा एकदम सुरुवातीला यायचे आणि त्यानंतर पुन्हा खाली मोठे प्लस चे बटन दिलेले त्याच्यावरती क्लिक करून नंतर मीडियामध्ये जायचे आणि तुम्ही जी पण आपल्या आजच्या व्हिडिओची जी फाईल डाऊनलोड केलेले असेल तुम्ही ते जीप फाईल घेऊन घ्यायची म्हणजे ओपन करायची का फोल्डरला आणि तिथं मी तुम्हाला एक इमोजेची पीएनजी बनवून दिलेली आहे तर ती इमोजी पीएनजी घेऊन घ्यायचे पीएनजी घेतल्यानंतर काय करायचे एकदम पीएनजीला आधी शेवटी पर्यंत ओढून घ्यायचे आणि ट्रान्सफरच ऑप्शन मध्ये जायचे आणि त्यानंतर तुम्ही त्या पिंजला एक नंबरचा आयकॉन वरती क्लिक करून पूर्णपणे वरती ओढून घ्यायची पुन्हा काय करायचे तीन नंबरचा आहे का नाही ते क्लिक करायचे तिथं आणि तिला ते पीएनजीला छोटं करून घ्यायचं जेवढं पण तुम्हाला छोट्या करायचा असेल म्हणजे जमाऊंट करायचा असेल तेवढे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार छोटा करून घ्यायचं अशा प्रकारे ती पीएनजी वरती घेऊन बराबर तुझं छोटं करून लावून घ्यायचे आणि त्यानंतर काय करायचे आपली आता पीएनजी लागून गेलेले आता पुन्हा आता आपल्याला सर्व फोटोंना इफेक्ट पेस्ट करायचे तर इफेक्ट पेस्ट करण्यासाठी तुम्ही जो आपला इफेक्ट चा प्रोजेक्ट इम्पोर्ट केलेला असेल त्याच्यावरती जायचे शिंपले बॅग बटन वरती क्लिक करायचे बाहेर यायचे आणि तुम्ही आपला इफेक्ट चा प्रोजेक्ट ला ओपन करायचे

 

आणि त्यानंतर आपला जो तिथं मी तुम्हाला तीन फोटो लावून दिलेले टोटल तर ते तिघे फोटोंवरती मी इफेक्ट लावलेले तर तुम्ही काय करायचे त्यांपैकी जो आपला पहिला फोटो आहे तर त्याच्यावरती क्लिक करायचे इफेक्ट मध्ये यायचे आणि तीन डॉट्स वरती क्लिक करून तुम्ही कॉपी करून घ्यायचेत आणि पुन्हा काय करायचंय आपला बिटमार्क प्रोजेक्ट ला ओपन करायचे आणि त्यानंतर आता पुढे यायचे म्हणजे आता जे काही सुरुवातीचे आपले तीन फोटो असतील तर ते तिघे फोडून हा इफेक्ट पेस्ट करायचे फक्त तीनच फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करायचे तर इथे पेस्ट करण्यासाठी तुम्ही पुन्हा काय करायचे आपल्या पहिल्या फोटोवर ते क्लिक करायचे इफेक्ट्स मध्ये यायचे तीन डॉट्स वरती क्लिक करायचे आणि पेस्ट इफेक्ट करून घ्यायचे अशाप्रकारे आपले सुरुवातीचे तीन फोटोंना तुम्ही इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे ठीक आहे नंतर त्याचे पुढचे फोटो ना आता आपल्याला वेगळे इफेक्ट पेस्ट करायचेत त्यासाठी काय करायचे पुन्हा आपला जो इफेक्ट च्या प्रोजेक्ट आहे त्याला तुम्ही ओपन करायचे आणि ते तर तो दोन नंबर वरती फोटो असेल त्याच्यावरती क्लिक करून पुन्हा अपेक्षांमध्ये यायचे तीन बॉक्स वरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचे आणि पुन्हा आपल्या बिटमाग प्रोजेक्ट ला ओपन करायचे आणि जे पुढचे आया तीन फोटोंच्या पुढचे जे काही फोटो असतील आपले सहा फोटो तर ते सहा फोटो ना तुम्ही एक एक करून शेवटी पर्यंत सर्व फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे

 STAPE 3

तर आता ते साही फोटो नाही फक्त पेस्ट केल्यावर पुन्हा काय करायचे आपला जो इफेक्ट चा प्रोजेक्ट आहे त्याला तुम्ही ओपन करून पुन्हा आपला जो काही शेवटच्या फोटो असेल तीन नंबरचा तर त्याच्यावरचे इफेक्ट पुन्हा तुम्ही कॉपी करायचेत आणि कॉपी केल्यावर पुन्हा आपल्या बिटमक प्रोजेक्ट ओपन करायचे आणि जे काही शेवटी राहिलेले फोटो असतील पिक लावलेले तर ते सर्व राहिलेले फोटोंना तुम्ही इफेक्ट पेस्ट करून द्यायचे एकही फोटो सोडायचे आणि जेवढे आपले फोटो राहिलेले आहेत तर ते सर्व करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही शेवटी पर्यंत जेवढे राहिलेले फोटो असतील तर ते राहिलेले फोटोंना हे इफेक्ट पेस्ट करून घ्या त्यानंतर आता बघू शकता तुम्ही आपला जो व्हिडिओ आहे तर तो बनून रेडी झालेल्या असेल आता काय करायचे आधी तुम्ही या व्हिडिओला एकदा चालू करून म्हणजेच प्ले करून बघून घ्यायचे बरोबर आहे की नाही त्यानंतर चालू केल्यावर तुम्ही काय करायचे आता आपल्या व्हिडिओ बनवून तर रेडी झालेल्या जर तुम्हाला लोगो लावायचे असेल तुमच्या नावाची पिन जी असेल तर तुम्ही लोगोची पीएनजी पण लावू शकता तर तुम्हाला जे पण लावायचा असेल तुम्ही ते लावून घ्या आता आपल्याला हा व्हिडिओला सेव करायचा आहे सेव करण्यासाठी काय करायचे

 STAPE 4

पुन्हा तुम्ही आपला जो व्हिडिओ आहे त्याच्यावरती तुम्हाला एकच शेअर आयकॉन दिसेल त्याच्यावरती क्लिक करून तिथून तुम्ही तुम्हाला एक कॉलिटी चा ऑप्शन दिसेल त्याच्या बाजूला असेल त्याच्यावरती क्लिक करायचे आणि तिथून तुम्ही व्हिडिओचे क्वालिटी तुमच्या इच्छेनुसार घ्यायचे आणि खाली तुम्हाला कॉलिटी नावाची रेस देशील तर त्या कॉलिटी नावाच्या रेषेवरती क्लिक करून त्या रेसला पूर्णपणे शेवटी पर्यंत ओढून घ्यायचे आणि त्यानंतर आता आपल्याला हा व्हिडिओ सेव करायचे सेव करण्यासाठी खाली तुम्हाला एक मोठं एक्स्पोर्ट नाव दिसेल तर त्या मोठ्या एक्स्पोर्ट नावावरती क्लिक करायचे आणि त्यानंतर तुमचा हा व्हिडिओ सेव व्हायला चालू होऊन जाईल अशा प्रकारे मित्रांना तुम्ही तुमचा हा व्हिडिओ सेव करून घ्यायचे सेव झाल्यानंतर खाली ते तुम्हाला सेवना आवश्यक परत त्याच्यावरती क्लिक करायचे मगच तुमच्या हा व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव होईल तर आता बघू शकता आता आपलं व्हिडिओ वगैरे झालेले तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा तर आता भेटू आपल्या पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद

ALL MATERIAL ZIP

Post a Comment

Previous Post Next Post