
नमस्कार मित्रांनो, आता तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बघितलाच असेल आणि तुम्हाला समजूनच गेलं असेल आजच्या व्हिडिओ आपल्या कोणत्या टॉपिक वरती असणार आहे? आज मी तुम्हाला मोटू-पतलूचे जे व्हायरल व्हिडिओ आहेत, तर ते मी तुम्हाला बनवायला शिकवणार आहे. एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम फ्रीमध्ये आणि जर तुमचा छोटा-मोठा बिझनेस असेल, एखादा ट्रॅव्हलिंगचा बिझनेस असेल, रिक्षा वगैरे असेल, दुकान वगैरे असेल, तुम्ही त्याचा प्रचार व्हिडिओ बनवू शकता, एकदम सोप्या पद्धतीने. आणि त्याने काय होईल, तुमचा बिझनेस अजून जास्त ग्रो होईल, मित्रांनो, कारण की हे जे व्हिडिओज आहेत, खूप
खूप ट्रेंडिंग चालू आहे एखादं गावामध्ये जातंय समजा इथं तुमचं गावाचं नाव बोलतंय ते मोठं बोललं मी ह्या गावात आलोय आज. असं अशा पद्धतीनं तुम्हाला रील्स बघायला भेटले असतील. तुम्ही
तुम्ही तशा प्रकारचे पण तुम्ही रील्स बनवू शकता किंवा तुम्ही दुकानाच्या प्रचार किंवा तुमच्या बिझनेसच्या प्रचार तुम्ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला काही प्रॉम्ट लागतील इमेज लागेल तर तुम्हाला सगळं जेवढेही मटेरियल आहे प्रॉम्ट वगैरे सगळं तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल तसेच मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती पण पाठवून देईल. जर तिथे तुम्हाला सापडत नसेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला डीएम करायचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल किंवा बाजूला इथं आयडी दिसत आहे तर तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करू शकता ठीक आहे
तर तुम्ही काय करायचं सगळ्यात पहिले तुम्हाला जो तुमच्या स्टुडिओचा, तुमच्या बिजनेसचा किंवा एका दुकानाचा फोटो असेल तर तुम्ही तो तो फोटो काढून घ्यायचा मोबाईलने आधी. तर तुम्हाला एक्झाम्पलसाठी एक फोटो दाखवतो. जसं की आता तुम्ही बघू शकता मी इथून एक फोटो तयार केलेला आहे एआय वरून जे की क्रिएशनचं म्हणजे स्टुडिओचा. तर माझ्याकडे तर रिॲलिटीमध्ये अशा पद्धतीने स्टुडिओ नाही जर तुमचे प्रेम, तुमचा सपोर्ट राहिला तर नक्कीच एक ना एक दिवस आपला पण स्टुडिओ होऊन जाईल. फक्त
फक्त तुमचे साथ राहू द्या मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायचं चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं, छान असे कमेंट्स करायचे, व्हिडिओ पूर्ण बघायचे, बस एवढं करा मित्रांनो, एक ना एक दिवस आपला पण नक्कीच स्टुडिओ होऊन जाईल. तर आता
तर आता तुम्ही काय करायचं अशाप्रकारे तुम्ही तुमच्या दुकानाचा, तुमचा बिजनेस किंवा रिक्षा वगैरे जे तुमचं बिजनेस आहे त्याचा तुम्ही फोटो काढून घ्यायचे दोन-तीन क्लिअर फोटो काढून घ्यायचे, ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला एक ॲप्लिकेशन घ्यावा लागेल, तर ते
Image genrete prompt for motu patalu
Motu dialoge
Patalu dialoge
गेल तर ते ॲप्लिकेशन पण मी तुम्हाला दाखवून देतो. तर इथे तुम्हाला एक चॅट जीपीटी म्हणून बाजूला ॲप्लिकेशन दिसत आहे. बघू शकता हे तुम्हाला घ्यावे लागेल. जर तुम्ही कधी युज केले नसेल, तर तुम्हाला आपल्या प्ले स्टोरवरती भेटून जाईल. प्ले स्टोरमध्ये जायचे, सर्च करायचे आणि तुम्ही चॅट जीपीटीला डाउनलोड करून घ्यायचे. नंतर डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचे. इथे तुम्ही जर लॉगिन वगैरे केले नसेल पहिल्यांदा, तुम्ही डाउनलोड केलं असेल, तर तुम्ही लॉगिन वगैरे करून घ्या. नंतर तुम्हाला अशा पद्धतीने सगळे ऑप्शन दिसतील. त्यानंतर
त्यानंतर काय करायचं प्लस बटण वरती क्लिक करायचं आहे, फोटोमध्ये यायचंय आणि जो तुमचा दुकानाचा तुम्ही फोटो काढला असेल तुमचा बिजनेसचा वगैरे ज्याचा तुम्ही फोटो काढला असेल तर तो एक फोटो सिलेक्ट करायचाय आणि एक मोठू पतलूचा फोटो घ्यायचाय. मोठू पतलूचा फोटो तुमच्याकडे नसेल तर मी तुम्हाला देऊन देईन जीप फाइल मध्ये, तर तुम्ही अशा पद्धतीने मोठू पतलूचा आणि तुमचा जो दुकानाचा फोटो आहे तर तो घ्यायचाय किंवा गावाचा फोटो असेल तर तर तर तर तुम्ही तो टाकून
टाकून घ्यायचे ठीक आहे. जसं पण तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असेल गावाचं किंवा तुमच्या दुकानाचं तर तो फोटो टाकून घ्यायचे. बाजूला फोटो टाकायचे किंवा मोठं पुतळ्याचा फोटो तुम्ही Google वरून घेतला आणि इथून इथून टाकून दिला तरी चालेल ठीक आहे. असं नाही की मी दिलेले फोटो घ्यायचे. तुम्ही Google वरून घेऊन तुम्ही तर टाकू शकता ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही हे दोन फोटो आधी घ्यायचे. ठीक आहे हे लक्षात ठेवा. नंतर तुम्हाला एक प्रोम्प्ट लागेल. त्यासाठी काय करायचं मी तुम्हाला इथं प्रोम्प्ट टाकून देतो
तर तुम्हाला अशा प्रकारे प्रॉम्प्ट लाईक बघू शकता, इथं मी टाईप केलेलं इमेज जनरेट प्रॉम्प्ट तर
तर हे तुम्हाला प्रॉम्प्ट भेटून जातील. वेबसाईटवरती मी तुम्हाला दिलेले आहे ठीक आहे. जीप फाईलमध्ये पण तुम्हाला फाईल भेटून जाईल. तर तुम्ही काय करायचे इथून हा पूर्ण इथून जो प्रॉम्प्ट आहे. पूर्ण
पूर्ण इथून सिलेक्ट करून कॉपी करून घ्यायचे. कॉपी केल्यानंतर काय करायचे परत ChatGPT ला ओपन करायचे आणि हे फोटोच्या खाली जे प्रोम्पट आहे तर तो पेस्ट करायचे आणि एक लक्षात ठेवा वरती आधी तुम्ही फोटो बघून घ्या आहेत की नाही एक मोठं पात्तूचा फोटो आणि एक तुमचा दुकानाचा बिझनेसचा किंवा तुमचा गावा वगैरेचा जो फोटो असेल तुम्ही काढलेला तर तो फोटो इथे अपलोड करायचंय. आणि सेंड करून द्यायच्या नंतर तुम्ही 2 ते 3 मिनिट वाट बघायचीय, इथं तुम्हाला ChatGPT फोटो बनवून देईल. तर मी थोडा वेळ हा व्हिडिओ थांबून घेतो फोटो बनवे पर्यंत.
तर इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो, Chat GPT ने मला अशाप्रकारे एक फोटो बनवून दिलेले आहे. अशा प्रकारे तुम्हाला फोटो बनवून देईल, जर तुमचा फोटो आडवा येत असेल म्हणजे होरिझोंटल येत असेल, तर इथे तुम्ही टाईप करून पाठवू शकता, 'व्हर्टिकल अशाप्रकारे फोटो पाठवा', अशाप्रकारे. मराठीमध्ये तुम्ही टाईप करून पाठवलं तरी चालेल. असं नाही की इंग्लिशमध्ये तुम्हाला टाईप करून टाकायचे. तुम्ही मराठीमध्ये टाकलं तरी चालतं, ठीक आहे. तर तुम्हाला अशाप्रकारे फोटो बनवून दिल्यानंतर फोटो वरती क्लिक करायचे. वरती डाउनलोडचे आयकॉन आहे, याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा फोटो तुमच्या गॅलरीमध्ये सेव करू शकता.
सेव्ह करून घ्यायचं जसे की आता मी इथं क्लिक केलेल आहे थोड थांबायचं आहे ऑटोमॅटिक सेव्ह होऊन जाईल.
तर इथं बघू शकता, इमेज सेव अशाप्रकारे मेसेज आलेला आहे. तर इथं आपला फोटो सेव झालेला आहे. नंतर आता बॅक यायचं आहे. आता काय करायचं आहे? Chrome ब्राउझर ओपन करायचं आहे अशा पद्धतीने आणि इथे वरती बघू शकता इथं हे स्पेलिंग सर्च करायचं आहे, Google फ्लो आणि एक नंबरला वेबसाईट येईल, तर हिलाच ओपन करायचं आहे, ठीक आहे. तर आता सगळ्यात पहिले तुम्ही या वेबसाईटवरती क्लिक करायचे आणि थोडं थांबायचं आहे आणि इथून तुम्ही काय करायचं आहे अशा प्रकारे ऑप्शन दिसेल तुम्हाला, तर इथं काय करायचं थोडंसं खाली यायचं.
आणि इथे तुम्हाला क्रिएट विथ गुगल फ्लो अशा प्रकारे बटन दिसेल तर याच्यावरती क्लिक करून इथं तुम्हाला तुमचे ईमेल आयडी दिसतील मित्रांनो तर तुम्ही इथून तुमचा कोणताही एक ईमेल सिलेक्ट करून घ्यायचे आहे. तर थोडं थांबायचे आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ईमेल आयडी दिसतील तर इथून तुम्ही तुमचा जो ईमेल असेल तर तो तुम्ही सिलेक्ट करायचे आहे आणि थोडं थांबायचे आहे परत.
आता इथे बघू शकता, इथे आपला अकाउंट क्रिएट झालेला आहे. ठीक आहे? तर इथे तुम्हाला काही ऑप्शन वगैरे दिसतील, तर ते टिक मार्क करायच्या नंतर वरती टिक करायचे आणि नेक्स्ट करायचे. नंतर हे ओपन होऊन जाईल. आणि तुम्हाला एका ईमेल वरती फक्त तुम्हाला 50 क्रेडिट भेटतंय मित्रांनो, ठीक आहे? इथे बघू शकता. इथे मी तुम्हाला दाखवून पण देतो. तर इथे मला 50 क्रेडिट भेटलेले आहेत. तर
तर तुम्ही 50 क्रेडिटने चार ते पाच व्हिडिओ तुम्ही बनवू शकता ठीक आहे. तर तुम्ही काय करायचंय नीट लक्ष देऊन व्हिडिओ बघायचे आणि मगच बनवायचे ठीक आहे. आता तुम्ही काय करायचं इथे न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करायचे.
न्यू प्रोजेक्टवरती तुम्ही क्लिक केलेले आहे आणि इथं थोडं थांबायचं आहे आणि इथं काय करायचे इथं तुम्हाला खाली इथं बटन दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे आणि या प्लस बटणावरती क्लिक करून इथं तुम्हाला वरती अपलोडचं बटन दिसेल बघू शकताय एक. तर हे
तर या अपलोडच्या बटणावरती क्लिक करायचं आहे. आणि जो तुम्ही फोटो तयार केलेला असेल चॅट जीपीटी जीपीटी वरून फोटो कोपल्याचा आणि तुमचा दुकानाचा किंवा गावाचा तर तो फोटो इथं घ्यायचा आहे. इथं तुम्ही अपलोड करून घ्यायचं आहे. तर इथं माझा फोटो अपलोड होत आहे, तर थोडसं थांबायचं आहे. तर इथं बघू शकता मित्रांनो, इथून फोटो अपलोड झालेला आहे. सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं आहे, इथं फोटो येऊन जाईल बघू शकता. इथे एकदा बघून घ्यायचे इथं खाली पण फोटो आहे का नाही बघून घ्यायचे, ठीक आहे. नसेल तर प्लस प्लसच्या बटणावरती क्लिक करायचे इथं आणि
फोटो आल्यानंतर काय करायचे आपल्याला आता व्हिडिओ प्रॉम्प्ट लागेल, तर तो पण मी तुम्हाला दिलेला आहे जसे की इथं आता मी ओपन केलेलं नोटपॅड आणि इथं मी तुम्हाला दोन प्रॉम्प्ट देऊन देईल जसे की मोटोचा एक प्रॉम्प्ट आहे आणि पतलूचा एक प्रॉम्प्ट आहे. तर
तर जर तुम्हाला पतलू कडून काय बोलून घ्यायचं असेल तर पतलू चा प्रॉम्ट घ्यायचा. जर मोटू कडून बोलून घ्यायचं असेल तर मोटूचा घ्यायचं.
जर तुम्हाला दोघांकडून बनवून घ्यायचं असेल तर तुम्ही दोन व्हिडिओ बनवून घ्यायचे आणि त्याला तुम्ही एडिट करून
मोठं व्हिडिओ तुम्ही बनवू शकता १०, २० सेकंदाचे. ठीक आहे. जसं की
ठीक आहे, जसे की आता मी मोटोचा जो डायलॉग आहे, तर या प्रॉम्प्टला ओपन केलेलं आहे. नंतर खाली यायचं आहे, एकदा खाली यायचंय तर तुम्ही बघू शकता. तुमची जी लँग्वेज आहे, जसे की तुमचा डायलॉग मराठीमध्ये आहे का, इंग्लिशमध्ये आहे, का हिंदीमध्ये आहे? तर तुम्ही
तर तुम्ही तुमची भाषा टाईप करून द्यायचे, मराठी मध्ये असेल तर मराठी राहू द्यायचे किंवा खानदेशी अहिराणी असेल तर तुम्ही इथं अहिराणी पण टाकू शकता. नंतर जे तुम्हाला मोठं करून बोलून घ्यायचे असेल ते इथे तुम्ही टाईप करायचं जसे की, मी आधीपासून टाईप केलेले नमस्कार मित्रांनो मी आलो आहे आज आपल्या गणेश भाऊचा आता अशाप्रकारे तुम्ही टाईप करून घ्या टाईप केल्यानंतर इथं काय करायचे इतका मोठा जास्त मोठा डायलॉग नाही टाईप करायचा कारण की आपला दहा सेकंदाचा व्हिडिओ बनणार आहे म्हणून छोटासा डायलॉग तुम्ही टाईप करायचा आता इथे मी मोटोचा डायलॉग आहे तो मी टाईप करून
टाईप केलेले आणि टाईप केल्यानंतर काय करायचे? परत इथून तुम्ही कॉपी करायचे. ठीक आहे.
तर तुम्ही हे रिप्लेस करून घ्या. ठीक आहे? हे तुम्ही काढून टाकायचं, हा डायलॉग तुम्ही तुमचा डायलॉग टाकून घ्यायचाय. नंतर
नंतर कॉपी करायचं. कॉपी केल्यानंतर काय करायचं, परत तुम्ही आपली जी साईट आहे, वेबसाईट
तरी त्याला ओपन करायची गुगल फ्लोची आणि ते फोटो बघून घ्यायचे आहे की नाही खाली? आणि नंतर
आणि नंतर इथे हे पेस्ट करायचे ठीक आहे. नंतर इथे तुम्हाला काही सेटिंग करायची इथे इथे बघू शकता इथे तुम्हाला १० सेकंद व्हिडिओचं सेटिंग दिसत आहे, तर इथे क्लिक करायचे आहे आणि इथून तुम्ही काय करायचे आहे हे ऑप्शन सिलेक्ट करायचे बघू शकता. व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करायचे, इन ग्रिट्स चे जे ऑप्शन आहे, बघू शकता, हे दोघ तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि
आणि कोणता साईज मध्ये तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ते पण सो हे राहू द्यायचे, स्पीड पण हे राहू द्यायचे आणि इथे तुम्हाला काय करायचे आणि इथं तुम्ही क्लिक करायचे इथून तुम्ही ओमिनी फ्लॅश हे तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि किती सेकंदाचा व्हिडिओ बनवायचे आहे ते तुम्ही सिलेक्ट करायचे. 10 सेकंदाचा बनवायचा असेल तर 10 सेकंदावरती क्लिक करायचे आणि इथेच क्लिक करून द्यायचे एकदा ठीक आहे आणि डायलॉग वगैरे एकदा बघून घ्यायचे नंतर सेंड करून द्यायचे. नंतर
नंतर थोडंसं थांबायचं आहे. ऑटोमॅटिक आपला जो व्हिडिओ आहे तर तो बनवायला चालू होऊन जाईल. तर थोडंसं फक्त म्हणजे 10 ते 15 सेकंद वेट करायचे कधी कधी एक मिनिट लागून जातो. पण 10-15 सेकंदा मध्ये व्हिडिओ बनवून जातो. तर थोडं थांबायचं आहे. तर इथे बघू शकता आता व्हिडिओ आपला बनवून झालेला आहे, इथे व्हिडिओ आलेला आहे. तर इथे बघू शकता इथे आता व्हिडिओ बनवून झाला आहे तर एकदा व्हिडिओ तुम्हाला मी प्ले करून दाखवतो.
नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे आज आपल्या गणेश भाऊच्या स्टुडिओवर ज्या
ज्याचं नाव आहे जीके जीके क्रिएशन इन मराठी ठीक आहे इथं डबल जीके बोलले ते
कराण की इथे डबल जी घे आलेले आहेत तर तुम्ही प्रॉम्ट बराबर टाईप करायचा आहे बघा इथे, ठीक आहे? आणि जो खाली लोगो आहे तर हा
तर हा कसा गायब करायचे? तर हे पण मी तुम्हाला सांगणार आहे पुढे ठीक आहे. तर इथून काय करतोय एक मी पतलू चा एक व्हिडिओ तयार करून घेतो कारण की दोघे व्हिडिओ मर्ज करून मी लावणार आहे ठीक आहे. ते पण
ते पण मी तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकारे बनवायचे तर तुम्ही हाच फोटो घ्यायचा पतलु चा विडिओसाठी पण ठीक आहे. तर त्यासाठी तुम्ही काय करायचे प्रॉम्प्ट बदलून घ्यायचा जो पतलु चा प्रॉम्प्ट आहे खाली बघू शकता हा तुम्ही घ्यायचा काय लिहायचे जे पतलु कडून बोलून घ्यायचे तर इथे इथे तुम्ही तो डायलॉग टाईप करून घ्यायचे जसे की जसे की तुम्ही आधीपासून इथं टाईप केलेलं आहे आणि इथून मी फक्त काय करतो सिलेक्ट करून कॉपी करून घेतो आणि
आणि अशा प्रकारे मी परत त्या वेबसाइटवरती आलेले आहे या प्लस बटनावरती क्लिक करायचं, जो पतलूचा फोटो असेल बघू शकता, आपण फोटो घेतलेला आहे. पीएनजी टाईप अशा पद्धतीने. तर
तर, हा फोटो वरती एकदा क्लिक करायचा. फोटो इथे येऊन जाईल, आणि इथून तुम्ही हा जो प्रॉम्प्ट आहे 'पतलूचा' तर तो कॉपी करून पेस्ट करायचे, खाली जी सेटिंग आहे तर ती तशीच राहू दे द्यायची, आधीपासून जशी तशी राहू द्यायची ठीक आहे, जे आपण सिलेक्ट केले, तेच राहू द्यायचे आणि सेंड करून द्यायचे, परत तुम्ही थोडा थांबायचे दहा, पंधरा सेकंड किंवा एक मिनिट थांबायचे ठीक आहे. तर मित्रांनो इथून बघू शकता, आपला हा दुसरा व्हिडिओ पण बनवून रेडी झालेला आहे, एकदा मी तुम्हाला प्ले करून दाखवून देतो.
आणि ज्यांना कोणाला व्हिडिओ बनवून घ्यायचे असतील मोबाईलवर त्यांनी जीके क्रिएशन इन मराठी या इंस्टाग्राम अकाउंटवर मेसेज करा धन्यवाद.
तर इथं बघू शकता आता हे आपले हे दोघं व्हिडिओ झालेले आहेत. तर सिम्पली फक्त व्हिडिओवरती क्लिक करायचे आहे. इथं मी व्हिडिओ थांबवून घेतो, इथं तुम्हाला वरती डाऊनलोडचं आयकॉन दिसेल बघू शकता, तर इथं क्लिक करून तुम्ही काय करायचे 720 क्वालिटीमध्ये डाऊनलोड करायचे, कारण की बाकीचे जे क्वालिटी आहेत, तर त्यांना तुम्हाला पेड मेंबरशिप घ्यावी लागेल ठीक आहे? म्हणून तुम्ही काय करायचे? 720 मध्ये तुम्ही ओरिजिनल साईजमध्ये तुम्ही फक्त हे दोघं क्लिप डाऊनलोड करून घ्या, ठीक आहे? इथून तुम्ही अशाप्रकारे पटापट हे दोघं क्लिप डाऊनलोड करून घ्या.
जसे की तू आता मी दोन क्लिप डाउनलोड केलेले आहेत आणि परत तुम्हाला आता मी एक सांगून देतो की लोगो कशाप्रकारे गायब करायचे. त्यासाठी पण तुम्ही याला काय करायचे Google वरती टाईप करायचे.
जेमिनी लोगो रिमुव्हर हे तुम्ही टाईप करायचे आहे. फर्स्ट वाली वेबसाईट ओपन करायचे आहे जेनिओल आणि अशा प्रकारे ओपन केल्यानंतर हे तुम्ही व्हिडिओ जे इथे तुम्ही ते अपलोड करायचे आहे. जसं की व्हिडिओ आहे इथे इमेज आहे, तर इथे व्हिडिओ वरती क्लिक करायचे आहे. आणि इथून तुम्ही काय करायचे इथे तुम्ही इथे चुकीच्या पूल वरती क्लिक करून चूज व्हिडिओ वरती क्लिक करून तुम्ही हे व्हिडिओ इथून तुम्ही एक-एक व्हिडिओ अपलोड करायचे आणि स्टार्ट लोकल याच्यावरती क्लिक करायचे. नंतर थोडं थांबायचं आहे. तर बघू शकता इथे आता लोगो गायब होत आहे एक-एक करून ठीक आहे तर
तर तुम्ही अशा प्रकारे पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही लोगो गायब करून घ्यायचे, दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही गायब करून घ्यायचे आणि इथून फक्त डाउनलोड MP4 वरती क्लिक करून क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ डाउनलोड करून घ्यायचे. अशाप्रकारे तुम्ही दोघे व्हिडिओचे लोगो गायब करून घ्यायचे. तर ते मी नंतर गायब करून घेईल ठीक आहे एका व्हिडिओचे.
आता सिम्पली काय करायचं आता आता सिम्पली काय करायचे कैपकट ला ओपन करायचे ठीक आहे किंवा इतर दुसरे ॲप्लिकेशन आहे असलं एडिटिंगचं ते ओपन करून घ्यायचं वीएन वगैरे आता इथून तुम्ही काय करायचं न्यू व्हिडिओ वरती क्लिक करून तुम्ही जे दोन क्लिप बनवलेले असतील तर ते दोघे क्लिप इथून घेऊन घ्यायचे आणि खाली जे ऍड वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं दोघे क्लिपला. तर इथे मी एकदा प्ले करून दाखवतो.
नमस्कार मित्रांनो. मी आलो आहे आज आपल्या गणेश भाऊच्या स्टुडिओ वर ज्याचं नाव आहे GK GK Creation in Marathi.
आणि ज्यांना कोणाला ठीक आहे. आता इथं थोडं स्टार्टिंगला हे असा हातला एक मोठं हात पुढं करतोय पोहचलो अशा पद्धतीने हात मागे लावतोय. तर हे इमेज थांबल्यासारखं वाटतंय तर इथून थोडंसं पुढचा पार्ट तुम्ही सिलेक्ट करून कट करून घ्यायचं. या चौकोन बॉस वरती क्लिक करून काय करायचं इथे तुम्हाला फेड ब्लॅक फेड नावाचा इथून बघू शकता हा तुम्ही अ जो ट्रांजेक्शन हा लावून घ्यायचं. इथं आता मी प्ले करून दाखवतो. क्रिएशन इन मराठी.
आणि ज्यांना कोणाला ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही थोडसं मागचा पार्ट पण तुम्ही इथून गायब करू शकता सुरजच्या क्लिपच क्रिएशन इन मराठी आणि ज्यांना कोणाला व्हिडिओ बनवून घ्यायचे असतील मोबाईलवर त्यांनी जीके क्रिएशन इन मराठी ह्या इंस्टाग्राम अकाउंटवर मेसेज करा धन्यवाद
तर बघू शकता, किती छान प्रकारे माझा इथून व्हिडिओ तयार झालेला आहे. अशाप्रकारे तुम्ही तुमचा व्हिडिओ तयार करू शकता. तर
तर आता अशा पद्धतीने व्हिडिओ बनवल्यानंतर नंतर फक्त इथून क्वालिटी वगैरे सिलेक्ट करायचे व्हिडिओची आणि
आणि इथून तुम्ही खालच्या रिझल्युशन वाढवून एक्सपोर्ट वरती क्लिक करून तुम्ही सेव्ह टू डिव्हाईस या नावावरती क्लिक करून हा व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे. एकदम सोपा व्हिडिओ होता, जास्त काही अवघड वगैरे नाही. सगळे तुम्हाला तिघे प्रॉम तुम्हाला आपल्या वेबसाईट वरती भेटून जातील. इमेज प्रॉम आणि तसंच हे दोघं जे व्हिडिओ प्रॉम आहे मोटू आणि पतलूचे दोघं
दोन्ही प्रॉम्प्ट तुम्हाला भेटून जातील वेब वेबसाईटवरती. तसच तुम्हाला जिप फाईलमध्ये पण तुम्हाला प्रॉम्प्टची फाईल बघायला भेटून जाईल नोटपॅडची. ती फाईल फक्त ओपन करायची. त्यानंतर तुमच्या नोटपॅडमध्ये ते सगळे प्रॉम्प्ट येऊन जातील, ठीक आहे. तसच मी तुम्हाला Telegram चॅनेलला पण देऊन देईल. तर
तर तुम्ही टेलिग्राम चॅनल पण जॉईन करायचे आणि जर तुम्हाला प्रॉडक्ट सापडत नसतील तर तुम्ही मला इंस्टाग्राम ला डी एम पण करायचे तिथे मी तुम्हाला नक्कीच हेल्प करेल. तर
तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही हा मोटू पतलूचा व्हिडिओ एकदम क्लिअरली आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकता. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे अशाच व्हिडिओ बघण्यासाठी तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुम्ही तुमचं जे दुकान वगैरे असेल तुमच्या बिझनेसचे अशाप्रकारे व्हिडिओ बनवा किंवा तुमच्या गावाचा व्हिडिओ बनवा आणि नक्कीच इंस्टाग्रामला लवकरात लवकर तुमची रील व्हायरल करा. तर चला मग आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद.