👀🥀najrecha ha maaru nako ban g song capcut video editing || insta trending capcut video editing
तर मित्रांनो कसे आहेत स्वागत आहे तुमचं आपल्या आजचा एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज पण आपण व्हिडिओ शूटिंग करायला शिकणार आहोत तर आज आपण क्रिकेट क्लब साठी व्हिडिओ डिझाईन करणार आहोत नक्की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओमध्ये जे काही लागणारे मटेरियल आहे जसे ते फोटो पीएनजी गाणं वगैरे हे तुम्हाला यांनी तुम्हाला जीप फाईल मध्ये दिलेल्या आहेत तुम्ही जीप फंड डाउनलोड करून तिला तुम्ही एक्स्ट्रा म्हणजे चालू म्हणजे ओपन करून घ्यायचं आणि त्यानंतर तिच्यातलं सर्व काही माठकार तुमच्या गॅलरीमध्ये येऊ लागेल आणि आजच्या व्हिडिओसाठी तुम्हाला दोन ॲप्स लागतील एक म्हणजे सुपूर्वी पेन दुसरा म्हणजे कॅप कट प्रो तर हे दोन तुम्हाला एप्लीकेशन लागतील तुमच्याकडे हे ॲप नसतील तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चैनल वरून हे ॲप घेऊ शकता लिंक तुम्हाला खाली दिलेल्या आहेत
तर आता चला मित्रांनो थोडाही उशीर ना करता पण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि एकदम सोप्या प्रकारे मी तुम्हाला सेट होणार आहे नक्की करू नका तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी तर तुम्हाला काय करायचे आपलं जो काही त्याला तुम्ही कनेक्ट करायचे आणि कनेक्ट करताना वरती कोणी सिंगापूर सर्व सिलेक्ट करायचं आणि सिंगापूर सर्व सिरट केल्यावर त्यानंतर विपिनला तुम्ही कनेक्ट करायचे नंतर आपले जे काही कॅपिटल प्रो ॲप आहेत त्याला चालू करायचे आणि तिथे तुम्हाला न्यू प्रोजेक्ट नाव याच्यावरती क्लिक करायचं आणि तिथून तुम्ही काय करायचे व्हिडिओज मध्ये यायचे आणि तुम्हाला एक क्रिकेट स्टेडियमचा एक गृह दिलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ तुम्ही घेऊन जायचे ऍड करून घ्यायचे आणि त्याची लेयर 20 सेकंदापर्यंत आहे ठीक आहे नंतर पुन्हा सुरुवातीला यायचे आणि आल्यानंतर काय करायचं तुम्ही ओव्हरले मध्ये यायचे आणि तुम्हाला मी काही पीएनजी बनवून दिलेले तुम्ही ते पेनची ऍड करून देतील आता काय करायचे ओव्हरले मध्ये यायचे ऍड ओवरले च नाव मध्ये जायची आणि तिथून तुम्ही कोणताही नावाची पीएनजी घ्यायचे आणि एचडी चा ऑप्शन वरती क्लिक करायचं आणि पीएनजी ला शेवटपर्यंत ओढून घ्यायचं
त्यानंतर पुन्हा व्हिडिओचा सुरुवातीला यायचे पुन्हा दुसरी नावाची ट्रेनची घ्यायची तिला पण तुम्ही शेवटी पर्यंत ओढून घ्यायच्या अशा मार्गात तुम्हाला तीन ते चार मी तीन ची बनवून दिलेली आहे तुम्ही ते तीन ते चार सर्वे फोटो म्हणजे पीएनजी तुम्ही ऍड करून घ्यायचे व्हिडिओवर ठीक आहे एकदम सोप आहे जशाप्रकारे मी तुम्हाला सांगितले तसे आपण ऍड करत चला एक ठीक आहे त्यानंतर एवढं झाल्यानंतर आता एकदम सुरुवातीला यायचे व्हिडिओचा नंतर आमची काय पहिली पेनची तर तिला तसे तसं राहू द्यायचे आता दुसरी पीएनजी वरती यायची आणि जी काही दुसरी पीएनजी ते तर तिला काय करायचे दोन सेकंदा वरती येऊन तिचा जो काही एक्स्ट्रा पार्ट असेल पुढच्या तिला तुम्ही कट करून पाहायचे नंतर आता तिसरी पीएनजी वरती यायचे आणि तिसरीच्या वरती आल्यानंतर चार सेकंदावरती यायचे आणि त्याच पेस्ट्री पीएनजीचा आपण जो काही पुढचा पार्ट असेल त्याला तुम्ही कट करून टाकायचे अशा प्रकार तुम्हाला टोटल जे की आपले तीन ते चार पेन मध्ये त्यांना तुम्ही कट करायचे ठीक आहे नंतर पुन्हा व्हिडिओचा सुरुवातीला यायचं
नंतर परत तुम्ही काय करायचे एकदम व्हिडिओचा सुरुवातीला यायचे नंतर इफेक्ट मध्ये यायचे एवढी इफेक्ट्स मध्ये यायचे आणि लेन्स नावाचा ऑप्शन मध्ये यायचे आणि तिथे तुम्हाला एक ब्लर म्हणून एक व्हिडिओ दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचे आणि त्या व्हिडिओ इफेक्टला तुम्ही शेवटपर्यंत उघडून घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा डायरेक्टली सुरुवातीला यायचे आणि आल्यानंतर काय करायचे पुन्हा व्हिडिओ इंग्लिश मध्ये यायचे ऑप्शन मध्ये यायचे आणि तिथे तुम्हाला एक वायपरेशन म्हणून एक व्हिडिओ इफेक्ट दिसेल तुम्ही तो वायपरेशन नावाचा तो व्हिडिओ इफेक्ट आहे तर तुम्ही तो ऍड करून घ्यायचे घेऊन घ्यायचे आणि त्याची पण लेयर तुम्ही काय करायचे व्हिडिओच्या एकदम शेवटपर्यंत ओढून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्ही हे सर्व करायचे ठीक आहे
नंतर परत तुम्हाला काय करायचे आणि मेसेज लावायचे जे काही आपली पीएनजी घेतलेले आपण नावांचे तर त्यांचे जे काही पहिली नावाची तिच्यावरती क्लिक करायचं ॲनिमेशनमध्ये यायचे आणि तिथे तुम्हाला इन मध्ये झूम इन नावाचा याने विचार दिसत पहिले पीएनजी ला तो लावून घ्यायचे त्याची सेटिंगाची रेस तू मला जेवढी पाहिजे तेवढे तुम्ही तुमच्या मरतीनुसार इच्छेनुसार ठेवायचे एक एक कमी जास्त तुम्ही करू शकता. तर सेम अशाच प्रकारे दुसरे आणि तिसरी नावाचे जे काही पीएनजी आहे ते त्यांना पण तुम्ही तीन मध्ये जाऊन तुम्ही काय करायचे सोपा आहे जशाप्रकारे सांगितले कशाप्रकारे लावून घ्यायचे ठीक आहे सगळे पीएनजींना
त्यानंतर तुम्हाला अजून काही व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्ट लावायचे असतील तर तुम्ही लावू शकता तुम्हाला जशा आवडतील तस तुम्ही एवढे एकच आणि बॉडी इफेक्ट लावू शकता अशाप्रकारे तुम्हाला सांगितले ते तुम्ही अधिक करूनच करून घ्यायचे मग तुम्ही बाकी काम करायचं ओके
त्यानंतर आतून एकदा व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे नंतर ओरलेचा होपसींमध्ये यायचे ऍड ओव्हरले मध्ये यायचे ते तर मी तुम्हाला अजून एक पेजे दिलेले तुम्ही टिफिनिटी ॲड करून घ्यायचे तुम्हाला ते पीएनजी आपण ठिकाणी लावायचे असेल त्या ठिकाणी तुम्ही ते वरती किंवा आजूबाजूला ठेवायचे आणि ते इंजिना तुम्ही तिथं लावून घ्यायचं आणि तिला पण तुम्हाला जर एनिमेशन लावायचा असेल तर एनिमेशन मध्ये जाऊन इन मध्ये किंवा कॉम मधून तुम्हाला 54 ॲनिमेशन आवडेल तुम्ही ज्यांना ॲनिमेशन लावून घ्यायचं सोपे जसे मी तुम्हाला सांगितले तसे तुम्ही करत चालायचे एकदम सोपं आहे की काही अवघड वगैरे नाही ओके
तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ बनवू शकता एकदम सोप्या प्रकारे तुम्हाला सर्व काही शिकवले तर अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ बनवू शकता एडिटिंग करू शकता आणि काही अडचण येत असेल नक्की तुम्ही कमेंट करा नाहीतर मला प्रश्न लिस्ट करायला मेसेज करायला इंस्टाग्राम आयडीची आणि अकाउंट ची लिंक खाली दिलेली आहे तसेच तुम्ही आपल्या टेलिग्राम चैनल ला पण जॉईन येऊ शकतात तिथे पण तुम्हाला सर्व काही मटेरियल एकदम फ्री मध्ये दिलं जातं टेलिग्राम चॅनेल ची लिंक होईल तुम्हाला खालीच भेटून जाईल अशा प्रकारे तुम्ही आपल्या youtube चॅनल पण सबस्क्राईब करू शकता youtube वर तुम्हाला सर्व काही नवीन नवीन एडिटिंग चे व्हिडिओ बघायला मिळतील youtube व्हिडिओ ची लिंक चॅनेल ची लिंक पण मी तुम्हाला खालीच दिलेले आहे ठीक आहे
आता राहता आपलं जे व्हिडिओ आहे तर हे व्हिडिओ पण रेडी झालेले तुम्ही एकदा व्हिडिओ प्ले करून चालू करून व्हिडिओ लाटून हे बघून घ्यायचे काही अडचण असेल तर तिला लगेच ठीक करून घ्यायचे आणि आता त्यानंतर आपले व्हिडिओ रेडी झालेले तर आता या व्हिडिओला आपल्याला शेव करायचे शेव करण्यासाठी तुम्हाला काय करायचं वरती एक कॉलिटी चा ऑप्शन दिसेल तिथे तुम्ही 1000 आयसीपी म्हणून जी काही क्वालिटी तिला सिलेक्ट करायचे खालची एक अजून एक कॉलिटी ची रेस असेल तिला पण तुम्ही पूर्ण फुल आणि वाढून घ्यायचे आणि वरती एक छोटासा बाण असेल तर त्या बाणावरती क्लिक करायचे आणि त्यानंतर तुमचा हा व्हिडिओ असेल तर तो व्हिडिओ एकदम सोप्या पद्धतीने छान पद्धतीने एक्सपोर्ट व्हायला चालू होऊन जाईल अशा प्रकार तुम्ही हा व्हिडिओ सेव करून द्यायचे आणि अशा पद्धतीने तुम्ही हा व्हिडिओ बनवू शकता
तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ आजचा एडिटिंगचा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर नक्की करा ठीक आहे व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली बाकीच्या आर्टिकल वाचा आणि व्हिडिओnew 4 एडिटिंग शिका धन्यवाद