yenar sajan maza | jhalya tinhi sanja song | alight motion video editing

 

 yenar sajan maza | jhalya tinhi sanja song | alight motion video editing
मित्रांनो आता सगळ्यात पहले तुम्ही काय करायचं आहे आपल्या अलर्ट मोशनचे प्रोजेक्ट इम्पोर करून घ्यायचे बिटमार्क आणि इफेक्ट प्रोजेक्ट तुम्हाला आपल्या वेबसाईट वरती भेटून जातील. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि जर प्रोजेक्ट इम्पोर होत नसेल तर मला इंस्टाग्रामला डीएम करा तिथे मी तुम्हाला हेल्प नक्की करेल ठीक आहे. तसेच मी तुम्हाला एक्स एम एल फाईल दिलेली आहे तर तुम्ही तिथून प्रोजेक्ट मध्ये जाऊन वरती अपलोड वरती क्लिक करून झिप फाईल मध्ये तुम्हाला एक्स एम एल फाईल भेटतील तिथून तुम्ही ते इथून अपलोड करून ते प्रोजेक्ट इथं घेऊ शकता. फक्त ते फक्त त्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला सांग वगैरे तुम्हाला मॅन्युअली लावाव लागेल. आणि जर प्रोजेक्ट लिंक इनपुट केले तर एकदम भारी आहे कारण कि याच्यामध्ये मी आधीपासून तुम्हाला लिरिक्स वगैरे आहेत, व्हिडिओ वगैरे ग्रुप वगैरे दिलेले आहेत. इथे तुम्हाला फक्त फोटो वगैरे लावायचे आणि काही इफेक्ट वगैरे लावायचे. आणि सगळ्यात पहिले तुम्ही आता आपला जो बिटमार्क प्रोजेक्ट आहे याला ओपन करायचे. आता इथे जे काही ग्रुप आहे मित्रांनो, स्टार्टिंगला बघू शकता. दोन दोन ग्रुप दिलेले आहेत. टोटल इथे आठ ग्रुप आहे. तर इथे काय करायचे? परत त्या ग्रुप वरती क्लिक करायचे. आता इथे बघू शकता हे दोन ग्रुप आहे. तर हे

BEAT MARK PROJECT

तर या दोघांमध्ये तुम्हाला सेम एकच फोटो लावायचा आहे. सिंपल आता ग्रुप वरती क्लिक करून, एडिट ग्रुप मध्ये यायचं, सुरुवातीला यायचं, प्लस बटनावरती क्लिक करून मीडियामध्ये यायचं. आता इथं फोल्डरच्या नावावरती क्लिक करून, तुम्ही तुमचे फोटो असलेला फोल्डर घ्यायचंय. आता आता इथून तुम्ही काय करायचं, जे तुम्हाला फोटो लावायचे असतील तर ते फोटो घ्यायचे. समजा इथून मी हा फोटो घेतलेला आहे. फोटो घ्यायचा आणि आणि हे फोटोला इथं शेवटपर्यंत ओढून घ्यायच्या आधी नंतर फोटोची लेयरच्या उजव्या साईडला जी खाली जागा आहे इथं क्लिक इथे क्लिक करून या रेक्टेंगलच्या खाली फोटोला घ्यायचं, फोटोवर क्लिक करून मुव्ह अँड ट्रान्सफर वरती क्लिक करून इथे बरोबर फोटो लावून घ्यायचं, थोडं झूम वगैरे करून घ्यायचं, ठीक आहे, इथे वरती राहू द्यायचं फोटोला, ठीक आहे. आणि नंतर आणि नंतर काय करायचे हा फोटोवरती क्लिक करून चौकन बॉक्सवरती क्लिक करून कॉपी लेयर करायचे. परत बॅक येऊन आता जो खालच्या ग्रुप आहे याच्यावरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायची आणि परत सुरुवातीला यायचे. या चौकन बॉक्सवरती क्लिक करून पेस्ट लेयर करायचे आणि परत इथून लेयरच्या खाली फोटोला घेऊन घ्यायचे आणि बॅक यायचे. तर अशाप्रकारे तुम्ही काय करायचे ग्रुपमध्ये फोटो लावायचे. आता जसे दुसऱ्या ग्रुपमध्ये पण सेम पद्धत तुम्ही फोटो लावायचे. समजायचं आता मी हा फोटो घेतलेला आहे. इथे शेवटपर्यंत ओढून घ्यायचे. रेक्टँगलच्या खाली फोटोला घ्यायचे. वरती थोडी करून घ्यायचे. झूम वगैरे करून परत हा फोटो इथून चौकन बॉक्सवरती

SHAKE EFFECT PROJECT

येथून चौकोन बॉक्स वरती क्लिक करून कॉपी करायचे आणि नंतर आज फोटो तुम्ही जो कालचा ग्रुप असेल दोन नंबरचा तर इथे सुरवातीला येऊन पेस्ट करायचे आणि या रेक्टँगलच्या खाली फोटोला घेऊन घ्यायचे. सेम अशा प्रकारे तुम्ही फोटो लावून घ्यायचे पटापट ठीक आहे तर मी पटापट या ग्रुपमध्ये फोटो लावून घेतो. मित्रांनो इथे बघू शकता सगळ ग्रुपमध्ये मी फोटो लावलेले आहेत. आता जे पुढचे आपले बिटमार्क आहे तर याच्या प्रमाणे पण फोटो लावायचे. सिम्पली प्लस बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे इथून तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे. पुढचे बिटमार्कवरती येऊन फोटोचा पुढचा भाग कट करून घ्यायचे. सेम अशा प्रकारे सगळे बिटमार्क प्रमाणे एक एक फोटो लावून म्हणजे एक एक फोटो लावून घ्या. तर मी काय करतो पटापट बिटमार्क प्रमाणे पण फोटो लावून घेतो. मित्रांनो इथं बघू शकता शेवटीपर्यंत सगळे फोटो मी बिटमार्क प्रमाणे पण लावून घेतलेले आहेत. आता अशा प्रकारे फोटो वगैरे लावून घ्या सगळं ठीक आहे. एवढं झाल्यावर आता काय करायचे? बॅक यायचे आणि आपलं जो इफेक्टचा प्रोजेक्ट आहे याला ओपन करायचे. पहिल्या फोटो वरती क्लिक करून इफेक्ट्स मध्ये येऊन तीन डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचे फोटो वरचे. नंतर परत आपल्याला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे आणि जे छोटे छोटे फोटो आहेत एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात हे जे काही सात फोटो आहेत छोटे छोटे तर यांना हा इफेक्ट तर यान्हां इफेक्ट पेस्ट करायचे सिम्पली फोटो वरती क्लिक करून इफेक्ट मध्ये यायचे तीन डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचे 

अशाप्रकारे सात फोटोंना इफेक्ट पेस्ट करून द्यायचे आहे मित्रांनो इथं बघू शकता हे छोटे छोटे सगळे फोटोंना मी इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. नंतर एवढे झाल्यानंतर परत बॅक यायचे आपल्या इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून जो दोन नंबरचा फोटो आहे तर याच्यावरचे इफेक्ट कॉपी करून परत आपल्या बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे आणि हे छोटे छोटे फोटो सोडून पुढच्या फोटो वरती यायचे आपल्या 9.21 सेकंदाच्या बिटमार्क वरती आता शेवटीपर्यंत जेवढे आपले फोटो आहेत, सगळे फोटोंना इफेक्ट सगळे फोटोना एक-एक करून हा इफेक्ट पेस्ट करायचाय. सगळे फोटोना जेवढे फोटो असतील एक-एक करून सगळे फोटोना हा इफेक्ट पेस्ट करून ज्याजसे प्रकार मी करतोय त्याच प्रकारे, ठीक आहे. आणि नवीन असाल चॅनेलवर तर चॅनेलला सबस्क्राईब करून आपल्या या व्हिडिओला लाईक करून आणि छान असे कमेंट्स करून टाका आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या गाण्यावरती पाहिजे असेल, तर मला ते कमेंट्स करून सांगा. 

मी पुढच्या व्हिडिओ त्या गाण्यावरती नक्कीच बनवेल. तर बघू शकता सगळे फोटोना मी इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही सगळे फोटोना इफेक्ट पेस्ट करून घ्यायचय. नंतर आता एवढं सगळं झालेल आहे, आता एवढं आपला पूर्ण व्हिडिओ बनवून पूर्ण व्हिडिओ बनून रेडी झालेली आहे. आता सिम्पली इथून जर तुम्हाला हे मागचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो जर तुम्हाला कलर फोटोमध्ये पाहिजे असतील तर तुम्ही ते पण करू शकता सिम्पली ग्रुपवरती क्लिक करून इफेक्टमध्ये यायचे आणि इथून एक नंबरचा जो काही इफेक्ट आहे तर याला ऑफ करायचे. नंतर बघू शकता कलर फोटोमध्ये चेंज होऊन जाईल. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता आणि हा व्हिडिओ कपल्ससाठी पण बेस्ट आहे आणि सिंगल फोटोवरती म्हणून म्हणजे तुम्ही तुमचे स्वतःचे फोटोवरती पण बनवू शकता जसं की मी आता इथून बनवून दाखव बनवून दाखवलेले आहे. आता सिम्पली वरती शेअरवरती क्लिक करून इथे व्हिडिओ

इथे करून इथे व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला छोटासा बाण दिसेल. याच्यावरती क्लिक करून खालची क्वालिटी इथे फुल वाढवून घ्यायची. वरचे वरती क्लिक करून इथे तुम्ही क्वालिटी वगैरे सिलेक्ट करू शकता. नंतर एक्सपोर्ट वरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून तुमच्या गॅलरी मध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनेलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.

ALL MATERIAL ZIP

GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post

in push ad

in push ad