🕊️❤️‍🩹 सपनों में मिलती है Capcut video editing || new instagram trending Capcut reels editing



🕊️❤️‍🩹 सपनों में मिलती है Capcut video editing || instagram trending Capcut reels editing

नमस्कार मित्रांनो कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण कॅप कट वरती व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत कॅप्टर प्रो मध्ये जे instagram ला ट्रेडिंग रील चालू आहे त्यांच्यावरती आपण हा व्हिडिओ आणलेला आहे आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो आता थोडाही उशीर ना करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता सर्वात आधी तुम्हाला सुपर विपण नावाचे एक ॲप लागेल आणि दुसरं म्हणजे आपलं त्यात लागेल तर या दोघे ॲप्स तुम्हाला आपल्या टेलिग्राम चैनल वरती एकदम फ्री मध्ये भेटून जातील सोप्या पद्धतीने तुम्ही ते दोघं एप्लीकेशन डाउनलोड करून त्यांना इन्स्टॉल करून घ्यायचे तुमच्या मोबाईल मध्ये आणि जे काही मटेरियल आहे आपलं मटरेलची मी तुम्हाला जीप फाईल दिलेली हाय तुम्ही ती जीप फाईल डाऊनलोड करून तिला एक्सट्राट करून घ्यायचे अशा प्रकारे तुम्ही एवढं सर्व काम करून घ्यायचे ठीक आहे आणि त्यानंतर आता चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया

 STAPE 1

तर आता सर्वात आधी तू मला काय करायचं आधी विपिन चालू करायचे जे आपलं सुपूर्वी पेन ॲप आहे त्याला तुम्ही डाऊनलोड करून इन्स्टॉल केलेले असेल तर त्याला तुम्ही काय करायचे ओपन करायचे आणि तिथे तुम्हाला एक मोठं स्टार्ट नाव दिसेल त्याच्यावर ते क्लिक करायचे आणि वरती तुम्हाला एक ऑटो म्हणून एक नाव दिसत की तर तुम्ही काय करायचं शिंगापूर नावाची सर्व तुम्ही सिलेक्ट करायचे आणि त्यानंतर बाकी आपले जे काही स्टार्ट नाव आहे मोठं गोल मध्ये त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही ते विपणला तुम्ही कनेक्ट करून घ्यायचे आणि त्यानंतर आता आपल्याला आपल्या कॅप कट म्हणजे ॲप आहे आपलं कॅप कट प्रो त्याला तुम्हाला चालू करायचे म्हणजे ओपन करायचे ठीक आहे आता आपल्या चालू केल्यावर तिथं तुम्हाला न्यू प्रोजेक्ट म्हणून मी चौकोन मध्ये न्यू प्रोजेक्ट नाव दिसेल तर त्याच्यावरती क्लिक करायचे आणि तिथे तुम्हाला व्हिडिओज आणि फोटोचे दोन ऑप्शन दिसतील त्यापैकी जो काही आपला फोटो इच्छा ऑप्शन आहे तिथे क्लिक करून तिथून तुम्ही तुमच्या कोणता एक छान असा फोटो निवडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर खाली तुम्हाला ऍड नाव दिसतील इंग्लिश मध्ये तर ते ऍड नावावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या फोटो तिथून ऍड करून घ्यायचं ठीक आहे एवढं तुम्ही करून घ्यायचं त्यानंतर आता आपली जी काही पुढचे प्रोसेस आहे ते करायची आहे

  STAPE 2

तर आता तुम्ही काय करायचे खाली तुम्हाला एक रेशो नावाची एक ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करून नाव पण 16 ही नावाची रेशो शेलट करायची ठीक आहे त्यानंतर आपला जो काही रिसोर मध्ये फोटो असेल तर तो जर छोटा असेल त्याला काय करायचं दोन बोट ठेवून फोटोला तुम्ही थोडसं झूम करून घ्यायचे फोटोला तुम्ही त्या रेशन झूम करून घ्यायचे आणि त्यानंतर फोटोची जी की लेयर आहे तर तिला 20 ते 30 सेकंदापर्यंत ओढून घ्यायची ठीक आहे नंतर पुन्हा आपला जो काही व्हिडिओ आहे त्याचा एकदम सुरुवातीला यायचे खाली तुम्हाला एक ओव्हरले नावाचा एक ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तिथं तुम्हाला ऍड दिसेल तर त्या ऍड ओवरले नावावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर व्हिडिओज मध्ये येऊन तुम्ही आपल्या जीप फाईल चा जो फोल्डर असेल त्याला तुम्ही सेलेट करायचे त्यानंतर आपला फोल्डर सिलेक्ट झाल्यानंतर व्हिडिओमध्ये तुम्हाला एक बिटमार्कचा एक व्हिडिओ भेटून जाईल तुम्ही तो भेट मागचा आणि आयडिओचा जो ब्लॅक क्रीम चा व्हिडिओ असेल त्याला तुम्ही घेऊन घ्यायचे

  STAPE 3

आणि त्यानंतर आपला तो व्हिडिओ असेल त्याला तुम्ही काय करायचे आपला जो फोटो असेल ना जसं की बीट वन बी टू नाव दिसतील त्या व्हिडिओमध्ये त्यानुसार तुम्ही काय करायचे तुमचा फोटो कट करायचे म्हणजेच डिलीट करायचा आहे ठीक आहे आता स्प्लिट कसा वारकऱ्या करायचा तर तुम्ही काय करायचे आता जसं आपला बीट वन नाव दिसत तर त्या बीट एक नावावरती क्लिक करायचे आणि ते नंतर आपलं जो काही फोटो असेल त्याला तुम्ही सिलेक्ट करायचे आणि तिथून काय करायचं मध्यभागीत स्प्लेट करायचे सेम असच फरक रे शेवटी पर्यंत तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये जेवढेही आपली बीट वन बीट तो बीट थ्री नावाच्या अशा प्रकारे नाव आहे त्यानुसार आपलं जो काही मेन फोटो येईल त्यांना तुम्ही स्प्लिट करत चालायचं ठीक आहे शेवटपर्यंत तुम्ही अशा प्रकारे रेगुलर म्हणजे पूर्ण प्लेट करायचे आणि जो काही आता त्या फोटोचा उरलेल्या भाग असेल त्याला तुम्ही काय करायचंय कट करून टाकायचा आणि जो काही पुढचा उरलेला भाग असेल त्याला तुम्ही डिलीट करून टाकायचा आहे त्यानंतर आता आपले फोटो बीट नुसार फ्रेंड झालेले आहेत त्यानंतर जो काही ब्लॅक क्रीमच्या व्हिडिओ आहे आपला त्याला तुम्ही  करायचे तेथून डिलीट करून टाकायचं आहे ठीक आहे आता आपल्याला पुढची प्रोसेस

   STAPE 4

तर आता तुम्ही काय करायचे आपल्याला आता व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी लावायचे आता व्हिडिओ पिक लावण्यासाठी एकदम सुरुवातीला यायचे आणि तुम्ही ओपनिंग सॉरी इफेक्ट मध्ये यायचं आधी नंतर व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचंय आणि तिथे तुम्हाला एक ओपनिंग अँड क्लोजिंग नावाचे ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आणि त्याला ते तुम्ही काय करायचे ते तर तुम्हाला एक हेलो ब्लर म्हणून एक हुडे इफेक्ट दिसेल तुम्ही तो घ्यायचा आहे आणि जो आपला पहिला फोटो आहे त्याला तुम्ही लावून घ्यायचं आणि त्यानंतर बाकीचे जे काही फोटो आहेत आपले त्यांना काय करायचे बटरफ्लाय ऑप्शन मध्ये जायचं सॉरी म्हणजे आधी तुम्ही व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचे नंतर बटरफ्लाईस मध्ये जायचंय आणि तिथून तुम्ही बटरफ्लाय नावाचा जो काही बटरफ्लाईम ड्रीम आणि बटरफ्लाईस नावाचा दोन तीन तुम्हाला एवढे इफेक्ट दिसतील तर तेवढे इफेक्ट तुम्ही ते फोटो ना लावून घ्यायचे अशाप्रकारे शेवटी पर्यंत तुम्हाला फोटो सॉरी फोटोला तुम्ही तो व्हिडिओ इफेक्ट लावत चालायचंय ठीक आहे एवढं तुम्ही करत चालायचं त्यानंतर आता आपल्याला बॉडी पण लावावे लागतील काही तर तुम्ही काय करायचं जे काही आपले पुढचे फोटो आहेत तर ते पुढचे फोटोंवर ते यायचे

   STAPE 5

आणि परत तुम्ही इफेक्ट मध्ये जायचे नंतर बॉडी इफेक्ट ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचे आणि त्यानंतर बॉडी पीस मध्ये आल्यानंतर ग्लोइंग्स मध्ये यायचे तुम्ही क्लोज लाईन्स मध्ये आणि तिथे तुम्हाला खूप सारे बॉडी इफेक्ट दिसतील तुम्ही तिथून तुम्हाला जे पण आवडतील तुम्हाला तुम्ही ते एक एक बॉडी घ्यायचे आणि आपला जो काही फोटो आहेत आपले पुढचे तर ते सर्व फोटोंना तुम्ही ते बॉडी इफेक्ट लावत चालायचे आहे सर्व फोटोंना तुम्ही ते बॉडी इफेक्ट लावायचे आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने पटापट तुम्ही शेवटी पर्यंत सर्व करून गोड इफेक्ट लावून घ्यायची ठीक आहे आणि त्यानंतर आता आपल्याला ॲनिमेशन वगैरे लावायचे आणि मिशन लावण्यासाठी कशा प्रकारे तुम्हाला सांगून देतो ता सर्वात आधी तर तुम्हाला काय करायचे आपला जो काही पहिला फोटो तर त्या पहिल्या फोटो वरती यायचं आणि ॲनिमेशन मध्ये जायचं तुम्हाला एक नंबर होतील तीन नावाचा ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचे आणि तिथं तुम्हाला खेड पिन नावाचा एक ॲनिमेशन दिसेल तुम्ही टू ॲनिमेशन नंतर दुसरा फोटोला नावाचा तिथेच तुम्हाला पुढं ॲनिमेशन सापडेल रॉकवर्टीकल नावाचा तुम्ही तो ॅनिमेशन घेऊ लावून घ्यायचे आणि पुढे यायचं आता जे काय पुढचे फोटो आहेत आपले तर ते पुढचे फोटो वरती यायचे

   STAPE 6

आणि त्यांना काय करायचे आता कॉम्बो ना नावाचे एक ऑप्शन दिसत तीन नंबर वरती तर ते कॉम्बो नावाचा ऑप्शन मध्ये येऊन तुम्ही काय करायचे डिस्टर्ब राईट आणि डिस्टर्ब लेफ्ट नावाचा तुम्हाला ॲनिमेशन दिसते तर तुम्ही ते पुढचे दोन फोटो राईट आणि डिस्टर्ब लेट अशा प्रकारे तुम्ही हे दोन ॲनिमेशन दोन फोकिंग लावायचे नंतर त्यांचे पुढचे फोटो वरती यायचे आणि त्यांना तुम्ही काय करायचे पॅनल वन आणि पेंदुलम टू अशाप्रकारे तुम्ही हे ॲनिमेशन लावून घ्यायचेत सर्व फोटोंना आता तुम्ही एकदा व्हिडिओ चालू करून क्लिक करून बघून घ्यायचे बरोबर आलेले आहे की नाही आणि काही चुकलं असेल तर त्याला तुम्ही दुरुस्त करून घ्यायचा आहे ठीक आहे अशाप्रकारे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बनवू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ बनवून वायरल होऊ शकतात तर आता मित्रांनो आता व्हिडिओला आपल्याला सेव्ह करायचे सेव करण्यासाठी काय करायचे वरती एक तुम्हाला कॉलिटीचे ऑप्शन दिसेल तर त्याच्यावरती क्लिक करून खालची कॉलिटी ची रेसला फुल वाळून घ्यायचे आणि त्यानंतर वरती छोटासा बांध दिसेल आयुर्वेदिक असेल तर ते क्लिक करायचे आणि त्यानंतर आपला जो व्हिडिओ असेल तर तो एक्सपोर्ट व्हायला चालू होऊन जाईल एक्सपोर्ट झाल्यानंतर आपल्या व्हिडिओ सेव होईल होऊन गॅलरीमध्ये येऊन जाईल

 

तर मित्रांनो आपला आजचा हाच व्हिडिओ होता व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा लाईक शेअर नक्की करा तर आता भेटू आपल्या पुढच्या एका नवीन व्हिडिओ एडिटिंग मध्ये तर तोपर्यंत बाकीचे आपले व्हिडिओ बघा आणि याला शिका धन्यवाद

ALL MATERIAL ZIP 

Post a Comment

Previous Post Next Post