Per Usmein Hira Chadha Tha Dj Song Capcut Video Editing | Naam Mera Premkali Song Dj Gk Creation
step 1
तर मित्रांनो, आता सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचं? आता VPN वगैरे तुम्ही कनेक्ट करून घ्यायचे नंतर. नंतर आपलं कॅपकट प्रो ओपन करायचं आहे. न्यू व्हिडिओवरती क्लिक करून इथून तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही तुमचा कोणताही एक फोटो घेऊन घ्यायचा आधी. ठीक आहे, जसं की सिम्पली मी इथून समजा हा फोटो घेतलेला आहे. फोटो घ्यायचे HD वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचे फोटोला. ठीक आहे, फोटो इथे ऍड होऊन जाईल. इथे लोगो व्हिडिओ इथून डिलीट करून टाकायचे. नंतर फोटो वरती क्लिक करून फोटोची लेयरला 20 सेकंदापर्यंत ओढून घ्यायचे आधी. नंतर परत तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे खाली ऑप्शन स्क्रॉल करून एक्सपेक्ट रेशिओ मध्ये येऊन 9:16 हे रेशिओ घ्यायची. ओके करायचे परत.
step 2
परत तुम्ही खाली ऑप्शन स्क्रॉल करून मागे यायचे, ओव्हरले मध्ये यायचे, ऍड ओव्हरले मध्ये यायचे, वरून आपल्या ZIP फाईलच फोल्डर सिलेक्ट करायचे. जी फाईल तुम्हाला माहिती आहे डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे. आता इथून सिम्पली काय करायचं, हा मी तुम्हाला बिट मार्क ऑडिओ व्हिडिओ दिलेला आहे, इथून याला ऍड करून घ्यायचं आहे.
आता हा व्हिडिओ इथे येऊन लागेल, आता हा व्हिडिओ जसा तसा इथे राहू द्यायच्या आधी, ठीक आहे. नंतर खाली ऑप्शन स्क्रोल करून पुढे यायचं आहे. नाहीतर तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचं याच्यावरचा ऑडिओ तुम्ही खाली घेऊन घ्यायच्या आधी. नंतर या बिटमार्क व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बिट लावून दिलेली आहे जशी की आता थोडंसं पुढे यायचं आहे इथं बिट वन दिसतंय बघू शकता इथे आलो होतो. थोडा हलकासा पुढे यायचे दिसत नसेल तर लेयर थोडी दोन बोट ठेवून झूम करायची आहे. जिथे बिट वन आहे तर इथे थांबायचे स्प्लिट करायचं आहे, ठीक आहे.
step 3
इथे एकदा स्प्लिट केल्यानंतर पुढे आता स्मॉल कट अशा प्रकारे नाव दिसेल तुम्हाला. आता स्मॉल कट जिथून स्टार्ट होतोय तिथे यायचं ठीक आहे. आता समजा थोडंसं पुढे यायचे इथून आपलं स्टार्ट होतोय, तर इथं थांबायचे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे. परत आता हे ज्या ठिकाणी गायब होते तिथे थांबायचे म्हणजेच या ठिकाणी गायब होते.
तरी डायरेक्ट तुम्ही स्प्लिट करून घ्यायचे, ठीक आहे. परत तुम्ही आता पुढे जिथे स्टार्ट होते स्मॉल कट, तर तिथे यायचे, ठीक आहे. अशाप्रकारे थोडं पुढे आणि स्प्लिट करायचं. परत हा स्मॉल कट जिथे गायब होते तिथे थांबायचे, ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी गायब होते, तर स्प्लिट करायचे, ठीक आहे. परत थोडे पुढे यायचे जिथे स्टार्ट होतो स्मॉल कट. परत तुम्ही सेम अशाप्रकारे स्टार्ट वरती येऊन स्प्लिट करायचं. परत तुम्ही जिथे गायब होईल म्हणजेच आता पुढे यायचे थोडंसं, ठीक आहे.
आता या ठिकाणी गायब होते, तर तुम्ही इथे स्प्लिट करायचं, ठीक आहे?
step 4
आता इथून पुढे काय करायचंय? आधी पुढे आपण बीट प्रमाणे फोटो कट करून घेऊ. नंतर हे जे काही स्मॉल कट आहे, तर इथे पण तुम्हाला छोटे छोटे फोटो कट करायचे.
आता आपण काय करू पटापट जे काय आता बीट वन, बीट टू जे पुढचे आहेत, बीट टू बघू शकताय. तर इथून पटापट काय करू, स्प्लिट करून फोटो प्रमाणे ठीक आहे? मग बाकीचे आपण प्रोसेस बघू. तर मी काय करतो पटापट स्प्लिट करून घेतो, मग मी तुम्हाला बाकीचं सांगतो. ठीक आहे.
ठीक आहे आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटीपर्यंत बघायचेत, तेव्हाच तुम्हाला सगळं काही समजेल.
तर टोटल बघू शकता 26 पर्यंत बीट होते. नंतर व्हिडिओच्या शेवटी वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून जो एक्स्ट्रा पार्ट असेल उरलेला आहे तर इथून याला डिलीट करून टाकायचं. ठीक आहे, आता हे छोटे-छोटे आपले पार्टमध्ये फोटो कट झालेले.
step 5
नंतर परत तुम्ही मागे यायचं. आता हे जे काही स्मॉल कट आपण कट केलेले तर इथं पण आपल्याला छोटे-छोटे कट करायचे.
आता जेवढे इथं स्मॉल कट आहे ना, तर इथं आपल्याला कट करायचे.
आता तुम्ही एक गोष्ट करायच्या आधी काय करायचं आता स्मॉल कट पहिलं बघू शकता. पहिल्यांदा स्मॉल कट लागतं, तर याच्यापुढे आपण एक फोटो सोडला इथं हा वाला बघू शकता जिथे हा स्मॉल कट नाव गायब होतं. तर त्या फोटोवरती क्लिक करून खाली ऑप्शन स्क्रोल करून पुढे यायची ऑपसिटीमध्ये येऊन तुम्ही झिरो ऑपसिटी करायची याची, परफेक्ट.
परत पुढे स्मॉल कट नाव चालू होतं, तर हा संपेपर्यंत पुढे यायचे आणि जिथे संपत, तर तिथं आपण हा फोटो स्प्लिट केलेला आहे एक. तर याला पण तुम्ही काय करायचे ऑपसिटी तुम्ही इथून झिरो करून टाकायचे. तर तुम्ही हे दोन फोटोंचे ऑपसिटी तुम्ही फक्त झिरो करायचे फक्त दोनच ठीक आहे.
step 6
आता काय करायचं? आता जिथे स्मॉल कट आहे, तर तिथे यायचे. फर्स्ट टाईम जिथून सुरू होतो, आता पहिला फोटो आहे, तर इथून आता स्मॉल कट सुरू होतो, तर तुम्ही थोडे लेयर झूम करायचे. नंतर आता दुसरा जो जिथे स्मॉल कट स्टार्ट होते, तर त्या फोटोवरती क्लिक करून आता इथे तुम्हाला 0.5 सेकंड दिसते, ही लेयर तुम्ही थोडेसे झूम करायचे.
आता इथे 0.5 सेकंद दिसते. इथे बघू शकता, इथे थोडाच छोटा आहे. मी तुम्हाला मार्क करून दाखवतो या ठिकाणी. या ठिकाणी जे तुम्हाला 0.5 सेकंद दिसते तर इथे तुम्हाला जो मार्क आहे 0 पॉईंट दिसतोय बघू शकता. तर या पॉईंट वर थांबायचे, स्प्लिट करायचे. थोडं थोडं पुढे याचे पाच वरती स्प्लिट करायचे, होत नसेल तर.
तर थोडं अजून पुढे करायचं ठीक आहे. थोडं-थोडं पुढे करायचं. आता इथून स्प्लिट होतोय म्हणजे इथून थोडं पाच सेकंदाच्या पुढे पासून स्प्लिट करायचं. तर तुम्ही एकदम छोट्या-छोट्या साईजमध्ये तुम्ही इथं फोटो स्प्लिट करायचे हे वाले ठीक आहे. स्मॉल कट म्हणजे एकदम छोट्या-छोट्या साईजमध्ये आपल्याला फोटो स्प्लिट करायचे ठीक आहे.
एकदम छोटे जास्त पण छोटे नाही पण मी तुम्हाला सांगतोय थोडंच करायचं ठीक आहे अशा प्रकारे.
step 7
तर इथून बघू शकता मी लगभग आता इथं हे छोटे-छोटे फोटो इथून मी स्प्लिट करून घेतलेले स्मॉल कट, ठीक आहे. आता इथं पुढं-पुढं गायब होत होत होत तर हा सोडून द्या. आता जिथं हा पुढचा फोटो स्टार्ट होतो स्मॉल कट तर सेम अशा प्रकारे इथं पण लेयर तुम्ही झूम करायची आहे. नंतर इथं पण तुम्ही सेम अशा प्रकारे तुम्ही एवढ्या साईजमध्येच फोटो कट करायचे जे जेवढा आपण मागचा फोटो कट केलेले, तेवढ्या साईजमध्येच हे पुढचे फोटो पण तुम्हाला कट करायचे, ठीक आहे अशा प्रकारे, ठीक आहे.
तर बघू शकता मित्रांनो, आता मी छोटे छोटे फोटो कट केलेले आहेत, ठीक आहे इथे पण. आता पुढे इथे हा गायब होतो, आपण हा फोटो ऍड केलेला आहे, आता पुढे पण इथे एक स्मॉल कटिंग. आता फक्त हा एकच फोटो तुम्हाला सेम अशा प्रकारे छोटे छोटे पार्टमध्ये कट करायचे पुढच्या, ठीक आहे. झूम करायचे आणि सेम अशा प्रकारे जशा प्रकारे आपण कट केलेले, सेम तशा प्रकारे पटापट हे स्मॉल कट मध्ये तुम्ही फोटो स्प्लिट करायचे, ठीक आहे. मी इथून पटापट स्प्लिट करून घेतो.
तर बघू शकता इथे मित्रांनो, आता मी हा फोटो पण इथून एकदम स्मॉल कट मध्ये मी कट केलेले बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे. तर तुम्ही अशा प्रकारे तीन ठिकाणी तुम्हाला स्मॉल कट करायचे एकदम छोटे छोटे पार्ट मध्ये. आता इथे तुम्हाला फोटो पण लावायचे एक एक करून रिप्लेस पण करायचे तर तुम्हाला थोडा जास्त टाइम लागेल पण तुम्ही हा काम करायचे ठीक आहे. हा व्हिडिओ मुला-मुली तसेच जे गाड्यांचे व्हिडिओ असतात की स्कूटर, गाडी वगैरे, ट्रक वगैरे असतात तर त्यांचे पण तुम्ही हा ट्रेंडिंग व्हिडिओ बनवू शकता ठीक आहे.
आता तुम्ही काय करायचं तुम्ही तुमचा फोटो रिप्लेस करायचं सिम्पली फोटोवरती क्लिक करून काय करायचं रिप्लेस मध्ये यायचं आणि जो.
आणि जर तुम्हाला दुसरा फोटो चेंज करायचा आहे, सिम्पली फोटो वरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही रिप्लेस करून घ्यायचा. जो तुम्हाला आवडेल तुम्ही तो करायचा. ठीक आहे, मी तुम्हाला सिम्पली फक्त क्लिक करून दाखवलं. समजा मी इथून हे क्लिक केलं तर मागचा फोटो चेंज होऊन जाईल. तर त्या आधी काय करायचं आता हा फोटो आपले कट झाले. ओव्हरले मधून काय करायचं आहे हा ब्लॅक कलरचा व्हिडिओ तुम्ही डिलीट करून टाकायचा. ठीक आहे.
आता काय करायचं सिम्पली फोटो वरती क्लिक करून पटापट रिप्लेस मध्ये यायचे आणि पटापट तुम्ही काय करायचं फोटो रिप्लेस करून घ्या अशा प्रकारे. ठीक आहे आणि.
आणि जे स्मॉल कट आहे, तर यांना काय करायचे लेयर अशा प्रकारे झूम करायचे. मग एक एक फोटो वरती क्लिक करायचे अशा प्रकारे आणि रिप्लेस मध्ये येऊन तुम्ही पटापट काय करायचे तुम्हाला फक्त जे तुम्हाला फोटो लावायचे असतील तर ते तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे. ठीक आहे, अशा प्रकारे. तर मी काय करतो पटापट आता हे सगळे फोटो रिप्लेस करून घेतो, मग मी तुम्हाला बाकीची प्रोसेस समजून सांगतो.
तर मित्रांनो, आता बघू शकता सगळे इथे मी आता फोटो रिप्लेस करून घेतलेले आहे. छोटे छोटे फोटो पण मी इथून रिप्लेस करून घेतलेले आहे. ठीक आहे, सर अशा प्रकारे सगळे फोटो तुम्हाला रिप्लेस करावे लागतील.
step 8
नंतर काय करायचं एकदम तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे, ठीक आहे? आता सुरुवातीला आल्यानंतर काय करायचं आपण आधी व्हिडिओ इफेक्ट्स लावून घेऊ. नंतर आपण ॲनिमेशन वगैरे लावू, ठीक आहे?
आता काय करायचं एकदम व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे. इफेक्ट्स मध्ये येऊन व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये यायचं आहे आणि इथून तुम्ही काय करायचं इथून वरती सर्चिंग मध्ये मी तुम्हाला स्पेलिंग सांगतोय ते तुम्ही टाकायचे, निगेटिव्ह अशाप्रकारे. तर तुम्ही अशाप्रकारे निगेटिव्ह स्प्लिट, ठीक आहे?
निगेटिव्ह स्प्लिट अशाप्रकारे सर्च करायचे आणि इथे एक नंबरला आलेले बघू शकता. तर तुम्ही हा इफेक्ट घ्यायचे आणि याची लेयर जी काय आहे, तर इथे दोघं फोटोंना लावून घ्यायचे स्टार्टिंगचे दोघं फोटोंना, ठीक आहे? तर तुम्ही अशा प्रकारे लेयर झूम करून बरोबर इथं लावायचे स्टार्टिंगचे हे दोन फोटोंना, ठीक आहे.
नंतर काय करायचं आता हे छोटे छोटे फोटो आहेत, तर इथे थोडं झूम करायचं जिथून आपला फर्स्ट छोटा फोटो चालू होतो. तर इथे यायचे इफेक्ट्स मध्ये यायचे. परत इथे तुम्ही वरती सर्चिंग मध्ये तुम्ही काय करायचे फ्लॅश टू अशाप्रकारे तुम्ही सर्च करायचं, ठीक आहे.
सर्च केल्यानंतर इथे एक नंबरला आलेले आहे. हा तुम्ही इफेक्ट घ्यायचे आणि जिथे पर्यंत छोटे स्मॉल फोटो असतील, तर तिथे पर्यंत यांची लेयर अशा प्रकारे वाढवायचे ठीक आहे.
म्हणजे इथपर्यंत आहेत तर इथपर्यंत तुम्ही वाढवून घ्या, ठीक आहे, थोडं झूम करून घ्यायचे आणि बरोबर जिथपर्यंत यांची लेयर आहे, तर तिथपर्यंत अशाप्रकारे लावून घ्यायचे, ठीक आहे.
step 9
तर बघू शकता मी इथपर्यंत बरोबर लावून घेतलेले आहे, ठीक आहे. आता काय करायचे? आता पुढची आपली इथं फोटो स्टार्ट होतात तर या फोटोच्या स्टार्टिंगला यायचे परत तुम्ही इफेक्ट्स मध्ये येऊन वरती सर्चिंग मध्ये तुम्ही काय करायचे, शेक अशाप्रकारे तुम्ही सर्च करायचे शेक.
ठीक आहे, इथून तुम्ही आपले जे नॉर्मल शेक व्हिडिओ इफेक्ट्स आहेत तर इथून हा घ्यायचा आहे आणि याची लेयर शेवटपर्यंत ओढून घ्यायची आणि ऍडजस्ट मध्ये यायची याची इंटेंसिटी तुम्ही काय करायची सहा किंवा सात वरती ठेवायची, ठीक आहे?
आणि आता मी तुम्हाला जे फोटो सांगतोय तिथे यायचं आहे, ठीक आहे? आता तुम्ही डायरेक्ट पुढे यायचं आहे. तर तुम्ही आता हा फोटो आपण एक नंबरचा फोटो समजू, ठीक आहे? छोटे छोटे फोटोचा पुढचा हा एक नंबरचा फोटो समजू.
आता एक नंबर फोटो म्हणजे हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 नंबरचा फोटोचा स्टार्टिंगला यायचं आहे. परत तुम्ही तो व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये येऊन तुम्ही काय करायचं आहे, सर्च करायचं आहे. स्पेलिंग मी जे स्पेलिंग टाकतोय तो तुम्ही अशा प्रकारे तुम्ही सर्च करायचं आहे, ठीक आहे?
तर तुम्ही ही स्पेलिंग टाकायची आहे, ठीक आहे इन्व्हर्शन स्पेक्ट्रल. ठीक आहे. तर तुम्ही इथून हा इफेक्ट घ्यायचा आहे आणि याची लेयर काय करायची फक्त या 11 नंबरचा फोटो एवढीच ठेवायची कमी करून घ्यायची, ठीक आहे. अशाप्रकारे.
ठीक आहे, तुम्ही बरोबर इथं कमी करून घेतलेला आहे. नंतर ऍडजस्ट मध्ये येऊन याची स्पीड तुम्ही फुल वाढवून घ्यायचा, ठीक आहे? इथं एवढंच करायचं आहे.
आता आपले लागून गेलेले व्हिडिओ वगैरे आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे. सिम्पली पहिल्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचे आणि याच्यातून तुम्ही कॉम्बो मध्ये येऊन तुम्ही पहिल्या फोटोला झूम वन नावाचा ॲनिमेशन लावायचे.
परत तुम्ही पुढचा दोन नंबरच्या फोटोला तुम्ही इथून इन मध्ये यायचे आणि इन मध्ये तुम्हाला झूम टू नावाचा ॲनिमेशन दिसेल, हा लावायचा. सापडत नसेल तर इथे तुम्ही वरती स्पेलिंग सर्च करायचे, ठीक आहे?
आणि जे काही झूम टू इथे ॲनिमेशन आपण घेतलेले, याचे खालचे रेस तुम्ही 1.7 पर्यंत वाढवून घ्यायचे. नंतर इथेच आऊट मध्ये यायचे, ठीक आहे.
आऊट मध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला आईस शूटिंग अशा प्रकारे इफेक्ट दिसेल हा तुम्ही इथं लास्टला इथं आऊट मध्ये लावून घ्यायचं ठीक आहे याच फोटोला ठीक आहे बघू शकता इथं लागून गेलेले आहे.
आता हे जे काही छोटे छोटे फोटो आहेत फक्त हे जे काही छोटे छोटे आता स्मॉल कट मध्ये आपण केलेले फोटो आहेत इथपर्यंत ठीक आहे. तर इथपर्यंत हे जे छोटे छोटे फोटो आहेत तर यांना काय करायचे आता झूम करून घ्यायचे आणि एक एक फोटो वरती क्लिक करून ॲनिमेशन मध्ये येऊन कॉम्बो मध्ये येऊन तुम्ही फक्त झूम वन नावाचं ॲनिमेशन लावायचं सगळे फक्त छोटे छोटे फोटोंना ठीक आहे.
तर मी काय करतो फटाफट छोटे छोटे फोटोंना झूम वन नावाचे ॲनिमेशन पण लावून घेतो. तर मित्रांनो आता बघू शकता छोटे छोटे फोटोने मी इथून झूम वन नावाचे ॲनिमेशन लावून घेतलेले आहे. जिथपर्यंत हे छोटे छोटे स्मॉल फोटो होते सगळ्यांना मी इथून लावून घेतलेले आहे बघू शकता.
आता काय करायचं आता पुढे यायचं. आता इथून आता आपण समजू हा पहिला फोटो आपण समजला पुढचा सेक्शन, ठीक आहे.
आता हा आपण पहिला फोटो समजू इथून, ठीक आहे? मागचं आता झाले म्हणून ते मागचं सोडून द्या. आता इथून आपण याला पहिला फोटो समजू.
आता तुम्ही काय करायचं इथून सगळे फोटोंना तर तुम्हाला एकच ॲनिमेशन लावायचं. फक्त काय काय मध्ये-मध्ये फोटोंना वेगवेगळे ॲनिमेशन लावायचे. आधी काय करून जे आपण जे मध्ये-मध्ये फोटो आहेत तर त्यांना वेगवेगळे ॲनिमेशन लावून घेऊ. मग बाकीच्या आपण सगळ्या फोटोंना एकच ॲनिमेशन लावू.
आता काय करायचं सगळ्यात पहिले तुम्ही तीन नंबरच्या फोटोवरती यायचे इथून ठीक आहे. आता हा एक, दोन, तीन, हा तीन नंबरचा फोटो आहे इथं.
आता हा तीन नंबरचा फोटोवरती येऊन ॲनिमेशन मध्ये यायचे आणि इथं तुम्ही पेंडुलम वन नावाचे ॲनिमेशन लावायचे. पुढच्या चार नंबरच्या फोटोला पण तुम्ही पेंडुलम टू नावाचे ॲनिमेशन लावायचे ठीक आहे.
आता हा तीन नंबरचा आणि चार नंबरच्या फोटोला तुम्ही हे दोन ॲनिमेशन लावायचे. परत तुम्ही आता 19 नंबरचा आणि 20 नंबरच्या फोटोवरती यायचे.
आता 19 आणि 20 नंबरचे फोटो आहेत. आता काय करायचं यांना पण तुम्ही पेंडुलम वन आणि पेंडुलम टू हे दोन ॲनिमेशन लावून घ्यायचे पटापट तुम्ही, ठीक आहे.
आता एवढेच फोटो ना तुम्हाला वेगळे ॲनिमेशन लावायचे होते.
आता बाकी जेवढे इथून आता आपण पहिला फोटो समजला आहे. इथून तर शेवटी पर्यंत आता जे फोटो बाकी आहेत ना इफेक्ट लावलेले, सगळे फोटोंना तुम्ही फक्त काय करायचे फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचे, कॉम्बो मध्ये यायचे आणि इथून तुम्ही बाउंसर नावाचे ॲनिमेशन लावायचे.
तर आता जे फोटो बाकी आहेत, शेवटीपर्यंत सगळ्यांना तुम्ही हा कॉमन ॲनिमेशन लावायचा आहे आणि ज्यांना आपण मध्ये-मध्ये हे दोन ॲनिमेशन लावले ते फोटो सोडून द्या, ठीक आहे.
तर आता जे फोटो आपले बाकी आहेत, तर त्यांना फटाफट तुम्ही ॲनिमेशन लावून घ्या.
तर मी काय करतो पटापट यांना ॲनिमेशन मी लावून घेतो, मग मी तुम्हाला बाकीचे प्रोसेस सांगतो.
तर बघू शकता आता मी सगळे फोटोना हा ॲनिमेशन लावून घेतलेले आहे.
आता काय करायचं, आता आपलं व्हिडिओ बनवून झालेलं आहे. तुम्हाला हे मध्ये पीएनजी वगैरे लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता, ठीक आहे.
आता सिम्पली इथं तुम्ही ह्या HD वरती क्लिक करून इथे तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची आहे, वरती एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही सेव्ह टू डिव्हाइस या नावावरती क्लिक करून हा व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे.
तर आपला आजचा व्हिडिओ हा जो होता, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.