Tere Liye Tere Liye ❤️🩹 Insta Trending Reel Editing Capcut | 440 Volt's song hindi
तर सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचे? व्हीपीएन वगैरे कनेक्ट करून तुम्ही आपल्या कॅपकट प्रो ला ओपन करायचे आणि इथून नीट लक्ष देऊन व्हिडिओ बघायचे कारण की नवीन नवीन इफेक्ट आहेत. त्याची सेटिंग मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितली. जर तुम्ही व्हिडिओ थोडं स्किप करून जरी बघितलं तर तुमचा व्हिडिओ नक्कीच चुकेल म्हणून.
म्हणून तुम्ही काय करायचे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघायचे आणि हा व्हिडिओ मुलं-मुली कपल सगळ्यांसाठी आहे आणि जर गाड्या, गाडी वगैरे असेल तर तुम्हाला ते गाडीचे फोटो इमेजेस लावून तुम्हाला असा व्हिडिओ क्रिएट करायचे तर तुम्ही ते पण करू शकता, ठीक आहे.
आता सगळ्यात पहिले काय करायचंय, न्यू व्हिडिओ वरती क्लिक करायचं आणि इथून तुम्ही तुमचा कोणताही एक फोटो घ्यायचा, जसं की इथून मी हा फोटो घेतलेला आहे. इथून ऍड वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं फोटोला. इथं पुढं हा लोगो व्हिडिओ असेल तर टॅप करायचा, तर इथून डिलीट करून टाकायचं आणि फोटोची लेयर अशाप्रकारे 30 एक सेकंदापर्यंत वाढवायची.
वाढून घ्यायचे ठीक आहे. नंतर खाली ऑप्शन स्क्रॉल करून इथे एक्सपेक्ट रेशो मध्ये यायचे, 9.16 रेशो सिलेक्ट करून ओके करायचे. परत तुम्ही इथे व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे. ओवरले मध्ये येऊन ऍड ओवरले मध्ये यायचे, अजून व्हिडिओज मध्ये यायचे इथून मी तुम्हाला एक ब्लॅक कलरचे ऑडिओ व्हिडिओ दिलेले आहे. तर तुम्ही इथून हा घेऊन घ्यायचे आणि याच्यामध्ये ज्या पण ठिकाणी बीट वन, बीट टू अशा प्रकारे नाव येतील तर.
तर इथे थांबायचे, स्प्लिट करायचे वरच्या मेन फोटोला. तर पटापट तुम्हाला काय करायचे, बीट प्रमाणे तुम्हाला म्हणजे बीट वन, बीट टू. तर अशा प्रकारे तुम्ही बीट्स प्रमाणे शेवटीपर्यंत पटापट तुम्ही तुमचा फोटो इथून स्प्लिट करून घ्या आणि पुढे एक स्मॉल कट अशा प्रकारे नाव दिलेले. तर तिथं तुम्हाला एकदम छोटे-छोटे पार्टमध्ये तुम्हाला तुमचे फोटो कट.
कट करायचेत म्हणून लक्ष देऊन बघा. ठीक आहे, आता पुढे थोडसं पुढे आहे मित्रांनो, आता सहा नंबरचा बीट आहे. तर मित्रांनो, आता इथून नीट ऐका म्हणजे तुम्हाला सांगणार आहे तशाप्रकारे करायचं. आता 13 नंबरचा बीट पर्यंत इथपर्यंत फोटो स्प्लिट केला तर पुढे यायचं. इथं तुम्हाला एक स्मॉल कट अशा प्रकारे स्मॉल पिक कट अशाप्रकारे नाव दिसेल. तर जिथं हा नाव स्टार्ट होतं तर त्या स्टार्टिंगला तुम्हाला जिथे स्टार्ट होतं तर इथे एक फोटोला स्प्लिट करायचे ठीक आहे. आणि जिथे हा नाव गायब होतं या ठिकाणी, म्हणजे इथे गायब होईल पुढं. तर या ठिकाणी स्प्लिट करायचं, ठीक आहे.
आता हा एक मधला पार्ट आहे, तर स्मॉल पी कट.
तरी इथे काय करायचे लेयर झूम करायचे आणि एकदम छोटे-छोट्या अशा प्रकारे एवढ्या.
एवढ्या एवढ्या पार्टमध्ये तुम्ही तुमचा हा फोटो स्प्लिट.
स्प्लिट करायचे, एकदम छोटे छोटे पार्ट मध्ये कट करायचे, ठीक आहे. तर काय करायचं पटापट अशा प्रकारे स्प्लिट करा, मी ते पटापट स्प्लिट करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, इथून आता मी एकदम छोटे छोटे पार्ट मध्ये हे फोटो स्प्लिट केलेले आहेत. ठीक आहे, आता इथे स्मॉल कट इथं गायब होतो या ठिकाणी तर इथून पुढे यायचे आता. आता इथं पुढे बीट नंबर 14 आहे. तर आता जसं आता मागं आपण स्प्लिट केलेले सेम तशा प्रकारे आता बीट प्रमाणे तुम्ही पुढे तुमचा हा फोटो स्प्लिट करून घ्या पटापट, ठीक आहे. तर मी पटापट बीट प्रमाणे स्प्लिट करून घेतो. तर मित्रांनो,
नेमकं बघू शकता आता टोटल आता 20 पर्यंत बीट होते. तर इथपर्यंत मी फोटो स्प्लिट केल्यानंतर खालच्या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओच्या शेवटी क्लिक करून इथे वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून टाका. नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करून खाली ऑप्शन स्क्रॉल करून इथे तुम्हाला एक्सट्रॅक्ट ऑडिओ नाव देईल. तर याच्यावरती क्लिक करून याच्यावरचे ऑडिओ गाने खाली घेऊन घ्यायचे. नंतर ओवरले वरती क्लिक करून इथे तुम्ही याला डिलीट करून टाकायचे, ठीक आहे. आता एवढं झालं. आता काय करायचं? पटापट तुम्ही तुमचे वेगवेगळे फोटो रिप्लेस करून घ्यायचे. सिम्पली फोटोवरती क्लिक करून इथून रिप्लेस मध्ये यायचे आणि फोटोमध्ये येऊन तुम्हाला जे पण.
घेऊन तुम्हाला जे पण तुम्हाला वेगवेगळे फोटो रिप्लेस करायचे आहेत, सिम्पली ते फोटो घ्यायचे. समजा इथे मी हा फोटो बदलतोय, अशा प्रकारे तुम्हाला जे जे फोटो बदलून घ्यायचे आहेत ते तुम्ही लगेच पटापट बदलून घ्यायचे, रिप्लेस करून घ्यायचे. ठीक आहे? तर मी काय करतो, पटापट हे सगळे फोटो रिप्लेस करून घेतो मग मी तुम्हाला बाकीची प्रोसेस समजून सांगतो. तर मी
तर मित्रांनो, आता इथे बघू शकता सगळे फोटो इथून मी रिप्लेस केलेले आहेत. छोटे-छोटे फोटो पण रिप्लेस केलेले, ठीक आहे. आता काय करायचं एकदम सुरुवातीला यायचं आहे. सगळ्यात पहिले आता आपण ट्रांजिशन लावून घेऊ. आता जे काही सुरुवातीचे चौकोनी बॉक्स आहेत, चार टोटल आता हे चार बॉक्स 1, 2, 3 तर हे चार बॉक्स आहेत 1, 2, 3 आणि 4. तर यांना तुम्हाला ट्रांजिशन लावायचे, ठीक आहे. आता सिम्पली चौकोनी बॉक्स वरती क्लिक करून इथे मी तुम्हाला स्पेलिंग सांगणार आहे ती स्पेलिंग तुम्ही अशा प्रकारे सर्च करायची, ठीक आहे अशा प्रकारे ब्राईट अशा प्रकारे तुम्ही सर्च करायची ब्राईट.
वार-वार सर्च करायचं, ठीक आहे अशा प्रकारे.
जसे की इथे बघू शकता, मित्र सर्च केलेले ब्राईट वार्ब अशाप्रकारे एक नंबरला आलेला बघू शकता. हा तुम्ही ट्रांजेक्शन घ्यायचे आणि जे स्टार्टिंगचे हे चार बॉक्स आहेत, तर ह्यांना पटापट हे लावून घ्यायचे ब्राईट वार्म म्हणून. ठीक आहे हा जो ट्रांजेक्शन आहे.
पटापट यांना लावून घ्यायचे स्टार्टिंगचे चार बॉक्सला, तर मी पटापट यांना लावून घेतो.
आता इथे बघू शकता सुरुवातीचे चेरी बॉक्सला इथून मी हा ट्रांजेक्शन लावलेले आहे. आता सिम्पली आता आपल्याला आधी व्हिडिओ एफएक्स, बॉडी एफएक्स लावून घ्यायचेत, नंतर आपण ॲनिमेशन लावू ठीक आहे. आता काय करायचं, सगळ्यात पहिले व्हिडिओच्या सुरुवातीला यायची, एफएक्स मध्ये यायची, व्हिडिओ एफएक्स मध्ये यायचे आणि इथे तुम्ही वरती सर्चिंग मध्ये मी तुम्हाला जे स्पेलिंग टाक सांगतोय तर तुम्ही हे स्पेलिंग सर्च करायचे व्हॅलेंटाइन्स प्लेड अशा प्रकारे स्पेलिंग बघून घ्या वरती सर्च करायचे आणि एक नंबरला इथे व्हिडिओ एफएक्स येऊन जाईल तुम्हाला तर हा तुम्ही घ्यायचाय आणि इथे तुम्हाला काय करायचं आहे, जे काही स्टार्टिंगचे आपले पाच.
पाच फोटो आहेत हा एक, दोन, तीन, चार आणि पाच. तर हे पाचही फोटो पर्यंत याची लेयर अशाप्रकारे ओढून घ्यायची, ठीक आहे बघू शकता. तर इथे बरोबर लागून जाईल, ठीक आहे. आणि नंतर काय करायचं आता सहा नंबरचा, पुढचा सहा नंबरचा फोटोवरती यायचे आणि परत इथे तुम्ही व्हिडिओ इफेक्ट्समध्ये येऊन तुम्हाला मी स्पेलिंग सांगतो, तो तुम्ही अशाप्रकारे टाईप करायचे, ठीक आहे.
स्लोपी ब्रश अशा प्रकारे तुम्ही टाइप करायचे.
स्लोपी ब्रश टाईप केल्यानंतर इथे येऊन जाईल बघू शकता. एक नंबरचा आहे तो हा तुम्ही व्हिडिओ पेज घेऊन घ्यायचे आणि याची लेयर तुम्ही या फोटो एवढी कमी करायची. परत तुम्हाला काय करायचे, इथून लेयर थोडी तुम्ही इथून झूम आऊट करून घ्या. परत हा जो काही इफेक्ट आहे स्लोपी ब्रश तर इथून याला डुप्लिकेट बनवून घ्यायचे आणि पुढच्या फोटोला तुम्ही इथे लावून घ्यायचे अशा प्रकारे ठीक आहे? सहा आणि सात नंबरचा फोटो आहे. तर.
तर इथे इथे आपण डुप्लिकेट बनवला होता, क्लिक करून बघायचं. तर तुम्ही अशाप्रकारे हा जो काही स्लो फिब्रोस नावाचा व्हिडिओ पीस आहे, तरी तो लावून घ्यायचा पुढे ठीक आहे या ठिकाणी ठीक आहे. तर इथं पुढे निघून जातोय. तर बरोबर इथे लावून घ्या ठीक आहे. बघू शकता इथे सहा नंबरचा आणि सात नंबरचा पोर्टला तुम्ही हा व्हिडिओ पीस लावून घ्यायचं आणि पुढचा पोर्टला पण लावून घ्यायचा आठ नंबरचा ठीक आहे. तीन पोर्टना तुम्ही काय करायचे हा.
हा तुम्ही रिड्यूस लावून घ्यायचे, स्लो पी ब्रश म्हणून ते.
म्हणून ठीक आहे, बघू शकता इथून आता मी तिघे फोटोंना लावून घेतलेले 6, 7, 8.
7, 8 ठीक आहे. आता पुढचा नऊ नंबरचा फोटो आहे, हा वाला बघू शकता. हे चार फोटो आहेत, बघू शकता छोटे छोटे ठीक आहे. तर यांना काय करायचं आहे? आता या नऊ नंबरच्या फोटोच स्टार्टिंगला यायचं आहे. बॉडी इफेक्ट्स मध्ये यायचं आहे. ग्लो लाईन्स मध्ये यायचं आहे आणि इथून तुम्ही काय करायचं थोडंसं खाली यायचं आहे. सॉरी इथं नाही यायचं, इथं तुम्हाला स्ट्रोक मध्ये यायचं आधी ठीक आहे. स्ट्रोक मध्ये आल्यानंतर बघू शकता तुम्हाला स्ट्रीमर स्ट्रोक अशा प्रकारे हा तुम्हाला बॉडी इफेक्ट दिसेल तर तुम्ही हा घ्यायचा आहे. सापडत नसेल तरी स्पेलिंग बघून घ्या, इथे वरती सर्च करा, नंतर सापडून जाईल आणि याची लेयर पण तुम्ही चार फोटोंप्रमाणे.
एअरपोर्टवर प्रमाण ठेवायचे जसं की 9, 10, 11 आणि 12 नंबर. तर या चार फुटांना ठेवायचे.
आता पुढचा आपला 13 नंबरचा फोटोचा स्टार्टिंग घ्यायचाय. परत तुम्ही काय करायचं हा जो काही स्लो ब्रश नावाचा डुप्लिकेट इथून हा व्हिडिओ इफेक्ट्स करून घ्यायचे. आणि आता पुढचे जे काही फोटो आहे जसे की हा एक आपला 13 नंबरचा फोटो आहे, तर याला लावून घ्यायचे याची लेयर इथं बराबर लावून घ्यायची करून आणि परत पुढचा फोटोला इथून डुप्लिकेट करायचे ह्या व्हिडिओ इफेक्ट्सला. पुढचा फोटो फोटो पर्यंत ओढून घ्यायचे आणि याची लेयर तुम्ही या पुढचा फोटो एवढी कमी करून घ्यायची अशा प्रकारे छोटी. ठीक आहे एवढी? ठीक आहे.
ठीक आहे, आता हा 14 नंबरचा फोटोला लावल्यानंतर हे छोटे छोटे फोटो आता सोडून द्यायचे. याला आता आपण हे छोटे छोटे फोटोंना फक्त 15 नंबर समजू. ठीक आहे? आता 16 नंबरचा फोटो तर आता काय करायचंय? आता या 16 नंबरचा फोटोला पण तुम्ही सोडून द्यायचे. आता पुढचा 17 नंबरचा फोटो वरती यायचे. ठीक आहे, तर इथून काय करायचं व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे. इथे तुम्ही स्पेलिंग सर्च करायचे, स्क्रॅपबुक डोले अशा डोलडे अशाप्रकारे सर्च करायचे आणि इथं थोडंसं खाली यायचे. अशाप्रकारे खाली यायचे आणि तुम्हाला अशाप्रकारे इथे व्हिडिओ इफेक्ट दिसेल. तर इथून हा घेऊन घ्यायचे आणि इथून
आणि याची लेयर तुम्ही काय करायची आहे इथं शेवटचा फोटो सोडून मागच्या फोटोपर्यंत इथं वाढवून घ्यायचं. हे एवढे फोटो लावून घ्यायचे. 1, 2, 3, 4, 5, 6. सहा फोटो लावून घ्यायचे, ठीक आहे. बघू शकता अशाप्रकारे. एवढं झाले, आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे पटापट. त्यासाठी काय करायचं एकदम सुरुवातीला यायचं आहे. आता हे जे काही सुरुवातीचे आपले चार फोटो आहेत, तर हे सॉरी चार नाही पाच फोटो आहेत, तर हे सोडून द्या, ठीक आहे. हे पाच फोटो सोडून सहा नंबरच्या फोटो वरती यायचे ॲनिमेशन.
ॲनिमेशन मध्ये यायचं आहे. आता इथं इन मध्येच तुम्हाला सर्चिंग मध्ये करायचं, इथं फॉल इन अशाप्रकारे सर्च करायचे स्पेलिंग ठीक आहे? आणि तुम्हाला इन मध्ये एक नंबरला दिसून जाईल, हा तुम्ही ॲनिमेशन घ्यायचं आहे आणि याची लेयर तुम्ही थोडी कमीच ठेवायची 0.3 किंवा 0.2 वरती ठेवायची. ओके करायचं. परत पुढच्या फोटोला पण तुम्ही सेम ॲनिमेशन लावायचं, फॉल इन ठीक आहे इन मधून अशाप्रकारे पुढच्या फोटोला, म्हणजे पुढचे हे तीन फोटोना सेम ॲनिमेशन लावायचे सहा, सहा.
सात आणि आठ नंबरचा फोटो पण ठीक आहे, बघू शकता हे तीन फोटो तुम्ही हे सेम एनिमेशन लावायचे, फॉल इन ठीक आहे, बघू शकता.
तर तुम्ही सेम ॲनिमेशन लावून घेतलेले तीन फोटो, सहा, सात आणि.
हं आठ, ठीक आहे. आता पुढच्या आता नऊ नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. आता याला तुम्ही राईट झूम नावाचं ॲनिमेशन लावायचं आहे. कॉम्बोमध्ये यायचं आहे आधी आणि याच्यात तुम्ही राईट झूम नावाचं ॲनिमेशन शोधायचं आहे. थोडंसं खाली यायचं आहे आणि बघू शकता राईट झूम नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचं आहे आणि ओके करायचं आहे. पुढच्या फोटोला तुम्ही ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये येऊन इथून तुम्ही लेफ्ट झूम नावाचं ॲनिमेशन लावायचं आहे. परत पुढच्या फोटोला तुम्ही राईट झूम नावाचं ॲनिमेशन लावायचं आहे आणि परत पुढच्या फोटोला तुम्ही लेफ्ट झूम नावाचं ॲनिमेशन लावायचं आहे. अशाप्रकारे चार फोटोंना राईट झूम आणि लेफ्ट झूम हे तुम्ही दोन ॲनिमेशन लावायचे.
ॲनिमेशन लावायचं आहे डबल डबल, ठीक आहे अशा प्रकारे. आता परत पुढे यायचं आहे. आता अशा प्रकारे आता जो काही 13 नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशन मध्ये येऊन परत तुम्ही इथं सर्चिंग मध्ये फॉल इन सर्च करायचं आहे आणि इन मधला जो फॉल इन ॲनिमेशन आहे तर तो तुम्ही घेऊन घ्यायचं आहे. परत पुढच्या फोटोला पण तुम्ही काय करायचं आहे अ फॉल इन ॲनिमेशन लावून घ्यायचं आहे सेम अशा प्रकारे, ठीक आहे. सर्च करायचं आहे आणि ॲनिमेशन लावून घ्यायची खालची जराशी थोडी कमी केली तरी चालेल, ठीक आहे अशा प्रकारे, ठीक आहे. आता नंतर जे काही छोटे छोटे फोटो आहेत एकदम छोटे छोटे फोटो आहेत बघू शकता. तर याला काय करायचं आहे अनफोल्ड अशा प्रकारे तुम्ही काय करायचं एक.
घ्यायचं एक ॲनिमेशन लावायचं इन मधून. आता सिम्पली लेयर झूम करायची आहे. आता याची फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचे इन मध्ये तुम्ही इथं अनफोल्ड अशा प्रकारे सर्च करायचे आणि इथून हा जो ॲनिमेशन आहे अनफोल्ड नावाचा तर इथून फटाफट लावून घ्यायचं. फक्त याचे काय छोटे छोटे कट केलेले आपले फोटो आहेत, तर यांना अनफोल्ड नावाचा ॲनिमेशन लावायचं. फक्त छोटे छोटे कट केलेल्या फोटोंना ठीक आहे फटाफट. तर मी फटाफट यांना हे ॲनिमेशन लावून घेतो. तर इथं बघू शकता मित्रांनो, आता हे छोटे छोटे जे काही क्लिप होते कट केलेले फोटो आहेत जे, तर यांना मी इथं अनफोल्ड नावाचा इन मधून ॲनिमेशन लावून घेतलेला आहे, बघू शकता.
घेतलेला आहे बघू शकता किती छान प्रकारे दिसतोय ठीक आहे. आता हे छोटे छोटे फोटो सोडून आता जो पुढचा फोटो आहे, तर याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचे आणि इथं तुम्हाला मी स्पेलिंग सांगतो ती तुम्ही सर्च करायची जेली अशा प्रकारे जेली आणि आय टाकायचा ठीक आहे. जेली आय अशा प्रकारे सर्च करायचे एक नंबरला येऊन जाईल. तर इथून ॲनिमेशन लावून घ्यायची इन मधला ठीक आहे या फोटोला ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे. आता जो
आता जे पुढचे फोटो आहे मित्रांनो, तर आता हा 17 नंबरचा फोटो आहे. तर इथून तर लास्ट पर्यंत फक्त शेवटचा एक फोटो आहे मित्रांनो. तर यांना याला काय करायचं, सगळ्यात शेवटी यायचे आणि जो शेवटचा फोटो आहे, याला ॲनिमेशन मध्ये इथून याला तुम्ही पेंडुलम वन नावाचे ॲनिमेशन लावून घ्या फक्त ठीक आहे, इथून आणि बाकी जेवढी फोटो आहे मित्रांनो, इथून 17 नंबर ते 22 नंबरचा फोटो पर्यंत तर इथून याला ॲनिमेशन मध्ये यायचे आणि कॉम्बो मधून तुम्ही बाऊंसरस इथून पटापट सगळे फोटोंना बाऊंसरस नावाचे ॲनिमेशन लावायचे इथून, ठीक आहे? बाऊंसरस नावाचा पटापट ॲनिमेशन लावून घ्या.
जसं की तुम्ही बघू शकता मी इथून पटापट हा ॲनिमेशन लावून घेतोय आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या गाण्यावरती पाहिजे नक्की कमेंट्स करून मला सांगा, ठीक आहे. आता इथे बघू शकता सगळे फोटोंना इथून मी ॲनिमेशन लावून घेतलेले आहे आणि त्यानंतर बघू शकता आपला पूर्ण व्हिडिओ रेडी झालेले आहे. जर तुम्हाला इमेज पीएनजी वगैरे लावायचे असेल तर मी तुम्हाला देऊन देईल, तुम्ही वरती किंवा खाली कोपऱ्याला कुठेही लावू शकता, ठीक आहे. आता व्हिडिओ तर बनून झालेला आहे सिम्पल इथे या एचडी वरती क्लिक करून.
क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची आहे आणि खालच्यास फुल वाढवून घ्यायचे. एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून सेव्ह टू डिव्हाइस नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.
