तर मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्ही CapCut Pro ओपन करून घ्यायचे. VPN वगैरे तुम्ही कनेक्ट करून घ्या ठीक आहे. न्यू व्हिडिओवरती क्लिक करून इथून तुम्ही तुमचा कोणता एक फोटो घेऊन घ्यायचा सुरुवातीला, समजा मी इथं हा फोटो घेतलेलाय, फोटोवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचे फोटोला आणि फोटोची लेयरला इथून 30-40 सेकंदापर्यंत ओढून घ्यायचे. खाली कुठेही क्लिक करून ऑप्शन स्क्रॉल करून शेवटी यायचे. आस्पेक्ट रेशिओमध्ये येऊन 9:16 रेशिओ सिलेक्ट करायचा. फोटो छोटा असेल तर फोटोवरती क्लिक करून दोन बोट ठेवून तुम्ही झूम करू शकता.
नंतर परत तुम्ही सुरुवातीला याच्या ओव्हरले मध्ये यायचे. ऍड ओव्हरले मध्ये यायचे. व्हिडिओज मध्ये यायचे वरून आपला जीप कॅप्चा फोल्डर सिलेक्ट करून घ्यायचे. इथे मी तुम्हाला बिटमॅक आयडी ओडिओ दिलेला आहे तर इथून हा तुम्ही घेऊन घ्यायचे.
आता
आता या व्हिडिओमध्ये ज्या पण ठिकाणी तुम्हाला अशाप्रकारे बिट १, बिट २ अशा प्रकारे नाव दिसतील व्हाईट कलरमध्ये त्या त्या ठिकाणी थांबायचंय आणि वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचेय. तर पटापट तुम्ही काय करायचं अशाप्रकारे पटापट वरच्या मेन फोटो स्प्लिट करून घ्या तर मी पटापट स्प्लिट करून घेतो मग मी तुम्हाला बाकीची प्रोसेस सांगतो.
समजून सांगतो तर मित्रांनो इथे बघू शकता टोटल आपल्या आता २२ पर्यंत बीट होती तर इथपर्यंत स्प्लिट करायचे नंतर शेवटी यायचे या बिटमॅक व्हिडिओच्या शेवटी यायचे वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून जो एक्स्ट्रा पार्ट असेल तर इथून याला डिलीट करून टाकायचे परत खालच्या या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करून खाली ऑप्शन स्क्रोल करून पुढे यायचे आणि एक्स्ट्रा टायडीवरती क्लिक करून याच्या वरच्या ऑडिओ गाणे तुम्ही खाली घेऊन घ्यायचे
नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करून डिलीट करून टाकायचे आता
आता सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचं सगळ्यात पहिले आपण तुम्हाला जर फोटो वेगवेगे फोटो लावायचे असतील तर तुम्ही ते रिप्लेस करून घ्यायचे. आता पहिला फोटो जसा आहे तसा मी राहू देतो आता हे जे काही पुढचे फोटो आहे हा दोन नंबरचा आणि तीन नंबरचा तर इथे तुम्ही लेअर लावायचे सिम्पल आता इथे रिप्लेस मध्ये यायचे फोटो
फोटो मध्ये यायचे, जे लॅरिक्स असेल. आ, ते तुम्ही घ्यायचे बसली मनात आणि पुढचा जो तीन नंबर चा फोटो आहे. इथे तुम्ही हे दुसरे पीएनजी घ्यायचे काळजातचा कनाता. ठीक आहे? तर तुम्ही हे दोन पीएनजी तर लावायचे. नंतर बाकी जेवढे ही फोटो आहेत तर तिथे तुम्ही वेगवेगळे फोटो अशा प्रकारे रिप्लेस करून घ्यायचे. तर मी पटापट फोटो पण रिप्लेस करून घेतो.
मित्रांनो आता इथून सगळे फोटो मी इथं रिप्लेस केलेले बघू शकता सगळे फोटो तुम्ही अशा प्रकारे रिप्लेस करून घ्यायचे आहे आता तुम्ही एकदम सुरवातीला यायचे सगळ्यात पहिले आपण व्हिडिओ इफेक्ट बॉडी इफेक्ट लावून घेऊ तर सुरुवातीला यायचे इफेक्ट्स मध्ये यायचे
व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये यायचे आणि जे जे मी तुम्हाला स्पेलिंग सांगणार आहे तिथे ते ते तुम्ही पटापट सर्च करायचे आहेत तर सगळ्यात पहिले तुम्ही इथं वरती सर्चिंग मध्ये हे स्पेलिंग सर्च करायचे
अ क्लोन सप्लाय अशा प्रकारे ठीक आहे ही स्पेलिंग बघून घ्यायचे तुम्ही सर्च करायचंय आणि इथं बघू शकता इथं आपला सुरुवातीपासून म्हणजे सहा नंबरला आलेले आहे बघू शकता हा तुम्ही व्हिडीओ पीस घ्यायचं ओके करायचं आणि याची लेयर तुम्ही 40 एवढेच कमी करायचे ठीक आहे परत तुम्ही सुरुवातीला यायचं या व्हिडीओ पीस मध्ये यायचे आणि इथं तुम्ही वरती सर्चिंग मध्ये तुम्ही काय करायचे फ्लॅश
फ्लॅशिंग शॅड्स हे तुम्ही सर्च करायचे आहे आणि तुम्ही फ्लॅशिंग शॅड्स वाला जो हा जो व्हिडिओ पेक्षाही हा घेऊन घ्यायचे आहे आणि याचे जी काही लेयर आहे तर ती आपली एक नंबर दोन नंबर तीन नंबर फोटो तर
तर इथपर्यंत ओढून घ्यायचे ठीक आहे
आपला जो तीन नंबरची लेयर आहे, तर इथपर्यंत ओढून घ्यायचे परत
परत तुम्ही सुरुवातीला याच्या 'इफेक्ट्स' मध्ये येऊन 'व्हिडिओ इफेक्ट्स' मध्ये यायचे आणि इथून तुम्ही 'ट्रिमर स्टेबल' अ तुम्ही इथून बघू शकता तर तुम्ही इथून काय करायचे? ही स्पेलिंग सर्च करायची 'ट्रिमर स्ट्रोप' म्हणून आणि इथून जो हा 'व्हिडिओ इफेक्ट्स' आहे घेऊन घ्यायचे आणि याची लेयर तुम्ही हे
हे दोन फोटो ना राहू द्यायचे एक नंबरचे आणि दुसरे यारीचे फोटो ना, ठीक आहे. आता काय करायचं? पुढे यायचं, आता मी तुम्हाला ज्या ठिकाणी सांगतो तिथे यायचं. आता आपला हा आठ नंबरचा फोटोवरती यायचं, एक दोन तीन चार. तर आपला हा आठ नंबरचा फोटो आहे. तर याच्या सुरुवातीला यायचं, एपिक्समध्ये येऊन, व्हिडिओ एपिक्समध्ये यायचे. आणि नंतर तुम्ही काय करायचं, अ
हर्ट हर्ट इमोजीज हे तुम्ही सर्च करायचे स्पेलिंग बघून घ्या आणि इथे एक नंबरलाच येऊन जाईल बघू शकता. हा व्हिडिओ पण घ्यायचा आहे आणि याची लेयर तुम्ही आठ नंबर, नऊ नंबर, 10 नंबर, 11 नंबर आणि 12 नंबर. तर हे 12 नंबरचा फोटोचा.
परंतू
ओढून घ्यायचे. बघू शकता अशा प्रकारे. आता व्हिडिओ पिक्स लागायचे.
आता सुरवातीला यायचे. पहिल्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे. कॉम्बोमध्ये यायचे. इथून तुम्ही झूमोन नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे. आणि इथून तुम्ही वेव्ह ॲन्ड स्लाईड नावाचे ॲनिमेशन शोधायचे. थोडस खाली यायचे. इथून
येत, हे तू कुठे असेल तुम्ही शोधायचं ठीक आहे, सापडत नसेल तर तुम्ही स्पेलिंग सर्च करायचं, तर मी थोडंसं खाली येतो आणि इथे बघू शकता, याठिकाणी सापडलाय अशाप्रकारे वेव्ह अँड स्लाईड नावाचा, तुम्ही इथून ॲनिमेशन लावून घ्यायचे, दोघं जे लिरिक्स आहेत, तर दोघं लिरिक्सला तुम्ही सेम ॲनिमेशन लावायचं वेव्ह अँड स्लाईड म्हणून, ठीक आहे बघू शकता अशाप्रकारे. परत पुढचा आता काय करायचं, आपला चार नंबरचा फोटो आहे, तर याच्यावरती यायचे, नंतर आता चार नंबरचा
पुढचा पाच नंबरचा आणि सहा नंबरचा. हे जे काही तीन फोटो आहेत, त्यांना काय करायचं आपल्याला
आ पेंडुलम वन आणि पेंडुलम टू हे ॲनिमेशन आपल्याला परत परत लावायचे आहे. आता या फोटोला पेंडुलम वन लावायचे ठीक आहे चार नंबरचं परत
तर परत पुढच्या फोटोला तुम्ही पेंडुलम टू नावाचे अॅनिमेशन लावायचे थोडंसं खाली यायचं आणि शोधायचं ठीक आहे तर इथून पेंडुलम टू मी इथे लावलं आहे परत पुढच्या फोटोला पेंडुलम वन नावाचे अॅनिमेशन लावून घ्यायचे ठीक आहे. अशाप्रकारे पेंडुलम वन, पेंडुलम टू, पेंडुलम वन अशाप्रकारे तुम्ही ४, ५, ६ नंबरच्या फोटोला हे अॅनिमेशन लावून घ्यायचे. परत पुढचा सात नंबरच्या फोटोला तुम्ही इथून काय करायचं वरती सर्चिंगमध्ये रॉक वर्टिकल सर्च करायचे आणि याला तुम्ही हा रॉक वर्टिकल नावाचा अॅनिमेशन लावायचे इन मधला अॅनिमेशन आहे ठीक आहे हा लावून घ्यायचा.
बाकी जसे आहे तसे राहू द्यायचे. जर खालची रेस वाढवायची असेल तर तुम्ही वाढवू शकता, ठीक आहे. आता आपल्या आठ नंबरचा फोटोवरती यायचे आता याला इथून तुम्ही ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये यायचे. इथून तुम्ही डायनॅमिक शेक टू नावाचा ॲनिमेशन लावून घ्यायचे. आणि जे ॲनिमेशन इथं तुम्हाला दिसत नसतील तर त्यांची स्पेलिंग इथं बघून घ्यायचे आणि ते वरती तुम्ही सर्च करायचे बराबर, नंतर तुम्हाला ते ॲनिमेशन भेटून जातील. परं
परत ओके करायचे
आता परत आपला पुढचा नऊ नंबरचा फोटो आहे आता नऊ नंबर दहा नंबर अकरा नंबर आणि बारा नंबर तर हे बारा नंबर पर्यंत हे जे काय चार फोटो त्यांना तुम्हाला काय करायचे एक एनीमेशन लावायचे परत परत बाउन्सी वन सॉरी बाउन्सी रस नावाचे एनीमेशन लावायचे ठीक आहे बाउन्सी रस नावाचे एनीमेशन इथे बघू शकता तीन नंबर वरती आहे तर पटापट तुम्ही हे चार फोटोना बाउन्सी रस नावाचे एनीमेशन लावून घ्या जसे की तुम्ही बघू शकता मी पटापट हे चारही फोटोना लावून घेतलेले बाउन्सी रस नावाचे एनीमेशन परत
परत पुढचा आपला 13 नंबरचा फोटोवरती यायची, ठीक आहे.
ठीक आहे, आता इथून काय करायचे? १३, १४
१४, १५, १६ हे जे काही चार फोटो मित्रांनो, तर यांना आपल्याला काय करायचे? अ ॲनिमेशनमध्ये यायचे आणि स्लाइड
स्लिप अँड स्लाईड 2 आणि स्लिप अँड स्लाईड 1 हे ॲनिमेशन आपल्याला लावायचे आहे. स्लिप अँड स्लाईड 2 लावला, नंतर पुढचा फोटोला स्लिप अँड स्लाईड 1 नावाचे ॲनिमेशन लावायचे, इथे इथे खाली शोधायचे आहे, इथे सापडून जाईल. परत पुढच्या फोटोला स्लिप अँड स्लाईड 2 नावाचे ॲनिमेशन लावायचे अशाप्रकारे बघू शकता अशाप्रकारे, ठीक आहे? आणि परत पुढच्या फोटोला तुम्ही स्लिप अँड स्लाईड
आ..वन नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचं, ठीक आहे, झालं इथं पर्यंत? आता परत पुढचा आपला 17 नंबरचा फोटो. 17 नंबरच्या फोटोला परत तुम्ही डायनॅमिक शेख टू नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचं. ठीक आहे.
ठीक आहे
आणि परत आता पुढचा आपला जो 18 नंबर आणि 19 नंबरचे दोन फोटो आहेत तर त्यांना काय करायचे इथं ॲनिमेशनमध्ये यायचे.
कोणामध्ये यायचे आणि थोडंसं खाली यायचं ठीक आहे अशा प्रकारे खाली यायचं चलायची तर इथं थोडंसं खाली आल्यानंतर इथं तुम्हाला ट्रिपल
ट्रिपल वन नावाच ॲनिमेशन असेल तर तुम्ही हा फोटो लावून घ्यायचे ओके करायचे फोटो छोटा असेल तर तुम्ही झूम करून घ्यायचे दोन बोटून परत पुढच्या फोटोला तुम्ही इथून ट्रिपल टू नावाचा जो ॲनिमेशन असेल तिथे खाली तर हा लावून घ्यायचे आणि ओके करून घ्यायचे बरोबर ते लागून जाईल परत आता पुढच्या फोटोवरती यायचे आपल्याला परत पुढच्या फोटोला तुम्ही काय करायचे ट्रिपल वन नावाचा परत तुम्ही ॲनिमेशन लावून घ्यायचे अशा प्रकारे ठीक आहे. तर इथून मी हा ॲनिमेशन लावलाय पण इथ आपल्या चेहऱ्याकडे झालेलं आहे सिम्पल इथं तुम्ही क्रॉप मध्ये यायचे
क्रॉपमध्ये यायचे आणि इथून तुम्ही साईज घेऊन घ्यायची आपली ९:१६ ची जी रेशो असेल तरी साईज घ्यायची आणि थोडं क्रॉप करून घ्यायचे वरतीपर्यंत ठीक आहे म्हणून जेणेकरून चेहरा आपला खाली होऊन जाईल आणि
पाणी तर दिसेल रेल बघू शकता अशा प्रकारे तुम्ही जास्त पण क्रॉप करू शकता. नंतर मी क्रॉप करून घेईल. अशा प्रकारे तुम्ही हे ॲनिमेशन लावून घ्यायचं आणि परत पुढचा फोटोवरती यायचा आहे आपला. 18 नंबरचा ठीक आहे, आता याच्यावरती आल्यानंतर काय करायचं सॉरी, 18 नाही आपला 21, 20 नंबरचा फोटो आहे आपला आता याच्यावरती आल्यानंतर काय करायचं परत तुम्ही ॲनिमेशन मध्ये यायचे आणि इथून याला
तुम्ही स्लाइड अँड वेव्ह नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. इथं बघू शकता हा वाला तर
तर हे ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत पुढच्या फोटोला पण तुम्ही तोच ॲनिमेशन लावून घ्यायचे स्लाईड आणि विवरून आणि परत शेवटच्या फोटोला तुम्ही झूम वन नावाचा ॲनिमेशन लावून.
लावून घ्यायचं आणि
आणि ओके करायचंय. आता परत तुम्ही इथे मागे यायचं आता मी तुम्हाला जे जे फोटो सांगतोय तिथे यायचं आता आठ नंबरच्या फोटोवरती यायचं ज्या ठिकाणी आपण डायनॅमिक सेट टू नावाचं ॲनिमेशन लावलंय तिथे यायचं ठीक आहे. तर इथे कुठं लावला होता आपण हा या ठिकाणी लावलाय ठीक आहे. आता या फोटोची लेयरला थोडं झूम करून घ्या अशाप्रकारे आणि या फोटोला तुम्ही एकदम छोटे छोटे साईजमध्ये अशाप्रकारे कट करून घ्या
म्हणजे स्प्लिट करून घ्या एकदम छोटे छोटे साईजमध्ये. बघू शकता अशाप्रकारे ठीक आहे. एकदम छोटे छोटे साईजमध्ये स्प्लिट करायचे जसे की तुम्ही करून घेतलेले आहेत.
हाय अशाप्रकारे तुम्ही काय करायचे या फोटोला तुम्ही छोटे छोटे साईजमध्ये कट करायचे. परत पुढे यायचे अशाप्रकारे परत जो काही आपला पुढचा फोटो आहे, डायनामिक शेख नावाचा आपण लावला आहे, तिथे यायचे 17 नंबरचा फोटोवरती तर या फोटोवरती यायचे आणि याला पण तुम्ही सेम इथून झूम करायचे आणि एकदम छोटे-छोटे साईजमध्ये इथून स्प्लिट करून घ्यायचे, जसे की तुम्ही आता मी करून घेतोय. ठीक आहे एकदम छोटे-छोटे साईजमध्ये स्प्लिट करायचे. तर इथून बघू शकता एकदम मी छोटे-छोटे साईजमध्ये स्प्लिट केलेले आहेत.
परत तुम्ही
परत तुम्ही सुरवातीला यायचं. आता तुम्ही ओवरलमध्ये येऊन ॲड ओवरले मध्ये यायचे. इथून तुम्ही काय करायचे इमोजीची पीएनजी घेऊन घ्यायची आणि वरती कुठेही कोपऱ्याला तुम्ही अशा प्रकारे रोटेट करून इथे लावून घ्यायचे आणि शेवटीपर्यंत याची लेयरला ओढून घ्यायची, ठीक आहे आणि आता आपण जे ट्रिपल वाले इथं आपण ॲनिमेशन लावले. तर इथे मी एक फोटो एक्स्ट्रा लावलाय, म्हणून तुम्हाला मी इथे एक लावायला सांगितलंय, ठीक आहे. तर तुम्ही नाही लावला म्हणजे एक इथून फोटो जरी काढून घेतला छोटी लेयरला तरी चालेल आणि तुम्ही फक्त दोनच फोटोने लावला हा ॲनिमेशन, तरी चालेल, ठीक आहे. आता एवढं व्हिडिओ तर
आता एवढा व्हिडिओ तर झालाय बनवून आता सिम्पली ते एआय, एआय चं जे आहे, त्यावरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची. खालची फुल रेझ वाढवून घ्यायची. एक्सपोर्टवरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ अ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे आणि नंतर तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आपला आजचा व्हिडिओ हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या चॅनेलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.