❤️‍🩹shraddha Majhi Baay | Majhi Baay Go 2.0 Song Alight Motion Video Editing 2026

 तर मित्रांनो, आता आपला आजचा व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्ही अलाईट मोशन मध्ये आपल्या आजचे बिटमार्क आणि इफेक्ट प्रोजेक्ट तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचे. ठीक आहे? आता काय करायचं सगळ्यात पहिले आपला जो बिटमार्क प्रोजेक्ट याला ओपन करायचं आणि इथे बघू शकता खाली इथे दोन ब्लॅक स्क्रीनचे फोटो आहेत खाली ठीक आहे लेरिकच्या खाली तर काय काय करायचे आता जो पहिला ब्लॅक स्क्रीनचा फोटो याच्यावरती क्लिक करून कलर अँड फिल मध्ये यायचे इथे कोणतेही अंक दिसतील त्यांच्यावरती क्लिक करून इथून तुम्हाला जो तुमचा फोटो घ्यायचा असेल तर.

तर तो फोटो सिलेक्ट करायचा जसे की इथून मी हा फोटो घेतलेले समजा तर इथून अशा प्रकारे फोटो घ्यायचे. परत पुढच्या ब्लॅक स्क्रीनच्या फोटोच्या जागेवरती तुम्ही दुसरा एक फोटो लावून घ्यायचे कोणताही एक ठीक आहे. तर मी इथून हे काही दोन फोटो लावून घेतलेले बघू शकता ठीक आहे. आता पुढे जेवढे बिटमार्क आहे तर त्यांच्याप्रमाणे आपण फोटो लावून घ्यायचे सिम्पल आहे. आता पुढच्या बिटमार्क वरती यायचे, प्लस बटन वरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे, फोटो घ्यायचे, पुढच्या बिटमार्क वरतून फोटोला स्प्लिट म्हणजेच कट करून घ्यायचे पुढचा भागला. जर

जर फोटो छोटा असेल तर फोटोवरती क्लिक करून वरती तीन डॉट आहेत त्यांच्यावरती क्लिक करून फिट.फील कंपोजिशन एरिया नावावरती क्लिक करायचे, त्यानंतर तुमचा फोटो झूम होऊन जाईल. तर तुम्ही काय करायचे, पटापट आता हे सगळे बिटमार्क प्रमाणे तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या. तर मी काय करतो पटापट सगळे बिटमार्क प्रमाणे सगळे फोटो लावून घेतो, मग मी तुम्हाला बाकीचे प्रोसेस समजून सांगतो.

BEAT MARK PROJECT 

मित्रांनो, आता बघू शकता आता शेवटीपर्यंत सगळे बिटमार्क प्रमाणे मी फोटो पण लावून घेतलेले आहे. अशा प्रकारे फोटो पण तुम्ही लावून घ्या. आता काय करायचं आता एवढं काम झालेलं आहे आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे सगळ्या फोटोंना त्यासाठी बॅक यायचे. आपलं इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे पहिला फोटो असेल तर याच्यावरती क्लिक करून इफेक्ट मध्ये यायचे तीन डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचे आहेत. परत बॅक येऊन आपलं बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे पुढे यायचे आता अशाप्रकारे 3.14 सेकंदाच्या बिटमार्क वरती यायचे आता जे काही पुढचे हे दोन फोटो आहेत तर.

तर फोटोवरती क्लिक करून एपेक्स मध्ये येऊन त्या ॲरोनवरती क्लिक करून पेस्ट एपेक्स करायचं आहे. अशाप्रकारे जे काही दोन फोटो आहेत, तर यांना हा इफेक्ट तुम्ही पेस्ट करून घ्यायचा आहे, ठीक आहे अशाप्रकारे. नंतर.

नंतर परत बॅक यायचे आपले इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे, जो पुढचा फोटो आहे तर याच्यावरचे इफेक्ट अशा प्रकारे कॉपी करून परत आपले बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे आणि जे छोटे छोटे फोटो असतील इथून बघू शकता 4.26 सेकंदाच्या बिटमार्क पासून तर.पासून तर इथं 6.7 ची केंद्राची बीटमॅप पर्यंत हे इथं.

तर हे जे काही छोटे छोटे फोटो आहेत तर एक एक करून पटापट काय करायचं हे छोटे छोटे फोटोंना पण तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून द्या. ठीक आहे जसं की इथून बघू शकता मी आता पटापट हे जे काही छोटे छोटे फोटो आहेत तर यांना पण इथून लगभग मी इथून इफेक्ट पेस्ट करून घेतलेले आहेत आणि मित्रांनो नवीन असाल चॅनल वरती तर चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलला असे कमेंट्स पण करून द्या. ठीक आहे आणि सगळ्या मटेरियल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्येच भेटून जाईल. आता सिम्पली बॅक यायचं आता नंतर परत इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून आपला जो काही शेवटचा फोटो आहे तर याच्यावरचे इफेक्ट कॉपी करायचे आहेत परत बॅक घेऊन

की उन्हा प्ले बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे, तर अशा प्रकारे पुढे यायचं आता अशा पद्धतीने 6.7 सेकंदाच्या बीटमार्क वरती यायचं. आता इथून तर शेवटी पर्यंत जेवढे आपले फोटो आहेत बीटमार्क प्रमाणे लावलेले, तर सगळ्या फोटोंना एक-एक करून पटापट तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्या, ठीक आहे.

जसे की बघू शकता मी आता सगळ्या फोटोंना लगभग इथून मी इफेक्ट पेस्ट करून दिलेले आहेत, ठीक आहे? अशा प्रकारे काय करायचं सगळ्या फोटोंना इफेक्ट पेस्ट करून घ्या आणि जर मित्रांनो तुम्हाला काही ओवरले व्हिडिओ वगैरे लावायचे असतील तर तुम्ही लावू शकता इमोजी वगैरे, ठीक आहे? आता आपला व्हिडिओ बनवून झालेले आहे. आता व्हिडिओ बनवून झाल्यानंतर सिम्पली वरती शेअर आयकॉनवरती क्लिक करून काय करायचं इथे तुम्हाला व्हिडिओचा ऑप्शनच्या बाजूला छोटा बाण दिसेल याच्यावरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी तुमच्या हिशोबाने सिलेक्ट करायची आहे. खालची रेस तुम्ही फुल वाढवून घ्यायची आहे आणि एक्सपोर्ट.

SHAKE EFFECT PROJECT 

 आणि एक गोष्ट महत्त्वाचे मित्रांनो जेव्हा तुम्ही फोटो ॲड करणार तेव्हा काय करायचे तुम्ही तुमचे जे फोटो असतील त्यांना तुम्ही 9.16 या साईज मध्ये तुम्ही कट करायचेत म्हणजेच क्रॉप करायचे क्रॉप केल्यावरच तुम्ही काय करायचे एक फोटो घेऊन तुम्ही ते एकेक फोटो लावायचे अधिक क्रॉप करू नको खूप महत्त्वाचे क्रॉप करायला तुम्ही कोणता एप्लीकेशन घेऊन घ्यायचे प्ले स्टोरला खूप सारे ॲप्लिकेशन आहे जसे की पीक आर्ट आहेत नंतर आले तर मोशन मध्ये सुद्धा फोटो क्रॉप होतात म्हणून तुम्ही काय करायचं कोणते एक फोटोग्राफिंग चे ॲप घ्यायचे आणि फोटोला बराबर पद्धतीने तुम्ही क्रॉप करायचे बस एवढंच करायचं नंतर तुमचा फोटो असेल ना तो क्रॉप होऊन जाईल आणि तुम्ही काय करायचे जेवढे साठी लागणारे फोटो आहेत सगळे तुम्ही क्रॉप करायचेत असं नाही की तुम्ही एक-दोन फोटो करायचे नाही तुम्हाला टोटल 15 20 फोटो लागतील सगळे फोटो तुम्ही क्रॉप करायचेत  

 आणि तसंच तुम्ही व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचे जशाप्रकारे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवले एक गोष्ट करून सांगितले एक एक गोष्ट तुम्हाला मी शिकवले तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघायचे एक एक गोष्ट जशाप्रकारे मी तुम्हाला शिकवले तसे पदार्थ तुम्ही एक एक गोष्ट करायची जास्त अवघड नाही मित्रांनो सोपे सोपे जास्त काही अवघड नाही एकदम मी समजून मराठी भाषेमध्ये शिकवली तुम्हाला आणि तरी तुम्हाला अडचणीत असेल किंवा दुसरा इथं काही प्रॉब्लेम येत असेल नक्की तुम्ही मला कमेंट्स करून सांगू शकता आणि तर मित्रांनो चला आता पुढच्या आपले नेक्स्ट आपली जी पोस्ट आहे ते आपण करूया आणि काय करायचे आता एवढं सगळं झालंय आता आपले एवढं काम झाले आता थोडसं काम बाकी ते पण तुम्ही फटाफट करून घे जस की आता मी पटापट करून घेतो 

 आणि तसंच आता तुम्ही मी तुम्हाला बहुतेक हा जीप फाईल मध्ये ओव्हरले नाही दिलेले जर तुम्हाला इमोजी पीएनजी लावायचे असेल ओव्हरले लावायचं असेल तर तुम्ही नक्की लावून घ्यायचे तुम्हाला जसे आवडतील आपले जुने उडूचे ओवरले आहेत ते तुम्ही यूज करू शकता मी तुम्हाला एकदम फ्री मध्ये दिलेली आहे तुम्ही ते देखील युज करू शकता असं नाही की तुम्ही आता दुसरं नवीनच घ्या नाही ते तुम्ही जुन्या व्हिडिओमध्ये दिलेले पण तुम्ही युज करू शकता ठीक आहे आणि तसंच जर तुम्हाला काही इतर अडचण येत असेल तर तुम्ही मला सांगू शकता ठीक आहे आणि जर तुम्ही आपल्या अजून इंस्टा पेजला फॉलो केले नसेल तर इंस्टाग्राम पेजला फॉलो करून घ्यायचे आणि आपल्या टेलिग्राम चॅनेल पण तुम्ही जॉईन करून घ्यायचे टेलिग्राम चॅनेल लिंक पण तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल ठीक आहे आणि तर चला आता थोडा उशीर ना करता आपण काय करू आपल्या आजचा या व्हिडिओला एडिटिंग करू 

आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपला आजचा हा व्हायरल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.

All MATERIAL ZIP



GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post