लागू दे गार गार वारा | Vara Lagta Gaar Marathi Song Capcut Reel Editing | Lagu De Gar Gar Vara Song
मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यासाठी आता सगळ्यात पहिले कॅपकट प्रो ओपन करून घ्यायचे. नसेल तुमच्याकडे कॅपकट प्रो तर तुम्ही आपले टेलिग्राम चॅनेल जॉइन करायचे तिथे मी तुम्हाला दिलेले आहे, ठीक आहे तर.
तर इथे काय करायचे न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचे. आधी फोटोजमध्ये येऊन तुम्ही काय करायचे? इथे आधी व्हिडिओजमध्ये यायचे. आपल्या जीप फाईलचा फोल्डर सिलेक्ट करायचे वरून आणि इथे मी तुम्हाला एक आठ सेकंदाचा लायरीक्स व्हिडिओ दिलेले आहे. ती घेऊन घ्यायचे सिलेक्ट करून घ्यायचे, नंतर फोटोजमध्ये यायचे आणि फोटोमधून तुमच्या कोणताही एक छान असा फोटो घेऊन घ्यायचे
आणि इथे एच डी वरती क्लिक करून ॲड करून घ्यायचे फोटोला, ठीक आहे. इथे
इथे मी ॲड केलेलं नंतर फोटोवरती क्लिक करून फोटोची जी काही लेयर आहे तर हिला इथून अशाप्रकारे 20-30 सेकंदापर्यंत आधी ओढून घ्यायची आपलं व्हिडिओ छोट आहे. फक्त आधी ओढून घ्या ठीक आहे. नंतर
नंतर परत तुम्ही सुरुवातीला यायचं आहे आता ओव्हरली मध्ये येऊन ऍड ओव्हरली मध्ये यायचं आहे. व्हिडिओज मध्ये यायचं आपला जो बिटमार्क ऑडिओचा व्हिडिओ आहे तरी तुम्ही घेऊन घ्यायचे आहे ठीक आहे. आता त्यानंतर आता पुढे येत चालायचं आता ज्याठिकाणी तुम्हाला बिट वन इथं आता आधीपासून कट आहे फोटोला इथे काही कट करायचे नाही. अ बिट टू वरती यायची इथे अशाप्रकारे ठीक आहे.
फोटोवरती क्लिक करून कट करायची परत बिट थ्री वरती यायचे अशाप्रकारे आणि
आणि स्प्लिट करायचे तून अशा प्रकारे ठीक आहे. अशा प्रकारे पटापट बिटप्रमाणे स्प्लिट करून घ्यायचे जसे की तुम्ही बघू शकता मी बिटप्रमाणे स्प्लिट केलेले आहेत, टोटल आपले फक्त पाचच बिट आहेत या व्हिडिओमध्ये, ठीक आहे. तर बराबर स्प्लिट करायचे, ठीक आहे.
आता मी इथे बिट प्रमाणे स्प्लिट केलेली नंतर या ब्लॅक व्हिडिओच्या शेवटी यायचे, वरच्या मेन फोटोवर क्लिक करून स्प्लिट करून एक्स्ट्रा पार्टला डिलीट करून टाकायचे. नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करून खाली ऑप्शन स्क्रोल करून पुढे यायचे. इथून तुम्ही एक्सट्रॅक्ट ऑडिओ या नावावरती क्लिक करून याच्यावरचा ऑडिओ गाण तुम्ही खाली घेऊन घ्यायचे. नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करून डिलीट करून टाकायचे. आता
आता एवढं झालं आता काय करायचं? हा पहिला फोटो जो आहे तर इथून याला काय करायचं इथं डुप्लीकेट फोटो करून घ्यायचा आहे आणि परत पहिला फोटो वरती यायचे. इथे तुम्हाला एक ओव्हरले नावाचं बटन दिसेल तर इथे क्लिक करायचं आहे आणि फोटोला थोडसं इथं पुढे घेऊन घ्यायचं आहे. आपली जी लिरिक्स व्हिडिओ आहे तर इथं एवढं एवढं तुम्ही पुढे घ्यायचं आहे आणि मागचे इथे कमी करून घ्यायचे आहे, ठीक आहे.
नंतर या फोटोवरती क्लिक राहू द्यायचे त्यानंतर काय करायचं इथे पुढे यायचं रिमूव बीजी वरती क्लिक करून ऑटो रिमूव वरती क्लिक करायचं
ऑटोमॅटिक तुमचा जो काही फोटो आहे त्याचे बॅकग्राउंड कट होऊन जाईल. नंतर ओके करायचं आता या फोटोवरती क्लिक करून इथं काय करायचं थोडसं स्टार्टिंगला यायचे. स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बघू शकता. हे बघा की फ्रेम चे बटन इनेबल होऊन जाईल इथं काय करायचं सुरुवातीला की फ्रेम द्यायचे. परत याच फोटोच्या शेवटी यायचे अशा प्रकारे ठीक आहे. आणि परत थोडसं मागे यायचे ठीक आहे. इथं शेवटी येऊन थोडसं मागे यायचे.
आणि इथे एक की-फ्रेम द्यायची. ठीक आहे. तर इथे तुम्ही दोन की-फ्रेम द्यायचे सुरुवातीला आणि शेवटी. ठीक आहे. परत आता सुरुवातीच्या की-फ्रेम वरती यायचे अशाप्रकारे आणि फोटोवरती क्लिक करून फोटोला तुम्ही पूर्ण खाली ओढून घ्यायचे बराबर. ठीक आहे.
नंतर एक की फ्रेमच्या मध्यभागी यायचं. दोघं की फ्रेमच्या अशा प्रकारे मध्यभागी यायचे आणि इथं तुम्हाला एक कर्वचं बटन दिसेल बघू शकता, हे वालं तर इथं क्लिक करायचं आहे. आणि इथून तुम्ही काय करायचं थोडसं पुढे यायचं आणि इथं तुम्हाला फ्लो टू नावाचं एक कर्व बटन दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचं आणि ओके करून घ्यायचं. आता बघू शकता किती छान प्रकारे इथं फोटो वरती येतोय आपला. ठीक आहे.
आता पुढे हे जे काही फोटो आहेत मित्रानो बाकीचे ते तुम्ही रिप्लेस करून घ्या वेगवेगळे फोटो लावून घ्या तर पहिला फोटो हा आता आपण जो खाली फोटो घेतलेला आहे हाच फोटो तुम्ही इथं पहिला फोटो राहू द्यायचे आहेत. बाकीचे फोटो बाकीचे जे काही फोटो आहेत तर इथून तुम्ही काय करायचं रिप्लेस मध्ये येऊन एक एक करून तुमचे जे काही फोटो आहेत तर ते रिप्लेस करून घ्या जसे की इथून तुम्ही बघू शकता पटापट मी इथून हे सगळे फोटो रिप्लेस करतोय ठीक आहे.
तर बघू शकता सगळे फोटो इथे मी रिप्लेस केलेले आहेत.
नंतर इथे एवढं झाल्यावर काय करायचं, पहिला आता आधी काय करायचं, या पहिल्या फोटोच्या सुरुवातीपासून यायची इथे या ठिकाणापासून, ठीक आहे? आता इथून काय करायची, ईपीक्समध्ये यायची. व्हिडिओ ईपीक्समध्ये यायची, इथे वरती सर्चिंग मध्ये अ शेक अशा प्रकारे स्पेलिंग सर्च करायची आहे. स्पेलिंग बघून घ्या. शेक सर्च करायचे आणि एक नंबर वाल्या इथून शेक नावाचा इथून व्हिडिओ ईपीक्स घेऊन घ्यायचं आहे. आणि याची लेयर तुम्ही शेवटीपर्यंत ओढून घ्या. नंतर ॲडजस्टमध्ये या आणि याची जी काही खालची इंटेंसिटी जी राहील, तर तुम्ही याला सातपर्यंत करून घ्या, ठीक आहे?
अशाप्रकारे सात पर्यंत करायचे, परत तुम्ही काय करायचे आता जो आपला हा १ आणि २ नंबरचा फोटो आहे तर या आधी पहिल्या फोटोच्या सुरुवातीला जायचे. व्हिडिओ पीसमध्ये यायचे परत इथं वरती सर्चिंगवरती क्लिक करून इथे तुम्ही ‘फ्लॅश २’ अशाप्रकारे सर्च करायचे आणि इथून हा ‘फ्लॅश २’ नावाचा व्हिडिओ पीस घ्यायचे आणि हा १ नंबर आणि २ नंबर तर
तर हे दोन नंबर फोटोपर्यंत याची लेयर ओढून घ्यायचे ठीक आहे आता पुढचा तीन नंबरचा फोटोचा सुरुवातीला यायचे परत तुम्ही व्हिडिओपेस मध्ये यायचं इथं वरती सर्चिंग मध्ये काय करायचे, "DREAMY PAST" ही स्पेलिंग बघून घ्या, ही तुम्ही सर्च करायचे. एक नंबरला हा जो व्हिडिओपेस हे येऊन जाईल, ओके करायचे,
याची लेयर आता तीन नंबर अन चार नंबर या फोटोपर्यंत ओढून घ्यायचे. नंतर
नंतर ॲडजस्टमध्ये यायचे. ॲडजस्टमध्ये आल्यानंतर काय करायचे? खालची फिल्टरची रेस पूर्ण कमी करायची. नॉईजची रेस पण पूर्ण कमी करायची, टेक्चरची रेस पण पूर्ण कमी करायची आणि ॲटमॉस्फेअरची रेस पण पूर्ण कमी करून घ्यायची. फक्त स्पीडची रेस जशी आहे तशी राहू द्यायची आणि ओके करून द्यायचे. नंतर बघू शकता इथे बरोबर हा व्हिडिओ पण लागून गेलेले आहे. तर
तर हे दोन्ही जे आपल्याला व्हिडिओ इफेक्ट लावायचे खाली अनेक सेक नावाचा, ठीक आहे. परत आता काय करायचं? आता जो पहिला फोटो आहे आपला तर या पहिल्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे आहे,
डायनॅमिक कंपोझिट हा नावाचा जो इनमध्ये ॲनिमेशन आहे हा घेऊन लावून घ्यायचे आहे या पहिल्या फोटोला. जर हा ॲनिमेशन सापडत नसेल तर ही स्पेलिंग बघून घ्या आणि तर वरती सर्चिंगमध्ये स्पेलिंग तुम्ही अशाप्रकारे सर्च करायचे स्पेलिंग बघून घ्यायचे आधी इफेक्टची आणि इथून सर्च करायचे आणि अ इथून हा ॲनिमेशन लावून घ्या पहिला फोटोला, ठीक आहे. परत
परत पुढचा फोटो वरती क्लिक करून ॲनिमेशन मध्ये द्यायचे आता कॉम्बो मध्ये यायचे.
कॉम्बों मध्ये जाऊन तुम्ही काय करायचं स्लिप ॲन्ड स्लाईड टू नावाचे ॲनिमेशन शोधायचे. ठीक आहे? थोडं खाली यायचंय. खाली तुम्हाला सापडून जाईल. जर सापडत नसेल तर तुम्ही सर्च करायचे वरती. बघू शकता स्लिप ॲन्ड स्लाईड टू नावाचे ॲनिमेशन. परत
परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि वेव्ह अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचंय.
हा पण ॲनिमेशन तुम्हाला थोडसं खाली येऊन सापडून जाईल. थोडं खालीवरती ॲनिमेशन असतं म्हणून तुमच्या यात थोडं तुम्ही स्वतः बघू शकता. इथे सापडलाय वेव्ह अँड स्लाईड. ठीक आहे? हा लावून घ्या आणि परत ओके करायचेय. या फोटोला ॲनिमेशन लावल्यानंतर आता पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचंय बाउन्सी रॅश नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचेय. इथं पण थोडसं तुम्ही खाली यायचे सापडून जाईल तुम्हाला ठीक आहे. बघू शकता हावाला ॲनिमेशन लावून घ्यायचेय.
आणि परत आता शेवटच्या पोर्ट वरती क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचे, इन मध्ये यायचे आणि इथून तुम्हाला काय करायचंय.
थंडरस लॅम्प हा तुम्हाला ॲनिमेशन लावायचा, इथे तुम्हाला लवकर सापडणार नाही म्हणून इथे वरती सर्चिंग मध्ये बघू शकताय. स्पेलिंग बघून घे.
थंडरस लॅम्प हा तुम्ही ॲनिमेशन एक नंबरला येऊन जाईल. हा लावून घ्यायचा.
बघू शकता किती छान प्रकारे आता आपलं पूर्ण व्हिडिओ.
रेडी झालेली. तर एकदम सोपं आणि एकदम भारी असा व्हिडिओ आपला एडिटिंग झालेला आहे आजचा. जर तुम्हाला इमोजी पीएनजी वगैरे लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. इथे मी तुम्हाला देऊन देईन जीप फाईलमध्ये. तर तुम्ही ओव्हरले मध्ये येऊन तुम्हाला जिथून ती इमोजी पीएनजी लावायची आहे, जिथं लावायची आहे तिथे तुम्ही लावू शकता. ठीक आहे? तर मी नंतर ते इमोजी पीएनजी वगैरे लावून घेऊ. नंतर
नंतर आता काय करायचं हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी इथं AI चिन्हावरती क्लिक करून इथून व्हिडिओची क्वालिटी 1080P ठेवायची आहे. हे फ्रेम रेट तुम्ही 50 किंवा 60 ठेवायचं आणि खालचे रेस तुम्ही फुल वाढवून घ्यायचे. आणि एक्सपोर्ट वरती क्लिक करून सेव्ह टू डिव्हाइस या नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हा होता, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनेलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि असंच प्रकारे .