आवो जीव आहे ती आपला..🌍❤️new Alight Motion Video Editing || Copule Special Video Editing
नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एक नवीन हा व्हिडिओ एडिटिंगचा या पेज वरती तर आज आपण खास करून मराठी गाण्यावरती व्हिडिओ एडिटिंग शिकणार आहोत आजच्या व्हिडिओसाठी तुम्हाला खूप सारी इफेक्ट्स गाणं वगैरे लागतील तर ते कशाप्रकारे घ्यायचे तर त्यांची लिंक मी तुम्हाला खाली दिलेली आहे तुम्ही काय करायचे आधी तुम्ही आपले जे काही आलेत मोशन एप्लीकेशन त्या ॲपला तुम्ही चालू करायचे चालू केल्यावर काय करायचे नंतर जो काही आपला मी तुम्हाला खाली बिटमार नावाची लिंक दिलेली आहे इथेच नावाची लिंक दिलेली आहे तर त्यांच्यावरती क्लिक करून तुम्ही ते लिंक तुम्ही जे काही आलेत मोशन ॲप आहे त्याच्यामध्ये तुम्ही इनपुट करून घ्यायचे आहे
तर ते कशाप्रकारे करायचे आता मी तुम्हाला एकदम सर्व विस्तारने तुम्हाला मी आता शिकवणारे सांगणारे नीट लक्ष देऊन तुम्ही फक्त हा व्हिडिओ पूर्ण बघा ठीक आहे आता सर्वात आधी मी तुम्हाला खाली बीट मार्क नावाचे एक बटन लावून दिलेले तर त्या बटनवर ते तुम्ही क्लिक करायचे आहे त्यानंतर जीके आपली बिटमार्क लिंक असेल ते तुम्ही तुमचे जे काही अलर्ट मशीन अँप असेल मोबाईल मध्ये त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली घेऊन जाईल तिथं तुम्ही फक्त काय करायचे लिंक इनपुट करून घ्यायची आहे ठीक आहे अशाच पद्धतीने जी काही आपली इफेक्ट ची लिंक आहे ते तिला त्यांनी आलेख मशीन ॲप मध्ये इनपुट करून घ्यायची आहे ठीक आहे
त्यानंतर जे काही ऑल मटेरियल म्हणून एक लिंक दिलेली आहे जीप फेल ची तर तिच्यावरती क्लिक करायचे आणि तुम्ही काय करायचे जीप फाईल डाऊनलोड करून घ्यायची आणि तिला तुम्ही एक्स्ट्राट करून घ्यायचे आता एक्स्ट्रा तुम्ही फाईल मॅनेजर मधून पण करू शकता किंवा तुम्हाला प्ले स्टोअर वरती खूप सारे ॲप्स भेटून जातील जी फाय एक्सट्राट करण्यासाठी तर तुम्ही ते ॲप्स पण युज करू तुम्ही जीप आणि एक्सटर्न करून विचारलं तुम्ही सर्व ते मटरेल एकदम फ्री मध्ये घेऊ शकता ठीक आहे आता एवढं सर्व तुम्ही करून घ्यायचे व्हिडिओच्या आधी होती काय आता एवढं सर्व केल्यानंतर आता आपलं मेन व्हिडिओचं काम चालू होईल
आता सर्वात आधी तर तुम्ही काय करायचे आता झोपे आपण वीट मार्क लिंक इनपुट केलेले आलेत मशीन ॲप मध्ये तर त्याच्या प्रोजेक्ट वरती जायचे प्रोजेक्ट वरती जाण्यासाठी खाली तुम्हाला काय करायचे आधी आलेत मोशन ॲप चालू करून घ्यायची आहे तिथे तुम्ही खाली एक प्रोजेक्ट नावाचं बटन नाव दिसेल तर त्याच्यावरती क्लिक करायचे आणि तिथून तुम्ही काय करायचे आपली जी काही बीट मार्ग ची आपली प्रोजेक्ट आहे आपला तर त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही प्रोजेक्ट चालू करून द्यायचे चालू केल्यावर त्यानंतर जे काही आपले मार्क असतील तिथे मी तुम्हाला लावून दिलेले आहेत सगळे ते बीट मार्क त्या प्रोजेक्टमध्ये.
त्यानंतर तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे आता फोटो लावण्यासाठी काय करायचे आता एकदम सुरतीला यायचे आपला जो काही पहिले बीट मार्क असेल तर त्याच्यावरती यायची नंतर खाली मोठा प्लस च्या बटन दिलेले त्याच्यावर ते क्लिक करायचे आणि त्यानंतर मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचे आणि तिथून तुम्ही तुमच्या कोणता एक फोटो घेऊन द्यायचे फोटो घेतल्यावर आता तुमचा फोटो वगैरे घेऊन करून घ्यायचे आणि त्याला आपलं जो काही पुढच्या भेटणार काही तिथपर्यंत होऊ ओढून अशा पद्धतीने तुम्ही हे करायचं ठीक आहे एवढं सगळं करून घ्या
त्यानंतर आता एवढं सर्व झाल्यानंतर सेम अशाच पद्धतीने शेवटी पर्यंत आपले जेवढे बिटमार असतील त्यांच्याप्रमाणे तुम्ही सर्वे फोटो लावून घ्या तर तुम्ही सर्व फोटो पटापट लावून घ्या बिटमार्ट प्रमाणे जशाप्रकारे मी तुम्हाला सांगितलेच कशाप्रकारे फोटो लावून द्या त्यानंतर आता फोटो वगैरे तुम्ही सर्व लावून घ्या लावल्यानंतर काय करायचे आता एकदम व्हिडिओच्या अपलोड छोटे व्हिडिओ त्याच्या एकदम सुरुवातीला यायचे स्टार्टिंगला आता सुरुवातीला आल्यानंतर आता पुन्हा जे काही खाली मोठ्या प्लसच बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन आणि मी तुम्हाला तिथे एक वरले व्हिडिओ दिलेले तुम्ही ते ओवरले व्हिडिओ घेऊन घ्यायचे व्हिडिओ घेतल्यानंतर जे काही आपला व्हिडिओ आहे तर त्याच्या व्हिडिओचा सुरुवातीला या सुरुवातीला आल्यानंतर त्या व्हिडिओचा जो काही पुढचा भाग आहे त्याला तुम्ही अशाप्रकारे मित्रांनो सर्व जे काही आपले हा व्हिडिओ लावून घेते ठीक आहे आता व्हिडिओ लावल्यानंतर काय करायचे पुन्हा आता त्या व्हिडिओवरती क्लिक करायचे नंतर ब्लेंडिंग अँड ऑफीसिटी नावाचा ऑप्शन मध्ये यायचे आणि त्याला तुम्ही काय करायचे नॉर्मल वरती असेल त्याला तुम्ही स्क्रीन वरती ते जे की स्क्रीन नाव आहेत त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही स्क्रीन मध्ये करून टाकायचे अशा पद्धतीने तुम्ही एवढं करून घ्यायचे व्हिडिओला ठीक आहे नंतर पुन्हा व्हिडिओचा सुरुवातीला यायचे
आणि मी तुम्हाला एक नावाची पीएनजी बनवून दिलेले तीत ती पण तुम्ही लावू शकता तुम्हाला जर लावायचा असेल तर कपल साठी तुम्ही ते पीएनजी लावू शकता तर तुम्हाला पिंज लावायचा असेल तर तुम्ही चिंचोली प्लस चा बटणावर क्लिक करून मीडियाचा ऑप्शन मध्ये यायचे तुम्ही ते पीएनजी घेऊन घ्यायचे पीएनजी घेतल्यावर तिला तुम्ही शेवटपर्यंत ओढून घ्यायचे आणि ते पीएनजीला तुम्हाला ज्या पण ठिकाणी लावायचं असेल त्या ठिकाण तुम्ही लावू शकता मध्यभागी किंवा आजूबाजूला कुठेही लावू शकता ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही ती भेंडी पण लावू शकतात त्यानंतर एवढं सर्व झाल्यावर तुम्ही काय करायचे पुन्हा आपल्या व्हिडिओच्या डायरेक्टली सुरुवातीला यायचे जर तुम्हाला बॉर्डर पेनची वगैरे लावायचा असेल ते पण तुम्ही लावू शकता ठीक आहे
तर आता चला मित्रांनो आता आपले जे काही पुढचे पुरुष असे म्हणजे मेन मेन इफेक्ट लावायचे ते प्रोसेस आपण आता करूया ठीक आहे तर ते प्रोसेस करण्यासाठी आपला जो काही इफेक्ट चा प्रोजेक्ट आहे त्याला तुम्ही ओपन करायचे म्हणजे चालू करायचे आणि ते तर मी तुम्हाला तीन फोटो वरती इफेक्ट लावून दिलेले त्यांपैकी जो काही आपला पहिला फोटो आहे त्याच्यावर ती क्लिक करायचे इफेक्ट्स मध्ये यायचे तीन डॉट असतील तिथे बाजूला त्याच्यावरती क्लिक करायचे आणि तिथे तुम्हाला एक कोटी इफेक्ट नाव दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचे आणि त्या पहिल्या फोटोवरचे इफेक्ट तुम्ही कॉपी करून घ्यायचे त्यानंतर जो काही आपल्या बिटमार्क प्रोजेक्ट आहे त्याला चालू करायचे आणि ते दत्ता जोके आपला पहिला फोटो त्या पहिला फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायची सिम्पली सेम प्रोसेस युज करायचे इफेक्ट्स मध्ये यायचे
32 वरती क्लिक करायचे आणि पेस्ट इफेक्ट करून घ्यायचे
अशा पद्धतीने तुम्ही एवढं करून घ्या त्यानंतर पुन्हा आपल्या इफेक्ट प्रोजेक्ट वरती यायचे आणि जो काही आपला दोन नंबरचा फोटो असेल त्याच्यावर ते क्लिक करायचे इफेक्ट मध्ये यायचे तीन डॉट्स वरती क्लिक करायचे आणि कॉपी करून घ्यायचं नंतर पुन्हा अजून आपला बिटमार्क प्रोजेक्ट ला ओपन करायचे आणि जे काही अजून पहिला फोटो सोडून द्यायचे त्याला आपण आता इफेक्ट पेस्ट केलेला आहे आता तो पहिला फोटो सोडून बाकी जे की आपले पुढचे सात फोटो असतील तर ते सात फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करायचे सेम प्रोसेस युज करायचे अपेक्स मध्ये यायचे तीन डॉट सोडते क्लिक करायचे पेस्ट करून द्यायचे अशा प्रकारे शेवट पुढचं जे की आपले सात फोटो आहे तर ते साती फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करायचे ठीक आहे
त्यानंतर अजून काय करायचे अजून आपला इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे जो काही शेवटचा फोटो त्याच्यावरती इफेक्ट कॉपी करायचे पुन्हा आपल्या बीट मग प्रोजेक्ट ओपन करून जे काय आता पुढच्या राहिलेले फोटो असतील तर ते सर्व फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे जेवढे फोटो राहिलेले असतील आपले आता शेवटपर्यंत सर्व फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचे ठीक आहे तर पटापट तुम्ही इथे पेस्ट करून घ्या तर मी पटापट यांना हा इफेक्ट पेस्ट करून घेतो तर पटापट तुम्ही इफेक्ट पेस्ट करा
त्यानंतर आता बघू शकता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेले आहे सेम अशा पद्धतीने तुम्ही हा व्हिडिओ बनवून घ्यायचे आणि आता या व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी वरती शेअरचा आयकॉन वरती क्लिक करायचे नंतर काय करायचे तिथे तुम्हाला एक व्हिडिओ ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचे तिथून तुम्ही व्हिडिओचे क्वालिटी तुमच्या हिशोबाने शेलेट करून घ्यायचे आणि त्यानंतर तुम्ही काय करायचे तुमच्या व्हिडिओ एक्सपोर्ट करून त्याला तुम्ही सेव करून घ्यायच्या अशा सर्व एकदम सोप्या पद्धतीने ठीक आहे तर आता भेटू आपल्या पुढच्या एका नवीन व्हिडिओ एडिटिंग च्या आर्टिकल मध्ये