Bangles Sanju Rathod Alight Motion Editing || Gulabi Gulabi Gal Hay Sanju Rathod Song

Bangles Sanju Rathod Alight Motion Editing || Gulabi Gulabi Gal Hay Sanju Rathod Song 

 तर मित्रांनो, आता सगळ्यात पहिले तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करण्याआधी तुम्हाला तुमचे चार ते पाच फोटोंचे बॅकग्राऊंड रिमूव करावे लागेल आणि ते फोटो आपल्याला लागणारे म्हणून तुम्ही आधी सगळ्यात पहिले ते बॅकग्राऊंड रिमूव करायचे. बॅकग्राऊंड रिमूव करण्यासाठी तुम्ही फोटो रूमचा वापर करायचे. मी नेहमी फोटो रूमचा वापर करतो आणि तुमच्याकडे फोटो रूम नसेल तर माहिती कुठून घ्यायची? फक्त.

फक्त तुम्ही आपलं टेलीग्राम चॅनल जॉईन करून घ्या, ठीक आहे. तिथे तुम्हाला सगळं मिळून जातं. आता सिम्पली इथं तुम्ही स्टार्ट इथं खाली ऑप्शन दिसतील, त्यापैकी जे तीन नंबरचे बिट्स नावाचे ऑप्शन इथे क्लिक करायचे. स्टार्ट न्यू बिट्स वरती क्लिक करून तुम्ही काय करायचे? आणि इथून तुम्ही तुमचे कोणतेही फोटो घ्यायचे जे चार तुम्हाला फोटो घ्यायचे समजा इथून मी हे चार फोटो सिलेक्ट केलेले. तर

तर समजा अशा प्रकारे तुम्ही चार फोटो सिलेक्ट करा आणि ॲड चार इमेजेस वरती क्लिक करायचे खाली, तिथं ऑटोमॅटिक यांचे बॅकग्राउंड

होते पण हे व्हाईट कलर मध्ये रिमूव्ह होते. आपल्याला ट्रान्सपरंट पाहिजे म्हणून इथे तुम्हाला ट्रान्सपरंट वरती एकदा क्लिक करायचे परत. नंतर हे ट्रान्सपरंट एक एक बघू शकता होते. आता हे चारही फोटोंची

घ्यायचेत आणि इथे तुम्ही अपलोड वरती क्लिक करून तिथे एक्स एम एल फाईल अपलोड करायची बिटमार्क आणि इफेक्टची. त्यानंतर अशा प्रकारे प्रोजेक्ट तुमचे बनून जातील. ठीक आहे? आता इथपर्यंत आता एवढं झालंय आणि जर मित्रांनो तुम्ही एक्स एम एल फाईल इनपुट केली तर तिथे तुम्हाला ऑडिओ तुम्हाला स्वतःहून लावा लागेल आणि ते

BEAT MARK 

आणि काय इमेजेस स्वतःहून लावा लागेल. मी तुम्हाला जिथपर्यंत मदत देऊन देईन तुम्ही स्वतःच लावून घ्यायचं. आता अशा प्रकारे सगळ्यात पहिले बिटमॅप प्रोजेक्ट ओपन करायचं, जर तुम्ही प्रोजेक्ट लिंक इनपुट केली तर तुम्हाला आयडीओ वगैरे सगळं आधीपासून रेडी मध्ये मिळून देईल. जर तुम्ही एक्स एम एल इनपुट केली तेव्हाच तुम्हाला फक्त हे खाली आयडीओ घ्यावा लागेल. जिप फाइल मध्ये तुम्हाला देऊन देईल तुम्ही इथे प्लस बटनवरती क्लिक करून आयडीओ मध्ये येऊन तुम्ही.

ठीक आहे, आता इथे एवढं सगळं झालंय. आता इथे मी काही फोटो इथे हाईड करून दिलेले आहेत. इथे बघू शकता इथे बाजूला डोळ्याचा आयकॉन आहे का नाही. इथे मी काही फोटोंवरती बंद करून दिलेले आहे. म्हणजे इथे आपल्याला इथे कट केलेले फोटो लावायचे. आधी काय करायचं सगळे डोळ्याचे आयकॉन इथून चालू करून घ्यायचे जे जे मी बंद केलेले, ते ते तुम्ही इथून चालू करून घ्यायचे. ठीक आहे अशा प्रकारे. आता एवढं झालंय, आता सिम्पल इथे हा फोटो दिसतोय बघू शकता पण हा फोटो बरोबर दिसत नाही कारण की याची क्वालिटी मी थोडी कमी करून इथे टाकलेली आहे. आता सिम्पल काय करायचं आहे, फोटोवरती क्लिक करायचं कलर ऍण्ड फिल्डमध्ये यायचं आहे आणि.

घ्यायचे आणि इथून तुम्ही इथं अंकांनावरती क्लिक करायचे. वरून तुम्ही तुमचे फोटो असलेला जे तुम्ही फोटो कट केलेले असतील तर ते फोल्डर सिलेक्ट करायचे फोटोंचा आणि तिथून तुम्ही एक एक फोटो घ्यायचे. समजा इथून हा पहिला फोटो आहे अशा प्रकारे फोटो घ्यायचे. प्लस बटनवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला फील आणि फिट अशा प्रकारे दोन नाव दिसतील. फील वरती जर जास्त झूम दिसत असेल तर फिट करायचे आणि नंतर इथे बघू शकता इथं लिरिक्स बराबर राहील असं तुम्ही ऍडजस्ट करायचे. आणि इथं मूव्ह अँड ट्रान्सफॉर्म मध्ये येऊन तुम्ही खाली वरती करू शकता अशा प्रकारे ठीक आहे जेणेकरून लिरिक्स वगैरेला अडचणी येणार नाही.

SHAKE EFFECT 

एनआरने आणि इथं तुम्ही तीन नंबरचा ऐका नाही, मूव्ह अँड ट्रान्सफर मध्ये येऊन. तर इथून तुम्ही फोटोला इथून झूम आऊट वगैरे पण करू शकता. ठीक आहे. एवढंच करायचं इथं आणि नंतर काय करायचं आता पुढं जेवढे इथं हे फोटो आहे मित्रांनो, एक एक फोटोवरती क्लिक करून कलर अँड फिल मध्ये यायचं. सिम्पल इथून तुम्ही वेगवेगळे फोटो तुम्हाला इथं जे जे फोटो पाहिजेत तिथं तुम्ही इथून अशा प्रकारे रिप्लेस करून घ्यायचे पटापट. ठीक आहे. तर आता मी काय करतो पटापट हे सगळे फोटो रिप्लेस करून घेतो. आता इथं बघू शकता मित्रांनो सगळे फोटो इथून मी रिप्लेस केलेले आहे. किती छान प्रकारे फोटो झाले रिप्लेस. नंतर ग्रुप मधून बाहेर.

च्या चॅनेलमध्ये बघू शकता किती छान प्रकारे इथे फोटो वगैरे सगळे लागून गेलेले आहेत. इथे तुम्हाला जास्त कराय म्हणजेच काही मेहनत करायची गरज नाही, मी आधीपासून तुम्हाला इथे रेडी करून दिलेले आहे. त्यासाठी आधी व्हिडिओला लाईक करायचंय, नवीन असाल चॅनेलवरती तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे. आता काय करायचं आता एवढं झालंय, आता इथे तुम्हाला फोटो लावायचे आहेत आणि इथे पुढे पण तुम्हाला बीट प्रमाणे फोटो लावायचे, लिरिक्स पण लावायचे आपल्याला ठीक आहे. आता सगळ्यात पहिले जे काय आपले हे बीट मार्क आहेत तर.

तर हा सोडून इथं पुढेपर्यंत याची या फोटोची लेयरला ठेवायची. ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे आणि आता काय करायचं? आता जो 10.15 सेकंदावरती बिटमार्क आहे तर याच्यावरती याच्या प्लस बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे. आता हा जो फोटो तुम्ही रिमूव केलेला असेल बॅकग्राऊंडचा तर तो तुम्ही ओरिजिनल फोटो इथून तुम्ही घ्यायचे. जो ओरिजिनल तुमचा तो फोटो असेल, तर तो तुम्ही घ्यायचे. इथं मला दिसत नाही, थांबा मी इथून ऍड करून घेतो फोटो आधी. तर इथं बघू शकता इथून आता मी फोटो ऍड केलेला आहे. हा तुम्ही ओरिजिनल फोटो घ्यायचे इथं लावून घ्यायचे बिटमार्कला इथून याची लेयर कमी करून.

मी इथं रेक्टँगल ऍड करून दिलेली. तर याच्या उजव्या साईडला जी खाली जागा आहे, तर इथं टच करून ठेवायचं अशा प्रकारे आणि पूर्णपणे याला वरती घेऊन घ्यायचे फोटोच्या वरती. ठीक आहे? आता काय करायचं? इथे पहिला बिटमार्क आहे तर इथे क्लिक करून मीडियामध्ये यायचे. आता इथून तुम्ही आपल्या जी फाईलचा फोल्डर सिलेक्ट करायचे. इथे मी तुम्हाला आता पीएनजी बनवून दिलेली. जी आपली पीएनजी पहिली पीएनजी असेल जशी की लाल लाल कलरची...

अ हे आपले पहिले पेन जे आहे समजा, इथून तुम्ही व्हिडिओ प्ले करून घ्यायचे आणि त्यानुसार ऐकून तुम्ही हे लॅरिक्स इथे लावायचे. अशाप्रकारे तुम्ही पहिले लॅरिक्स इथे लावून घ्या.

कट केलेले फोटोंना हा इफेक्ट लावायचा आहे, इथं हे तीन फोटोंना ठीक आहे. आता काय करायचं परत तुम्ही आता एकदम शेवटी यायचं, शेवटी आल्यानंतर जे काही शेवटचे हे चार फोटो आहेत, तर हे चारही फोटोंना पण तुम्ही काय करायचे एक एक करून अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट तुम्ही करून द्यायचे. जसं की इथं बघू शकता इथून आता मी हे चारही फोटोंना आपण इफेक्ट पेस्ट केलेल्या नंतर परत बॅक येऊन आपले इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे. मग आता दोन नंबरचा फोटो आहे तर याच्यावरचे इफेक्ट कॉपी करून घ्यायचे, परत बॅक येऊन आपले बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे आणि अशा प्रकारे आता आपला 11 सेकंदाच्या बिटमार्क वरती यायचं.

आता इथे बघू शकता, आता हे सगळे फोटोंना मी इथे पेस्ट केलेले आहेत. नंतर परत बॅक येऊन आपलं इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचं तर जी लिरिक्स पीएनजी दिलेले तर याच्यावरचे इफेक्ट कॉपी करायचेत अशा प्रकारे आणि आपलं बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून जे आता इथे लिरिक्स पीएनजी आपण लावलेले तर इथून यांना हा इफेक्ट पेस्ट करून द्या, ठीक आहे, अशा प्रकारे. फक्त अशा प्रकारे एक एक करून पटापट इफेक्ट पेस्ट करून द्यायचे, ठीक आहे. आणि मित्रांनो पुढचं व्हिडिओ तुम्हाला कोणत्या गाण्यावरती पाहिजे हे पण मला कमेंट्स करून सांगा, आपण पुढचा व्हिडिओ त्या ट्रेंडिंग गाण्यावरती आपण बनवू, ठीक आहे.

सिम्पली वरती शेअर वरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला छोटासा इथे बाण आहे, याच्यावरती क्लिक करून इथे खाली क्वालिटीची रेस आहे. तर हिला फुल वाढवून घ्यायची इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी पण तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि एक्सपोर्ट वरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून तुम्ही युज करू शकता. तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता.

ALL MATERIAL ZIP


GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post