कुठचं माव ना..🍃🤍Man Dhavtaya Tujyach Mag Capcut video editing || man dhavtaya song reels editing

 
कुठचं माव ना..🍃🤍Man Dhavtaya Tujyach Mag Capcut video editing || man dhavtaya song reels editing 

स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओ मध्ये तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा, कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मध्ये मी जेवढेही मटेरियल युज केलेले जसे की बीट मार्क शेक एपक्सिक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकट च मटेरियल असेल त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टा पेजला डीएम करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन शकता तिथ पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिले जातं तर चला आता मित्रांनो जरा उशीद न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो आधी तुम्ही काय करायचे जे काही आपल सुपर आहे तर आता इथून आधी तुम्ही कनेक्ट करून घ्यायचे 

आणि वरती तुम्ही सिंगापूर सर्वर तुम्ही आधी सिलेक्ट करायचे ठीक आहे त्यानंतर तुम्ही काय करायचं आपलं जे काही कॅपकट प्रो आहे त्याला ओपन करायच जर तुमच्याकडे कॅपकट प्रो नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तिथे तुम्हाला सगळं भेटून जाईल ठीक आहे तर तुम्ही आता न्यू व्हिडिओ वरती क्लिक करायच इथून आधी फोटोज मध्ये जाऊन तुम्ही तुमच्या कोणताही एक फोटो घ्यायचा आधी कोणताही एकच घ्यायचा ठीक आहे जसे की इथून मी हा फोटो घेतलेला ऍड केलेला आहे एचडी च आयकॉनवरती क्लिक करून फोटोला ऍड करून घ्यायचे पुढे हा लोगोचा व्हिडिओ दिसेल तर इथून याला डिलीट करून टाकायचे नंतर फोटोची लेयरला अशा प्रकारे 20 30 सेकंदापर्यंत ओढून घ्यायचे परत सुरुवातीला यायचे इथे तुम्हाला खाली ऑप्शन दिसतील यांना स्क्रॉल करून एक्सपेक्ट रेश मध्ये यायचे 9.6 आहे रेश सिलेक्ट करायचे ओके करायचे ठीक आहे नंतर आपला फोटो जर तुमचा फोटो छोटा असेल तर त्याला दोन बोट अशा प्रकारे झूम करून घ्या ठीक आहे त्यानंतर आता एवढं सगळं झाल्यानंतर आता काय करायचे एकदम सुरुवातीला यायचे 

ओले मध्ये यायचे ऍड ओले मध्ये यायचे व्हिडिओ मध्ये यायचे इथून ब्लॅक स्क्रीनचा जो काही आपला व्हिडिओ आहे तर इथून आपला बिटमार्क आयडीचा व्हिडिओ तर इथून घेऊन घ्यायचे आता याच्यामध्ये तुम्हाला बीट आणि सॅम्पल नावाच अशा प्रकारे नाव दिसतील बघू शकता मध्ये ठीक आहे जे काही आपले शेवटच सॅम्पल नाव आहे आता हे चार नंबरच शेवटच सॅम्पल नाव म्हणजे याच्या पुढे आता बीट वन नाव आहे तर या बीट वन नावच्या मागच जे काही सॅम्पल नाव येईल इथे या ठिकाणी तर इथे थांबायचे वरच्या मेन फोटो वरती क्लिक करून आधी फोटो स्प्रेड करून घ्यायचे ठीक आहे सुरुवातीचे सॅम्पल जस आहे तस राहू द्या ठीक आहे पूर्ण फोटो राहू द्या नंतर तो आपण कट करू तर आधी जे काही पुढचे आपले बीट आहे जसे की बीट वन बीट टू त्यानुसार आपला फोटो तुम्ही पटापट स्प्लिट करून घ्या ठीक आहे जसे की इथ आता मी पटापट करून घेतोय ठीक आहे तर मित्रांनो आता इथे बघू शकता बीट प्रमाणे मी वरचा मेन फोटो स्प्लिट करून घेतले लेल शेवटीपर्यंत ठीक आहे नंतर आता ब्लॅक ग्रीनच्या व्हिडिओचा शेवटी यायचे नंतर आपल्या मेन फोटो वरती क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचे जो काही एक्स्ट्रा पार्ट उरलेला असेल तर याला डिलीट करून टाकायचे त्यानंतर परत तुम्ही काय करायचे

 आता एकदम अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आता सुरुवातीला आपण हा फोटो सॅम्पल प्रमाणे कट केलेले नाही हे लक्षात ठेवा ठीक आहे आता तुम्ही काय करायचे आधी या सुरुवातीचा फोटोवरती यायचे फोटो वरती आल्यानंतर खाली ऑप्शन आहे तर यांना स्क्रॉल करून पुढे यायचे तर तुम्हाला मार्क्स नावाच ऑप्शन दिसेल तर या मार्क्स नावाचा ऑप्शन वरती क्लिक क्लिक करायचे आणि इथं तुम्हाला एक नंबर वरती हॉरिझॉन्टल नाव दिसेल तर या हॉरिझॉन्टल नावावरती क्लिक करायच ठीक आहे नंतर अशा प्रकारे आपला फोटो हॉरिझॉन्टल मध्ये होऊन जाईल आता त्यानंतर काय करायच थोडस इथ फोटोला म्हणजे पीवस दिसते तुम्हाला तर पीआरएस वरती दोन बोट ठेवून अशा प्रकारे असं तिरप वाकून घ्यायचे ठीक आहे आणि त्यानंतर काय करायच इथ ऍडजस्ट नाव आहे ऍडजस्ट नावावरती क्लिक करायचे फेदर वरती क्लिक करायचे आणि फेदरची रेज अशा प्रकारे 50 पर्यंत वाढून घ्या ठीक आहे 50 पर्यंत वाढवल्यानंतर ओके करा ब्लॅक ग्रीनच्या व्हिडिओ वरती क्लिक करून याला छोट करून घ्या ठीक आहे छोट करून घेतल्यानंतर आता बराबर दिसते का फेदर बघून घ्या नाही दिसत असेल तर परत वरचा फोटो वरती क्लिक करून मार्क्स मध्ये जायचे ऍडजस्ट मध्ये यायची फेदरला थोडस अजून तुम्ही वाढून घ्यायचे जेणेकरून छान आपला फोटो दिसेल आणि अजून थोडस रोटेट करून घ्या मित्रांनो इथून अशा प्रकारे पव दोन ठेवून ठीक आहे आणि इथ थोडस अशा पद्धतीने ओढून घ्या जेणेकरून आपले लेक्स वगैरे बरा बराबर दिसेल ठीक आहे तर आता मी इथून फेदर रेसला इथून 75 पर्यंत ऍडजस्ट केलेले आहे तुम्ही ऍडजस्ट करून घ्या ठीक आहे नंतर ओके करायचे नंतर या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे

 नंतर इथ एपीस मध्ये यायचे मध्ये यायचे इथ वरती सर्च मध्ये तुम्ही काय करायचे फक्त ब्लर अशा प्रकारे सर्च करायचे आणि इथ एक नंबरला ब्लर इफेक्ट येऊन जाईल नंतर इथ ऍडजस्ट वरती क्लिक करायचे याची ऑपसिटी जी काही ब्लर च ऑपसिटी तर ती तुमच्या ठेवायची तर इथून 35 पर्यंत ठेवली ठीक आहे आता इथे एवढं आपलं काम झालेल स्टार्टिंगचा फोटो वरती ठीक आहे नंतर परत ब्लॅक स्क्रीनचा जो काही व्हिडिओ आहे तर याला थोडस मोठ करून घ्या झूम करून घ्या ठीक आहे आणि जिथे जिथ सॅम्पल नाव दिसेल तिथ तिथे थांबायचे जसे की सॅम्पल आहे तर इथ थांबायचे स्प्लिट करायचे परत पुढच्या सॅम्पल नावावरती यायचे अशाप्रकारे आणि नंतर परत तुम्ही स्प्लिट करायचे परत पुढे यायचे परत तुम्ही इथ सॅम्पल नावावरती स्प्लिट करून घ्यायचे ठीक आहे अशाप्रकारे सगळे सॅम्पल नावावरती स्प्लिट करून घ्या ठीक आहे जसे की मी इथ केलेले नंतर खालच ब्लॅक क्रीमच्या व्हिडिओ वरती क्लिक करायचे खाली ऑप्शन यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथून तुम्ही एक्सट आयडिओ या नावावरती क्लिक करून या जो काही व्हिडिओवरचा आयडिओ तर ते खाली घेऊन घ्यायचे नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओ वरती क्लिक करून इथून याला डिलीट करून टाकायचे त्यानंतर बघू शकता इथ आता आपल्या आयडिओ पण लागून गेलेले आणि बीट प्रमाणे आपला फोटो पण स्प्लिट म्हणजे स्प्लिट झालेले आहे ठीक आहे आता आपल एवढं काम झालेल आहे आता तुम्ही काय करायचं परत तुम्ही एकदम सुरुवात लिहायचे आपण आता सुरुवातीपासून स्टार्ट स्टार्ट करणार आहोत ठीक आहे

 तर आता तुम्ही एकदम सुरुवातीला यायचे ओले मध्ये यायचे ऍड ओले मध्ये यायचे फोटो मध्ये जायचे ठीक आहे तुम्ही कोणताही फोटो घ्यायचा जसे की आता मी हा फोटो घेतलेला समजून घ्या एचडी वरती क्लिक करून फोटोला ऍड करायचे आणि फोटोची लेयरला तुम्ही काय करायचे चार फोटोनुसार वाढून घ्या ठीक आहे हे जे काही चार फोटो आहे अशाप्रकारे इथपर्यंत वाढून घ्या आणि त्यानंतर परत स्टार्टिंगला यायचे ठीक आहे अशाप्रकारे चार फोटो म्हणजे चार फोटो एवढी लेयर वाढून आल्यानंतर स्टार्टिंगला यायचे आता स्टार्टिंगला आल्यानंतर मित्रांनो परत तुम्ही खाली ऑप्शन आहे यांच्या या स्क्रॉल करायचे आणि इथ तुम्ही क्रॉप नाव बघायचे ठीक आहे खालच्या फोटो वरती क्लिक करायचे मग क्रॉप मध्ये जायचे आता क्रॉप मध्ये गेल्यावर तुम्ही काय करायचे इथून तुम्ही एक साईज घ्यायची 4.3 तीन नावाची साईज ही साईज घ्यायची ठीक आहे आणि दोन बोट फोटोला थोडस छोट करून बराबर साईज मध्ये डजस्ट होईल अशा प्रकारे घेऊन घ्यायचे नंतर ओके करायचे आणि इथ आपला फोटो आलेला आहे ठीक आहे सेम अशा प्रकारे तुम्ही टोटल चार फोटो घ्यायचे आता जो काही दुसरा आता तुम्ही काय करायचे एक एक फोटो कॉपी पण करू शकता डुप्लकेट फोटो करायचे परत या फोटोवरती क्लिक करून ठेवायचे अशा प्रकारे पुढे ओढून घ्यायचे दोन नंबरचा फोटो पर्यंत ठीक आहे अशाप्रकारे अशा प्रकारे पटापट तुम्ही कॉपी जरी केली तरी चालतील तुम्हाला फक्त काय नंतर फोटो फोटो रिप्लेस करायची गरज राहील ठीक आहे तर बघू शकता मी हे चार फोटो कॉपी करून लावले नंतर जे काही एक्स्ट्रा पार्ट असेल 

तर यांना स्प्लिट करून डिलीट करत चलायचे ठीक आहे चार नंबरचा फोटोचा पुढचा जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे तर यांना स्प्लिट करून डिलीट करून द्यायचे ठीक आहे तर इथ आपले चार फोटो आलेले आहे ठीक आहे आता जसे की आपला पहिला फोटो आहे पहिल्या फोटोला मी या ठिकाणी घेतलेले आहे नंतर दुसरा फोटोला पण तुम्ही अशा प्रकारे खाली घेऊ शकता अशा पद्धतीने ठीक आहे तर साईज नुसार आपल्याला लावावे लागतील तर तुम्ही साईज नुसार ते लावून घ्या ठीक आहे मी आधी तुम्हालाही मी लावून दाखवतोय जर मी तुम्हाला पूर्ण साईजनुसार लावून दाखवलं तर ते व्हिडिओ जास्ती मोठं होईल आपलं तर तुम्ही नीट अशा प्रकारे बराबर झूम करून आणि साईज प्रमाणे लावून घ्या ठीक आहे साईज प्रमाणे लावण्या आधी मित्रांनो तुम्ही एक काम करायचे रिप्लेस करून घ्यायचे फोटोना ठीक आहे जसे की दोन नंबरचा फोटो यांना स्क्रॉल इथ जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून पुढे यायचे रिप्लेस मध्ये यायचे इथून तुम्ही दुसरा फोटो कोणताही जो पण तुम्हाला रिप्लेस करायचे तर तो निवडायचे अशा प्रकारे फोटो रिप्लेस होऊन जाईल फक्त तुम्ही पुढे यायचे आणि क्रॉप मध्ये जाऊन तुम्ही फक्त जी काही आपली साईज आहे तर अशा प्रकारे वन बाय वन तरी सॉरी 4.3 तीन तरी साईज सिलेक्ट करायचे फोटोला छोट करायचे फोटोला बराबर ऍडजस्ट करून ओके करायचे अशाप्रकारे सगळे फोटो तुम्ही रिप्लेस करून ही साईज मध्ये घेऊन घ्या आधी ठीक आहे नंतर आपण तो बराबर या लाईन मध्ये हा फोटो आपण लावू ठीक आहे

 तर मित्रांनो इथ बघू शकता आता मी इथून फोटो रिप्लेस करून घेतलेले अशा प्रकारे फोटो रिप्लेस करून घ्या आणि सगळे फोटोना आपल्याला एका साईज मध्ये करायचे आधी ठीक आहे जसे की पहिला फोटो आहे याच्यावरती क्लिक करायचे हे सगळे ऑप्शन स्क्रॉल करून शेवटी यायचे आणि नाहीतर तुम्हाला पुढे एक ट्रान्सफॉर्म नावाच एक ऑप्शन दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे ऍडव्ह्स मध्ये यायचे झूम मध्ये यायचे आणि इथून तुम्ही 55 साईज ठेवायची ठीक आहे इथे तुम्हाला बाजूला साईज दिसत असेल 55 ठेवायचे सगळे फोटोना अशा प्रकारे क्लिक करायचे ऍडव्हान्स मध्ये जाऊन तुम्ही काय करायचे 55 याची साईज तुम्ही पटापट करून घ्यायचे सगळ्या फोटोचे ठीक आहे तर बघू शकता आता मी सगळे फोटोची साईज 55 ठेवलेली ठीक आहे नंतर आधी पोझिशन वरती जाऊ आता जे काही एक्स पोझिशन आहे तर हिला तुम्ही अशा प्रकारे मायनस करायचे ठीक आहे मायनस किती करायचे मायनस 195 करायचे ठीक आहे मायनस 195 ठीक आहे सगळे फोटोवरती फक्त क्लिक करायच अशा प्रकारे डव्स मध्ये यायचे पोझिशन मध्ये एक्स च साईज आहे मायनस 195 करून घ्या पटापट ठीक आहे अशाप्रकारे जेणेकरून आपली एका साईडला एका एका लाईन मध्ये आपले सगळे फोटो बराबर येतील एकदम छान दिसेल त्या पद्धतीने ठीक आहे आता आता इथं मी पोझिशनला इथून सगळे जे काही फोटो आहे तर यांचे पोझिशन 195 केलेले आहे ठीक आहे 

आता हे फोटो खाली वरती आहे तर यांना पण आपल्याला एका साईजमध्ये म्हणजे एका पोझिशन मध्ये लावायचे तर आता जो काही आता पहिला फोटो आहे जशा तस राहू द्यायचे आता दुसरा फोटोवरती क्लिक करायच ऍडव्हान्स मध्ये यायचे आणि वाय नावाचे जे काही पोझिशन आहे खालची तर याला थोडस वाढवायचे मायनस 125 पर्यंत ठीक आहे खालचे वाय नावाचे ठीक आहे नंतर ओके करायचे परत खालचा फोटो घ्यायचे पोजिशन मध्ये वाय नावाचे जे काही पोझिशन आहे तर हिला अशा पद्धतीने वाढवायची ठीक आहे याला तुम्ही काय करायचं थोडसं वाढवत चालायचे तर हा जो काही आधी वरचा फोटो आहे तर याला आपण खाली घेऊन घेऊ जेणेकरून बराबर ठकपणे आपल्याला हा फोटो दिसेल ठीक आहे तर आतावाय मध्ये गेल्यानंतर याची पोझिशन तुम्ही काय करायचे थोडस मी वाढवतो तर याला मी मायनसने केलेले प्लस केलेले म्हणजे इथे तुम्हाला मायनस च बटन दिसतो वरती बघू शकता तर हे प्लस आहे प्लस 125 तुम्ही भरून घ्या नंतर जो काही लास्टचा फोटो आहे तर याला पण तुम्ही काय करायच पोझिशन आपली आधी ती मायनस 195 करून घ्या मी काय ते बाजूला केला होता तेव्हाही पोझिशन चेंज झालेले तर तुम्ही आधी 195 पोझिशन करून घ्या 

आणि वाय नावाचे जे काही पोझिशन आहे तर हिला अशा प्रकारे प्लस मध्ये वाढून घ्या ठीक आहे प्लस हिला 370 पर्यंत तुम्ही करा किंवा 372 पर्यंत करा तर 372 केल तरी पण छान दिसेल ठीक आहे बघू शकता आपले सगळे इथं आलेले आहे पोझिशन मध्ये ठीक आहे परत तुम्ही स्टार्टिंगला यायचे ओले मध्ये यायचे इथून जे काही आपले लेरिक्स आहे तर एक एक लॅरिक्स घ्यायचे अशा प्रकारे ठीक आहे एचडी वरती क्लिक करायचे आणि लॅरिक्सला तुम्ही काय करायचं आधी 14 नंबरचा फोटो पर्यंत ओढायचे अशाप्रकारे जर ओढले जात नसेल तर लरीक्स जे काही पीएनजी तर याच्यावरती अशा पद्धतीने लेयर वरती क्लिक करून ठेवायचे तिला अशा प्रकारे आधी खाली घ्यायचे ठीक आहे या सगळ्या फोटोच्या खाली घ्यायचे नंतर याची रेस तुम्ही चार नंबरचा फोटो पर्यंत वाढून घ्या ठीक आहे आणि जी काही आपल पहिली लेक्स कुठ कुठचा माव तर या पहिल्या फोटोला इथून छोट वगैरे करून बरोबर इथ लावून घ्या ठीक ठीक आहे तर इथून मी लावलेले नंतर परत तुम्ही काय करायचे इथून दोन नंबरचा फोटोचा स्टार्टिंगला यायचे परत डवरले मध्ये यायचे परत तुम्ही दुसरे जे का आपले लरिक्स आहे 

तर इथून घ्यायचे ठीक आणि परत तुम्ही अशा प्रकारे खाली घ्यायचे लेरला हे सगळे लेक्स खाली चार नंबरच्या पुढे पर्यंत ओडायचे ठीक आहे आणि बराबर ऍडजस्ट करून ऍडजस्ट करून तुम्ही थोडस छोट करायचे ठीक आहे अशाप्रकारे आणि इथ आपला दोन नंबरचा फोटोला लावून घ्या ठीक आहे बराबर परत आता तिसरा फोटोचा स्टार्टिंगला यायचे ओले मध्ये यायचे जे की आपले तिसरे पीएनजी तर ती घ्यायचे ठीक आहे तुम्ही आधी प्ले करून बघा बराबर पद्धतीने हे सगळे पीएनजी लावा ठीक आहे तर बघू शकता मित्रांनो आता मी चार लेरीस लावून घेतलेली लेरीस बरोबर लावा ठीक आहे पहिला फोटोला इथून स्टार्टिंग पासून घ्यायची लेरीस नंतर दुसरी लेरीस दोन नंबरचा फोटो पासून घ्यायची तिस तीन नंबरचा फोटो पासून आणि चौथ इथून घ्यायची अशा प्रकारे मी कट केलेले आहे बघू शकता ठीक आहे इथून आपला आपला चौथा फोटो स्टार्ट होतो म्हणून याची लेयर एवढीच आहे ठीक आहे अशा प्रकारे बरोबर तुम्ही लरिक्स लावून घ्या ठीक आहे तर आधी एवढं झाल्यानंतर काय करू आधी आपण लरीक्सला निमेशन वगैरे जे काही असेल ते लावून घेऊ ठीक आहे आता एकदम स्टार्टिंगला यायचे आणि स्टार्टिंगला आल्यानंतर थोड इथ स्टार्टिंगला सुरुवातला यायचे आणि नंतर पहिला जो काही फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करायच आधी फोटोना आपण निमेशन लावून घेऊ तर ॲनिमेशन मध्ये यायचे तर ॲनिमेशन मध्ये आल्यानंतर इथ इन मध्ये राहायचे नंतर थोडस पुढे यायचे इथून तुम्ही काय करायचे इथून स्लाईड डाऊन नावाचा जो काही निमेशन असेल तर हा घ्यायच लावायचे आणि याची का खालची रेश आहे

 तर याला एक सेकंदा पर्यंत करायच 1.0 सेकंड पर्यंत ठीक आहे आणि नंतर ओके करायचे परत दोन नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचे निमेशन मध्ये यायचे याला पण सेम तुम्ही निमेशन घ्यायचे इन मधून स्लाईड डाऊन नावाचा आणि इथून याला 1.0 झरो से नाव करायचे आणि परत आता पुढचा तीन नंबरचा फोटोवरती यायचे ॲनिमेशन मध्ये यायचे आणि याला तुम्ही काय करायचं थोडस पुढे यायचे अशा प्रकारे ठीक आहे आणि इथून स्लाईड राईट नावाचा जो काही निमेशन आहे तो घ्यायचा आणि याची रेस पण तुम्ही 1 प म्हणजे एक सेकंदापर्यंत करून घ्यायचे आणि नंतर जो का शेवटचा फोटो आहे आपला तर याच्यावरती क्लिक करायचे निमेशन मध्ये यायचे आणि याला तुम्ही काय करायचं थोडस अजून खाली यायच अशा प्रकारे ठीक आहे इन मध्येच थांबायचे खाली यायचे आणि इथ तुम्हाला स्लाईड अप नावाच निमेशन दिसेल तर तुम्ही इथून लावायचे आणि एक सेकंदापर्यंत याचे रेस वाढून घ्यायचे ठीक आहे बघू शकता इथं आपले हे ॲनिमेशन लागून गेलेले आहे. नंतर आधी पहिल्या फोटोवरती परत तुम्ही क्लिक करायचे एपिक्स मध्ये यायचे ओडी एपीस मध्ये यायचे आणि इथ हे ऑप्शन स्क्रॉल करून लाईट नावाच ऑप्शन मध्ये यायचे आणि इथून तुम्ही लेक वन नावाच ॲनिमेशन लावायचे पहिल्या फोटोला परत दुसऱ्या फोटोवरती क्लिक करून सेम तुम्ही लेक वन नावाच निमेशन लावायचे परत तिसरा फोटोवरती क्लिक करून व्हिडिओ मध्ये जाऊन तुम्ही सेम लेक वन नावाच निमेशन लावायचे आणि जो का चौथा फोटो याला पण सेम तुम्ही लेक नावाचा निमेशन सॉरी व्हिडिओ इफेक्ट लावायचे ठीक आहे

 अशाप्रकारे चार फोटो निमेशन आणि जे मी तुम्हाला सांगितला लेक कोण तर तू लावून घे आणि त्यानंतर आता जे का आपले लरिक्स आहे तर त्यांना आता आपल्याला निमेशन लावायचे सिम्पली लरिक्स वरती क्लिक करायचे पहिल्या निमेशन मध्ये जाऊन तुम्ही काय करायच इथून तुम्ही स्लाईड लेफ्ट नावाचा जो का निमेशन आहे सगळे जे आपण टोटल जेवढेही पीएनजी लावले चार तर सगळे चार पीएनजी तुम्ही स्लाईड लेफ्ट नावाचे निमेशन लावायचे आणि रेस याची एक सेकंड आपण पटापट वाढून घ्या ठीक तर पटापट तुम्ही अशा प्रकारे लावून घ्या तर बघू शकता आता मी चार जे काही हे पीएनजी होते तर यांना मी सेम ॲनिमेशन लावला आहे लेफ्ट स्लाईड लेफ्ट नावाचा आणि याची शकल वन सेकंदा पर्यंत ठेवले ठीक आहे आता इथ आपल्या सुरुवातीचे काम झालेले किती मस्त आपल झाले बघू शकता सुरुवातीच एक नंबर दिसते एकदम भारी आता जे काही पुढचे फोटो आहे तर ते तुम्ही आधी रिप्लेस करून घ्या ठीक आहे पुढचे फोटो अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करून रिप्लेस मध्ये जाऊन तुम्हाला जे पण फोटो घ्यायचे असतील सिम्पली यांच्यावरती क्लिक करून पटापट तुम्ही ते रिप्लेस करून घ्या ठीक आहे तर मी पण पटापट रिप्लेस करून घेतो तर बघू शकता मित्रांनो आता मी फोटो रिप्लेस करून घेतलेले अशा प्रकारे फोटो तुम्ही रिप्लेस करून घ्या आणि फोटो रिप्लेस केल्यानंतर आता

 आपण सुरुवातीला यायच ठीक आहे आता आपला जो काही फोटो स्टार्ट होतो आपला पाच नंबरचा ठीक आहे या ठिकाणी यायचे ठीक आहे आता स्टार्टिंगचा आपण सगळे केलेले आहे ते तुम्ही सोडून द्यायचे आता फक्त काय करायच पाच नंबरचा फोटो पासून आपल्याला सुरुवात करायचे तर तुम्ही काय करायच आधी तुम्ही पाच नंबरचा फोटोवर क्लिक करायचे सॉरी इथून आधी तुम्ही एपक्स मध्ये यायचे निमेशन मध्ये नाही एपक्स मध्ये जायच पीस मध्ये जायचे आणि इथून तुम्ही काय करायचं थोडस पुढे यायचे इथ तुम्ही इनटू म्हणजे मागे यायचे इथं इंट्रो आणि आउट्रो मध्ये यायचे ठीक आहे अशाप्रकारे इथं आल्यानंतर तुम्ही परत तुम्ही अशाप्रकारे खाली यायचे अशाप्रकारे खाली चलायचे ठीक आहे जो पण मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ इफेक्ट जस की हा पझल बॉक्स नावाचा हा व्हिडिओ इफेक्ट आहे इथून घ्यायचे आणि या फोटोला लावायचे ठीक आहे फक्त या फोटोला लावायचे पाच नंबरचा परत पुढचा एक फोटो तुम्ही सोडायचे आहे त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचे आधी सहा नंबरचा फोटो आपण लावून घेऊ आता सहा नंबरचा फोटोवरती क्लिक करायच आता सहा नंबरचा फोटो वरती क्लिक करून निमेशन मध्ये यायचे कॉमो मध्ये यायचे आणि इथून तुम्ही पॉपिंग कांडी नावाचे निमेशन लावून घ्यायचे ठीक आहे नंतर सात नंबरचा फोटोवरती क्लिक करून एपेक्स मध्ये यायचे मध्ये यायचे नीट लक्ष देऊन व्हिडिओ बघा ठीक आहे कारण की काही फोटोना आपल्याला व्हिडिओ लावायचे आणि काहीना निमेशन लावायचे म्हणून चुकून जाणार म्हणून नीट लक्ष देऊन बघा ठीक आहे 

आता व्हिडिओ मध्ये आल्यानंतर तुम्ही काय करायच इंट्रो इंट्रो आणि आउट्रो मध्ये थांबायचे ठीक आणि अशा प्रकारे खाली यायचे ठीक अशा प्रकारे खाली यायचे तर इथ खाली आल्यानंतर इथ बघू शकता इंट्रो आणि आउट्रो मध्ये फॅन बेल्ट क्रोसल नावाचा अशा प्रकारे व्हिडिओ इथून घ्यायचे या फोटोला लावायचे ठीक आहे जसे की इथ मी लावलेले सात नंबरचा फोटोला ठीक आहे नंतर पुढचा आठ नंबरचा फोटोला तुम्ही काय करायचे निमेशन मध्ये यायच कॉम्बो मध्ये येऊन तुम्ही पॉपिंग कांडी नावाच निमेशन लावायचे परत पुढच्या फोटोवर वरती यायचे आपलं नऊ नंबरचा ठीक आहे आणि नंतर परत तुम्ही आता ईपीस मध्ये जाऊन पपीस मध्ये यायचे आणि इथं आल्यानंतर तुम्ही काय करायचे इथं तुम्हाला एक मोशन नावाच ऑप्शन दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे आणि इथं आल्यानंतर थोडस खाली यायचे ठीक अशा प्रकारे खाली यायचे ठीक आहे खाली आल्यानंतर इथ बघू शकता श्रेडर टूर नावाचा एक हा व्हिडिओ पक इथून घ्यायचे आणि इथं ऍडजस्ट वरती एकदा क्लिक करायचे याचे जे काही स्पीड आहे तर अशा प्रकारे फुल वाढून घ्या ठीक आहे स्पीड तुम्ही फुल वाढून घ्या याकची ठीक आहे इफेक्टची आणि ओके करा ठीक आहे नंतर परत पुढच्या फोटोवरती यायची आता ॲनिमेशन मध्ये यायच कॉम्बो मध्ये यायचे इथून पॉपिंग कांडी नावाच निमेशन लावायचे परत आता पुढच्या फोटोवरती येऊन तुम्ही इफेक्स मध्ये यायचे आणि व्हिडिओ इफेक्स मध्ये यायचे ठीक आहे 

आणि नंतर परत हे ऑप्शन स्क्रॉल करून स्प्लिट नावाचा ऑप्शन मध्ये यायचे आणि इथ तुम्हाला पॉपिंग कॉलेज नावाचा ॲनिमेशन म्हणजे सॉरी व्हिडिओ इफेक्ट दिसेल तर तुम्ही हा लावायचे 11 नंबरचा फोटोला ओके करायचे आता याच्या पुढच्या फोटोवरती यायचे आणि याला तुम्ही ॲनिमेशन मध्ये जायचंय कॉम्बो मधून तुम्ही पॉपिंग कांडी नावाच ॲनिमेशन लावायच ठीक आहे अशाप्रकारे तुम्ही एक फोटोला व्हिडिओ पे लावल्यानंतर एक फोटोला तुम्ही ॲनिमेशन मधून पॉपिंग कॅडी नावाचे ॲनिमेशन लावायचे ठीक आहे आता जे जे फोटोना आपण पॉपिंग कॅडली ॲनिमेशन लावले तर त्यांचा आता खाली आपल्याला एक बॉडी इफेक्ट ऍड करायचे ठीक आहे म्हणून तुम्ही काय करायच आता सात नंबरचा फोटोवर सॉरी आधी सहा नंबरचा फोटोवरती यायचे ठीक आहे सहा नंबरचा आपला फोटो आहे तर या सहा नंबरचा फोटोच्या सुरुवातीला यायचे हे बाजूच्या अ‍ॅरो वरती क्लिक करायचे इफेक्ट्स मध्ये यायचं बॉडी इफेक्ट मध्ये यायचे आणि तुम्ही ग्लोइंग लाई्स मध्ये जायचंय ठीक आहे इथे गेल्यानंतर तुम्ही परत खाली यायचं इथून तुम्ही बटरफ्लाईंग विंग्स नावाचा ॲनिमेशन सॉरी बॉडी इफेक्ट लावून घ्या आणि याची रेज तुम्ही या फोटो एवढे कमी करून घ्या ठीक आहे आता तुम्ही काय करायच याला डुप्लकेट करून घ्यायचे एक इफेक्ट आणि फक्त अशा प्रकारे पुढचा फोटोला ओढून घ्यायचे पुढचा एक फोटो सोडायचे आपला सात नंबरचा आता डायरेक्ट आठ नंबरचा फोटोला ओढून घ्यायचे ठीक आहे 

आणि याच्यास एवढे या फोटो एवढे डजस्ट करून घ्या ठीक आहे परत डुप्लकेट करायच परत एक फोटो सोडून पुढचा फोटोवरती यायचे म्हणजेच 10 नंबरचा ठीक आहे आणि याची रेस पण बरोबर या फोटो एवढे करून घ्या ऍडजस्ट आणि त्यानंतर परत इकडे डुप्लकेट लेयर करायचे शेवटीच्या फोटोवरती घ्यायचे आणि याची रेस तुम्ही वाढून घ्यायचे ठीक आहे अशाप्रकारे तुम्ही बरोबर ऍडजस्टमेंट करून हे रेस लावून घ्या त्यानंतर बघू शकता किती मस्त आता आपले व्हिडिओ बनवून रेडी झालेले आता तुम्ही पाच नंबरचा फोटोचा एकदम सुरुवातीला यायचे परत आता ओले मध्ये यायचे ऍड ओले मध्ये यायचे जी फाईल मधून इथून हे जे काही इमोजीची पीएनजी दिलेली आहे मी तुम्हाला तर हे एक इमोजीची पीएनजी ऍड करायची आहे आणि पीएनजीला अशा प्रकारे आधी शेवटीपर्यंत ओढून घ्या आणि वरती तुम्हाला जे आपण कोपऱ्याला जिथेही तुम्हाला लावायच असेल तिथे तुम्ही लावून घ्या ठीक आहे जसे की इथून आता मी लावलेले आहे. त्यानंतर बघू शकता 

ALL MATERIAL ZIP

आता आपले एवढं आपलं काम झालेले आपल व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेल आहे आणि त्यानंतर जर तुम्हाला स्टार्टिंगला काही व्हिडिओ पीस वगैरे लावायचे असतील तर तुम्ही इथे लावू शकता जसे की आता मी एकदम स्टार्टिंगला आलोस मध्ये गेलो व्हिडिओस मध्ये गेलो आता इथून इंट्रो आणि आउट्रो मधून तुम्ही सुपर लार्ज स्पोर्ट नावाचा निमेशन घ्यायचे ठीक आहे सॉरी व्हिडिओ घ्यायचे हा लावून घ्या ठीक आहे आणि याची जी काही ऍडजस्ट मध्ये स्पीडची रेष लाई पण थोडस 30 पर्यंत कमी करून घ्या ठीक आहे जेणेकरून बराबर दिसेल आपल्याला त्यानंतर बघू शकता आता आपल पूर्णपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेले सिम्पली क्वालिटीच्या आयकॉनवरती क्लिक करून क्वालिटी तुम्ही सिलेक्ट करायचे अशा प्रकारे आणि नंतर तुम्ही एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर तुमच्याकडे कॅपकडे प्रोड नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरच्या बागेचे व्हिडिओ बघत रा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा. 

GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post