लाल कलर ची बांगडी | Bangles Sanju Rathod New Song Marathi Capcut Video Editing


तर मित्रांनो, आता व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी सगळ्यात पहिले व्हीपीएन वगैरे तुम्ही कनेक्ट करून घ्या. नंतर आपलं जे कॅपकट प्रो आहे, याला ओपन करायचं आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आपलं टेलीग्राम चॅनल जॉईन करायचे, तिथे.तिथे तुम्हाला सगळं भेटून जातं, ठीक आहे?आता इथं तुम्ही न्यू व्हिडिओ वरती क्लिक करून इथून तुम्ही तुमच्या कोणताही आधी एक फोटो घ्यायचा आहे, जसं की इथून मी समजा हा फोटो घेतलेला आहे. एचडी वरती क्लिक करून फोटो ॲड करून घ्यायचे. इथं फोटो ॲड झाल्यानंतर फोटो वरती क्लिक करून फोटोची लेयर अशाप्रकारे 20-30 सेकंदापर्यंत ओढून घ्या. परत व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे, ओवरलेमध्ये यायचे, ॲड ओवरले मध्ये यायचे. वरून आपल्या इथून जी फाईलचा फोल्डर सिलेक्ट करून व्हिडिओमध्ये यायचा आणि इथून तुम्ही काय करायचंय, जो मी तुम्हाला ऑडिओचा बिटमार्क व्हिडिओ दिलेला आहे ऑडिओ बिटमार्क, तर तो हा घेऊन घ्यायचा. हा.

हा व्हिडिओ घेतल्यानंतर खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचं आणि इथून तुम्ही काय करायचं एक्स्ट्रा ऑडिओ हे नावावरती क्लिक करून याच्यावरच जे ऑडिओ गाणं आहे तर इथून ह्याला खाली घेऊन घ्यायचं, ठीक आहे.

आता काय करायचं, आता इथं जिथे स्मॉल कट जिथपर्यंत आहे तिथपर्यंत थोडं पुढे यायचं जिथे गायब होतंय, इथे या ठिकाणी गायब होतंय बघू शकता. तर इथे फोटोवरती क्लिक करून इथे एक स्प्लिट मारायचे, ठीक आहे. स्प्लिट केल्यानंतर काय करायचंय, आता हे जेवढी आता स्मॉल कट इथपर्यंत नाव आहे मित्रांनो, इथे आपण स्प्लिट केले इथपर्यंत. तर इथे एकदम छोट्या छोट्या पार्टमध्ये तुम्हाला फोटो कट करायचे अशा पद्धतीने, एकदम छोट्या छोट्या पार्टमध्ये फोटो कट करायचे एकदम छोटे छोटे, ठीक आहे. जास्त मोठे नाही एकदम छोटे छोटे पार्टमध्ये कट करायचे जसे की इथून आता मी करतोय अशा प्रकारे, ठीक आहे.

आता इथे बघू शकता मी एकदम छोट्या छोट्या पार्टमध्ये फोटो कट केलेले आहेत. नंतर इथे पुढे आता बीट वन नाव दिसेल बघू शकता या ठिकाणी आहे मित्रांनो. थोडं मागं टेक या ठिकाणी बीट वन नाव आहे. फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे तसेच बीट टू वरती यायचे अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे. आता शेवटीपर्यंत तुम्हाला आता जेवढे इथे तुम्हाला बीट वन, बीट टू, बीट थ्री अशा प्रकारे तुम्हाला बीट नाव दिसतील. त्याप्रमाणे काय करायचं फक्त फोटो तिथं त्या ठिकाणी थांबवायचे अशाप्रकारे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे खाली. फक्त हे

फक्त एवढं करायचं, पटापट तुम्ही तुमचा फोटो स्प्लिट करून घ्या. तर मी पटापट काय करतो फोटो स्प्लिट करून घेतोय. मग मी तुम्हाला बाकीची जी व्हिडिओ एडिटिंगची प्रोसेस आहे, तर ती समजून सांगतो. तर इथं बघू शकता आता इथे जेवढे टोटल आता 20 बीट होते त्या व्हिडिओमध्ये, तर अशाप्रकारे मी पटापट फोटो स्प्लिट केले. नंतर इथं या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओच्या शेवटी यायचं परत फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून एक्स्ट्रा पार्ट असेल, तर इथून याला डिलीट करून टाकायचं. ठीक आहे, जास्त लेयर वाढली असेल फोटोची तर तुम्ही कमी करून घ्या, ठीक आहे. नंतर हे ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओला इथून डिलीट.

डिलीट करून टाकायचे, याचं काही काम नाही आता ठीक आहे. नंतर परत आता व्हिडिओच्या एकदम सुरुवातीला जायचे. आता इथं हे लेयर अशाप्रकारे या लेयर वरती क्लिक करून दोन बोट ठेवून अशाप्रकारे झूम करायचे आणि एक एक फोटो वरती क्लिक करून काय करायचं रिप्लेस मध्ये यायचं आणि तुम्ही एक एक फोटो तुम्ही वेगवेगळे फोटो रिप्लेस करून घ्यायचे जसे की इथून बघू शकता अशाप्रकारे फोटो रिप्लेस करून घ्यायचे. तर मी काय करतो पटापट सगळे फोटो रिप्लेस करून घेतो, मग मी तुम्हाला बाकीची प्रोसेस सांगतो. तर मित्रांनो इथे बघू शकता सगळे फोटो मी इथून रिप्लेस करून घेतलेले आहे, अशाप्रकारे फोटो.

अशाप्रकारे फोटो रिप्लेस करून घ्या. नंतर हे छोटे-छोटे फोटो हे सोडून द्या. ठीक आहे. छोटे-छोटे फोडून सोडून आता हा एक नंबरचा फोटो आपला दोन नंबर, तीन नंबर आणि चार नंबर. आता इथून चार नंबरचा फोटो पासून तर 10 नंबरचा फोटो पर्यंत म्हणजे इथून चार, पाच, सहा, सात, आठ.

8, 9, 10 तर

तर इथपर्यंत ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे? फोटोंना ॲड करायचे, डबल तुम्हाला इथून ओवरले मधून ॲड करायचे आणि त्यांचे बॅकग्राऊंड तुम्हाला कट करायचे आणि इथं तुम्हाला लावायचं. आता मी तुम्हाला लावून दाखवतो सेम तसं करायचं ठीक आहे? आता जो हा फोटो आहे मित्रांनो, तर इथून याला तुम्ही डुप्लिकेट पण करू शकता, डुप्लिकेट केलं तरी चालेल जसं की इथून डुप्लिकेट केलं आणि पहिल्या फोटोवरती येऊन ओवरले मध्ये यायचं, हा फोटो इथं खाली येऊन जाईल आणि काय करायचं? या फोटोला इथं पुढच्या फोटोच्या थोडंसं पुढे घेऊन जायचे आणि याची मागची रेस तुम्ही कमी करून टाकायची बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे, एवढं झालं.

नंतर काय करायचं आता हा फोटो इथं थोडीशी याची लेयर मी वाढवून घेतो, ठीक आहे. या फोटो एवढी एवढी वाढवून घेतो, ठीक आहे. बघू.

बघू शकता एवढे मी वाढवून घेतलेले आणि त्यानंतर काय करायचं आता? आधी या फोटोचे बॅकग्राउंड तुम्हाला रिमूव करायचे. फोटोवरती क्लिक करायचे. इथे तुम्ही काय करायचं रिमूव बिग मध्ये यायचे आणि ऑटो रिमूव वरती क्लिक करायचे. ऑटोमॅटिक याच्या जे काही बॅकग्राउंड असेल तर ते स्कॅन होईल आणि ऑटोमॅटिक इथून रिमूव होऊन जाईल. नंतर

नंतर ओके करायचं. आता या फोटो वरतीच क्लिक करायचं. आता या फोटोच्या स्टार्टिंगला यायचं अशाप्रकारे स्टार्टिंगला येत आल्यानंतर इथे तुम्हाला की फ्रेमच ऑप्शन इनेबल होऊन जाईल बघू शकता या ठिकाणी की फ्रेमच ऑप्शन ठीक आहे. तर इथे एक स्टार्टिंगला की द्यायची इथे या फोटोच्या आणि इथे शेवटी यायचं याच फोटोच्या आणि इथे की द्यायची. अशाप्रकारे सुरुवातीला आणि लास्टला एक एक की द्यायची बघू शकता अशा प्रकारे जसं मी दिले तशी नंतर आता काय करायचं पहिल्या की वरती यायचे फोटोला तुम्ही इथून इकडे.

इकडे आपल्या डाव्या साईडला ओढून घ्यायचे. नंतर इथे बघू शकता फोटो डाव्या साईडतून इथे उजव्या साईडकडे येतोय असं वाटतोय बघू शकता. नंतर हे की फ्रेमच्या मध्यभागी थांबायचे. इथे तुम्ही काय करायचं ग्राफचा ऑप्शन आहे या ठिकाणी बघू शकता की फ्रेमच्या बाजूलाच इथे क्लिक करायचे आणि.

आणि तो ग्राफ लोड झाल्यानंतर इथून थोडंसं पुढे यायचं आणि इथून तुम्ही थ्रू.

प्लॉट टू नावाचा ग्राफ तुम्ही हा घ्यायचा, ठीक आहे आणि ओके करायचं.

आता काय करायचं हाच फोटो तुम्ही काय करायचं इथून फक्त डुप्लिकेट करायचे आणि याची लेयर पुढचा फोटो एवढ्या अशा प्रकारे वाढवायची आणि पुढचा फोटो हा आहे समजून घ्या. आता या फोटोवरती क्लिक करून काय करायचं रिप्लेस मध्ये यायचं आणि तर पुढचा जो फोटो होता तर तो इथे शोधायचा हा वाला होता. तर इथून घेऊन घ्यायचे आणि फक्त याच तुम्ही फक्त बॅकग्राउंड रिमूव.

रिमूव करायचे आणि पहिली जी की आहे तर याच्यावरती येऊन आता या फोटोला तुम्ही काय करायचं? आता इथं तुम्ही डाव्या उजव्या साईडला घेऊन घ्यायचे, डाव्या साईडला घेऊन घ्यायचे, खाली घेऊन घ्यायचे. असं तुम्ही थोडं अँगल तुम्ही चेंज करून घ्यायचे एवढंच आहे मित्रांनो, ठीक आहे. फटाफट

पटापट आता 10 नंबरचा फोटोपर्यंत तुम्ही काय करायचं इथून कॉपी करायचं अशा प्रकारे आणि.

आणि फोटोवरती क्लिक करून रिप्लेस मध्ये यायचे जो फोटो असेल तर पुढचा, हा जो पुढचा फोटो असेल तर तो इथे रिप्लेस करून घ्यायचा आहे. नंतर रिमूव बिग वरती क्लिक करून ऑटो रिमूवर वरती क्लिक करून पहिला क्यू वरती यायचे आता या साईडला आहे उजव्या साईडला तर याला इथे आता खाली घेऊन घ्या. आता खालून अशा प्रकारे बघू शकता. एवढं तुम्ही फक्त अँगल चेंज करून घ्यायचे ठीक आहे. तर 10 नंबरचा फोटो पर्यंत पटापट तुम्ही लावून घ्या. तर इथून मी काय करतो, डुप्लिकेट करून 10 नंबरचा फोटो पर्यंत पटापट इथून मी लावून घेतो या फोटोंना, ठीक आहे? मग मी तुम्हाला बाकीचे प्रोसेस समजून सांगतो.

समजून सांगतो. तर बघू शकता मित्रांनो इथं आता मी 10 नंबरचा फोटो पर्यंत सगळे फोटो इथं बरोबर लावून इथं बघू शकता यांचे बॅकग्राऊंड कट करून बरोबर इथे लावून घेतलेले आणि जेव्हा तुम्ही अँगल चेंज करणार तेव्हा इथं पहिल्या की वरती यायचे रेड झाले की समजून घ्यायचे पहिल्या की वरती आपण आलो. तर पहिल्या की वरती येऊन अँगल चेंज करायचे जर मध्यभागी येत असाल आणि अँगल चेंज केला तर इथं.

बरोबर की लागणार नाही हे लक्षात ठेवा आणि जर चुकून तुमच्याकडे हे झाला असेल अशा पद्धतीने तर प्रोजेक्ट मध्ये थांबायचे, नाहीतर अंडू करून घ्यायचे ठीक आहे. अंडू केल्यानंतर हे मागे होऊन जाईल, ठीक आहे.

ठीक आहे, एक सेकंद मागं होऊन जाईल.

म्हणजे जे तुम्ही सेटिंग केलेले असेल एक एक सेकंद पुढे तर ते मागं होऊन जाईल. म्हणजे पुन्हा तुम्ही करू शकाल. ठीक आहे. आता असं तुम्ही करू शकता आणि त्यानंतर काय करायचं आता आपल्याला आधी व्हिडिओ इफेक्ट, बॉडी इफेक्ट लावून घेऊ. नंतर आपण ॲनिमेशन वगैरे लावू, ठीक आहे. आता काय करायचं आता जे काही सुरुवातीचे आता हे तीन फोटो आहेत, आता हे छोटे छोटे फोटो सोडून द्या. तर तीन फोटो आहेत, आता हा एक नंबर, दोन नंबर आणि तीन नंबर. तर या तीन नंबरचा जो पहिला फोटो आहे तर याच्या स्टार्टिंगला याचे इफेक्ट मध्ये याचे व्हिडिओ इफेक्ट मध्ये याचे इथे वरती सर्चिंग मध्ये तुम्ही काय करायचे, बूम्स डे.

डूम्स डे हे तुम्ही सर्च करायचे बघू शकता. ही वाली स्पेलिंग तुम्ही सर्च करायची डूम्स डे नावाचे, ठीक आहे आणि इथून काय करायचं हा तुम्ही व्हिडिओ इमेज घेऊन घ्या आणि याचे जे काही लेयर आहे आता ह्या जे काही तीन नंबरचा फोटो आहे एक, दोन, तीन तर इथपर्यंत वाढवून घ्या, ठीक आहे. नंतर तो चार नंबरचा पुढचा फोटो आहे आता तर याचा सुरुवातीला यायचे परत तुम्ही व्हिडिओ इमेजमध्ये यायचे इथं वरती सर्चिंग मध्ये काय करायचं कॅमेरा शेक तुम्ही हे सर्च करायचं, ठीक आहे कॅमेरा शेक. अशा.

अशा प्रकारे तुम्ही कॅमेरा शेक सर्च करायचे स्पेलिंग आणि इथून तुम्ही एक नंबर वाला जो कॅमेरा शेक असेल तर तुम्ही हा व्हिडिओ इफेक्ट घेऊन घ्यायचे आणि याची लेयर तुम्ही काय करायचे 10 नंबरचा फोटो पर्यंत वाढवून घ्यायचे, ठीक आहे. आता

आता जसे की आता हा चार नंबर, पाच नंबर, सहा नंबर, सात नंबर, आठ, नऊ, 10 तर इथपर्यंत तुम्ही वाढवून घ्या. ठीक आहे 10 नंबरचा फोटोपर्यंत. ठीक आहे अशाप्रकारे आणि नंतर परत तुम्ही या चार नंबरचा फोटोचा सुरुवातीला यायचे. नंतर व्हिडिओ एफपीएस मध्ये यायचे आणि परत तुम्ही व्हिडिओ एफपीएस वरती क्लिक करून इथं सर्चिंग मध्ये काय करायचंय, तो

टोर फ्रेम्स असे फ्रेम्स अशा प्रकारे सर्च करायचे आणि यातून तुम्ही हे टोर फ्रेम्स इथून हा व्हिडिओ इमेज घेऊन घ्यायची इथे बघू शकता इथं लागून गेलेले आहे किती छान प्रकारे दिसतोय. आणि याची लेयर पण तुम्ही या 10 नंबरचा फोटो पर्यंत वाढवून घ्यायची ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे. नंतर काय करायचं आता पुढचा फोटो वरती यायचं ठीक आहे. आता हा पुढचा आपला 11 नंबरचा फोटो आहे परत तुम्ही व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये येऊन सर्चिंग मध्ये येऊन इथे तुम्ही काय करायचं सुरुवातीला तुम्ही ॲनिमी शॉक हे तुम्ही सर्च करायचे ठीक आहे आणि.

आणि इथं बघू शकता इथे तुम्हाला खूप सारे ॲनिमी शॉक नावाचे व्हिडिओ पिक दिसतील. तर इथून तुम्ही पहिल्या नंबरचा घेऊ शकता किंवा याच्या खालचा हा वाला आहे, तर हा पण घेऊ शकता जो हवालतोय तोच घ्या, ठीक आहे. सेक जो करतोय तो घ्या.

तर इथून हा पण मस्त वाटतोय किंवा हा पण मस्त वाटतोय. हॅलो.

तर इथून मी ॲनिमे रॅग हा घेतलेला आहे. नंतर ॲनिमे शेवाक्य आहे. इथून शॉक मध्ये जाऊन तुम्ही याचे कलर तुम्ही कमी केले तर चालेल. बघू शकता कलर कमी.

कमी करून घ्यायच्या आणि ओके करायचे आणि याची लेयर तुम्ही या फोटो एवढीच ठेवायची ठीक आहे 11 नंबरचं. परत याच पुढचं स्टार्टिंगला यायचे 11 नंबरचा व्हिडिओ इफेक्ट मध्ये येऊन तुम्ही इथं वरती सर्चिंग मध्ये तुम्ही काय करायचे? ब्लिंक बीट्स, बीट अशा प्रकारे सर्च करायचे इथून तुम्ही हा जो व्हिडिओ इफेक्ट आहे हा घ्यायचे आणि याची लेयर पण तुम्ही कमी करून घ्यायची, ठीक आहे? नंतर पुढचा जो काही हा 12 नंबरचा फोटो याच्या स्टार्टिंगला यायचे आणि

आणि इथून तुम्ही इथे वरती सर्चिंगमध्ये तुम्ही सर्च करू शकता. जर आलं नाही, तर तुम्ही काय करायचं इथे तुम्ही इंट्रो आणि आउट्रोमध्ये यायचं, ठीक आहे.

आता इंट्रा आऊटर मध्ये आल्यानंतर इथं मी थोडं खाली जातो कारण की तो इफेक्ट केव्हा पण गायब होऊन जातो. सर्चिंग मध्ये पण होत येत नाही जसे की हा सिन्स क.

कट्स नावाचा. तर तुम्ही स्पेलिंग टाकून बघा, जर इथं सापडत नसेल तर इथं वरती सर्च करून बघा. सर्चमध्ये पण आलं नाही तर याच्या जागेवरती तुम्ही दुसरा एखादा व्हिडिओ पेज तुम्ही घेतला तरी चांगलं, ठीक आहे. फक्त इथून अशाप्रकारे हा व्हिडिओ पेज घेऊन घ्या आणि लावून घ्या, ठीक आहे. एवढंच तुम्ही करायचंय.

नंतर आता व्हिडिओच्या सुरुवातीला जायचे. आता हे जे काही आता स्टार्टिंगला आपण छोटे छोटे फोटो कट केले तर यांना झूम करून घ्यायचे आणि नंतर फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये यायचे आणि इथून तुम्ही डिस्टॉर्ट राईट नावाचे ॲनिमेशन लावायचे. जे काय सुरुवातीला छोटे छोटे आपण फोटो कट केले तर हे सगळे छोटे छोटे फोटोंना तुम्ही डिस्टॉर्ट राईट नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे पटापट ठीक आहे. जसे की तुम्ही बघू शकता आता इथून मी पटापट हे छोटे छोटे फोटो म्हणजे हे फोटोंना इथून हे ॲनिमेशन लावून घेतलेला आहे. ठीक आहे.

आता अशा प्रकारे स्मॉल फोटोला ॲनिमेशन लावून घेतल्यानंतर परत पुढच्या फोटोवरती यायचे. आता हे पुढचे तीन फोटो आहेत मित्रांनो, ठीक आहे? हा एक नंबर, दोन नंबर, तीन नंबर. तर यांना काय करायचं ॲनिमेशन मध्ये यायचे. इथं तुम्ही वरती सर्चिंग मध्ये तुम्ही बेंड झूम अशा प्रकारे सर्च करायचं आणि इथून तुम्ही बेंड झूम अशा प्रकारे हा एक नंबरचा फोटोला नंतर दोन नंबरचा फोटोला पण तोच लावायचा आहे आणि तीन नंबरचा फोटोला पण हाच बेंड झूम नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे, ठीक आहे?

तर बघू शकता आता हे तीन फोटो नाय, मी इथून बेंड झूम नावाचे ॲनिमेशन लावून घेतलेले. नंतर आता एवढं झाल्यानंतर आता इथून चार नंबरचा फोटो पासून तर 10 नंबरच्या फोटो पर्यंत तर फक्त याला ॲनिमेशन मध्ये यायचे इन मध्ये यायचे आणि इथून तुम्ही सॉस नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. इथं जसं की इथं सापडत नसेल तर इथं तुम्ही इथे बेसिक मध्ये पण बघू शकता. बेसिक मध्ये वगैरे इथं जर सापडला तर इथून घेऊ शकता, नाही सापडला तर तुम्ही डायरेक्ट स्पेलिंग सर्च करायचे ठीक आहे. तर इथं मला सापडत नाही, तर.

तर मी काय करेल इथे स्पेलिंग सर्च करावं लागेल मला वाटतंय. तर इथून काय करतो मी आता इथं सर्चिंग मध्ये इथून तुम्ही काय करायचे सॉस ही स्पेलिंग सर्च करायची आणि हा बघू शकता हा तुम्ही इथून ॲनिमेशन लावायचं ठीक आहे. चार नंबरचा फोटो पासून तर 10 नंबरचा फोटो पर्यंत फक्त ठीक आहे. तर पटापट तुम्ही इथून सर्च करून हे ॲनिमेशन लावून घ्या तर मी पटापट ॲनिमेशन लावून घेतो. तर.

तर मित्रांनो इथे बघू शकता आता चार नंबरचा फोटो पासून तर 10 नंबरचा फोटो पर्यंत सॉस नावाचा इन मधला ॲनिमेशन मी लावून घेतलेले. नंतर पुढचा हा 11 नंबरचा फोटो याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचे आणि झूम ऑन नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे ठीक आहे. आता पुढचे जे काही फोटो आहेत तर यांना आता मी तुम्हाला जसं सांगणार तसे तुम्ही ॲनिमेशन लावायचे. आता हा 12 नंबरचा फोटोला.

काय करायचं इथून पेंडुलम वन पेंडुलम वन नावाचं ॲनिमेशन लावायचं, ठीक आहे तर तुम्ही तो थोडंसं खाली बघायचं. बघू शकता इथं आहे पेंडुलम वन नावाचं ॲनिमेशन लावायचं. परत पुढचं 13 नंबरचा फोटोला तोच पेंडुलम वन नावाचं ॲनिमेशन लावायचं. परत आता पुढचा 14 नंबरचा फोटोला इथून तुम्ही पेंडुलम टू नावाचं ॲनिमेशन लावायचं, पुढचा फोटोला पण तुम्ही पेंडुलम टू नावाचं ॲनिमेशन लावायचं, ठीक आहे. परत पुढचा फोटोला तुम्ही पेंडुलम वन नावाचं ॲनिमेशन लावायचं. दोन दोन फोटोंना तुम्ही अशा प्रकारे पेंडुलम वन आणि पेंडुलम टू हे तुम्ही ॲनिमेशन लावायचे फक्त, ठीक आहे. आणि

आणि पुढचा हा एकच फोटो आहे, तीन फोटो सोडून द्या तर हा पुढचा एकच फोटो आहे याला तुम्ही काय करायचंय, पेंडुलम टू नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचे. ठीक आहे आपण दोन दोन फोटो लावत होतो, पण शेवट हा एकच फोटो उरतो म्हणून याला फक्त एकचदा तुम्हाला पेंडुलम टू नावाचं ॲनिमेशन लावायचे. नंतर जे काही शेवटचे हे तिघं फोटो आहे तर यांना काय करायचं इन मधून तुम्ही तो सोर्स नावाचा जो ॲनिमेशन आहे तर आज लावून घ्यायचे. ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे. ठीक आहे अशा प्रकारे पटापट लावून घ्या.

तर इथे बघू शकता आता हे शेवटीचे तिघे फोटोंना आपण ॲनिमेशन लावून घेतलेले आणि त्यानंतर बघू शकता आता आपला पूर्ण व्हिडिओ बनवून रेडी झालेले. आता सिम्पल इथे तुम्ही ए एचडी क्वालिटी वरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची, खालचे रेज पण तुम्ही तुमच्या इच्छेने वाढवून घ्यायचे. एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून सेव्ह टू डिव्हाइस या नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तर आता.

ALL MATERIAL ZIP

तर आता पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या गाण्यावरती पाहिजे ते पण तुम्ही कमेंट्स करून सांगा. तर भेटूया आता आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.


GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post