🌹कुंकू जोडव काळ मणी💕 Alight Motion Video Editing || Instagram Trending Reels Video Editing

 



🌹कुंकू जोडव काळ मणी💕 Alight Motion Video Editing || Instagram Trending Reels Video Editing

नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजचा व्हिडिओ एडिटिंग मध्ये तर आज पण आपण एकदम छान असा हा व्हिडिओ बनवला आहे आजचा व्हिडिओ आपण खास करून आपण मुलांसाठी बनवला आहे आणि आज आपण कॅपट पव मोठं व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत म्हणून तुम्ही आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो पूर्णपणे शेवटी पर्यंत नीट लक्ष देऊन तुम्ही बघायचे आहेत सोपा आहे काही जास्त अवघड वगैरे नाही ते काय आणि जर तुमच्याकडे कॅप कट करून असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चैनल वरून घेऊ शकता तिथून तुम्ही क्या करू आणि त्याला लागणार जे काही विटेन ॲप आहे सुपर रिपेअर हे पण मी तुम्हाला टेलिग्राम चैनल वरतीच दिलेल्या आहे पिन करून पण तुम्ही हे दोघं इंस्टॉल करून घ्यायचे ठीक आहे झोपाय जास्त अवघड वगैरे काही नाही ते काय आणि त्यानंतर जे पण आपला आजच्या व्हिडिओचं मटरेल आहे तर हे सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या जीप फाईल मध्ये भेटून जाईल आणि तुम्हाला माहिती जी फाईल कुठे भेटेल खाली लिंक मी तुम्हाला दिलेली आहे त्यावरून तुम्ही जीप फाईल डाऊनलोड करून तिला एक्सट्राट करून घ्यायचा आहे त्यानंतर सर्व काही मटेरियल तुमच्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये येऊन जाईल ठीक आहे त्यानंतर आता चला जराही उशीर करता आपण आपल्या आजचा या व्हिडिओला सुरुवात करूया

 

तर मित्रांनो आता सर्वात आधी तर तुम्हाला काय करायचे आपलं जे पण ट्रॅक्टर प्रो ॲप आहे त्याला तुम्ही चालू करायचे त्यातल क्रोला चालू केल्यानंतर त्याआधी तुम्ही एकदा आपलं जे सुपर रिपेन आहे त्याला तुम्ही कनेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही आपलं कॅप करतो ॲप चालू करायचे आणि त्यानंतर तिथं तुम्हाला न्यू प्रोजेक्ट म्हणून एक ऑप्शन दिसेल एक नंबरला त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचे आणि त्यानंतर तिथून तुम्ही तुमचा कोणताही एक फोटो तुम्ही घ्यायचा आहे आधी तुम्ही तुमचा कोणताही खूप घ्यायचे नंतर खाली एचडी च्या ऑप्शन वरती क्लिक करून फोटोला तिथून ऍड करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर आपला जो पण फोटो आपण घेतलेले त्याच्याखाली तुम्हाला खूप सारा ऑप्शन दिसतील त्यांपैकी रेसो मध्ये जायचे तुम्ही आणि तिथून तुम्ही 9.16 ही रेसो तुम्ही सेलेट करायची आणि त्यानंतर फोटो छोटा असेल तर फोटो वरती क्लिक करून त्याला दोन बोट ठेवून तुम्ही झूम करू शकतात त्या साहेब एवढं आणि त्यानंतर ते फोटो ते जी पण लेयर आहेत तर ते लेअर ला शेवटी पर्यंत तुम्ही ओढून घ्यायचे ठीक आहे आणि त्यानंतर आता आपला फोटो वगैरे लागून गेलेले पुन्हा काय करायचंय आपला जो व्हिडिओ आहे त्याचा एकदम सुरुवातीला यायचं ठीक आहे

 BEAT MARK PROJECT

त्यानंतर आपण मी तुम्हाला जी फाईल मध्ये कप बीट मार्ग आणि आयडिओचा एक ब्लॅक स्क्रीन मध्ये व्हिडिओ दिलेला आहे तर तो आपल्या बीट मार्कचा व्हिडिओ आहे तुम्ही काय करायचे खाली ओरलेच ऑप्शन मध्ये जायचंय ऍड ओव्हरले मध्ये जायचे आणि व्हिडिओज मध्ये जाऊन आपल्या जीप खालचा फोल्डर सिलेक्ट करायचा आहे आणि तिथून आपला जो बिटमार्क व्हिडिओ आहे त्याला तुम्ही ऍड करून घ्यायचे आणि त्यानंतर त्या व्हिडिओमध्ये ज्या पण ते का ठिकाणी तुम्हाला बीट वन बी टू बीट थ्री अशाप्रकारे नाव दिसतील त्यानुसार काय करायचे तुम्ही फोटोवर ते क्लिक करून त्या फोटोला स्प्लिट करत चालायचे मध्ये मध्ये ठीक आहे बीट वन ला स्टेट करायची बिट्टूला स्प्लिट करायचे अशा प्रकार तुम्ही काय करायचे फोटो आपल्या स्प्लिट करायचे शेवटी पर्यंत सोपं आहे ठीक आहे आणि त्यानंतर एवढे झाल्यावर काय करायचे पुन्हा आपला जो व्हिडिओ आहे त्याच्या शेवटी यायचे आणि त्या फोटोचा जो पण व्हिडिओला व्हिडिओचा एक्स ्ट्रा उरलेला पार्ट असेल त्याला तुम्ही काय करायचे डिलीट करून टाकायचे कट करून ठीक आहे त्यानंतर एकदम आपल्या वडूचा सुरुवातीला यायचे आता आपण जे पण ब्लॅक स्क्रीन चे व्हिडिओ घेतलेले त्याच्यावरती क्लिक करायचे आणि खाली तुम्हाला एक एक्सट्राट आयडिओ नाव दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर त्या व्हिडिओवरच्या व्हिडिओ तुम्हाला खाली येऊन लागेल ठीक आहे

 

आता त्यानंतर काय करायचे परत आता आपण तो व्हिडिओ डिलीट केलेले आता काय करायचे आपल्या आता फोटो ब्युटी पार्क नुसार कट झालेले आहेत त्यानंतर काय करायचे आता फोटो ना आधी तुम्ही व्हिडिओ आणि बॉडी इफेक्ट लावायची नंतर आपण ॲनिमेशन लावून ठीक आहे आता काय करायचे एकदम व्हिडिओ सुरूवातीला यायचे आणि जो आपला पहिला फोटो आहे त्याच्यावरती यायचे आणि खाली तुम्ही होळी एपिसोड त्याच्यावर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ अपेक्स मध्ये यायचे आणि तिथून तुम्ही काय करायचे तिथं तुम्हाला हॅलो ब्लर म्हणून एक तुम्हाला पुढे दिसेल तुम्ही तो हॅलो ब्लर म्हणून तो व्हिडिओ फक्त तुम्ही घ्यायचा आहे आणि पहिला फोटोला लावून घ्यायचे आणि त्याची जी काही स्पीडची रेस आहे म्हणजे ऍडजेस्ट मध्ये यायचे ते इफेक्ट वरती क्लिक करून आणि त्याची जी पण स्पीड नावाची रेस आहे तिला तुम्ही वाढवून घ्यायचंय ठीक आहे त्यानंतर पुढचे जे फोटो आहेत त्यांना काय करायचे तुम्ही पुन्हा ते फोटो वरती याचे दोन नंबरचा व्हिडिओ इफेक्ट मध्ये यायचे तिथे तुम्हाला बटरफ्लायस मध्ये यायचे आणि तिथे तुम्हाला एक बटरफ्लाय ड्रीम नावाचा तुम्हाला एक व्हिडिओ दिसेल तर मी तो घ्यायचा आहे आणि त्या दुसरा फोटोला लावायचे नंतर मग पुन्हा तिसरा फोटो वरती यायचे त्याला बटरफ्लाय विंग्स नावाचा हो तुम्ही लावायचे अशा प्रकार तुम्हाला जे पण तुम्हाला बटरफ्लाय ची व्हिडिओ लावायचे असतील ते तुम्ही लावून घ्यायचे आहेत ठीक आहे सोपं आहे

 

त्यानंतर जर तुम्हाला अजून तुम्हाला बॉडी इफेक्ट लावायचे असतील तर तुम्ही बॉडी थेट लावू शकता म्हणजेच ग्लोइंग लाइन्स मध्ये यायची इफेक्ट मध्ये यायचे बॉडी इफेक्ट मध्ये जायचे आणि तिथून तुम्ही ग्लोइंग लाइन्स म्हणून तुम्ही अशा प्रकारे तुम्ही बॉडी इफेक्ट पण लावू शकता तर अशाच पद्धतीने तुम्ही शेवटी पर्यंत जेवढे फोटो त्यांना तुम्हाला जसा आवडेल तसं तुम्ही बॉडी आणि व्हिडिओ इफेक्ट लावून घ्यायचेत ठीक आहे आणि त्यानंतर आता चला आता आपण ॲनिमेशन लावण्यासाठी काय करायचे पुन्हा आपला सुरुवातीच्या एकदम सुरुवातीला यायचे ठीक आहे

 SHAKE EFFECT PROJECT

आणि त्यानंतर परत तुम्ही काय करायचं आपला जो पहिला फोटो आहे तर तू तसं आहे तसं तुम्ही सोडून द्यायचे आणि आता आपला जो पण दुसरा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचे इन चा ऑप्शन मध्ये जायचे आणि तिथे तुम्हाला रॉक वर्तिकल नावाचा तुम्हाला ॲनिमेशन दिसेल तुम्ही ते दुसऱ्या फोटोला लावायचे नंतर पुन्हा तिसरा फोटो वरती यायचे आणि त्याला इन मध्ये जाऊन तुम्ही काय करायचे फ्रॉक हो रिझल्ट केली नावाचा तुम्हाला ॲनिमेशन दिसेल तुम्ही तो ॲनिमेशन लावायचं नंतर त्याचं पुढचं होतं पाचवा फोटोला तुम्ही काय करायचे कॉम्बो मध्ये जायचे आणि तिथे तुम्हाला एक पेंडुलम वन टू अशाप्रकारे तुम्हाला दोन ॅनिमेशन दिसतील कॉम्बो मध्ये तुम्ही ते दोन ॲनिमेशन मधून लावून घ्यायचे ठीक आहे अशाच प्रकारे तुम्हाला शेवटी पर्यंत अजून पुढे तुम्हाला जे जे फोटोला जे जे तुम्हाला ॲनिमेशन आवडतील तुम्ही ती ॲनिमेशन लावत चला तुम्ही फोटो रिकामा सोडायचे नाही ते पण तुम्हाला आवडतील तेथे फोटो ना तुम्ही ॲनिमेशन लावत चालायचे ठीक आहे सोपे जास्त काही अवघड वगैरे नाहीत ठीक आहे आणि चला मित्रांनो आता आपलं व्हिडिओ एकदम फायनली पूर्ण व्हिडिओ बनवून रेडी झालेले आता तुम्ही काय करायचे एकदा व्हिडिओला चालू करून म्हणजेच प्ले करून तुम्ही एकदा नीट बघून घ्यायचे बरोबर आहे की नाही

 

तर चला आता मित्रांनो आता आपल्याला व्हिडिओला सेव करायचे सेव्ह करण्यासाठी तुम्ही सिंपले काय करायचे आता वरती तुम्हाला एक कॉलिटी चा ऑप्शन दिसेल त्याला तुम्ही काय करायचे इथून तुम्हाला जी पण कॉलिटी व्हिडिओची ठेवायची आहे ती तुम्ही ठेवायचे आणि वरती तुम्हाला छोटासा बांध दिसेल उजव्या साईडला त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचाय अशा प्रकार तुम्ही हा तुमचा व्हिडिओ बनवून तुम्ही सेव्ह करू शकता तर आपला आजचा व्हिडिओ हात भाऊ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा तर आता चला मित्रांनो आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अशाच प्रकारे आपले बाकीचे व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा ठीक आहे आणि कमेंट्स नक्की करा ठीक आहे धन्यवाद

ALL MATERIAL ZIP

Post a Comment

Previous Post Next Post