😍लाल ओढ़नी वाली Aahirani || Lal Odhani Wali Khandeshi Song Alight Motion Video Editing
नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्हाला कमेंट करून सांगा की काय आणि मित्रांनो आजचा आपला हा व्हिडिओ खूप छान आणि एकदम सुंदर प्रकारे आपण एडिटिंग केलेला आहे आपण आज मराठी गाण्यावरती व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत जे पण ट्रेडिंगला गाणं चालू आहे त्याच्यावरतीच आपण हा व्हिडिओ बनवणार आहे आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा व्हिडिओला ठीक आहे आणि आजच्या व्हिडिओसाठी तुम्हाला मटरेल पण लागतील तर ते म्हटलं कशा प्रकारे कुठून घ्यायचे हे पण मी तुम्हाला सांगितलेले तशाप्रकारे मटेरियल तुम्हाला ते ॲप वगैरे घ्यायचे ठीक आहे
तर सर्वात आधी तर तुम्हाला एक कॅप कट ऍप लागेल आणि दुसरं पण एक ॲप लागेल त्याच नाव आहे सुपर
v2 तर हे तुम्हाला दोन ॲप्स लागतील तरी दोघे एप्लीकेशन कमी इंस्टॉल करून घ्यायचे तुमच्या मोबाईल मध्ये आणि त्यानंतर एप्लीकेशन इन्स्टॉल केल्यावर आता बाकीचे आपले पुढचे प्रोसेस राहणार आहे आता एप्लीकेशन केले आहोत आता आपल्याला काय करायचे एक एक करून आपल्याला आधी काय करायचे आहे त्याला तुम्ही चालू करायचे म्हणजे ओपन करायचे आता सोपे आणि आपला ओपन केल्यावर तिथे तुम्हाला एक स्टार्ट नाव दिसेल तर तिथे क्लिक करून तुम्ही काय करायचे बीपीएल ला तिथून कनेक्ट करून घ्यायचं आहे अशाप्रकारे तुम्ही आधी सुरुवातीला कनेक्ट करून घ्यायचे आणि त्यानंतर बाकीचे आपली प्रोसिजर आहेत ती म्हणजे कॅपिट ॲप ची आणि अजून तुम्हाला मटरेल पण घ्यायचे मटेरियल घेण्यासाठी तुम्ही काय करायचे आपली जी काही जीप फाईल आहे खाली तुम्हाला ऑल मटेरियल म्हणून एक लिंक दिसेल त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही काय करायचे जीप फाईल डाऊनलोड करून तिला एक्सट्राट करून घ्यायचे आणि त्यानंतर तिच्यातला जे काही मटेरियल असेल तर ते तुमचे गॅलरीमध्ये येऊ लागेल जशी की ओवरली व्हिडिओ वगैरे असतील किंवा फोटो वगैरे असतील तरीही तुम्हाला तुमच्या गॅलरीमध्ये येऊन लागतील ठीक आहे एवढं तुम्ही करून घ्यायचं
चला मग आता आहे आपली पुढची प्रोसेस आता एवढे फोटो वगैरे तुम्ही घेतलाय की काही आता सगळं मटेरियल आलेलं आहे ॲप्स तुम्ही इन्स्टॉल केलेले आहेत आता आपले जे काही मेंट आहेत त्याला तुम्ही चालू करायचं म्हणजे ओपन करायचे आता ओपन केल्यावर ती सुद्धा तुम्हाला एक न्यू प्रोजेक्ट म्हणून हे चौकोन मध्ये ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आणि त्यानंतर तिथं तुम्ही काय करायचे तिथून तुम्ही फोटोज मध्ये यायचे मी तिथून तुम्ही तुमचा कोणता एक फोटो घेऊन द्यायचे कोणता एकच फोटो घ्यायचे ठीक आहे आता फोटो वगैरे घेतल्यानंतर खाली तुम्हाला एक ऍड नाव दिसेल तर त्या ऍड नावावरती क्लिक करायचे आणि त्यानंतर तो फोटो तिथं ऍड होऊन जाईल नंतर खाली एक वरती चौकोन बॉक्स दिसेल त्याच्यावरती क्लिक करून ते ऑप्शन बाजूला करून घ्यायचे नंतर
reso च नाव देशील तिथं तुम्हाला एक रेशो नावाचं ऑप्शन दिसेल तर ते नावामध्ये जाऊन तुम्ही काय गरज आहे
9.16 ही रेषा तुम्ही सिलेक्ट करायची ठीक आहे
आणि त्यानंतर आता काय करायचे आपला जो काही फोटो असेल त्याची जी काही लेयर असेल तिला तुम्ही काय करायचे
30 सेकंदापर्यंत ओढून घ्यायची बाकी उरलेले जे काही प्लेअर असेल तिला आपण नंतरहून कट करून टाकू आता आधी
30 सेकंदापर्यंत लेयर लावून घ्यायचे आणि पुन्हा एकदा व्हिडिओच्या एकदम स्टार्टिंगला सुरवातीला यायचे आणि तिथे तुम्हाला एक ओव्हरले नाव तो ऑप्शन दिसेल ओव्हरले मध्ये जायचे मध्ये जायचे आणि तिथून काय करायचे व्हिडिओज मध्ये जाऊन तिथून तुम्ही काय करायची बिट चा आहे मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दिलेले जिप फाईल मध्ये तर तुम्ही काय करायचे तर तो बीटचा ब्लॅक क्रीम चा जो काही व्हिडिओ असेल तर तिथून तुम्ही ऍड करून घ्यायचेत आता त्या व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी पुढे तुम्हाला बीट वन बी टू बी थ्री बीट फोर अशाप्रकारे नाव दिसतील त्या त्या ठिकाणी तुम्ही थांबायचे आता थांबल्यावर काय करायचे जसे की आपल्या बीट वन असेल तिथे थांबायचे नंतर आपला वरचा फोटो वरती क्लिक करून काय करायचे स्प्लिट नाव असेल तिथं त्या फोटोला तिथून तुम्ही फक्त मध्यभागी करून घ्यायचे ठीक आहे
आणि त्यानंतर काय करायचे एवढे सर्व झाल्यावर तुम्ही जेवढे आपली भेट असतील तर त्यानुसार शेवटी पर्यंत तुम्ही फोटोला स्प्लिट करत चालायचे एकदम शेवटी पर्यंत ठीक आहे आणि त्यानंतर जो काही उरलेला फोटोचा भाग असेल त्याला तुम्ही कट करून जो काही उरलेल्या पुढच्या भाग असेल त्याला तुम्ही डिलीट करून टाकायचं नंतर पुन्हा तो जे काही आपल्या ब्लॅक क्रीमच्या व्हिडिओ आहे त्याच्यावर क्लिक करायचे आणि खाली तुम्हाला एक स्टार्ट आयडिया नाव दिसेल त्याच्यावर क्लिक करायचे त्यानंतर जो काही ब्लॅक करीन चा आपल्या त्याच्यावर तर त्याच्यावरच जे काही आयडीओ आहे तर ते खाली येऊन लागेल त्यानंतर एवढं सर्व झाल्यावर आता तो ब्लॅक क्रीम चा जो काही आपण व्हिडिओ घेतलेला आहे त्याला तुम्ही डिलीट करून टाकायचे ठीक आहे आणि त्यानंतर आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची ते काय आता नीट लक्ष देऊन तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे
आता तुम्ही काय करायचे आपल्या व्हिडिओच्या एकदम सुरुवातीला यायचे आणि तिथे तुम्ही व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचे एवढे इफेक्ट मध्ये गेल्यावर ते तर तुम्हाला इथं ओपनिंग अँड क्लोजिंगचा एक ऑप्शन असेल तिथे जायचंय ते काय आणि त्यानंतर तिथे तुम्हाला हॅलो ब्लर म्हणून इफेक्ट दिसेल तर त्या हॅलो ब्लरचा व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करायचे आणि त्या पहिल्या फोटोला लावून घ्यायचा आणि त्याची जी काही रेष आहे तिला थोडसं वाढून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर जे काही पुढचे फोटो आहेत त्यांना तुम्ही कोणते उंदीर इफेक्ट आणि बॉडी तुम्हाला जे पण लावायचे असतील तुमच्या फोटोच्या हिशोबाने ते तुम्ही लावू शकता ठीक आहे तर तुम्ही पटापट तुम्हाला जे पण आणि बॉडी इफेक्ट आवडतील तर ते तुम्ही एक एक करून पुढचे सर्व फोटोंना लावून घ्यायचे
त्यानंतर आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे सर्व फोडून आता पहिला फोटोला आपण पुढे लावलेले आहेत तर तो सोडून द्यायचे पहिला फोटो जसा आहे आपला तसं तुम्ही त्याला सोडून द्यायचं.
आता दुसरा फोटो वरती क्लिक करायचे नंतर ॲनिमेशनमध्ये यायचंय तिथे तुम्हाला तीन नंबर वरती नावाचे एक ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आणि तिथे तुम्हाला एक पेंडुलम वन नावाचा एक ॲनिमेशन दिसेल त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तो ॲनिमेशन लावून द्यायची.
नंतर दुसरा फोटोला तुम्ही पेंडुलम टू नावाचा असेल तो तुम्ही तिथं लावून घ्यायचा आणि जो काही पुढचा फोटो आहे त्याला तुम्ही काय करायचे डिश डॉट नावाच्या ॲनिमेशन तुम्ही शोधायचा आहे आणि तो लावून घ्यायचे आणि पुढे त्याच्या अजून त्याच्या पुढचा जो काही फोटो आहे चार नंबरचा त्याला तुम्ही डिस्टर्ब राईट लाईट सॉरी राईट नावाचा आपण इफेक्ट लावलेला आहे ॲनिमेशन लावलेला आहे आता डिस्टर्ब लेफ्ट नाव चॅनेल तुम्ही लावायचे ठीक आहे अशाप्रकारे तुम्ही सर्व ॲनिमेशन लावून घ्यायचे
अजून पुढे तुम्हाला खूप सारे ॲनिमेशन लावायचे सर्व फोटोंना तुम्हाला जे पण ॲनिमेशन तुम्हाला आवडतील त्यानुसार तुम्ही इन मधून म्हणजे रॉकवर्टीकल नावाचा ॲनिमेशन ऑपशन मध्ये तुम्ही तो लावू शकता नावाचा ॲनिमेशन लावू शकता.
फ्लॅश नावाचा ॲनिमेशन लावू शकतात झूम नावाच्या या ॲनिमेशन लावू शकता अशा प्रकार तुम्हाला जे पण एनिमेशन आवडतील तर ते तुम्ही ते पुढचे फोटो ना तुमच्या हिशोबाने तुमच्या व्हिडिओच्या हिशोबाने तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते लावून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर आता आपला व्हिडिओ पूर्णपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे आता फक्त आपल्याला हा व्हिडिओ शेवट करायचा आहे शेव करण्यासाठी वरती कॉलिटीचे एक ऑप्शन असेल त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही कॉलिटी सिलेक्ट करायचे आणि वरती बाजूला एरो दिलेले आहेत त्यानंतर आपला जो व्हिडिओ असेल तर तो सेव्ह व्हायला चालू होऊन जाईल अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ बनवून सेव्ह करू शकता धन्यवाद