Insta Reel कस तुला Video Call करू Song Trending Capcut Video Editing


Insta Reel कस तुला Video Call करू Song Trending Capcut Video Editing 

मित्रांनो, आता सगळ्यात पहिले हा व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी कॅपकट प्रो ओपन करायचे, व्हीपीएन वगैरे तुम्ही कनेक्ट करून घ्यायचे. न्यू व्हिडिओ वरती क्लिक करून फोटोमध्ये येऊन तुम्ही आधी तुमचा कोणताही एक फोटो घेऊन घ्यायचे. हा व्हिडिओ खास करून मुलांसाठी आणि मुलींसाठी पण आहे. म्हणून तुम्ही जर मुलगा असाल तर तुम्ही हा व्हिडिओ बनवू शकता, ट्रेंडिंग रीले मित्रांनो. गाणं तुम्ही आता ऐकला असेल, ट्रेंडिंगला आहे म्हणून हे गाणं घेतलेले आहे मित्रांनो, ठीक आहे. आता आता काय करायचं इथून हा पुढे लोगो व्हिडिओ आहे, तर इथून याला डिलीट करून टाकायचे, फोटोच्या लेयरला 30 सेकंदापर्यंत ओढून घ्यायचे, परत.

परत व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचे आहे, इथे ओवरले मध्ये यायचे, ॲड ओवरले मध्ये यायचे आपल्या व्हिडिओ आणि.आणि तर जो बिट मॅप ऑडिओ व्हिडिओ आहे तर इथून याला घेऊन घ्यायचे ऍड करून घ्यायचे ठीक आहे जसे की इथून बघू शकता इथून मी ऍड केलेले आता.

आता काय करायचं, आता या व्हिडिओमध्ये ज्या आपण ठिकाणी बीट आहेत, बीट वन, बीट टू त्याप्रमाणे तुम्ही तुमचा फोटो स्प्लिट करायचा. आता इथे बीट टू इथे चेंज होतोय, इथे थांबायचे. व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करायचे.

 अशाप्रकारे मित्रांनो पटापट तुम्ही काय करायचे बीट बीट प्रमाण तुम्ही तुमचा हा फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे, जसं की इथून मी करतोय. सेम तशा प्रकारे तुम्ही करायचं आहे. ठीक आहे, इथं जसं बीट बदलतोय, जसे पाच आहे, सहा वरती आला तर लगेच इथं स्प्लिट करायचं आहे. सात वरती आला तर लगेच स्प्लिट करायचं आहे. अशा प्रकारे पटापट तुम्ही स्प्लिट करून घ्या. तर मी पटापट स्प्लिट करून घेतो, मग मी तुम्हाला बाकीचे प्रोसेस सांगतो.

तर इथे बघू शकता इथून आता मी बीट प्रमाणे शेवटपर्यंत सगळे फोटो स्प्लिट केलेले आहेत. नंतर आता या बीट मार्कच्या व्हिडिओच्या शेवटी येऊन आपला वरचा फोटोवरती क्लिक करून इथून डिलीट करून टाकायचे, इथून फोटोला पुढचा एक्स्ट्रा पार्टला डिलीट करून टाकायचे.

नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करून खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथून तुम्ही एक्सट्रॅक्ट ऑडिओ या नावावरती क्लिक करून या ऑडिओवरचा ऑडिओ म्हणजे या व्हिडिओवरचा ऑडिओ खाली घेऊन घ्यायचे. नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओला इथून डिलीट करून टाकायचे. नंतर अशा प्रकारे दोन बोट ठेवून लेयर झूम करायचे आणि एक एक फोटो वरती क्लिक करून रिप्लेस मध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचे वेगवेगळे फोटो रिप्लेस.

रिप्लेस करून घ्यायचे जसं की इथून आता बघू शकता अशा प्रकारे तुम्ही पटापट सगळे फोटो रिप्लेस करून घ्या. तर मी काय करतो पटापट सगळे फोटो रिप्लेस करून घेतो, मग मी तुम्हाला बाकीची प्रोसेस समजून सांगतो. मित्रांनो, इथून बघू शकता सगळे फोटो मी इथून रिप्लेस केलेले. अशा प्रकारे फोटो रिप्लेस करून घ्या. आता आपल्याला काय करायचंय, आधी आपण व्हिडिओ इफेक्ट लावून घेऊ, नंतर आपण ॲनिमेशन वगैरे लावू. ठीक आहे? तर काय करायचं इथे एकदम स्टार्टिंगला यायचं. इफेक्टमध्ये यायचं व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं इथे वरती सर्च करायचं शेक आणि...

अशा प्रकारे तुम्ही वरती शेक सर्च करायचे आणि काही व्हिडिओ इफेक्ट इथे घ्यायचे आहे आणि याची जी काही लेयर आहे मित्रांनो, तर हिला शेवटीपर्यंत ओढायचे डायरेक्ट. ठीक आहे अशा प्रकारे ते शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे. ॲडजस्ट मध्ये यायचे आणि याचे जी काही स्पीडची रेष आहे, तर हिला इथून 35 पर्यंत करायची आणि याची इंटेंसिटी तुम्ही

10 वरती ठेवायचे, ठीक आहे अशा प्रकारे. ठीक आहे 10 वरती किंवा थोडी कमी घेतली तरी चालेल आणि नंतर परत तुम्ही इथे स्टार्टिंगला यायचे व्हिडिओच्या. आता मी तुम्हाला जे फोटो सांगतोय त्या फोटोचा नंबर वरती यायचे. आता जिथे 32 नंबरचा फोटो असेल तिथे यायचे तुम्ही. आता एक दोन तीन मोजून घ्यायचे. आता एक दोन तीन तर हा आपला 32 नंबरचा फोटो आहे, ठीक आहे. आता या 32 नंबरचा फोटोवरती आल्यानंतर इथून काय करायचे?

आता इथून या 32 नंबरच्या फोल्डरच्या स्टार्टिंगला यायचं आहे, परत तुम्ही व्हिडिओ एपेक्स मध्ये यायचे आणि जे स्पेलिंग सांगणार आहे तिथे तुम्ही सर्च करायचे, ब्लॅक.

प्लस तुम्ही अशा प्रकारे सर्च करायचं ब्लॅक प्लस म्हणून, ठीक आहे? आणि इथून बघू शकता ब्लॅक प्लस टू नावाचा हा जो आलेला आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ इफेक्ट घ्यायचा आहे आणि याची लेयर तुम्ही शेवटीपर्यंत पूर्ण ओढून घ्या. तर या इफेक्टची लेयर शेवटीपर्यंत ओढल्यानंतर काय करायचं, या 32 नंबरचा फोटोच्या सुरुवातीला यायचं. परत तुम्ही व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचं आहे आणि परत तुम्ही इथे एक व्हिडिओ इफेक्ट सर्च करायचं, गुड.

राईस अशा प्रकारे तुम्ही सर्च करायचे आहे, गुड राईस नावाचं. आणि इथं बघू शकता एक नंबरला आलेलं आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ इथेच घ्यायच्या आधी ठीक आहे. आणि ओके करून घ्यायचे आणि याची लेयर पण तुम्ही शेवटपर्यंत ओढून घ्यायची. बघू शकता किती छान प्रकारे दिसतोय ठीक आहे.

आणि जर तुम्हाला गॉड राईज नावाचा व्हिडिओ इफेक्ट स्टार्टिंग पासून म्हणजे सुरुवातीपासून लावायचा असेल तर तुम्ही लावू शकता, ठीक आहे. आणि आता काय करायचं, आता जो आपला पुढचा आता 32 नंबरचा फोटो आहे, हा वाला, आता त्याच्या पुढचा 33 नंबरचा फोटोवरती यायचे. परत तुम्ही व्हिडिओ इफेक्ट मध्ये यायचे आणि वरती तुम्ही सर्च करायचे मेटोरोइड अशा प्रकारे तुम्ही.सर्च करायचं, ठीक आहे?

आणि इथं बघू शकता एक नंबरला आलेले आहे. तर तुम्ही हा घ्यायचा आहे व्हिडिओ पेज इथून डाउनलोड करायच्या आधी. तर इथून अशा प्रकारे तुम्ही काय करायचं हा व्हिडिओ पेज घ्यायचा याला तुम्ही 33 नंबर आणि 34 नंबर हे दोन फोटोंना लावून घ्यायचे बघू शकता अशा प्रकारे, ठीक आहे.

नंतर आता परत स्टार्टिंगला यायचं, आता आपल्याला ॲनिमेशन लावायचं, ठीक आहे. आता सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचं, पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आणि व्हिडिओ लास्टपर्यंत नीट लक्ष देऊन बघायचं, ठीक आहे. मी पटापट हे ॲनिमेशन सांगणार आहे, तुम्ही ते लावायचे. आता.

आता सिम्पली पहिला जो फोटो याला ॲनिमेशन मध्ये यायचे, आता कॉम्बो मध्ये यायची. आता जास्त करून कॉम्बो मधले आपले ॲनिमेशन राहणार आहे म्हणून कॉम्बो मध्ये यायचे. ज्यावेळेस मी इन सांगेल तेव्हा इन मध्ये यायचे ठीक आहे. आता कॉम्बो मध्ये आल्यानंतर इथून तुम्ही आधी स्लीप अँड स्लाईड वन नावाचे ॲनिमेशन शोधायचे आहे. तर थोडंसं खाली यायचे आणि स्लीप अँड स्लाईड वन नावाचे ॲनिमेशन शोधायचे बघू शकता. इथे स्लीप अँड स्लाईड टू आहे आणि इथं आहे स्लीप अँड स्लाईड वन, ठीक आहे.

ठीक आहे, नंतर पुढच्या फोटोला तुम्ही ॲनिमेशन मध्ये येऊन परत तुम्ही काय करायचं स्लिप अँड स्लाइड टू नावाचे ॲनिमेशन लावायचे, ठीक आहे? दोन फोटोंना लावले गेले. आता जो काही तिसरा फोटो आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक होत नसेल तर लेयर थोडं झूम करून घ्या. नंतर तिसऱ्या फोटोवर क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचे आणि याला इथून डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचे ॲनिमेशन लावायचे, तीन नंबरच्या फोटोला ठीक आहे? इथून थोडंसं खाली वगैरे घ्यायचं आणि

आणि इथून तुम्ही शोधायचं थोडंसं खाली. ठीक आहे? तर इथून बघू शकता, डिस्टॉर्ट लेफ्ट पहिल्या नंबरमध्ये सुरुवातीच्या लाईनमध्ये होता तर लावून घ्यायचं चौथ्या नंबरला. फोटोला तुम्ही काय करायचं, चौथ्या नंबरच्या फोटोला तुम्ही डिस्टॉर्ट राईट नावाचं ॲनिमेशन लावायचं आहे. इथं थोडंसं इथं कुठं खाली असेल इथं बघायचं, शोधायचं थोडं. ठीक आहे? डिस्टॉर्ट राईट नावाचा.

सापडत नसेल तर त्याची स्पेलिंग काय करायची तर तुम्ही वरती सर्च करायची, ठीक आहे? जर जास्त लेट होत असेल सापडायला तर तुम्ही डायरेक्ट स्पेलिंग जरी सर्च केले बघू शकता हे वाले डिस्टर्ब राईट हा तुम्ही घ्यायचा ठीक आहे.

आणि आता काय करायचं? आता जो पुढचा पाचवा आणि सहावा नंबरचा फोटो आहे, याला तुम्ही पेंडुलम वन आणि पेंडुलम टू नावाचा ॲनिमेशन लावायचे, ठीक आहे? हे.

इथं थोडसं खाली यायचं याच्यातून तुम्ही स्वतःचे पेंडुलम वन नावाचं याला फोटोला ॲनिमेशन लावायचे आणि पुढच्या बोर्डला तुम्ही पेंडुलम टू नावाचं ॲनिमेशन लावायचं. ठीक आहे अशा प्रकारे. ठीक आहे, हे पाच आणि सहा नंबरच्या फोटोला हे दोन ॲनिमेशन लावायचे. नंतर पुढच्या सात नंबरच्या फोटोवरती येऊन परत याला तुम्ही बाऊंसिरस नावाचं ॲनिमेशन लावायचे. आठ नंबरच्या फोटोवरती क्लिक करून आणि स्लीप पॅड स्लाईड वन नावाचं परत तुम्ही इथून ॲनिमेशन लावायचे. ठीक आहे स्लीप अँड स्लाईड वन नावाचा इथं.

इथं खाली यायचं आणि इथं बघू शकता इथं आपला स्लीप अँड स्लाईड वन नावाचं ॲनिमेशन लावलंय. परत पुढच्या बोर्डला तुम्ही काय करायचं स्लीप अँड स्लाईड टू नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचं परत तुम्ही. ठीक आहे इथून. खाली ह्या चार स्लिप अँड स्लाईड टू नाऊ च्या ॲनिमेशन लावून घ्यायचे.आणि आता परत तुम्ही पुढचा 10 नंबरचा फोटो इथे क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचे ॲनिमेशन लावायचे.

परत पुढच्या फोटोला तुम्ही काय करायचं आहे, आपला 11 नंबरचा तर याला तुम्ही डिस्टॉर्ट राईट नावाचं ॲनिमेशन लावायचं आहे. इथं खाली होता तर बघू शकता हा लावून घ्यायचे. परत पुढच्या फोटोवर क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचं आहे आणि या 12 नंबरचा फोटोला पेंडुलम वन नावाचं ॲनिमेशन लावायचं आणि पुढच्या फोटोला पेंडुलम टू नावाचं ॲनिमेशन लावायचं. अशाप्रकारे वन आणि पुढच्या फोटोला तुम्ही पेंडुलम टू नावाचं ॲनिमेशन लावायचे, ठीक आहे.

आता परत पुढच्या फोल्डरवरती क्लिक करायचं आहे आपल्याला, 14 नंबरच्या याला इथून डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन लावायचं आहे. परत पुढचा 15 नंबरचा फोल्डर तुम्ही.

डिस्ट्रॉयड राईट नावाचे ॲनिमेशन लावायचे, परत इथे खाली यायचे आणि डिस्ट्रॉयड राईट नावाचे ॲनिमेशन लावायचे, परत पुढच्या फोटोवरती यायचे 16 नंबरच्या आणि इथून याला काय करायचे पेन राईट नावाचे ॲनिमेशन लावायचे, पेन राईट. तर.तरी तो थोडंसं बघू शकता इथे पेन लिफ्ट आहे. आपल्याला पेन राईट नावाचा बघू शकता, हा पाहिजे. हा लावून घ्यायचा आणि परत ओके करून पुढचा 17 नंबरचा फोटोला तुम्ही इथून ॲनिमेशन मध्ये यायचे आणि.

आणि इथून काय करायचं 17 नंबरच्या फोटोपासून तर 22 नंबरच्या फोटोपर्यंत म्हणजे 6, 17, 18, 19, 20, 21 आणि 22 ठीक आहे. आता हे 22 नंबरच्या फोटोपर्यंत तुम्हाला एकच ॲनिमेशन लावायचं आहे, इथून ॲनिमेशन मध्ये यायचं आहे आणि फक्त इथून पॉपिंग कॅन्डी नावाचं ॲनिमेशन लावायचं हा ठीक आहे. 22 नंबरच्या फोटोपर्यंत ठीक आहे हा 18 नंबरचा, हा 19.20,21, 22.

अशाप्रकारे तुम्ही 22 नंबरच्या फोटोपर्यंत हा तुम्ही पॉपिंग कॅन्डी नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचं आहे, ठीक आहे? आता काय करायचं? आता आपल्याला पुढचा 23 नंबरचा फोटोवरती यायचं. हा 23 नंबरचा आहे तर इथून थोडं झूम करून घ्यायचं. ॲनिमेशन मध्ये यायचं आणि 23 नंबरच्या फोटोला इथून तुम्ही पॅन लेफ्ट नावाचं ॲनिमेशन लावायचं. बघू शकता हा वाला, ठीक आहे? परत पुढच्या 24 नंबरच्या फोटोला तुम्ही तर आता या फोटोला तुम्ही काय करायचं? इथून थोडंसं खाली यायचं आणि इथून थोडंसं खाली आल्यानंतर इथे तुम्हाला एक ॲनिमेशन शोधायचं आहे.

अ वेव ऑफस्कोपेशन अशाप्रकारे हा नाव आहे बघू शकता, तर इथून तुम्ही लावून घ्यायचं या फोटोला. परत पुढचा फोटो फोटोवरती यायचं 25 नंबरच्या ॲनिमेशनमध्ये यायचं बाऊंसरस नावाचं ॲनिमेशन इथून लावून घ्यायचं ठीक आहे. आणि परत पुढच्या फोटोला म्हणजेच आता हा आपला 25 नंबरचा फोटो आहे. 26, 27 आणि 28 नंबरच्या फोटोपर्यंत मित्रांनो तुम्ही बाऊंसरस नावाचं ॲनिमेशन लावायचं कंटिन्यू. आता हा आता हा 25 नंबर चा पुढे आहे. आता पुढचा 26.27.

आणि पुढचा 28 तर हे चार फोटोंना तुम्ही बाऊंसरच नाव ॲनिमेशन नेहमीच लावून घ्यायचे. ठीक आहे अशाप्रकारे आणि परत पुढचा 29 नंबरचा फोटोला तुम्ही इथून झूम इन नावाचे ॲनिमेशन लावायचे. परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचं आहे आणि इथून तुम्ही झूम टू नावाचे ॲनिमेशन लावायचे. तर थोडंसं खाली शोधायचं आहे, तर बघू शकता या ठिकाणी झूम टू आहे लावून घ्यायचं आहे.

परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचे आणि इथून तुम्ही बेंड झूम नावाचे ॲनिमेशन लावायचे. आणि आता जो पुढचा फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचे आणि इन मध्ये यायचे आणि मी तुम्हाला स्पेलिंग सांगणार आहे ते तुम्ही सर्च करायचे. आता सडन अशाप्रकारे इम्पॅक्ट ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सडन इम्पॅक्ट सर्च करायचे आणि इथे एक नंबरला आलेले बघू शकता तुम्ही इन मधून ॲनिमेशन घेऊन घ्यायचे याची रेस खालचे फुल.

वाढवून घ्यायचे, ओके करायचे आणि परत आता पुढचा जो आपला 33 नंबरचा फोटो याला इथून ॲनिमेशन मध्ये यायचे, कॉम्बो मध्ये न्यायचे आणि स्ट्रेट अँड डिस्टॉर्ट नावाचा ॲनिमेशन लावायचे. थोडंसं खाली इथं शोधायचं आहे, इथं सापडून जाईल. बघू शकता हा आला इथं सापडलाय. स्ट्रेट अँड डिस्टॉर्ट नावाचं ॲनिमेशन लावायचे 33 नंबरच्या फोटोला. आता

आता पुढचा 34 नंबरच्या फोटोला ॲनिमेशन मध्ये यायचे आणि वेव्ह अँड स्लाईड नावाचे ॲनिमेशन इथून शोधायचे, ठीक आहे? थोडसं खाली शोधायचे, खाली यायचे आणि इथून तुम्ही वेव्ह अँड स्लाईड नावाचे ॲनिमेशन शोधायचे आहे. तर बघू शकता इथून हा वेव्ह अँड स्लाईड नावाचा ॲनिमेशन लावायचा आहे, बघू शकता ठीक आहे आणि नंतर जो पुढचा फोटो आहे आपला शेवटचा, तर इथून ॲनिमेशन मध्ये यायचे आणि स्लाईड अँड वेव्ह नावाचा ॲनिमेशन लावायचा याला ठीक आहे. तर हा पण ॲनिमेशन थोडंसं खाली बघू शकता हा वाला.

 अशा प्रकारे सगळे ॲनिमेशन लावून घ्यायचे आणि ॲनिमेशन लावल्यानंतर काय करायचं परत तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं. ओवरले मध्ये यायचं, ॲड ओवरले मध्ये यायचं, आपलं जिपालचा फोल्डर सिलेक्ट करून इथे इमोजी पीएनजी दिलेली आहे मी तुम्हाला. तर इमोजी पीएनजी घेऊन घ्यायची. हिला इथून लास्ट पर्यंत ओढून घ्यायची आणि थोडंसं रोटेट वगैरे करून इथे वरती कुठेही कोपऱ्याला तुम्हाला जिथे आवडेल तिथं लावून घ्यायचे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे.

आता त्यानंतर आता जो आपला व्हिडिओ आहे तर तो बनवून रेडी झालेला आहे. सिम्पली इथून क्वालिटी वरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची, खालचे जे आहे ते तुम्ही वाढवून घ्यायचे फुल आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून सेव्ह टू डिव्हाइस या नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हा जर तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा बघा विडिओ .

ALL MATERIAL ZIP

GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post