बैरण Bairn Song Capcut Video Editing | Insta Trending Bairn बैरण Reel Edit
हा व्हिडिओ मुलं-मुली सगळ्यांसाठी आहे. पण मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल, तेव्हाच तुम्हाला सगळं काही समजेल. कारण की इथे तुम्हाला इमेज पण जनरेट करायचं आहे. तर इमेज कशा प्रकारे जनरेट करायचा, कशा प्रकारे बनवायचं सगळं मी डिटेल मध्ये सांगितले, समजून व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला तेव्हाच तुम्हाला समजेल, ठीक आहे.
सगळ्यात पहिले मित्रांनो तुम्हाला इमेज बनवावे लागेल. आता इमेज बनवण्यासाठी तुम्ही चॅट जीपीटी चा वापर करायचा आहे, जेमिनीचा पण करू शकता, पण चॅट जीपीटी वरती चांगला बनतो इमेज, ठीक आहे.
जो मैंने प्रॉम्प्ट दिया है, वो।
तो तो तुम्ही टाकायचा. आता तुम्हाला प्रोम कुठे भेटेल? तर तो प्रोम तुम्हाला आपल्या जो.
जो telegram चॅनल आहे हा वाला बघू शकता जीके क्रिएशन इन मराठी इथं तुम्हाला भेटून जाईल. जर तुमच्याकडे telegram ॲप नसेल तर तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोर वरून. तिथून तुम्ही लॉगिन वगैरे करून काय करायचंय डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला telegram चॅनल लिंक भेटून जाईल आपल्या.
आपल्या टेलीग्राम चॅनल जॉईन करायचाय आणि जर तुम्ही टेलिग्राम वरती हे नाव जर सर्च केले जिक क्रिएशन इन मराठी, तर तुम्हाला तिथे चॅनल दिसून जाईल. आणि नाहीतर तुम्हाला एक फ्रॉम भेटून जाईल, तर तो प्रोम तुम्ही कॉपी करायचाय. कॉपी केल्यानंतर काय करायचं पुढे आपले जे चॅट जीपीटी ॲप आहे, ह्याला ओपन करायचे किंवा साईटवरती जायचे चॅट जीपीटी वरती, ठीक आहे? आणि अशाप्रकारे तुम्हाला हा प्रोम दिसेल बघू शकता हा वाला ठीक आहे? तर हा प्रोम तुम्हाला कॉपी करून तुम्हाला इथे पेस्ट करावा लागेल. आता सिम्पल मी तुम्हाला एक एक्झाम्पल साठी एक फोटो घेऊन दाखवतो इथे तुम्ही प्लस.
बटनवरती क्लिक करून काय करायचे आणि फोटोमध्ये जाऊन तुम्ही एक तुमचा फोटो घेऊन घ्यायचाय. तर मी एक फोटो घेऊन घेतो. तर बघू शकता इथून मी आता हा फोटो घेतलेला आहे आणि इथून मी हा प्रॉम्ट इथे मी पेस्ट केलेला आहे आणि सिम्पली सेंड करून द्यायचे. सेंड केल्यानंतर चॅट जीपीटी काय करेल ऑटोमॅटिक इन्हास करेल म्हणजे ॲनॅलिसिस करेल फोटोला आणि इथं तुम्हाला लास्टला तो फोटो बनवून देईल. तर थोडा वेळ वाट बघायची, नंतर तुम्हाला इथं बघू शकता क्रिएट इमेज आलेले आहे, थोडा वेळ थांबायचं. मी थांबतो थोडा वेळ फास्ट व्हिडिओ करून घेतो.
तर मित्रांनो बघू शकता मी हा फोटो इथे पाठवला होता आणि बघू शकता किती छान प्रकारे फोटो बनवून दिलेले आहे. अशा प्रकारे तुम्ही सहा ते सात फोटो तुम्ही बनवून घ्यायचे. एक एक फोटो घ्यायचे, फ्रॉम टाकायचे आणि अशा प्रकारे बनवून घ्यायचे. फोटो वरती क्लिक करून वरती सेव्ह नाव दिसेल तर सेव्ह वरती क्लिक करून किंवा या तीन डॉट वरती क्लिक करून इथून तुम्हाला सेव्ह नाव दिसेल. इथे दिसत नसेल पण इथे फोटो वरती क्लिक करून सेव्ह वरती क्लिक करून तुम्ही तुमचा फोटो सेव्ह करून घ्यायचे आणि ते.
आणि त्यानंतर बघतो आपल्याला गॅप कडचं आता हे.
अच्छा, आता गरज आहे ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं, कॅपकट वरती यायचं, ठीक आहे? आता कॅपकट वरती आल्यानंतर न्यू व्हिडिओ वरती क्लिक करायचं आहे. आता न्यू व्हिडिओ वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आधी हे मी बनवलेले इमेज घेतलेले, आता मी आधीच बनवून ठेवलेले ठीक आहे. अशा प्रकारे सोप्या साध्या इमेज तुम्ही बनवून घ्यायचे आधी, नंतर.
नंतर एचडी वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचे. एक फोटो आधी ऍड करायचा आहे. ठीक आहे. कोणताही एक फोटो ऍड करायचा आहे तर लोगो व्हिडिओ डिलीट करून टाकायचे. फोटोच्या लेयरला अशा प्रकारे 20 ते 30 सेकंदापर्यंत ओढून घ्यायचे. व्हिडिओचा परत स्टार्टिंगला यायचं. ओवरले मध्ये यायचे, ऍड ओवरले मध्ये यायचे, व्हिडिओज मध्ये यायचे आणि तुम्हाला एक ब्लॅक स्क्रीनचा ऑडिओ आणि बिटमार्क व्हिडिओ भेटून जाईल. तर तुम्ही काय करायचं हा व्हिडिओ तुम्ही घ्यायचा आहे. इथे एचडी वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचे. आधी काय करायचं हे बीट प्रमाण तुम्ही तुमचा स्टार्टिंगला फोटो स्प्लिट करून घ्यायचा. आता बीट वन वरती थांबायचे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट.
स्प्लिट करायचे. तर आता जेवढी आपली बीट आहे, टोटल आपले पाच बीट आहेत या व्हिडिओमध्ये. तर स्टार्टिंगलाच बीट आहे तर तेवढे तुम्ही पटापट इथून स्प्लिट करून घ्यायचे. जसे की तुम्ही बघू शकता मी पटापट इथून आता मी…
स्प्लिट करून घेतलेले आहेत, ठीक आहे? पुढे काय बीट? फक्त पाचच बीट, ठीक आहे? नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करून खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचं आहे आणि इथे तुम्हाला एक्सट्रा आयडिओ नाव दिसेल याच्यावरती क्लिक करून या गाण्यावर या व्हिडिओवरचा आयडिओ इथे तुम्ही खाली घेऊन घ्यायचा आहे आणि ओवरले वरती क्लिक करून हा ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ इथून डिलीट करून टाकायचा आहे. ठीक आहे, हा इथे आयडिओ आलेला आहे. आता सिम्पल काय करायचे? लेयर थोडी झूम करायची. आता हे जे काही स्टार्टिंगचे आपले छोटे छोटे फोटो आहेत पाच तर.
तर ते वेगवेगळे फोटो तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे. समजा इथे तुम्ही ह्या पहिल्या फोटोवरती क्लिक केलेलं आहे.
क्लिक करायचे, रिप्लेस मध्ये यायचे, फोटो मध्ये यायचे आणि तिथून तुम्हाला जो तुमचा वेगळा फोटो लावायचा असेल तर तो फोटो घेऊन अशा प्रकारे रिप्लेस करायचे. तर तुम्ही काय करायचं पटापट फोटो रिप्लेस करून घ्या, तर मी काय करतो पटापट हे फोटो रिप्लेस करून घेतो. तर बघू शकता पटापट इथून मी आता हे स्टार्टिंगचे चार फोटो रिप्लेस केलेले आणि पाचवा आणि सहावा फोटो तोच राहू द्यायचा आहे कारण की इथं आपल्याला पुढे तुम्हाला समजून जाईल जाईल का, म्हणून मी सांगतोय ठीक आहे. आता काय करायचं आता एवढं झालेलं स्टार्टिंगच काम आता पुढे हा एक फोटो आहे मित्रांनो, ठीक आहे हा आपला शेवटचा मोती लेयर वाला, याच्यावरती.
याच्यावरती क्लिक करून काय करायचं इथून ह्याला आधी डुप्लिकेट करून घ्यायचे. एक फोटो पुढचा डुप्लिकेट झाला आहे तर याच्यावरती क्लिक करून ओवरले मध्ये यायचं आणि ओवरले वरती क्लिक करून अशा प्रकारे हा फोटो खाली घेऊन इथे या फोटोचा स्टार्टिंग पर्यंत ओढून घ्यायचं, ठीक आहे? अशा पद्धतीने याच फोटोचा स्टार्टिंग पर्यंत ओढायचा, ठीक आहे? बघू शकता अशा प्रकारे. मी बघू शकता इथपर्यंत ओढून घेतलेले आहे. आता खालच्या फोटोवरती क्लिक करायचं ओवरले मधल्या, नंतर खाली ऑप्शन स्क्रोल करून इथून तुम्ही रिमूव बिग वरती क्लिक करायचे. ऑटो रिमूव वरती क्लिक करून ऑटोमॅटिक याचे बॅकग्राऊंड रिमूव.
रिमूव होऊन जाईल, स्टॉक मध्ये यायचं आणि इथून तुम्हाला जी स्टॉक आवडेल ती स्टॉक तुम्ही घेऊ शकता. हा तुम्ही अशा प्रकारे हे पण घेऊ शकता किंवा ही वाली पण घेऊ शकता. तरी मी हे वाली ठेवतो ठीक आहे आणि इथून मी थोडी याची साईज.
जी, सैज वगैरह कम ही हैं।
का में करुण पुर।
घेतो तर तुम्ही तुमच्या इच्छेने, तुम्हाला जसा पाहिजे तुमच्या फोटोला तसं तुम्ही करून घ्यायचे. ठीक आहे? आता एवढं काम झालेलं आहे, ओके करून घ्यायचे आणि परत तुम्ही आता हा फोटो जो आहे मोठी लेयरवाला म्हणजे सहा नंबरचा फोटो आहे आपल्या स्टार्टिंगला. तर याचा स्टार्टिंगला यायचंय, ओव्हरलेमध्ये ॲड ओव्हरलेमध्ये यायचं अशा प्रकारे, ठीक आहे? आणि इथून
आणि तर तुम्ही व्हिडिओज मध्ये यायच्या आणि तर तुम्हाला हा ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ दिसेल बघू शकता अशाप्रकारे. ब्लॅक अँड व्हाईट मी व्हिडिओ बनवून दिलेले आहे. हा तुम्ही व्हिडिओ घ्यायचे. जर समजा मित्रांनो तुम्हाला तुमचा फोटोचा असा व्हिडिओ क्रिएट करायचे जसं की मी इथून हे क्रिएट केलेले आहे. सेम अशा इमेजचा जर अशा प्रकारे व्हिडिओ बनवायचा असेल जसे की आता वेगवेगळे इमेजेस वरती लोक व्हिडिओ तयार करत आहे, मागे बॅकग्राऊंड लावताहे. तुम्हाला जर वेगवेगळे फोटो वरती व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही तेही करू शकता. कशाप्रकारे? मी आता तुम्हाला दाखवतो.
तर सिम्पली बाहेर येतो मी आता इथून मी माझ्याकडून.
माझ्या प्रोजेक्ट मधून आणि हे जे काही प्रोजेक्ट आहे इथून मी आता पुढे जातो आणि इथून बघू शकता आता इथे मी हे फोटो जे आहेत तर ते एकदम छोटे छोटे साईजने.
साईज लेयर मध्ये इथे लावलेलं आहे आणि टोटल मी 15 सेकंदाचा व्हिडिओ केलेला आहे. अजून छोटा केलं तर अजून फास्ट व्हिडिओ होऊन जाईल. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही एक एक फोटो घेऊ शकता आणि छोटे छोटे जे लेयर आहे त्या साईजमध्ये लावायचे अशा प्रकारे आणि अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ बनून रेडी होऊन जाईल फक्त सेव्ह करून एक्सपोर्ट करून घ्यायचा आणि त्या व्हिडिओमध्ये बॅकग्राउंडला लावून घ्यायचे. सिम्पल गोष्ट आहे मित्रांनो, काही जास्त अवघड नाही. ठीक आहे आणि आता काय करायचं? आता इथे आपण ओवरले मध्ये जरा हा व्हिडिओ घेतलेला आहे याच्यावरती क्लिक करायचं आणि आता या व्हिडिओ वरती क्लिक केल्यानंतर खाली ऑप्शन.
नंतर खाली ऑप्शन्स स्क्रोल करून पुढे यायचे आणि मास्क मध्ये जायचे आणि इथून तुम्ही मिरर नावाचं जे ऑप्शन आहे.
हे ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं. अशाप्रकारे होऊन जाईल मिरर. आता काय करायचं आधी दोन बोट ठेवून ठेवायचे. आता मध्यभागी हे बोट ठेवायचं आहे आणि वरच्या बाजूला एक बोट ठेवायचं आणि अशाप्रकारे झूम आऊट मध्ये छोटं करायचं. ठीक आहे अशा प्रकारे झूम आऊट करायचं. ठीक आहे पूर्ण झूम आऊट करून घ्यायचं. ठीक आहे इथे ऍडजस्ट मध्ये पण तुम्ही करू शकता पण ते थोडं तुम्हाला आवड असेल एक गोष्ट तुम्हाला बघावं लागतील. ठीक आहे तर ते हे जास्त सोपं आहे त्यापेक्षा. तर इथून थोडा अशा पूर्ण हे झूम आऊट करून घ्यायचं आहे आणि आता या व्हिडिओचा इथे स्टार्टिंगला यायचं आहे. ठीक आहे या व्हिडिओचा.
ठीक आहे, या व्हिडिओच्या स्टार्टिंगला आल्यानंतर इथे तुम्हाला की फ्रेमच एक ऑप्शन दिसत, याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर याच्यावरती क्लिक करा आणि इथे स्टार्टिंगला एक की फ्रेम लागून जाईल, ठीक आहे? नंतर याच व्हिडिओच्या एंडिंगला यायचं इथे ह्या ठिकाणी. आणि इथे एंडिंगला आल्यानंतर काय करायचं इथे? इथे पुट.
इथे तुम्हाला थोडंसं इथे मागे यायचं जिथे हे की फ्रेमच ऑप्शन इनेबल होईल, तिथे यायचे आणि इथे तुम्ही फक्त काय करायचं की फ्रेम लावून द्यायचे आणि मार्क्स मध्ये यायचे आणि त्या की फ्रेम वरती थांबायचे आणि आता या व्हिडिओला झूम करायचं अशा प्रकारे ते आपण मिनिमाइज मध्ये छोटं केलं होतं, त्याला आता अशा प्रकारे झूम करायचं जसं की इथून मी करतोय तशा प्रकारे झूम करायचं बघू शकता इथून आता मी झूम केलेले आहे. आता बघू, तर बघू शकता स्टार्टिंग पासून किती छान प्रकारे इथे ओपन होते.
होते, पण आता आपला फोटो जो आहे, तर तो मागच्या बाजूला आहे, तर तुम्ही काय करायचं खालच्या ओव्हरलेच्या फोटोवरती क्लिक करायचं आपल्या. खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे लेयर मध्ये यायचे आणि इथून मागचा जो बटन आहे, ब्रिंग टू बॉटम, सॉरी फ्रंट आहे. तर याच्यावरती क्लिक करायचं याच्यावरती.
याच्यावरती क्लिक केल्यानंतर हा जो काही फोटो आहे, तर तो वरती येऊन लागेल आणि आपला व्हिडिओ मागे जाऊन लागेल. बघू शकता किती छान प्रकारे दिसते. आणि नंतर परत तुम्ही काय करायचे आता स्टार्टिंगला यायचं. आता इथे हे चौकोन बॉक्स आहे बघू शकता, तर स्टार्टिंगचे जे काही चार चौकोन बॉक्स आहे, तर त्यांच्यावरती क्लिक करायचे एक एक याच्यावरती. ओवरले मध्ये यायचे आणि इथून तुम्ही फेड ब्लॅक फेड नावाचा इथून जो ट्रांजिशन हा वाला हा घ्यायचा आणि हा लावायचा. स्टार्टिंगच्या चार बॉक्सला तुम्ही हा तुम्ही ट्रांजिशन लावायचे ब्लॅक फेड नावाचा ठीक आहे, बघू शकता इथे आता.
बघू शकता तुम्ही आता पटापट इथून लावून निघ.
घेतलेला आहे. तर हा लास्टचा फोटो आहे, ठीक आहे.
ठीक है?
आता इथून बघू शकता या चारही बॉक्सला तुम्ही हे ब्लॅक फेड नावाचं ट्रांजिशन लावलेलं आहे. नंतर पुढे हा एक बॉक्स तर या बॉक्सला तुम्हाला काय करायचं आहे याच्यावरती क्लिक करून आणि इथून तुम्ही फ्लॅश झूम नावाचा तुम्ही ट्रांजिशन शोधायचा. सापडत नसेल तर ही स्पेलिंग इथे बघू शकता हा वाला आहे. तर हा तुम्ही घ्यायचं आहे, सापडत नसेल तर ही स्पेलिंग बघून घ्या आणि इथे वरती टाईप करा नंतर तुम्हाला तिथे दिसून जाईल. तर इथून हा ट्रांजिशन लावायचं आहे. लास्ट याचा चौकटी बॉक्सला बघू शकता अशा प्रकारे, ठीक आहे? आणि नंतर काय करायचं आता जो वरचा आपला मेन फोटो आहे इथे याच्यावरती क्लिक करून.
इथे जायचं आणि ते क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचे आणि हे जे काही सॉस नावाचे इन मध्ये ॲनिमेशन आहे, तर पहिल्या इमेजला हा लावून घ्यायचे. खालचे रेस्ट तुम्ही जवळपास एक सेकंड पर्यंत ठेवायचे, ठीक आहे? किंवा फ्लॅश इन लावला तरी चालेल, ठीक आहे? मी सॉस लावलेले आहे. तर तुम्ही हा ॲनिमेशन लावायचे आणि एक सेकंड रेस्ट वाढवायची. नंतर खालचं जे ओवरले मध्ये आपण फोटो लावलाय, याला पण तुम्ही सेम हा तुम्ही ॲनिमेशन लावायचा सॉस नावाचा, ठीक आहे? आता इथं ॲनिमेशन चेंज होऊन जातं मित्रांनो, तर यासाठी काय करायचं वरती स्पेलिंग सर्च.
तुम्ही सर्च करायचं ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही, आता मी स्पेलिंग सर्च केलेले आणि इथं आलेले आहे. तर इथून अशा प्रकारे लावून खालचे रेस पण तुम्ही 0.1 म्हणजे एक सेकंदापर्यंत पूर्ण वाढवून घ्या ठीक आहे.
तर जवळपास मी वाढवून घेतलेले आहे, आता बघू कसं दिसतं व्हिडिओ.
तर बघू शकता किती छान प्रकारे व्हिडिओ दिसते. खालचा जो व्हिडिओ आहे, याला पण तुम्ही ॲनिमेशन लावू शकता तोच सेम. जर चांगला वाटेल तर राहू द्यायचं. नाहीतर तुम्ही नाही लावला तरी चालेल. ठीक आहे. आता इथे बघू शकता मी व्हिडिओला तसंच हे दोघं फोटोंना पण मी इथून सेम ॲनिमेशन लावलेलं आहे. किती छान प्रकारे दिसते. आता परत तुम्ही स्टार्टिंगला यायचं, इथं तुम्ही इफेक्ट्समध्ये यायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे आणि रेट्रोमध्ये यायचे. ठीक आहे. रेट्रोमध्ये आल्यानंतर काय करायचं तर थोडंसं खाली यायचं इथं बघू शकता 'बी डब्ल्यू नॉईज फल्स'.
पल्स हा तुम्ही व्हिडिओ इफेक्ट घ्यायचे, लावायचे आणि याची रेस्ट तुम्ही हे पाच फोटांवर ठेवायचे छोटे छोटे ठीक आहे. आता जो पुढचा मोठी लेयर वाला फोटो आहे, बघू शकता हा वाला, ठीक आहे? तर याच्या स्टार्टिंगला यायचे परत तुम्ही व्हिडिओ इफेक्ट मध्ये येऊन इथून तुम्ही वरती शेक अशा प्रकारे सर्च करायचे आणि इथे तुम्ही शेक नावाचा जो व्हिडिओ इफेक्ट आहे आपला रेगुलर.
रेगुलर तर तुम्ही हा व्हिडिओ घ्यायचा, शेक इफेक्ट घ्यायचे, सॉरी, ठीक आहे. इफेक्ट घेतल्यानंतर काय करायचं, आधी मित्रांनो काय करा, आधी हे राहिलेले इथं जो ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ आहे आपण व्हिडिओ
आपण व्हिडिओ घेतला होता, त्याच्यावरचा आयडियो आपण काढलेलं होतं. तर त्या आयडियोचा शेवटी म्हणजे इथं लास्टला याचे, वरचा मेन फोटो क्लिक करून स्प्लिट करायचे आणि जे जे आपले व्हिडिओ एफिक्स वगैरे बाकी असतील अ तर ओवरलेमध्ये पण फोटो आहे तर स्प्लिट करून घ्या, ठीक आहे. सगळं तुम्ही अशा प्रकारे पटापट स्प्लिट करून घ्या, ठीक आहे. नंतर हा जो व्हिडिओ एफिक्स आपण घेतलेला आहे शेत नावाचा हा तुम्ही याच्यावरती क्लिक करायचे इथे लास्ट पर्यंत वाढून घ्यायचे. ऑब्जेक्ट्स मध्ये याचे ऑल व्हिडिओज करून घ्यायचे आणि परत तुम्ही ऍडजस्ट मध्ये याचे याची इंटेंसिटी तुम्ही सहा वरती ठेवा.
ठेवायचे, ठीक आहे. सातच्या सात वरती ठेवायचे, बघू शकता किती छान प्रकारे दिसते आता. परत तुम्ही स्टार्टिंगला यायचे आणि परत तुम्ही इथं ओवरलेमध्ये यायचे.
ॲडव्हल मध्ये याचे फोटोमध्ये येऊन इथं मी तुम्हाला बहिरन नावाचं एक पीएनजी दिलेले आहे. तर हे पीएनजी घेऊन घ्यायचे ठीक आहे. आता पीएनजी ला इथून थोडंसं खाली घेऊन घ्यायचं अशा प्रकारे या दोघं व्हिडिओच्या खाली म्हणजे फोटोच्या आणि व्हिडिओच्या खाली आणि एंडिंगला शेवटपर्यंत ओढून घ्यायचं आहे ठीक आहे. आणि थोडं झूम आऊट करून इथं वरती तुम्ही कोपऱ्याला कुठेही वरती लावू शकता किंवा कोपऱ्याला लावलं तरी चालेल. ठीक आहे. आता इथं लावलेलं आहे.
आणि नंतर परत तुम्ही स्टार्टिंगला यायचे आणि परत तिथं जो स्टार्टिंगला आपण व्हिडिओ पेज घेतला याच्यावरती क्लिक करून ऑब्जेक्ट्समध्ये क्लिक करून ऑल व्हिडिओज करून घ्यायचे, जेणेकरून आपल्या बैरण जे नाव आहे ते पण ब्लॅक अँड व्हाईट व्हायला पाहिजे. नंतर इथं कलरफुल नाव होऊन जाईल, बघू शकता किती छान प्रकारे दिसतंय. आणि तुम्ही बैरण नावाचे जे पीएनजी आहे त्याला पण तुम्ही सॉस नावाचं जे ॲनिमेशन आहे तो लावला तर चालेल पण नाही आपण स्टार्टिंग पासून लावले म्हणून राहू द्या काही अडचण नाही, ठीक आहे. आता बघू शकता किती छान प्रकारे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे.
झालेला आहे. आता सिम्पली इथं क्वालिटीवरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची आहे जी पण तुम्हाला क्वालिटी पाहिजे आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून सेव्ह टू डिव्हाईस या नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हा होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.
