👀🥀disu laglis tu alight motion editing || दिसू लागलीस तू song capcut

 



👀🥀disu laglis tu alight motion editing || दिसू लागलीस तू song capcht

तर मित्रांनो कसे आहेत स्वागत आहे परत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज पण आपण ट्रेडिंग गाण्यावरती व्हिडिओ बनवणार आहेत जसे तुम्ही जसे की ते तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला आपलं बघितलं असेल तुम्ही तो व्हिडिओ बघून तुम्हाला समजून गेला असेल आपला आजचा व्हिडिओ एकदम छान आणि एकदम सुंदर असा हा व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचंय आणि आपला आजचा हा व्हिडिओ आलेख मशीन ॲप मधून आपण बनवला आहे तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशा प्रकारे एडिटिंग कार्ड ठीक आहे आणि तो मला मटेरियल मी तुम्हाला सर्व काही जीप फाईल मध्ये दिलेल्या आहेत आणि जे पण आपले बीट मार्क आणि इफेक्ट लिंक आहेत तर हे पण मी तुम्हाला खाली दिलेले आहेत तिथून तुम्ही काय करायचे इनपुट करून घ्यायचे आहे ठीक आहे अशाप्रकारे तुम्ही सर्व काही रेडी करून ठेवायचे ठीक आहे आणि जर तुमच्याकडे आलेख मशीन फ्री वाल तर तुम्ही ते आपल्या टेलिग्राम चैनल वरून एकदम सोप्या पद्धतीने फ्री मध्ये इन्स्टॉल करू शकता तर चला मित्रांनो तर जराही उशीर करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया

 

तर मित्रांनो आता सर्वात आधी तर तुम्हाला काय करायचे तुम्ही बीट मार्गाने इफेक्ट लिंक इनपुट केलेल्या असतील अनेक मशीन मध्ये त्यांचे प्रोजेक्ट म्हणून जातील तुम्ही काय करायचे आता आपलं आलेत मोसम ॲप ला चालू करायचे आणि चालू केल्यावर तिथे तुम्हाला काही आपली जी प्रोजेक्ट आहे जसे की बीट मार्ग तुझे एक नंतर इफेक्ट प्रोजेक्ट दिसतील तुम्ही काय करायचे आपला आधी जो काही भेटणार चा प्रोजेक्ट असेल त्याला तुम्ही ओपन करायचे नंतर बिटमार्कच्या प्रोजेक्टला ओपन केल्यावर ते तर तुम्हाला मी आधीपासून बीट मार वगैरे लावून दिलेले ऑडिओ गाणं लावून दिलेले तर तुम्ही काय करायचे एकदम सुरुवातीला यायचे आणि जे पण आपले बेट असतील जसे की बीट वन असे सर्व मी तुम्हाला बीट मार्क लावून दिलेली तर ते सर्व बीटमत प्रमाणे तुम्हाला तुमचे फोटो लावून घ्यायचं फोटो लावण्यासाठी एकदम सोपं आहे मित्रांनो एकदम सुरुवातीला यायचे व्हिडिओचा आपला पहिला बिटमार्क वरती यायचं आणि खाली तुम्हाला एक मोठा प्लस चे बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही काय करायचे मिडिया मध्ये यायचंय आणि तिथे आल्यानंतर काय करायचे तिथून तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे तुम्ही आधी फोल्डर सिलेक्ट करायचा आहे तुमच्या फोटोच्या नंतर तिथून तुम्ही तुमचा फोन फोटो ठेवून घ्यायचे फोटो घेतल्यानंतर फोटोची जे काही आपले पुढची लेयर असेल फोटोची तिला तुम्ही कट करून टाकायचे ठीक आहे

 

आणि त्यानंतर आपला जो काही फोटो आहे अशा पद्धतीने तुम्ही शेवटी पर्यंत मी तुम्हाला जेवढेही बीट मार्क लावून दिलेले आहेत त्यानुसार तुम्ही तुमचे फोटो लाव तर पटापट तुम्ही सर्व फोटो लावून घ्यायचेत बिटमात प्रमाणे ठीक आहे आता मी पटापट सर्वे फोटो बीट मगप्रमाणे पण लावून घेतो मग बाकीचे तुम्हाला प्रोसेस सांगतो आता तुम्ही आणि जर तुमचा फोटो छोटा असेल मध्ये तर त्याला तू झूम करून घ्यायचे झूम करण्यासाठी एकदम सोपे मित्रांना फोटो वरती क्लिक करायचे वरती तुम्हाला तीन डॉट दिसतील त्यांच्यावरती क्लिक करायचे आणि तुम्हाला तिथं तुम्हाला कीड कंपनी त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या फोटोला जिंकू शकता जे जे तुमचे फोटो छोटे असतील त्यांना तुम्ही झूम करू शकता आणि पटापट अशा पद्धतीने शेवटी पर्यंत फोटो वगैरे लावून घ्यायचे नंतर आपल्याला पुढचे पुरुषच करायची ठीक आहे

 ALIGHT MOTION PROJECT

तर आता मित्रांनो आता तुम्हाला काय करायचे आधी एकदम व्हिडिओचा सुरुवातीला यायचे तिथे मी तुम्हाला एक इमोजीनची पीएनजी बनवून दिलेली आहे तुम्ही काय करायचे आपली जी पण इमोजी ची पेज असेल तुम्ही आपलं जीप फाईल मध्ये मधून घेऊन घ्यायची आणि जी पण भरून घेतल्यावर तुम्ही काय करायचं एकदम व्हिडिओचा सुरुवातीला यायचे नंतर मोठ्या प्लस च्या बटन वरती क्लिक करून मीडियामध्ये जायचंय आणि तिथून तुम्ही काय करायचं जी आपली इमोजी ची पिन जी असेल तिला तुम्ही घ्यायचय आणि ते चेंज ला एकदम शेवटी पर्यंत ओढून घ्यायची आणि ते थोडं छोटं करून घ्यायचं साईज मध्ये म्हणजे छोट्या करण्यासाठी काय करायचे त्या पीएनजी वरती क्लिक करायचे नंतर मु अँड ट्रान्सफरमध्ये यायचे आणि आणि तीन नंबरचा आयकॉन वरती क्लिक करून तुम्ही त्या पीएनजीला थोडसं छोटा वगैरे करून तुम्ही वरती बाजूला डाव्या साईटला किंवा उजव्या साईडला तुम्हाला ज्या ठिकाणी आवडेल त्या ठिकाणी तुम्ही लावून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला आता आपली पीएनजी वगैरे लागून केलेली आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे सर्वे फोडून ठीक आहे इफेक्ट पेस्ट करण्यासाठी काय करायचंय आपला जो इफेक्टच्या प्रोजेक्ट तुम्ही इनपुट केलेला असेल त्याला तुम्ही ओपन करायचंय ठीक आहे

 

आणि त्यानंतर ओपन केल्यावर तुम्ही आपला एकचचा प्रोजेक्टमध्ये आलेला असेल आता तुम्ही तिथे ठेवतो मला तीन फोटो दिसतील तर त्यांपैकी जो आपल्याला पहिला फोटो आपला तर त्या पहिल्या फोटोवर ते क्लिक करायचे इफेक्ट मध्ये यायचे नंतर खाली तीन डॉट्स वरती क्लिक करायचे आणि कॉफी पेट करून घ्यायची आणि त्यानंतर आपला जो बिटमार्कचा आपला प्रोजेक्ट आहे त्याला तुम्ही ओपन करायचे आणि जे काही आपले सुरुवातीचे आपले तीन फोटो असतील तर ते सुरुवातीची तिघे फोटोंना तुम्ही काय करायचे इफेक्टला पेस्ट करायची अशा प्रकारे आपले तीन पूर्ण येथील पेस्ट करण्यासाठी काय करायचे ते फोटो वरती क्लिक करून अपेक्स मध्ये येऊन तीन डॉटर वरती क्लिक करून पेस्ट करायचे ठीक आहे तर ते सुरुवातीचे तिघे पूर्ण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि त्यानंतर आपला जो इफेक्टच्या प्रोजेक्ट आहे त्याला तुम्ही पुन्हा ओपन करायचे आणि झोपच दोन नंबर वर ते फोटो असेल त्याच्यावरती क्लिक करायचंय आणि इफेक्ट मध्ये यायचे आणि तिथून तुम्ही काय करायचे तीन डॉट्स वरती क्लिक करून इफेक्ट ला कॉपी करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्या बीटमार्क प्रोजेक्ट ला ओपन करायचे आणि त्यानंतर आपला जो बीटणा प्रोजेक्ट आहे त्याला ओपन केल्यावर आता जे आपले पुढच्या राहिलेले फोटो असतील पाच तरी पाच चे फोटोंना तुम्ही काय करायचे एक एक बेस्ट करायचे सेम जसा आता आपण मागच्या फोटो नाहीये इफेक्ट पेस्ट केलेल्या आहेत सेम तशाच प्रकारे पुढचे पाच कोकणात तुम्ही हे हा जो काही दोन नंबर वरचा फोटो वरचा तुम्ही इफेक्ट कॉपी केलेला असेल तर मी तो एक पेस्ट करायचा आहे आणि पुन्हा आपला जो इफेक्ट चा प्रोजेक्ट आहे त्याला तुम्ही ओपन करायचंय

 

आणि परत तुम्ही आपला जो तीन नंबरचा फोटो असेल तर त्याच्यावरती क्लिक करून इफेक्ट मध्ये यायचे इन डॉट्स वरती क्लिक करून तुम्ही कॉपी करून घ्यायचे आणि पुन्हा काय करायचं आपला बीट मार्क प्रोजेक्ट ला ओपन करायचे आणि जे आपले पुढचे राहिलेले फोटो असतील तर ते सर्वे राहिलेले फोटोंना तुम्ही काय करायचं एक एक पेस्ट करून टाकायचा ठीक आहे पटापट तुम्ही राहिलेले फोटो घेणार तुम्ही इफेक्ट पेस्ट करायचे आहेत आणि त्यानंतर आता तुम्ही एकदा व्हिडिओला चालू करून प्ले करून बघून द्यायचे बरोबर आलेला आहे की नाही आणि व्हिडिओ वगैरे तुम्ही बघून घ्या व्हिडिओ बराबर आलेल्या असेल तर आपल्याला आता हा व्हिडिओ सेव करायचा पडेल आता सेव्ह करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय वरती एक शेअर आयकॉन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचे आणि तिथं तुम्हाला एक व्हिडिओ नावाचे एक नाव दिसेल त्याच्याबद्दल छोटासा एरो असेल त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही काय करायचे कॉलिटी मध्ये जायचे आणि तिथून तुम्ही काय करायचे व्हिडिओची कॉलिटी सिलेक्ट करायची आहे ठीक आहे आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं तिथून तुम्ही खालची क्वालिटीची रसला की वाढून घ्यायचे आणि आपला जो काही एक्स्ट्रा नाव असेल खाली तर ते एचकोट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओला सेव करायला चालू करून द्यायचे

 

तर अशाप्रकारे तुम्ही हा व्हिडिओ बघून त्याला तुम्ही सेव्ह करू शकता आणि तुम्ही तुमचा इंस्टाग्राम पेजला पण टाकू शकता वायरल होण्याची शक्यता खूप जास्त आहे आणि मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचे आणि व्हिडिओला सेव करून तुम्ही व्हिडिओ बघून घ्यायचे ठीक आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर रोडवरला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा आणि काही अडचण आल्यास आपल्या इंस्टाग्राम आयडीवर मेसेज नक्की करा ठीक आहे तर आता भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बागेचे आपले व्हिडिओ बघा आणि अशाच प्रकारे व्हिडिओ डिपिंग करायला शिका धन्यवाद

ALL MATERIAL ZIP

Post a Comment

Previous Post Next Post