🪈🌍Sagun Gunach Bal He Capcut Video Editing || सगुण गुणाचं बाळ हे तान Capcut Video Editing

 


🪈🌍Sagun Gunach Bal He Capcut Video Editing || सगुण गुणाचं बाळ हे तान Capcut Video Editing

तर कसे आहेत मित्रांनो आज आपण एका नवीन एकदम ट्रेंडिंग जे काही instagram रील्सला गाणं चालू आहे ट्रेडिंगला त्याच्यावरती आपण फोटोजचा व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत तर कशाप्रकारे करायचे आता तुम्हाला मी सर्व काही एकदम सोप्या प्रकारे शिकवणारे तुम्ही फक्त हा व्हिडिओ पूर्ण नीट लक्ष देऊन बघायचा आहे आणि तुम्हाला ॲप्स लागतील व्हिडिओसाठी तुम्हाला एक सुपरहिट म्हणून एक ॲप लागेल आणि एक दुसरा म्हणजे कॅप करू हे तुम्हाला दोन ॲप लागतील ठीक आहे तुम्ही ते दोघे ॲप्स घेऊन जायचे आणि दोघे ॲप इंस्टॉल केल्यावर आता जो काही आपला एक सुपर रिपेन म्हणून जोके एफ आहे त्याला तुम्ही काय करायचे सिंगापूर वरती सर्व सिलेक्ट करायचे आणि त्याला तुम्ही कनेक्ट करून घ्यायचे सुपरहिट तुम्ही कनेक्ट करून घ्या त्यानंतर पुन्हा काय करायचे त्यानंतर अजून आपल्याला मटर घ्यायचे मटेरियल मी तुम्हाला खाली दिलेले म्हणजे जी फाईल दिलेले तुम्ही ते चिपल डाउनलोड करून घ्यायचे डाऊनलोड केल्यावर तुम्ही त्याला एक्स्ट्रा करून घ्यायची खूप सारे ॲप तुम्हाला प्ले स्टोअर वरती भेटून जातील कमी ते दिखल एक्सट्राट करून घ्यायचं ठीक आहे त्यानंतर सर्व पेमेंट तुमचं गॅलरीमध्ये येऊन लागेल नंतर सर्व झाल्यावर आता तुम्हाला काय करायचे आता आपल्याला व्हिडिओ डेटिंग करायला सुरुवात करायची आता त्यासाठी काय करायचे सर्वात आधी

 

 जे काय आपलं कॅप कट करू आहे त्याला तुम्ही चालू करायची कॅपकड पूर्ण चालू केल्यावर आता आपलं जे काही न्यू प्रोजेक्टच ऑपशन आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या कोणत्या एक फोटो तिथून घ्यायचे फोटो घेतल्यावर तुम्ही फोटोला ऍड करून घ्यायचे एचडीचे ऑप्शन वरती पण क्लिक करायचे आणि तिथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचे फोटो ॲड कर केल्यावर फोटोवर क्लिक करायचे आणि फोटोची जी काही लेयर आहे तिला शेवटी पर्यंत ओढून घ्यायचं शेवटपर्यंत ओढल्यावर पुन्हा आता हा व्हिडिओ त्याचा एकदम सुरुवातीला यायचं सुरुवातीला आल्यानंतर तुम्ही ओव्हरले मध्ये यायचे आणि तिथे तुम्ही ऍड ओरले नाव दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचे आणि ते तुम्ही काय करायचे व्हिडिओज मध्ये म्हणजे व्हिडिओमध्ये जायचं आहे आणि आपल्या जी कालचा फोल्डर सिलेक्ट करायचे आणि तिथे मी तुम्हाला बिटमार्क आणि आयडिया चा एक व्हिडिओ बनवून दिलेला आहे तुम्ही तो काय करायचे तो व्हिडिओ तुम्ही ऍड करून घ्यायचे  आणि त्यानंतर ॲड केल्यावर तुम्ही काय करायचं आता एकदम सुरुवातीला यायचे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला बीट वन बी टू बीट थ्री अशाप्रकारे नाव दिसतील तुम्ही काय करायचे त्या नावांप्रमाणे आपलं जो काही वरच्या मेन फोटो आहे त्याला स्प्लिट करायचे ठीक आहे

 

 अशा वर्गाच्या सर्व जे की आपल्या वरच्या मेंट होते त्याला तुम्ही बीट प्रमाणे स्प्लिट करायचे अशा पद्धतीने तुम्ही शेवटी प्रांत फोटो आपला स्प्लेट मध्ये कट करून घ्या ठीक आहे त्यानंतर एवढं सर्व झाल्यानंतर झोपे उरलेल्या पुढच्या भागाच्या फोटोच्या त्याला तुम्ही कट करून त्याचा पुढचा भाग तिथून तुम्ही डिलीट करून टाका ठीक आहे त्यानंतर एवढं झाल्यानंतर जो काही आपल्या ह्या ब्लॅक क्रीमच्या हुडुळे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे नंतर त्या व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर त्याच्यावरचे जे काही ऑडिओ असेल त्याला तुम्ही खाली घेऊन घ्यायची फक्त त्या ऍडवर ते क्लिक करायचे आणि खाली तुम्हाला एक्सट्राट ऑडिओ नाव दिसेल त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही त्याच्यावरचे व्हिडिओ ऑडिओ जे काही असेल तर तुम्ही ते खाली घेऊन घ्यायची आणि त्यानंतर जो काही ब्लॅक क्रीमच्या व्हिडिओ असेल त्याला तुम्ही डिलीट करून टाकायचे अशा पद्धतीने आधी हे सर्व करून घ्यायचे

 

 त्यानंतर आता जे के आपले फोटो आपण स्प्लिट केलेले त्यांना जर तुम्हाला तर रिप्लेस करायचे असेल फोटो नमस्कार वेगवेगळे फोटो लावायचे असतील तर तुम्ही आता दोन नंबरचा फोटो वरती क्लिक करायचे रिप्लेस नाव दिसेल तिथे तुम्हाला पुढे खाली त्याच्यावरती क्लिक करायचे आणि तिथून तुम्हाला गॅलरीमधून जो पण तुम्हाला फोटो आवडेल तुम्ही तो कुठे ऍड करायचे असेच पद्धतीने शेवटी पर्यंत जेवढे फोटो आपण कट केलेले त्यांना तुम्ही पटापट रिप्लेस करून द्या एकही फोटो सोडून नका जेवढे फोटो असतील आपले त्यात ते सर्व फोटो तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे ठीक आहे पटापट आपण या सर्व फोटो रिप्लेस करून घेतो आता मी फोटो वगैरे रिप्लेस केलेले त्यानंतर एवढे झाल्यानंतर आता आपल्याला बाकीचे जेथे का नाही ते करायचे नीट लक्ष देऊन आता इथून हा पूर्ण व्हर्टिकल वाचायचे ठीक आहे

 

 तर आता सर्वात आधी तर तुम्ही काय करायचे आपल्या व्हिडिओच्या एकदम सुरुवातीला यायचे नंतर खाली तुम्हाला व्हिडिओ एक्स आणि बॉडी इफेक्ट दिसतील त्यापैकी जो काही आपल्या व्हिडिओ पैकी त्याच्यावरती यायचे आणि तिथे तुम्हाला ट्रेडिंग नावाचा एक ऑप्शन दिसेल त्याच्यावरती यायचे आणि तिथे तुम्हाला थ्री राउंड नावाचा तुम्हाला एक दिसेल थ्रीडी श्रावण नावाचा तुम्ही तो व्हिडिओ घ्यायचे आणि पहिला फोटोला दुसरा फोटोला तिसरा फोटोला तरी तीन फोटो पर्यंत त्याची लेयर ओढून घ्यायची पुन्हा व्हिडिओचा एकदम सुरुवातीला यायचे नंतर अजून एवढे पैसे मध्ये यायचे आणि तुम्ही तिथून ओपनिंग अँड क्लोजिंग चा ऑप्शन मध्ये येऊन तुम्ही तिथे काय करायचे सुपर लार्ज स्पोर्ट नावाचा एक तुम्हाला एक एवढी इफेक्ट दिसेल ब्लरचा तर तुम्ही तो व्हिडिओ इफेक्ट घ्यायचे आणि पहिला दुसरा म्हणजे पहिला फोटोला लावून घ्यायचे त्यानंतर आता तीन फोटो सोडून द्या सुरुवातीचे नंतर जे के बाकीचे उरलेले फोटो छोटेपर्यंत त्यांना तुम्हाला जे पण तुम्हाला एवढे इफेक्ट लावायचे असतील ते तुम्ही लावू शकता

 

 आणि आता तिथून पुढे जे की आपले सर्व फोटो आहेत त्यांना तुम्ही काय करायचे एकदा बॉडी अपेक्स मध्ये यायचे ग्लोइंग लाइन्स मध्ये घ्यायचे आणि तिथे तुम्हाला एक कोणताही ग्लो नावाचा जो काही तुम्हाला बॉडी इफेक्ट आवडेल टाईप टायटन फ्रेम किंवा वेगवेगळे तुम्हाला खूप सारे बॉडी ते दिसतील तुम्हाला जो पण तुम्हाला बॉडी इफेक्ट तुम्हाला आवडेल तुम्ही ते सर्व फोटोंना शेवटी पर्यंत लावणी एकही फोटो सोडून नका जेवढेही आपले फोटो असतील तर ते सर्व फोटोंना तुम्ही हा बॉडी इफेक्ट लावलाच घ्यायचाय ठीक आहे तर मी सर्व फोटोंना बॉडी इफेक्ट लावलाच आहे ठीक आहे त्यानंतर एवढं झालं ना झाल्यानंतर काय करायचं आपल्याला ॲनिमेशन लावायचं सर्व फोटोंना एकही फोटो सोडायचे आणि सर्व फोटो ना आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे ॲनिमेशन नावासाठी पुन्हा एकदा मुलीच्या सुरुवातीला यायचे

 

 आणि जे काही सुरतीच्या पहिला कोड आहे त्याला सोडून द्यायचे जो काय दोन नंबरचा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये यायचे इन मध्ये यायचे आणि तुम्हाला एका रॉक व्हर्टिकल नावाचा आणि मिशन दिसेल तुम्ही तो लावून घ्यायचे दोन फोटोंना दोन नंबरचा आणि तीन नंबरचा त्यानंतर जेके पुढचे राहिलेले फोटो आहेत त्यांना काय करायचे आता आपल्याला कॉम्बो मधून तिथे ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन पुढच्या राहिलेले फोटो लावायचे आता त्यासाठी पण तुम्ही काय करायचे जिथे आता पुढचे फोटो असतील त्यांच्यावर क्लिक करायचे कॉम्बो मध्ये यायचे आणि पेंदुलम वन आणि पेंदुलम टू अशा पद्धतीने तुम्ही दोन फोटोंना ॲनिमेशन लावून घ्यायचे आणि त्यानंतर पुढचे फोटो जास्त राहिलेले त्यांना स्टार्ट राईट डिस्टार्ट लेट अशा पद्धतीने ते फोटोंना ॲनिमेशन लावायचे नंतर पुढचे अजून जे काही फोटो असतील त्यांना तुम्ही ब्राउन्स वन नंतर झूम वन नंतर जो तू अशा पद्धतीने तुम्हाला जे पण तुम्हाला ॲनिमेशन आवडतील ते तर तुम्ही एनिमेशन बघून लावत चलायचे ॲनिमेशन लावणार घ्यायचे ठीक आहे अशा पद्धतीने एकदम सोपे जशाप्रकारे मी तुम्हाला सांगितले तसेप्रकारे लावत चालायचं ठीक आहे त्यानंतर आता सर्वप्रथम ॲनिमेशन वगैरे आणि व्हिडिओ आणि बॉडी वगैरे लावल्यावर आता पूर्णपणे आपल्या व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे

 

 आता फक्त तुम्ही काय करायचे आपल्या व्हिडिओ त्याला सेव्ह करण्यासाठी वर ते बाद दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचे आणि तिथून तुम्ही कॉलिटी वगैरे तुमच्या आवडीचे क्वालिटी तुम्हाला जशा पद्धतीने आवडेल तसे वर्गात ठेवायची आणि व्हिडिओला तुम्ही एक्सपोर्ट करून तुम्ही सेव्ह करून द्यायचे अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ बनवू शकता एकदम छान पद्धतीने आणि अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओला एक्स्पोर्ट करून घ्यायचे ठीक आहे तर आता मित्रांना आता भेटू आपल्या पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला आता पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद

ALL MATERIAL ZIP

Post a Comment

Previous Post Next Post