आभास हा | Old Marathi Romantic Song Aabhash Ha Song | Capcut Video Editing

 

आभास हा | Old Marathi Romantic Song Aabhash Ha Song | Capcut Video Editing

 
मित्रांनो, तर सगळ्यात पहिले तुम्ही कॅपकट प्रो ओपन करून घ्यायचे, नंतर न्यू व्हिडिओ वरती क्लिक करून इथून तुम्ही तुमचा फोटो घेऊन घ्यायचा कोणता एक. जसे की एक्झाम्पल साठी मी हा फोटो घेतलेला आहे. इथून एच डी वरती क्लिक करून ॲड करून घ्यायचे फोटोला आणि हे फोटोची जी काही लेयर आहे तर इथून अशा प्रकारे 20 सेकंद पर्यंत ओढून घ्यायची. 20-22 सेकंद पर्यंत. परत तुम्ही सुरुवातीला यायचे, ओव्हरले मध्ये येऊन ॲड ओव्हरले मध्ये यायचे, इथं तुम्ही व्हिडिओज मध्ये यायचे, वरून आपला इथून जीप फाईलचा फोल्डर सिलेक्ट करायचे ॲड वरती क्लिक करून. ठीक आहे. आणि आणि इथून तुम्हाला मी एक 22 सेकंदाचा एक लिरिक्स म्हणजे आपला बिटमॅक ऑडिओ व्हिडिओ दिलेला आहे.

 तर तुम्ही हा घेऊन घ्यायचे, ठीक आहे? हा हे घेतल्यानंतर या व्हिडिओमध्ये ज्या पण ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे बीट वन बीट टू नाव दिसतील, त्या त्या ठिकाणी थांबायचं, वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे. तर पटापट तुम्ही काय करायचे अशाप्रकारे फोटो स्प्लिट करून घ्या, तर मी पटापट हे सगळे फोटो स्प्लिट करून घेतो, मग मी तुम्हाला बाकीची प्रोसेस समजून सांगतो. तर मित्रांनो, टोटल नऊ पर्यंत बीट होते, तर इथपर्यंत मी स्प्लिट केलेले आहे. नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओच्या शेवटी होऊन वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून जो एक्स्ट्रा पार्ट उरलेला असेल, तर इथून याला डिलीट करून टाकायचं आहे. परत परत त्या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करून खाली ऑप्शन स्क्रोल करून तुम्ही एक्सट्रॅक्ट ऑडिओ नावाचे असेल दिसेल तर ह्याच्यावरती क्लिक करून ह्याच्यावरचा ऑडिओ तुम्ही खाली घेऊन घ्यायचे

 वरच्या बिटमार्कच्या व्हिडिओवरती क्लिक करून तुम्ही इथून डिलीट करून टाकायचे ठीक आहे. आता आता एवढं झालंय आता काय करायचं तुम्ही एक एक करून सगळे फोटो रिप्लेस करून घ्यायचे, वेगवेगळे फोटो लावून घ्यायचे. समजा समजा इथून एक नंबरचा फोटो मला चेंज करायचा आहे तर फोटो वरती क्लिक करून रिप्लेस मध्ये यायचे, नंतर फोटो मध्ये यायचे. जो पण तुम्हाला फोटो लावायचा असेल तर तो फोटो घेऊन घ्या. समजा इथून मी हा फोटो घेतलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही फोटो रिप्लेस करू शकता. तर तुम्ही सगळे फोटो वेगवेगळे लावून घ्या. तर मी सगळे फोटो रिप्लेस करून घेतो मग मी तुम्हाला बाकीची प्रोसेस समजून सांगतो. मित्रांनो इथून सगळे फोटो मी रिप्लेस केलेले आहेत. आता परत तुम्ही इथे सुरुवातीला यायचे. इथे आल्यानंतर काय करायचे, मित्रांनो इथून तुम्ही आता सगळ्यात पहिले एक मी तुम्हाला ओव्हरलेमध्ये व्हिडिओ दिलेला आहे इथून जी ले इथून हा जो फिलमध्ये तर ओव्हरले मधून ॲड ओव्हरले मध्ये यायचे 

आणि इथून हा जो काही ११ सेकंदाचा आ लिरिक्स व्हिडिओ आहे तर इथून घेऊन घ्यायचे आणि थोडं याला झूम करून घ्यायचे. नंतर इथे तुम्हाला स्प्लिक नावाचा एक ऑप्शन दिसेल बघू शकता हे वाला बघून घ्या. तर याच्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुम्ही फिल्टर करून घ्यायची, ठीक आहे. फिल्टर केल्यानंतर बघू शकता लेरिक दिसत आहे. जर लेरिक दिसत नसेल तर फोटोवरती क्लिक करून इथे तुम्ही ओपेसिटीमध्ये यायची आणि फोटोची तुम्ही ओपेसिटी थोडी कमी करून घ्यायची, थोडी तुमच्या अ हिशोबाने तर मी एवढी फुलं राहू देणार आहे. जर तुम्हाला कमी करायचं असेल, तर तुम्ही करू शकता, ठीक आहे. आता एवढं झालं, आता सगळ्यात पहिले आता आपण अ व्हिडिओ इफेक्ट, बॉडी इफेक्ट लावून घेऊ, त्याआधी काय करू? ट्रांस- ट्रान्झॅक्शन लावून का? तर हे जे काही पाच बॉक्स, इथं व्हाईट कलरचे बॉक्स दिसत आहेत तुम्हाला इथं हे वाले. तर हे सुरुवातीचे जे काही पाच, पाच बॉक्स, 1 2 3 4 5, तर हे तर हे पाचही बॉक्सला तुम्हाला काय करायचं 

एक ट्रान्झॅक्शन लावायचे सिम्पली बॉक्स वरती क्लिक करायचे. ट्रान्झॅक्शनचे ऑप्शन ओपन होऊन जाईल आणि इथून तुम्ही ब्लॅक फेड नावाचं इथून ट्रान्झॅक्शन घ्यायचे. खालच्या वेळेस तुम्ही इथून जवळपास ५ सेकंद ०.५ सेकंद पर्यंत ठेवायचे ओके करायचे. परत पुढच्या बॉक्स वरती क्लिक करून सेम तुम्ही इथून ट्रान्झॅक्शन घ्यायचे. ०.५ वरती ठेवायचे ओके करायचे. अशाप्रकारे मित्रांनो सुरवातीचे जे काही ५ बॉक्स आहेत तर यांना तुम्ही हा ट्रान्झॅक्शन लावून घ्या जसं की तुम्ही इथून बघू शकता लगभग मी यांना लावूनच घेतलेले आहेत. हाय तर अशा प्रकारे तुम्ही सगळे हे बॉक्स ला तुम्ही हे पाच ट्रान्झॅक्शन लावून घ्या ठीक आहे जसे की तुम्ही लावून घेतलेले आहेत, नंतर सुरवातीला याचे आता आपल्याला व्हिडिओ पेस लावायचे ठीक आहे. तर सगळ्यात पहिले तुम्ही आता सुरवातीला यायचे तर इथं तुम्ही एफएक्स मध्ये होऊन व्हिडिओ एफएक्समध्ये यायचे इथे सर्चिंगमध्ये क्लिक करायचं आहे वरती, तर तुम्ही इथून फँट हार्ट्स अशाप्रकारे ही स्पेलिंग बघून घ्या 

ही सर्च हे सर्च करायचंय. इथून तुम्ही काय करायचं सर्च केल्यानंतर एक नंबर लिहून येईल. हावाला तुम्ही इथून व्हीडीओ पॅच घ्यायची आणि याची लेयर तुम्ही सुरुवातीचे सहा फोटो निवडी राहू द्यायचे. वाटल्यास तुम्हाला शेवटीपर्यंत वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता. आता आता परत तुम्ही आता काय करायचं सात नंबरच्या फोटोवरती यायचे एक दोन तीन चार पाच ५६७ हा ७ नंबरचा फोटो आहे तर याचा सुरुवात इथे आणि आणि परत तुम्ही इथे व्हिडिओ पेसमध्ये येऊन इथे सर्च करायचंय. इन्सर्ट सब्जेक्ट अशा प्रकारे सर्च करायचे. इन्सर्ट सब्जेक्ट सर्च केल्यानंतर इथं बघू शकता भरपूर इफेक्ट्स येऊन जातील. तर तुम्ही हा जो दोन नंबरचा आहे, हा तुम्ही इफेक्ट घ्यायचा आहे. जसे की तुम्ही घेतलेले आणि याची लेयर तुम्ही बराबर या फोटो एवढीच राहू द्यायची आहे, ठीक आहे. आता आता काय करायचं इथं आता मध्यभागी याचे फोटो जर तुम्हाला ब्लॅक भारी वाटत असेल तर तुम्ही राहू शकता, राहू देऊ शकता. जर तुम्हाला माग बॅकग्राउंडला फोटो पाहिजे असेल ब्लरमध्ये तर त्यासाठी काय करायचं इथं खाली ऑप्शन स्क्रॉल करून शेवटी याचे इथं बॅकग्राउंडमध्ये याचे ब्लरवरती क्लिक करून इथून तुम्ही हा तुम्ही इमेजला ब्लर लावू शकता. जो तुमचा इमेज असेल

 तर तोच माग जाऊन लागेल. तर तर तो ब्लर होऊन जाईल. अशा अशाप्रकारे तुम्ही करू शकता जर तुम्हाला लावायचे असेल तर लावू शकता. तरी तुम्ही हा इमेज इथं लावलेले आहे, ठीक आहे. आता एवढं झालं आता परत तुम्ही काय करायचे पुढचा 10 नंबरचा फोटोवर यायचे आता 7 8 9 10 असे शेवटचा न फोटो आहे आपला. शेवटचा फोटोवर आल्यानंतर इथेच मध्ये यायचे. आणि इथून तुम्ही परत इथं तर येतं सर्च करायचे. बी डब्लू इंसर्ट हे तुम्ही सर्च करायचे आणि आणि इथे बघू शकता हा वाला आलेला आहे. हा तुम्ही व्हिडिओ पेस घ्यायचे आणि इथे शेवटीला लावून घ्यायचे शेवटच्या फोटोला. आता एवढे झालं परत तुम्ही सुरुवातीला यायचे पहिल्या फोटोवरती क्लिक करून इथे ॲनिमेशनमध्ये यायचे कॉम्बोमध्ये यायचे. जे जे मी तुम्हाला आता ॲनिमेशन सांगणार आहे तिथे फटाफट लावायचे. पहिल्या फोटोला तुम्ही पेंडुलम वन नावाचे ॲनिमेशन लावायचे. परत परत दुसरा पोर्ट वरती येऊन ॲनिमेशन मध्ये यायचे इथून तुम्ही पेंडुलम टू नावाचे ॲनिमेशन लावायचे तिसरा पोर्टला तुम्ही काय करायचे डिस्टॉर्ट राईट नावाचे ॲनिमेशन लावायचे इथे थोडसं खाली यायचे बघू शकता हा इथून लावून घ्यायचे परत पुढचा चार नंबरचा पोर्टला तुम्ही स्लिप अँड स्लाईड टू नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे थोडसं खाली यायचे आणि इथे बघू शकता स्लिप अँड स्लाईड टू नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे.

 परत पुढचा पोर्टवरती क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचे आणि याला इथून तुम्ही स्लिप अँड स्लाईड वन नावाचे ॲनिमेशन लावायचे बघू शकता हा वाला परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचे ॲनिमेशन लावायचे, थोडसं खाली इथे शोधायचे बघू शकता इथे आहे. ओके करायचे आता परत आता पुढचा फोटो वरती यायचे ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही याला बाऊन्स रस नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत परत याच्या पुढचा जो फोटो आहे याच्या वरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि याला तुम्ही डायनॅमिक शेक टू नावाचा ॲनिमेशन लावून घ्यायचे या वाल्या आणि ओके करायचे. परत आता पुढचा जो काही फोटो आहे तर याच्या वरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि याला तुम्ही पेंडुलम टू नावाचे ॲनिमेशन लावायचे आणि पुढच्या फोटोला पेंडुलम वन नावाचा ॲनिमेशन लावून घ्यायचे अशा प्रकारे जर जर तुम्ही तुम्हाला जर दुसरा लावायचा असेल पुढचा फोटोला म्हणजे शेवटचा फोटोला तर तुम्ही इथून बाउन्सी वन नाव लाऊ शकता.

 हा पण छान दिसतंय बाउन्सी वन नावाचा तर इथून मी हा आज ठेवणार आहे शेवटचा फोटोला. आता आपला पूर्णपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेले बघू शकता. जर तुम्हाला काही एक्स्ट्रा इफेक्ट्स वगैरे ॲड करायचे असतील तर तुम्ही लावू शकता. तुमच्या इच्छेने तुम्हाला जसे आवडेल तसे तुम्ही करू शकता ठीक आहे. जसे की आता मी हा जो काही शेवटून आपला फोटो आहे दोन नंबरचा, तरी इथे याला मी एखादा बॉडी इफेक्ट आहे तर तो लावून घेतो. जसे की बटरफ्लाय ट्रिम आहे, प्रिग्मेंट क्लोन आहे. केव्हा भरपूर इथ तुम्हाला बॉडी आहे ते भेटून जातील तर तुम्ही लावू शकता जसे की हा बटरफ्लायचा आहे, तर मी हा लावून घेतलेला आहे जो हा छान वाटते मला लावून घेतलाय आणि याचे लेयर या फोटो एवढे ठेवली आहे आणि जर वरती जर तुम्हाला एखादी इमोजी पिन वगैरे लावायचा असेल तर तुम्ही लावू शकता मी तुम्हाला देऊन देईल. 


आता व्हिडिओ बनवून झालेली आहे आता इथे क्वालिटी वरती क्लिक करून इथून तुम्ही काय करायचं तुमच्या व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायचे कोणतेही तुम्ही क्वालिटी ठेवू शकता आणि फक्त जी काही खालची रेस आहे तर हिला तुम्ही फुल ठेवायचे. ठीक आहे ही बीट बीट रेस आहे आपली तर एम बी पी एस ची रेस म्हणजे ची रेस म्हणजे जितकी तुम्ही रेस फुल ठेवणार तितकी क्वालिटी तुमची जास्त येणार व्हिडिओमध्ये ठीक आहे आता एक्स्पोर्ट वरती क्लिक करून तुम्ही सेव्ह टू डिव्हाईस या नावावरती क्लिक करून हा व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे तर आपला आजचा व्हिडिओ हा जो होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेल वरती बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा

ALL MATERIAL ZIP

GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post

in push ad

in push ad