Dilnasheen, Nazneen | Achchi Lagti Ho Hindi Song Video Editing Capcut Pro

 
Dilnasheen, Nazneen | Achchi Lagti Ho Hindi Song Video Editing Capcut Pro
 
मित्रांनो आता सगळ्यात पहिले तुम्ही कॅपकट प्रो ओपन करून घ्यायचं अशाप्रकारे. जर तुमच्याकडे कॅपकट प्रो नसेल तर तुम्ही आपल्या Telegram चॅनेलवरती जॉईन व्हायचे तिथं तुम्हाला सगळं मिळून जातं ठीक आहे. सगळ्यात पहिले तुम्ही आता न्यू व्हिडिओवरती क्लिक करून इथून तुम्ही तुमचा फोटो घेऊन घ्यायचाय. आणि जर तुम्हाला अशा प्रकारे फोटो एडिट करायचा असेल मागे तुमचा पार्टनरचा फोटो लावायचा असेल तर तुम्ही ते ही एडिट करू शकता एकदम सोप्या प्रकारे, त्यासाठी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हावं च लागेल तिथेच तुम्हाला सगळं मटेरियल भेटेल, ठीक आहे. आता ते कशा प्रकारे करता हे मी तुम्हाला आधी दाखवून देतो हे फोटो कशा प्रकारे बनवता अशा प्रकारे, ठीक आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं फोटो रूम नावाचे ॲप घेऊन घ्यायचे. तर इथे बघू शकता अशाप्रकारे फोटो रूप नावाचे ॲप आहे


 याला ओपन करायचं. ठीक आहे अशाप्रकारे तुम्ही घेऊन घ्यायचे आणि इथून तुम्ही स्टार्ट फ्रॉम फोटो वरती क्लिक करून इथून तुम्ही तुमचा कोणताही एक फोटो घेऊन घ्यायचा आहे. ज्याचा तुम्हाला अशा प्रकारे फोटो बनवायचा असेल, तर तो तुमचा एक सिंगल फोटो घेऊन घ्यायचे आणि अशा प्रकारे याच जे काही बॅकग्राऊंड आहे ऑटोमॅटिक स्कॅन होईल आणि ऑटोमॅटिक याच बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाईल. नंतर नंतर अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन दिसतील इथे तुम्ही ट्रान्सपरंट ऑप्शन मध्ये जायचे. जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलवरून घेतलं नसेल हे तर त्याच्यात तुम्हाला हे ऑफ सिल ट्रान्सपरंट, जर तुम्ही दुसरयाकडून घेतलं असेल, तर येणार नाही. म्हणून आपल्या Telegram चॅनेल जॉइन करायचय. आता अशा प्रकारे आल्यानंतर इथे तुम्ही काय करायचं, रीसाईजवरती क्लिक करायचंय आधी, रीसाईजमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला Instagram स्टोरीची साईज भेटते बघू शकता 9:16, तर इथे तुम्ही घ्यायचीय. ओके करायचाय आणि आणि इथे तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये यायचं आणि इमेजवरती क्लिक करून जो फोटो तुम्हाला लावायचा असेल तर तर गॅलरी वरती क्लिक करायचं 

आणि तो आणि तो इथून तुम्ही तुमचा फोटो घेऊन घ्यायचा समजा इथून मी हा फोटो घेतलेला आहे समजा तर अशा प्रकारे फोटो घेऊन घ्या इथं माग बॅकग्राउंडला फोटो येईल म्हणजे त्यानंतर फोटो थोडा झूम वगैरे करून घ्यायचे जसं तुम्हाला पाहिजे तसं झूम वगैरे करून घ्यायचे डन करून घ्यायचे आपला या फोटोला थोडस खाली घेऊन घ्यायचे अशाप्रकारे परत तुम्ही काय करायचं मागच्या फोटोवरती क्लिक करायचे अशाप्रकारे मागच्या, ठीक आहे? इथं तुम्हाला थोडं मागे ब्लर वगैरे लावायचे असेल म्हणजे चेहरा वगैरे दिसू द्यायचं नसेल तर तुम्ही काय करायचं ब्लरवरती क्लिक करून हे अशाप्रकारे ब्लर करू शकता आणि ब्लरचे ऑपिसिटी तुम्ही कमी-जास्त ओपेसिटी तुम्ही कमी जास्त करू शकता आणि इथून तुम्ही वेगवेगळे ब्लर लावू शकता गॉशियन ब्लर, मोशन ब्लर अशा प्रकारे जसं तुम्हाला पाहिजे असेल तसं तुम्ही ब्लर लावू शकता आणि तुम्ही याची ओपेसिटी तुम्ही कमी जास्त तुमच्या इच्छेप्रमाणे करू शकता. सोप आहे काय अवघड नाहीये. ठीक आहे. तर तुम्ही अशा प्रकारे पूर्ण फोटो एडिट करू शकता आणि सिम्पल एक्सपोर्ट वरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट तुमचा हा फोटो तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. अशा प्रकारे तुम्ही हा फोटो तुमचा बनवू शकता एकदम सोप्या प्रकारे. 

आता काय करायचं सगळ्यात पहिले तुम्ही आपलं जे आता जे आता कॅपकट पूर्ण ओपन करून घ्या परत. आणि इथून जो तुम्हाला फोटो घ्यायचा असेल, समजा हा घ्यायचे किंवा तुम्ही तुमच्या बनवलेल्या फोटो घ्यायचा असेल तर तो फोटो घेऊन घ्या, इथून इथून एड्डी वरती क्लिक करून ॲड करून घ्या, फोटो ची लेयर ला २०-३० सेकंदापर्यंत ओढून घ्या. परत तुम्ही सुरवातीला यायचे. ओव्हरले मध्ये यायचे. ॲड ओव्हरले मध्ये यायचे आणि इथून तुम्ही व्हिडिओज मध्ये येऊन इथे तुम्हाला मी बीट मार्क आयडियो दिलेले आहे हा तुम्ही घेऊन घ्यायचे आता खाली ऑप्शन स्क्रोल करून पुढे यायचे इथून तुम्ही काय करायचे? एक्स्ट्रा आयडियो वरती क्लिक करून याच्यावरच आयडियो गाणं तुम्ही खाली अशा प्रकारे घेऊन घ्यायचे. घेऊन घ्यायचे आहे. नंतर आता पुढे यायचे आता ज्या पण ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे बीट वन बीट टू अशा प्रकारे नाव दिसतील त्या त्या ठिकाणी थांबायचंय वरचा मेन फोटो वरती क्लिक करून स्प्लिट करायचे. तर पटापट तुम्ही काय करायचे तुमचा जो वरचा मेन फोटो आहे तर याला तर याला स्प्लिट करून घ्या, जसे की इथून मी आता मी पटापट स्प्लिट करून घेतोय. ठीक आहे. तर टोटल आपले 12 पर्यंत बीट अशाप्रकारे स्प्लिट करून घ्या, इथं शेवटी यायचे, वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून एक्स्ट्रा पार्टला डिलीट करून टाकायचे, ब्लॅक स्क्रीनचे व्हिडिओ परत इथून डिलीट करून टाकायचे. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचे? एकदम सुरुवातीला यायचे, 

एफेक्समध्ये यायचे, व्हिडिओ एफेक्समध्ये यायचे, इथं वरती सर्चमध्ये तुम्ही काय करायचे? लेक वन सर्च करायचे अशाप्रकारे. लेक वन वन हे तुम्ही सर्च करायचंय ठीक आहे. आणि इथे बघू शकता एक नंबरला आलेले आहे हा तुम्ही जो व्हिडिओ पेक्षा हा तुम्ही घेऊन घ्यायचे लेक वन नावाचा. तर इथून मी सॉरी लेक लेक टू झालंय इथून चेंज झालं. तर तुम्ही लेक लेक वन नावाचा व्हिडिओ पेक्षा घ्यायचे तुम्हाला जर दुसरा घ्यायचा असेल, तर तुम्ही दुसरा पण लावू शकता ठीक आहे. इथून घ्यायचंय शेवटपर्यंत याची लेयर ओढून घ्यायची आहे. परत तुम्ही सुरुवातीला यायचे. आता मी तुम्हाला जे जे ॲनिमेशन सांगणार आहे ते ते लक्षात ठेवायचे आणि पटापट तुम्ही लावून घ्यायचे. पहिल्या फोटो वरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे इथून तुम्ही कॉम्बोमध्ये येथून तुम्ही कॉम्बोमध्ये येऊन तुम्ही काय करायचं? झूम नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचं. पहिल्या फोटोला. दुसऱ्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. परत तुम्ही याला पेंडुलम टू नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचे. थोडंसं खाली यायचं आणि येथून तुम्ही पेंडुलम टू नावाचं ॲनिमेशन शोधायचे. थोडंसं खाली यायचे. तर बघू शकता

 हा वाला लावून घ्यायचे पेंडुलम टू नावाचं टू नावाचं 2 नावाचं. परत पुढच्या फोटोला पेंडुलम 1 नावाचं लावून घ्यायचे. परत पुढच्या फोटोला तुम्ही काय करायचं, इथून स्लिप ॲन्ड स्लाईड 1 नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचं. स्लिप ॲन्ड स्लाईड 1 अशाप्रकारे. परत पुढच्या फोटोला तुम्ही काय करायचं, स्लिप ॲन्ड स्लाईड 2 नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचं अशाप्रकारे. परत पुढच्या फोटोला तुम्ही काय करायचं डिस्टॉर्ट राइट नाउ distort right नाव ॲनिमेशन लावून घ्यायचं परत पुढच्या फोटोला तुम्ही distort left नाव ॲनिमेशन लावून घ्यायचं. परत पुढच्या फोटोला तुम्ही popping candy नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचं, तुम्ही अशा प्रकारे. popping candy ॲनिमेशन सापडत नसेल तर हे स्पेलिंग बघून घ्या आणि वरती सर्च करायची. जे पण तुम्हाला ॲनिमेशन सापडत नसतील, ते तुम्ही इथं वरती सर्चींग करायचे, सापडून जातील मग तुम्हाला. ठीक आहे. तुम्हाला. ठीक आहे? अन आता ओळी काय करायच्या? परत पुढचा पोरगा. आणि परत पुढचा फोटोवरती क्लिक करून घ्यायचे

 आणि इथून तुम्ही स्लिप ऍण्ड स्लाइड टू नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे परत. ठीक आहे, इथे वरतीच होता इथे बघू शकता, हे लावून घ्यायचे, परत पुढचा फोटोला तुम्ही अ पेंडुलम टू नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे, इथून थोडसं खाली यायचे आणि पेंडुलम टू नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. तर मित्रांनो, आपलं थोडसं चुकलय फक्त हे दोन इफेक्स लास्टचे, तर इथं आपण या फोटोला पॉपिंग कॅन्डी नावाचे ॲनिमेशन लावलाय तर या फोटोला पण लावायचे आणि पुढचा फोटोला पण लावायचे, दोघं फोटोंना तुम्ही पॉपिंग कॅन्डी नावाचे ॲनिमेशन. कँडी नावाचा ॲनिमेशन लावून घ्यायचंय. ठीक आहे. दोघं फोटोला तुम्ही पॉपी कँडी नावाचे ॲनिमेशन लावायचे अशाप्रकारे. आठ नंबरचा आणि नऊ नंबरचा परत पुढचा १० नंबरचा फोटो तुम्ही इथून काय करायचं, स्लिप अ‍ॅज स्लाईड टू टू नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचं आणि पुढचा फोटोला तुम्ही काय करायचं पेन्डुलम टू नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचं तर खाली यायचं पेन्डुलम टू नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचं

 परत पुढचा फोटोला तुम्ही स्लिप अँड स्लाईड टू नावाचे ॲनिमेशन लावून पुढं पुढचा फोटोला स्लिप अँड स्लाईड वन नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचं. अशा प्रकारे तुम्ही सगळे ॲनिमेशन लावून घ्या परत तुम्ही सुरुवातीला यायचे, ओव्हरलॅ ओव्हरले मध्ये होऊन ॲड ओव्हरले मध्ये याचे फोटोमध्ये यायचे. इथे मी तुम्हाला इमोजी पीएनजी दिलेले आहेत बनवून. हे घेऊन घ्यायचे, लावून घ्यायचे आणि अशा प्रकारे रोटेट करून इथं तुम्हाला जिथं लावायचे असेल तिथं लावून घ्यायचे आणि शेवटी पर्यंत इथं याची लेअर ओढून घ्यायची. ठीक आहे, अशा प्रकारे. तर अशा प्रकारे तुम्ही पूर्ण हा व्हिडिओ बनवू शकता जसा तुम्हाला पाहिजे आहे तसा आणि सिम्पली इथे ॲडच्या व्हिडिओ वरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची. खालच्या लेअर तुम्ही पूर्ण वाढवून घ्यायची एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून, शेवटी ॲडच्या नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा तुमच्या गॅलरीमध्ये. तर आपला आजचा व्हिडिओ हा आपला आजचा व्हिडिओ हा जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.
GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post

in push ad

in push ad