
Vatevari Mogara वाटेवरी मोगरा Song | Alight Motion Video Editing | Gk Creation In Marathi
तर मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्ही हा आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला अलाईट मोशन लागेल आणि अलाईट मोशनचे प्रोजेक्ट तुम्हाला आपल्या साईटवरती भेटून जातील. तर तिथून तुम्ही इझिली तुम्ही ते लिंक इनपुट करू शकता. जर लिंक इनपुट होत नसतील, तर मला इंस्टाला डीएम करा. तसाच मी तुम्हाला एक्सएमएल फाईल पण दिलेली आहे. एक्सएमएल फाईल मधून तुम्ही वरती अपलोड करायचे. नंतर ते प्रोजेक्ट येऊन जातील. पण तिथे तुम्हाला फक्त ऑडिओ गाणं वगैरे तुम्हाला मॅन्युअली लावावं लागेल. ठीक आहे? तर
तर ते सोप आहे तुम्ही ते लावू शकता कारण की तुम्ही खूप दिवसांपासून खूप वर्षांपासून अलर्ट मोशनचा वापर करत आहेत. म्हणून तुम्हाला तेवढं तर समजूनच जाईल. आता सगळ्यात पहिले तुम्ही कसही करून तुम्ही प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायची आहेत होत नसतील तर Instagram ला DM करा मी तुम्हाला सगळं माहिती देईल, ठीक आहे? आता सगळ्यात तुम्ही सगळ्यात पहिले तुम्ही अशा प्रकारे आपला प्रोजेक्ट ओपन करायचे आणि इथं तुम्हाला अशा प्रकारे ऑलरेडी मी तुम्हाला खाली बॅकग्राऊंड वगैरे ग्रुप वगैरे लावून दिलेले आहेत. सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचे ग्रुपमध्ये फोटो लावायचे आणि ग्रुपच्या बॅकग्राऊंडला तुम्हाला खाली एक फोटो लावायचे आणि बॅकग्राऊंडचा फोटोचे
हे बॅकग्राऊंडच्या फोटोची ऑपॅसिटी कमी करायची कसं करायचं सगळं नीट बघा ठीक आहे एकदा तर सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचं इथे सुरुवातीला यायचं आहे ग्रुप वरती क्लिक करून एडिट ग्रुप मध्ये यायचं आणि ते एकदम सुरुवातीला यायचे. इथे प्लस बटनावरती क्लिक करून मीडियामध्ये यायचं आणि इथून तुम्ही तुमचा जो फोटो घ्यायचा असेल व्हिडिओ साठी तर तो फोटो घ्यायचा जसं की तुम्ही हा फोटो घेतलेला फोटो घ्यायचा आहे. फोटोला इथं शेवटपर्यंत ओढून घ्यायचे आणि फोटोची जी काही लेयर आहे तर हिला पूर्णपणे खाली घेऊन घ्यायचा म्हणजे फोटोला खाली घेऊन घ्यायचे. नंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन तीन नंबरचा आयकॉनवरती क्लिक करून थोडसं झूम करून वगैरे करून
वगैरे करून हे तर बरोबर ऍडजस्ट करून घ्यायचे. जसं तुमच्या फोटो ठीक वाटेल तसं तुम्ही ऍडजस्ट करून लावून घ्यायचे. नंतर परत बॅक यायचं सुरुवातीला यायचं इथं आणि प्लस बटन वरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे. हाच फोटो परत तुम्ही घ्यायचे. आपला पहिला बीटमॅप पर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायचे. तर हे बघू शकता आयकॉन आहे, याच्यावरती क्लिक केलं तर इथं पर्यंत ओढलं जाईल. नंतर फोटोच्या उजव्या साईडला जी खाली जागा आहे, इथं क्लिक करून ठेवायचे आणि फोटोला या ग्रुपच्या खाली घ्यायचे फक्त. ठीक आहे फक्त ग्रुपच्या खाली घ्यायचे मधोमध. नंतर फोटोवरती क्लिक करून वरती तीन डॉट्सवरती क्लिक करून फिल कंपोझिशन एरिया करायचे. ब्लेंडिंग अँड
ब्लेन्डिंग अँड ओपॅसिटी मध्ये येऊन याची जी काही ओपॅसिटी चेरेज आहे तर हिला इथून 40 पर्यंत कमी करायचं आहे ठीक आहे. अशाप्रकारे तुम्ही ग्रुपमध्ये फोटो लावायचा आणि एक फोटो अशाप्रकारे खाली लावायचा आणि त्याची ओपॅसिटी तुम्ही कमी करायची. पटापट तुम्ही फोटो लावून घ्या. मी तर मी पटापट हे सगळं ग्रुपमध्ये फोटो लावून घेतो मग मी तुम्हाला बाकीची प्रोसेस समजून सांगतो. तर इथपर्यंत मी फोटो लावले बघू शकता ग्रुपमध्ये आणि ग्रुपच्या खाली. तर तुम्ही अशाप्रकारे सगळे ग्रुपमध्ये आणि ग्रुपच्या खाली तुम्ही अशाप्रकारे फोटो लावायचं आणि फोटोची फक्त बॅकग्राऊंडची जी ओपॅसिटी आहे, तर हिला इथून 40 पर्यंत कमी
तून ४० पर्यंत करायचे ठीक आहे, जेणेकरून बरोबर छान प्रकारे आपला फोटो पण दिसेल आणि मागचा कलर पण दिसेल बॅकग्राउंडचा ठीक आहे. आता इथपर्यंत झालेली आहे, आता पुढे यायचे आहे तर हे लिरिक्स आहेत तर हे सोडून द्यायचे. आता पुढं २३.७ च्या किनाराच्या बिटमॉकवरती येऊन इथं प्लस बटणवरती क्लिक करून परत तुम्ही इथून जे आपले फोटो असतील तर ते फोटो लावून घ्यायचे. समजा इथून मी हा फोटो घेतलेला आहे. फोटो इथं इथं पुढच्या बिटमॉकपर्यंत ओढून लावून घ्यायचे. फोटो छोटा असेल तर वरती तीन डॉट्सवरती क्लिक करून पिन का पेजेस नेरायावरती क्लिक करून झूम करू शकता ठीक आहे. तर सगळ्यात पहिले पटापट तुम्ही सगळे जे बिटमार्क आहेत आपले तर त्यांच्यावर
तर त्यांच्याप्रमाणे तुम्ही हे फोटो लावून घ्या. तर जसं की तुम्ही बघू शकता सगळं बिट मार्कप्रमाणे मी इथून फोटो लावून घेतलेले आहेत. आता एवढं झालं नंतर बॅक यायचे, आपला इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे इथं जो फोटो याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये यायचे, तीन डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचे, परत बॅक येऊन आपलं बिट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचे आणि परत अशा प्रकारे पुढे यायचे 23.70 सेकंदाचे बिटमार्क वरती आणि हे जे काही शेवटचे तीन फोटो आहेत, तर हे तिन्ही फोटोंना अशा प्रकारे एक-एक करून इफेक्ट पेस्ट करून द्यायचे, ठीक आहे? पटापट तुम्ही परत फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन पेस्ट करा.
निवेश मध्ये येऊन पेस्ट इफेक्स करून घ्यायचे. आता एवढं झालं परत तुम्ही इथं 23.7 सेकंदाच्या बिट मार्क वरती येऊन प्लस बटनावरती क्लिक करून मीडिया मध्ये यायचे. इथे इमोजी पीएनजी दिलेली आहे तरी तुम्ही इथं अशा प्रकारे शेवटपर्यंत ओढून घ्यायचे आणि पीएनजीला इथं तुम्ही मध्यभागी किंवा वरती तुम्हाला जिथेही लावायचं असेल तिथे तुम्ही इझिली लावू शकता, ठीक आहे. नंतर बघू शकता आता आपलं पूर्ण व्हिडिओ बनवून रेडी झालेले आहेत. अशाप्रकारे तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बनवू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्ही कपल्ससाठी, अॅनिव्हर्सरीसाठी तसेच तुम्ही स्वतःचे तुमचे जे फोटो असतील ते
आहे ते फोटो तुम्ही लावून तुम्ही हा व्हिडिओ बनवू शकता. गाणं पण खूप छान आहे, म्हणून तुम्ही सगळीकडे ते युज करू शकता, ॲनिव्हर्सरी साठी सुद्धा किंवा कपल व्हिडिओसाठी सुद्धा युज करू शकता किंवा सिंगल जे फोटो असतात आपले स्वतःचे ते तुम्ही युज करू शकता व्हिडिओसाठी. तर तुम्हाला जसे व्हिडिओ बनवायचे असेल तसं तुम्ही बनवून घ्या आणि सिम्पलवरती शेअरवरती क्लिक करून इथं तुम्हाला व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला छोटासा बाण दिसेल. याच्यावरती क्लिक करून तुम्ही इथे काय करायचं, खालची क्वालिटीची रिस्क तुम्ही पूर्ण वाढून घ्यायची. इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी पण वाढू शकता आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ अशा प्रकारे
तुमचा हा व्हिडिओ अशाप्रकारे पूर्ण एक्सपोर्ट करून घ्यायचे नंतर तिथे तुम्हाला सेव्ह नाव दिसेल. सेव्ह नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हा जो होता, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या चॅनेलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.