तुझ्या डोळ्यातल ग Swapnanchi Bhasha Song Capcut Insta Trending Reels Editing

तुझ्या डोळ्यातल ग Swapnanchi Bhasha Song Capcut Insta Trending Reels Editing

 step 1

तर मित्रांनो आता सगळ्यात पहिले तुम्ही VPN वगैरे कनेक्ट करून तुम्ही आपल्या कॅपकट प्रो ला ओपन करायचं आहे आणि न्यू व्हिडिओ वरती क्लिक करून तुम्ही काय करायचं इथून एक मी तुम्हाला ZIP फाईल मध्ये अशा प्रकारे एक फोटो दिलेले आहे हा तुम्ही घ्यायचा आहे एक आणि एक तुम्ही तुमचा कोणता एक फोटो घ्यायचा आहे अशा प्रकारे दोन फोटो घ्यायचे ऍड करून घ्यायचे. आधी जो पुढचा आपला हा कलर वाला फोटो याची लेयर तुम्ही 10-15 सेकंदापर्यंत ओढून घ्या. इथं पुढे लोगो व्हिडिओ डिलीट करा नंतर पुढची लेयरला आपण 20-30 सेकंदापर्यंत ओढून घ्या.

नंतर खाली ऑप्शन्स स्क्रोल करून पुढे यायचं. एक्सपेक्ट रेशो मध्ये येऊन 9.16 रेशो घ्यायचे, ओके करायचे. हा कलर वाला फोटो तुम्ही अशाप्रकारे एवढा झूम करून घ्या, ठीक आहे.

नंतर परत तुम्ही इथं खाली ऑप्शन स्क्रॉल करून सुरुवातीला यायचे ओव्हरलेमध्ये यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे, व्हिडिओजमध्ये यायचे आणि इथं काय करायचं इथं मी तुम्हाला बीटमार्क ऑडिओ व्हिडिओ दिलेला आहे. तुम्ही हा घेऊन घ्यायचाय.

step 2

नंतर काय करायचं आता या व्हिडिओमध्ये ज्या पण ठिकाणी तुम्हाला बीट वन बीट टू अशा प्रकारात नाव दिसतील तर त्या ठिकाणी तुम्हाला थांबायचं आहे. ठीक आहे? तर सगळ्यात पहिले काय करायचं आता इथं जे काही बीट वन नाव आहे बघू शकता इथे थांबायचं आहे, वरचा मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचं नंतर बीट टू जिथं असेल तिथं थांबायचं. ठीक आहे इथं बीट टू आहे लगेच इथे थांबायचे स्प्लिट करायचे.नंतर बीट थ्री वरती यायचे आणि बीट थ्री ला कट करायचे. नंतर बीट फोर वरती यायचे आणि नंतर बीट फाईव्ह जिथे असेल मित्रांनो तिथे यायचे.

तर बीट फाईव्ह इथं पुढे हे काय करायचे याची लेयर थोडी पुढे ओढून घ्यायची आणि बीट फाईव्ह पर्यंतच तुम्ही याची लेयर ठेवायची, ठीक आहे.

step 3

तर आता फक्त हा जो काही कलर वाला फोटो आहे तो बीट फाईव्ह पर्यंत कट करायचे ठीक आहे.नतर इथून पुढे जो आपला फोटो आहे तर याला काय करायचे याला आता बीट जे पुढचे आपले बीट आहे, आता बीट सहा तर इथे थोडंसं पुढे थांबायचाय इथं बघू शकता. तर इथे स्प्लिट करायचाय अशाप्रकारे मित्रांनो पटापट काय करायचंय तुमचा हा फोटो स्प्लिट करून घ्या.

तर बघू शकता मित्रांनो इथून आता मी लगभग हे सगळे बीट प्रमाणे फोटो स्प्लिट केलेले आहे.नंतर शेवटचा एक्स्ट्रा पार्ट इथून कमी करून घ्यायचा. नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करून खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचं आहे आणि इथं तुम्हाला एक्सट्रॅक्ट ऑडिओ हे नाव शोधायचे याच्यावरती क्लिक करून याच्यावरचा ऑडिओ गाना इथे खाली घेऊन घ्यायचे.

ठीक आहे नंतर परत ओव्हरले वरती क्लिक करून जो हा ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ आहे तर इथून याला पूर्णपणे डिलीट करून टाकायचे.

step 4

आता मित्रांनो आपण काय करू स्टार्टिंगच काम करून घेऊ नंतर पुढचा आपण फोटोंना एक एक.

इफेक्ट वगैरे लावू ठीक आहे. आता काय करायचं सगळ्यात पहिलं तुम्ही काय करायचं, पुढचे जे काही आपले फोटो आहेत तर यांच्या जागेवरती फक्त फोटोवरती क्लिक करून इथे रिप्लेस मध्ये यायचं आहे आणि इथून तुम्ही यांच्या जागेवरती वेगवेगळे फोटो तुम्हाला जे आवडतील ते फोटो तुम्ही अशा प्रकारे फक्त तुम्ही रिप्लेस करायचे.ठीक आहे तर तुम्ही काय करायचे, फटाफट तुम्ही यांच्या जागेवरती वेगवेगळे फोटो रिप्लेस करून घ्या.

step 5

तर मी काय करतो फटाफट वेगवेगळे फोटो इथून रिप्लेस करून घेतो. तर बघू शकता सगळे फोटो इथून मी रिप्लेस केल्यानंतर परत सुरुवातीला यायचं.

आता आपण स्टार्टिंगचे हे जे काही पाच फोटो आहेत, तर यांचं काम करून घेऊ. ठीक आहे.

आता काय करायचं? आता इथं स्टार्टिंगला यायचं परत ॲड ओव्हरलेमध्ये येऊन तुम्ही तुमचा कोणताही एक फोटो घ्यायचा आहे. कोणताही एकच फोटो घ्यायचा आधी. ठीक आहे. जसं की सिम्पली मी इथून समजा मी हा फोटो घेतलेला आहे आणि फोटोला इथून ॲड करून घ्या.

ठीक आहे फोटोला आधी झूम करून घ्यायचे बरोबर स्क्रीन एवढं ठीक आहे.नंतर काय करायचं खाली ऑप्शन स्क्रॉल करून इथं पुढे यायचे मार्क्समध्ये यायचे आणि

आणि नंतर परत तुम्ही हॉरिझॉन्टलवरती क्लिक करून थोडीशी ही पिवळी रेष खाली घ्यायची आणि त्याखाली बांध आहे, तर याला थोडंसं ओढायचं अशाप्रकारे.

ठीक आहे? नंतर बघू शकता फेदरवाला इफेक्ट इथं लागून जाईल फोटोला, ठीक आहे?

आता इथं ओके करून घ्यायचे फोटोला तुम्ही इथं थोडंसं वरती करून घ्यायचे. मी इथून वरती करून घेतो घेतो थोडसं झूम वगैरे पण करून घेतो ठीक आहे.

आणि नंतर काय करायचं आता या फोटोची लेयरला पण तुम्ही इथं शेवटीपर्यंत ओढून घ्यायचं ठीक आहे.

नंतर याच फोटोला काय करायचे इथून डुप्लिकेट करायचे इथं खाली ऑप्शन राहील बघू शकता डुप्लिकेट करायचे. हा फोटो पुढे येऊन जाईल तर याला काय करायचे खाली घेऊन इथून तुम्ही मागं ओढून घ्यायचे ठीक आहे. या फोटोच्या खालीच डुप्लिकेट करून लावायचे.

नंतर वरचा एक फोटो वरती क्लिक करून फोटोला इथून खाली घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे आणि नंतर काय करायचं.आणि नंतर काय करायचं मित्रांनो, इथून तुम्ही या फोटोला

तर इथं बघू शकता हा फोटो आहे तर या फोटोला काय करायचं इथून तुम्ही रिमूव्ह बीजी वरती क्लिक करायचं ॲटो रिमूव्ह वरती क्लिक करायचं ऑटोमॅटिक बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाईल.

परत या फोटो वरती क्लिक करायचं इथं तुम्ही काय करायचं लेयर वरती क्लिक करून इथं मागच्या ॲरो वरती क्लिक करायचं हा फोटो इथे वरती येऊन लागेल. ओके करायचं.

नंतर काय करायचं या फोटोला थोडसं छोटं वगैरे करून घ्यायचं आणि इथे या कोपऱ्याला लावून घ्यायचं जेणेकरून इथे आपली लॅरीज लागून देईल ठीक आहे. अशा प्रकारे लावून घ्यायचं ठीक आहे.

step 6

आता इथं एवढं काम झालं आता काय करायचं सिम्पली आता जे काही आपले वरचे आपण स्प्लिट केलेले पार्ट आहेत फोटोचे.

तर फक्त काय करायचे पुढच्या पार्टवर चलायचे आणि फोटोला इथून मध्यभागी स्प्लिट करायचे.

ठीक आहे परत पटापट तुम्ही काय करायचे अशा प्रकारे हे पुढचे पार्ट प्रमाणे यायचे आणि अशा प्रकारे फोटोला इथून स्प्लिट करायचे.ठीक आहे तर मी काय करतो पटापट स्प्लिट करून घेतो.तर बघू शकता मी फोटोला पटापट स्प्लिट पण केलेले आहे.

आता एवढं झालंय, आता काय करायचंय? आता इथून तुम्ही हे फोटो रिप्लेस करायचे.

आता पहिला फोटो जसा आहे तसा राहू द्यायचे कारण की इथं आपला हा पहिला फोटो लागून गेलेला आहे.

सिम्पल आता दुसरे जे काही दोन फोटो आहेत तर यांच्या जागेवरती रिप्लेस मध्ये यायचे आणि जे तुम्हाला छान वाटतील ते फोटो तुम्ही घ्यायचे.

समजा इथून मी हा फोटो घेतलेला आहे अशाप्रकारे फोटो रिप्लेस होऊन जाईल.

परत हा पुढचा फोटोवरती क्लिक करून इथून हा घेतलेला आहे मी, तर बघू शकता हा एक फोटो मी इथं वरती घेऊन घेईल किंवा खालचा जो फोटो आहे तर तो वरती

हा जो फोटो आहे तर तुम्ही इकडे घेऊन जाईल आणि याच जे काही बॅकग्राऊंड आहे तर ते रिमूव्ह करून टाकेल आधी, ठीक आहे?

बॅकग्राऊंड रिमूव्ह केल्यानंतर याला थोडंसं छोटं वगैरे करून इथे कोपऱ्याला लावून घेईल आणि वरचा फोटोला इथून थोडंसं वरती करून घेईल.जेणेकरून छान दिसेल सर.

step 7

सेम अशा प्रकारे काय करायचे मित्रांनो आता हे पुढचे पुढे इथे हे वाले जे काही आपलं आता तीन फोटो आहेत मित्रांनो. तर हे तिघं फोटो रिप्लेस करायचे आणि सेम अशा प्रकारे जसं मी तुम्हाला सांगितले तसं तुम्ही करायचे.

ठीक आहे? तर मी काय करतो पटापट फोटो रिप्लेस करून नंतर एका फोटोचे बॅकग्राऊंड रिमूव करायचे आणि बरोबर ऍडजस्ट करून लावायचे.

तर मी फटाफट हे सगळे फोटो लावून देतो मग मी तुम्हाला बाकीची प्रोसेस समजून सांगतो.

तर बघू शकता मित्रांनो इथून मी आता सगळे फोटो रिप्लेस करून बराबर इथे ऍडजस्ट करून लावून घेतलेले. ठीक आहे 

step 8

नंतर काय करायचं आता आपल्याला लिरिक्स पण लावून घ्यायचे आणि ऍडजस्ट पण करायचे.

ZIP फाइलचा फोल्डर मध्ये इथं मी तुम्हाला लिरिक्स दिलेली आहे जसे की पहिली लिरिक्स आहे आपली “तुझे डोळ्यातलं” अशा प्रकारे नावाची तर या पहिला फोटो एवढी वाढवून घ्यायची याची लेयर आणि इथं तुम्ही झूम वगैरे करून बराबर इथेच लावून घ्यायची ठीक आहे.सेम अशा प्रकारे जे पुढचे लिरिक्स आहे तर ते पटापट लावून घ्या.

तर मी गाणं प्ले करून दाखवू शकत नाही कॉपीराईट क्लेम मुळे तर इथून मी आता पटापट लावून घेतो तर तुम्ही एकदा सॉन्ग प्ले करून ऐकून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही लिरिक्स PNG लावून घ्यायची.तर मी काय करतो फटाफट लिरिक्स PNG पण लावून घेतो.

तर बघू शकता मित्रांनो इथून मी काय केलेले फटाफट हे जे काही लिरिक्स PNG होते तर इथून मी लावून घेतलेले सगळे काही.

step 9

आता स्टार्टिंगला आपण ॲनिमेशन वगैरे लावून घेऊ मग पुढचे फोटोंना आपण ॲनिमेशन व्हिडिओ इफेक्ट्स वगैरे लावू.

तर काय करायचं आधी एकदम स्टार्टिंगला यायचे इथून तुम्ही इफेक्ट्स मध्ये यायचे, बॉडी इफेक्ट्स मध्ये यायचे आणि इथून तुम्ही वरती सर्चिंग मध्ये “ट्रिमर” सर्च करायचे.

आणि इथं बघू शकता एक नंबरला आलेले आहे तर तुम्ही हा इफेक्ट घ्यायचा आहे आणि याची लेयर ही पाच फोटो पर्यंत राहू द्यायची.

step 10

आता ॲनिमेशन सुरू करायचे.

पहिला फोटो → Animation → Out → Fade Out

खालचा फोटो → Fade Out

पुढचे फोटो → Animation → In → Fade In

बाकी फोटो → Fade Out / Fade In pattern

step 11

आता लिरिक्स PNG ला ॲनिमेशन लावायचे:

पहिला लिरिक्स → Eye Blink (In)

दुसरा → Fade In

तिसरा → Eye Blink

चौथा → Fade In

पुढचे → Same pattern

step 12

आता पुढे आपण व्हिडिओ इफेक्ट लावायचा आहे:

Body Effects → Stroke → “Streamer Stroke”

Layer शेवटपर्यंत वाढवायची

step 13

आता ट्रांजेक्शन लावायचे:

6 नंबर बॉक्स → Black Fade

7 नंबर बॉक्स → Echo Shift

पुढचे → Daily Zoom

step 14

आता फोटो ॲनिमेशन:

पहिला → Horizontal Blur

दुसरा → Bend Zoom

तिसरा → Zoom One

step 15

आता Keyframe वापरायचा:

Start ला keyframe

End ला keyframe

Zoom करून motion effect द्यायचा

पुढच्या फोटोला पण same

step 16

पुढचे ॲनिमेशन:

Right Zoom

Left Zoom

Train Two

Train Four

आता पूर्ण व्हिडिओ तयार झालेला आहे

जिथे gap दिसेल तिथे लिरिक्स adjust करायचे

step 17

आता वरती Quality वर क्लिक करायचं

Resolution select करायचा

Export → Save to Device

व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होईल

तर आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा

ALL MATERIAL ZIP 

GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post