🥀ऐक साजणी...Full Trending Song New Alight Motion Video Editing || Swarg Ha Nava Song Alight Motion
तर नमस्कार कसे आहे तुम्ही सर्व तर आज आपण त्या कट मधून व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत त्याकडे प्रो तुम्हाला लागेल तर तुम्ही ते घेऊन जायचे त्याची लिंक तुम्हाला खाली दिलेले किंवा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलवरून पण तुम्ही ते कॅप कट प्रो वर्जन ॲप घेऊ शकतात एकदम सोप्या पद्धतीने ठीक आहे तुम्ही आता काय करायचे फक्त तुम्ही त्या कट करू आहे त्याला तुम्ही डाऊनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचे आणि त्यानंतर त्यासोबत तुम्हाला एक विपिन एप्पल लागेल विपिन ॲप डाऊनलोड करण्यासाठी पण तुम्ही प्ले स्टोअर वरती जाऊन तुम्ही काय करायचे सुपर रिपेरिंग नावाचं जेथे ॲप आहे त्याला तुम्ही डाऊनलोड करून तिथून तुम्ही सिंगापूर सर्व सिलेक्ट करायचे आणि त्या ॲप तुम्ही तिथून कनेक्ट करून घ्यायचे ठीक आहे
आता एवढं सर्व झाल्यानंतर तुम्ही आता आपलं जे की हाता पुढची प्रोसेस आहे तर ते पूर्ण बघून घ्यायचे तुम्हाला मटरेल पण घ्यावा लागेल मटरेल ते मी तुम्हाला जीप फाईल दिलेली तुम्ही ती डाऊनलोड करून घ्यायचे ते तिच्यातून तुम्हाला सर्व काही मटेरियल अगदी फ्री मध्ये दिलेले आहे तुम्ही फक्त जीप फाईल डाऊनलोड करून त्याला एक्स्ट्रा मजेत ओपन करून घ्यायचं सोपे ठीक आहे तर तुम्ही ते घेऊन घ्या तेवढं तर आता चला पटापट आता आपले जे काही व्हिडिओ हे पुढचे ते बघूया अशा पद्धतीने तुम्ही मराठी वगैरे डाऊनलोड करून घे ठीक आहे एकदम सोप आहे जशाप्रकारे सांगितले तसे प्रकार तुम्ही मटरेल वगैरे डाऊनलोड करून घ्यायची एस्टेट होत नसेल तर तुम्ही प्ले स्टोर वरून खूप सारे या काही तिथून तुम्ही जी फाय करण्यासाठी कोणता एक ॲप्लिकेशन घेऊ शकता.
फ्री मध्ये ॲप असतात ते ठीक आहे आणि मटरेल पण मी तुम्हाला दिलेल्या आहे आता चला आता आपण जे काही पुढची प्रोसेस आहेत तिला चालू म्हणजे सुरुवात करूया
चल आता सर्वात आधी तुम्ही काय करायचे आता आपलं जे काही कॅप कट तो आहे त्याला ओपन करणे आधी तुम्ही जे काही व्हीपीएने त्याला तुम्ही कनेक्ट करून घ्या आणि वरती तुम्ही तिथे सिंगापूर सर्व सिलेक्ट करा मग तुम्ही कनेक्ट करा ठीक आहे त्यानंतर आता आपली जी काही कॅप्टर प्रयोग त्याला चालू करायचे नंतर न्यू प्रोजेक्ट चा ऑप्शन आहे तिथे त्याच्यावरती क्लिक करायचे ते तुम्ही फोटोमध्ये जाऊन तुम्ही कोणता एक फोटो घेऊन घ्या ठीक आहे कोणताही फोटो घ्यायचे नंतर फोटो वरती क्लिक करायचे आणि फोटोचे जे काही लेयर आहे तिला तुम्ही
30 एक सेकंदापर्यंत आधी सुरुवातीला वाढवून घ्यायची त्यानंतर पुन्हा व्हिडिओचा सुरवातीला एकदा सुरुवातीला आल्यानंतर काय करायचे पुन्हा काय करायचे तिथं तुम्हाला एक खालील ओव्हरली नावाचा ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं मध्ये जायचं आहे तिथं मी तुम्हाला एक बीट माग आणि आयडिया चेक ब्लॅक क्रीम चे व्हिडिओ बनवून दिलेले तुम्ही तेवढी ॲड करून घ्यायचे नंतर काय करायचे जे काही आपल्या ब्लॅक क्रीमच्या आपल्या व्हिडिओ असेल बीट मार्क आणि बीट मागून नावाचं तर काय करायचे आता त्या व्हिडिओ वरती क्लिक करायचे ते घेऊन घ्यायचे आता ज्या पण ती काय तुम्हाला बीट माक वन नाव दिसेल तिथे तुम्ही थांबायचं आणि जो पण आपल्या बिटमाग वन नाव आहे त्याच्यावर क्लिक करायचे आणि खालचा जो आपला जो काही वरचा मेन फोटो आहे त्याला स्प्लिट करून घ्यायचे पुन्हा भेट मग तू नाव नावावरती जायचे आणि वरचा फोटोला स्प्लिट करून घ्यायची अशा प्रकारे शेवडेपर्यंत जेवढे आपले बीट मागवू आणि मग ते नावाचे टाईप करून दिलेल्या त्यांच्यावरती थांबायचे आम्ही आणि आपला जो काही पुढच्या वरचा जो काही मेन फोटो त्याला तुम्ही कट म्हणजेच प्लेट करून घ्यायचे
त्यानंतर आता एवढं सर्व झाल्यानंतर आता आपले फोटो सगळेच प्रिंट झालेले नंतर जो काही शेवटच्या फोटो आहेत त्या आमच्याकडे उरलेल्या भागा असेल त्याला तुम्ही डिलीट करून घ्यायचे नंतर त्या ब्लॅक क्रीमच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे खाली तुम्हाला ऑप्शन दिसतील त्यांना तुम्हीच कॉल करून पुढे चलायचे पुढे आल्यानंतर पुढे तुम्हाला तिथे तुम्हाला एक एक्सट्राट आयडिया नाव दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचे जे काही ब्लॅक करेन चे आपले व्हिडिओ आहेत त्याच्यावरचे जे काही आयडीओ असेल गाण आहे तर ते खाली येऊन लागेल त्यानंतर तो ब्लॅक क्रीमच्या व्हिडिओतून तुम्ही डिलीट करून टाकायचे एवढं सर्व तुम्ही करून घ्यायचं आणि आता काय करायचं आता जे की आपले वरचे आपण फोटोस प्लेट केलेले जर त्यांच्या जागेवर हे ते तुम्हाला वेगवेगळे फोटो लावायचे असतील तर तुम्हाला तुमचे फोटो रिप्लेस करावे लागतील रिप्लेस करण्यासाठी आपले जे काही एक एक फोटो आहेत त्यांच्यावरती क्लिक करायचे म्हणजेच आता दुसरा फोटो वरती क्लिक करायचे खाली तुम्हाला रिप्लेस नाव दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचे तुम्ही गॅलरी मधून तुम्हाला जो पण फोटो घ्यायचा असेल तर मी तो फोटो ॲड करून घ्यायचे सेम अशाच पद्धतीने तुम्हाला जेवढे फोटो रिप्लेस करायचे असतील तेवढे पर्यंत त्यांच्यावरती क्लिक करून रिप्लेस मध्ये जायचे आणि गॅलरी गॅलरीमधून तुम्हाला जो पण फोटो टाकायचा असेल ऍड करायचा असेल तर मी तो फोटो लावत चालायचे शेवटी पर्यंत ठीक आहे तर मी पटापट सर्व फोटो लावून देतो
तर आता बघू शकता आपले सर्व फोटो वगैरे मी रिप्लेस केलेले त्यानंतर आता आपल्याला इफेक्ट वगैरे लावायचे आता एकदम सुरुवातीला यायचे आता व्हिडिओ पिक दिसतील तुम्ही ते व्हिडिओ एपिसोड वरती क्लिक करायचे बटरफ्लाय मध्ये यायचे आणि बटरफ्लाईट ड्रीम नावाचा जो काही व्हिडिओ पैकी सुरुवातीच्या जेके
5 फोटो त्यांना लावून घ्यायचे आणि त्या भाचे फोटो मला तुम्ही हा बटरफ्लाय ड्रीम नावाचा व्हिडिओ पिक लावायचे त्यानंतर पुढचे जे काही सर्व फोटो असतील तर ते पुढचे फोटो नोट यायचे पुन्हा व्हिडिओ पेज मध्ये यायचे स्पार्क नावाचा ऑप्शन मध्ये यायचे ते तुम्हाला एक्स पार्क नावाचा तुम्हाला दिसेल तुम्ही तो व्हिडिओ इथे घ्यायचा आहे आणि शेवटी पर्यंत स्पार्क नावाचा जोकेश शेवटी पर्यंत आपले फोटो असतील तर ते सर्व फोडून तुम्ही स्पार्क नावाचा व्हिडिओ इफेक्ट लावत चलायचे एक एक फोटो सोडायचे आणि सर्व जेके फोटो असतील टोटल सर्व फोटोंना तुम्ही तो स्पार्क नावाचा व्हिडिओ इफेक्ट तुम्ही लावत चालायचा आहे ठीके शेवटपर्यंत सर्व फोडून तुम्ही तो एक एक लावायचा आणि त्यानंतर एवढं सर्व झाल्यानंतर पुन्हा सुरवात लिहायचे पुन्हा अजून तिथे तुम्ही काय करायचे ब्लर नावाचा एक दिसेल तुम्हाला हॅलो ब्लर नावाचा तुम्ही ते घेऊन यायचे आणि जो काही पहिला फोटो आहे आपला त्याला तुम्ही हॅलो ब्लर नावाचा व्हिडिओ इफेक्ट लावून घ्यायचा आहे
आता बघू शकता एवढं सर्व झालेली आहे त्यानंतर आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे सर्व फोटो ना आता जे की आपले सुरुवातीचे पाच कोठे त्यांना तुम्ही ॲनिमेशनमध्ये यायचे इन चॉप मध्ये जायचे आणि तिथे तुम्हाला एक रॉक व्हर्टिकल नावाचा ॲनिमेशन तुम्ही इन च्या ऑप्शनमध्ये शोधायचे तुम्ही तो रॉक व्हर्टिकल नावाच्या ॲनिमेशन जे काही सुरुवातीचे आपले पाच फोटो असतील तर ते पाचही कोर्टांना लावून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर हे पाच फोटो सोडून जेके पुढचे फोटो असतील दोन तर त्यांना करायचे कॉम्बो नावाचा ऑप्शन मध्ये आहे पण तिथून तुम्ही पेंदुलम वन आणि पेंदुलम टू तर दोन फोटो ऍडमिशन लावून घ्यायचं आणि पुढचं जे काही सर्व फोटो असतील पुढचे त्यांना तुम्हाला जीपीएन जे पण ॲनिमेशन तुम्हाला छान वाटते तुम्ही ते लावू शकता जे तुम्हाला लावायचे असतील तर तुम्ही लावू शकता एकदम सोप्या पद्धतीने ठीक आहे अशा मार्गावर तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ हा रेडी करून घ्यायचे ठीक आहे
तर बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनवून झालेले आता सिम्पली काय करायचे या व्हिडिओला आपल्याला शेव करण्यासाठी तुम्ही काय करायचे वर तुम्हाला शेअरचा एक बांध दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचे क्वालिटी वगैरे तुम्ही तुम्हाला जसे तुम्हाला क्वालिटी पाहिजे त्यासाठी मी क्वालिटी सिलेक्ट करायची आणि तुम्ही तो व्हिडिओ तुम्ही एक्सपोर्ट करून मिळेल अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ बनवून सेव करू शकता एकदम सोपे सर्कल ठीक आहे धन्यवाद