🥹🤍Tuzya Sathi Pritich Gaan Gato Yaa Alight Motion Video Editing Marathi Gk Creation

🥹🤍Tuzya Sathi Pritich Gaan Gato Yaa Alight Motion Video Editing Marathi Gk Creation

तर मित्रांनो आता आजचा व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी तुम्ही वीपीएन वगैरे कनेक्ट करून घेतल्यानंतर आपलं जे कॅप कट प्रो आहे, याला ओपन करायचंय आणि सिम्पली न्यू व्हिडिओवरती क्लिक करून इथून तुम्ही तुमचा कोणताही एक फोटो घेऊन घ्यायचाय. ठीक आहे? जसं की समजा मी इथून हा फोटो घेतलेला आहे किंवा दुसरा फोटो घेईल, समजा हा घेतलेला आहे. आता तुम्ही कोणताही तुमचा एक फोटो घेऊन घ्या, टीकवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचे फोटोला. ठीक आहे? नंतर खाली ऑप्शन स्क्रोल करून एक्सपेक्ट रेशोमध्ये जाऊन 9.16 ही रेशो घ्यायची. ठीक आहे?

आल्यानंतर काय करायचं पुढे इथे लोगो व्हिडिओ असेल तर इथून याला डिलीट करून टाकायचे. नंतर या फोटोची जी लेयर आहे तर हिला 20 सेकंदापर्यंत ओढून घ्या, 20 ते 30 सेकंदापर्यंत. नंतर परत तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचे खाली ऑप्शन स्क्रॉल करून सुरुवातीला यायचे. फोटो छोटा असेल तर फोटो वरती क्लिक करून दोन बोट ठेवून झूम करून घ्या. मी तुम्हाला सांगत असतो 9.16 या साईजमध्ये फोटो कट करून ठेवायचे तुम्ही. सोपं असतं ते झूम करण्यात, तुम्हाला जास्त टाईम होत नाही. ऑटोमॅटिक ते साईजमध्ये बसून जातं.

म्हणून तुम्ही कट करून ठेवायचे ठीक आहे. आता सिम्पली तुम्ही ओवरले मध्ये यायचे, ऍड ओवरले मध्ये यायचे, व्हिडिओज मध्ये यायचे वरून आपल्याला जी फाईलच फोल्डर सिलेक्ट करून इथे तुम्हाला बिटमार्क आयडी व्हिडिओ दिलेले आहे, हा घेऊन घ्यायचा. आता हा व्हिडिओ इथे ऍड झालेला आहे, नंतर खाली ऑप्शन स्क्रोल करून इथे शेवटी यायचे, इथे थोडसं मागे येऊन इथे तुम्हाला एक्सट्रॅक्ट आयडीओ हे नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करून काय करायचं याच्यावरच आयडी तुम्ही खाली घेऊन घ्यायचं आहे.

आणि त्यानंतर काय करायचंय? आता एवढं झालं की आता पुढे यायचं. आता या व्हिडिओमध्ये ज्या पण ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे बीट वन, बीट टू अशा प्रकारे नाव दिसतील, त्या त्या ठिकाणी थांबायचे. नंतर वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून फोटोला स्प्लिट करायचे. एवढंच करायचं. ठीक आहे. पटापट तुम्ही काय करायचं? पटापट तुम्ही बीट प्रमाणे तुम्ही तुमचा फोटो स्प्लिट करून घ्या. तर मी काय करतो? पटापट हे जिथे जिथे बीट आहेत, तर तिथे तिथे, तिथे तिथे मी अशा प्रकारे काय करतो? पटापट मी फोटो स्प्लिट.

स्प्लिट करून घेतो, ठीक आहे. तर मी पटापट स्प्लिट करून घेतो, मग बाकीचे प्रोसेस मी तुम्हाला समजून सांगतो. तोपर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. या व्हिडिओला लाईक करून द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कमेंट्स नक्की करून द्या, ठीक आहे? तर आता मी फटाफट लावून घेतो बीटमार्क.

बीटमार्क प्रमाणे फोटो ठीक आहे. तर आता मी पटापट बीटमार्क प्रमाणे फोटो कट करून घेतो मग मी तुम्हाला बाकीचे प्रोसेस सांगतो. तर मित्रांनो टोटल आता 16 पर्यंत बीट होती, बघू शकता इथपर्यंत मी स्प्लिट केलेले. नंतर या व्हिडिओच्या शेवटी यायचे, वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून एक्स्ट्रा पार्टला तुम्ही डिलीट करून टाकायचे ठीक आहे. नंतर परत तुम्ही स्टार्टिंगला यायचे, तुम्ही काय करायचं आता एक एक करून पटापट तुम्ही फोटो रिप्लेस करून घ्या. आता समजा मी हा दोन नंबरचा फोटो वरती क्लिक केलेले. त्याआधी काय करायचं ओव्हरले मध्ये येऊन तुम्ही हा जो ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ आहे तर इथून याला डिलीट करून टाकायचे. नंतर

नंतर फक्त इमेज वरती क्लिक करून रिप्लेस मध्ये यायचं. जो पण तुम्हाला तुमचा फोटो रिप्लेस म्हणजे चेंज करायचा असेल, तर तो फोटो घ्यायचा जसे की तुम्ही हा फोटो घेतलेला आहे अशा प्रकारे तुम्ही जे जे तुम्हाला फोटो चेंजेस करायचे आहे ते ते तुम्ही पटापट इथून तुम्ही रिप्लेस करून घेते ठीक आहे. तर मी काय करतो पटापट सगळे फोटो रिप्लेस करून घेतो. तर.

तर मित्रांनो, मी आता बघू शकता सगळे फोटो रिप्लेस करून घेतलेले आहे. त्यानंतर परत तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचे. आता काय करायचं, आता हा जो वरचा आपला मेन फोटो आहे, तर याच काय करायचे ओपॅसिटी तुम्ही इथून काय करायचे ओपॅसिटी वरती यायची आणि याची ओपॅसिटी तुम्ही पूर्णपणे झिरो करून टाकायची. ठीक आहे, परत तुम्ही स्टार्टिंगला यायचे, आता ओवरले वरती क्लिक करून ऍड ओवरले मध्ये यायचे. तो.

तो जो तुम्ही आता व्हिडिओची ओपॅसिटी कमी केलेली असेल तर तो सेम तुम्ही फोटो घ्यायचा ठीक आहे? हा फोटो होता तर तुम्ही सेम फोटो तुम्ही घ्यायचा. सॉरी हा नव्हता हा होता वाटतं ठीक आहे? तर तो तुम्ही सेम फोटो घ्यायचा हा वाला ठीक आहे? नंतर ओवरले मधून सेम फोटो घेतल्यानंतर पहिला फोटो एवढी याची लेयर वाढवून घ्यायची आणि झूम पण पहिला फोटो एवढं करून घ्यायचे ठीक आहे? नंतर परत ओव्हरलेच्या फोटोवरती क्लिक करून तुम्ही डुप्लीकेट फोटो करायचे एक फोटोला आणि परत तुम्ही इथं या फोटोच्या खाली घेऊन घ्यायचे ठीक आहे? नंतर वरचा जो काही फोटो आहे डुप्लिकेट केलेले हा वाला ओवरले मधला, तर याच्यावरती क्लिक करून काय करायचं आहे इथे तो तुम्हाला एक रिमूव्ह.

रिमूव पिक ऑप्शन दिलेला आहे याच्यावरती क्लिक करून ऍड रिमूव वरती क्लिक करून ऑटोमॅटिक याचं जे काही बॅकग्राऊंड असेल, तर ते रिमूव होऊन जाईल. नंतर परत खालच्या या फोटोवरती क्लिक करून काय करायचं इथं तुम्ही ए पिक्स मध्ये यायचं व्हिडिओ पिक्स मध्ये यायचं इथं तुम्ही वरती सर्चिंग मध्ये ब्लर अशा प्रकारे तुम्ही सर्च करा ठीक आहे. ब्लर सर्च केल्यानंतर नंतर जो काही फक्त ब्लर इफेक्ट असेल फक्त हा तुम्ही घ्यायचा आहे आणि याची ऍडजस्टची रेशो आहे, तर हिला इथून तुम्ही 60 म.

किंवा 80-90 पर्यंत वाढवून घ्या तुमच्या फोटोचा इशुबा ना, ठीक आहे फक्त ब्लर वाला घ्यायचाय. जो पूर्ण ब्लर असेल तो तोचच घ्यायचाय, ठीक आहे व्हिडिओ इफेक्ट आणि ओके करायचाय ठीक आहे. आता एवढं काम झालेलं आहे. आता आपण कोणता या वरच्या फोटोचे व्याकरण कट केलेलं होतं तर या वरच्या फोटोवरती क्लिक करून.

आता इथे थोडंसं पुढे आल्यानंतर लेयरचं ऑप्शन दिसेल तुम्हाला याच्यावरती क्लिक करून काय करायचं हे मागचा ॲरो आहे तर याच्यावरती क्लिक करायचं. जर पुढचा ॲरो असेल तर पुढचा करायचे. म्हणजेच फोटो आपला वरती येऊन लागेल जो कट झालेला आहे तो. ठीक आहे? आता काय करायचं परत तुम्ही स्टार्टिंगला यायचं, इफेक्ट्समध्ये यायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे. ठीक आहे? आता मी तुम्हाला जे स्पेलिंग सांगतोय ती लक्षात ठेवायची आणि ते तुम्ही सर्च करायचे. आता सिम्पली वरती सर्चिंग मध्ये काय करायचे वन ऑफ

मॅने हे तुम्ही सर्च करायचे ऑन ऑफ मॅने ठीक आहे. सर्च केल्यानंतर आलेले बघू शकता एक नंबरला हा इफेक्ट तर तुम्ही हा इफेक्ट घ्यायचे ओके करायचे. आधी काय करायचे हा इफेक्ट घेतल्यानंतर याचे जे काही लेयर आहे तर ते आठ नऊ फोटो पर्यंत ओढून घ्यायचे जसे की एक दोन तीन चार पाच सहा सात आठ.

8 9 हा नऊ नंबरचा फोटो आहे. तर पुढचा नऊ नंबरचा फोटो पर्यंत याची लेयर ओढून घ्या. ठीक आहे, थोडी जास्त ओढून घ्या. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. ठीक आहे. नंतर परत तुम्ही काय करायचं आहे? आता ह्या व्हिडिओ इफेक्ट्स वरती क्लिक करायचे, ऑब्जेक्ट्स मध्ये यायचे आणि इथे तुम्हाला दोन ओवरले दिसतील. हा तुम्ही पीएनजी मध्ये कट केलेला असेल तर त्याला लावू नका. हा पीएनजी मधला कट केलेला आहे म्हणजे आपण जो बॅकग्राऊंड कट केलेला फोटो आहे, त्याला लागेल पण.

पण त्याला आपल्याला लावायचा नाही, म्हणून काय करायचं, मागचा जो ओव्हरले असेल तर फक्त ह्याला लावून घ्या, ठीक आहे? मग.नंतर ऍडजस्ट मध्ये यायचे आणि याचे जे काही स्पीडचे रेश आहे तर इथून याला.10 पर्यंत किंवा 11 पर्यंत तुम्ही कमी करून घ्या जेणेकरून एकदम हळू हळू असं.

अशाप्रकारे फोटो येतील बघू शकता इथे आता ही क्लिअर लागून गेलेली आहे. नंतर परत बाजूच्या ॲरोवरती क्लिक करून ओवरलेवरती क्लिक करून जो पीएनजी मध्ये आपण कट केलेला फोटो आहे, समजा आता तुम्हाला सापडत नसेल तर एकदा तुम्ही काय करायचं फोटोवरती क्लिक करून तुम्ही काय करायचं एकदा याची ऑफसीटी तुम्ही कमी-जास्त करून बघायची. म्हणजेच हा बघू शकता हाच आपला ओवरले फोटो आहे ठीक आहे? तर काय करायचं ओवरले फोटोचा स्टार्टिंग घ्यायचं आहे. नंतर इथं प्लस की द्यायची आहे, परत या फोटोच्या एंडिंगला येऊन प्लस की द्यायची आहे ठीक आहे? इथं की चं ऑप्शन आहे. परत

परत स्टार्टिंगच्या की वरती येऊन फोटोला इथून तुम्ही खाली घेऊन घ्यायचे अशा प्रकारे ठीक आहे. परत या कीच्या मध्यभागी यायचे इथे तुम्ही काय करायचे ग्राफ वरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही काय करायचे, कुबीट आऊट हा तुम्ही ग्राफ घेऊन घ्या. जर दुसरा लावायचा असेल तर क्वाइड आऊट हा तुम्ही लावू शकता, पण कुबीट आऊट हा मस्त आहे, ठीक आहे. तुम्हाला जो छान वाटेल तो तुम्ही लावून घ्या नंतर ओके करा. आता.

आता इथं स्टार्टिंगच आता आपलं काम एकदम क्लिअरली झालेलं आहे. आता पुढे आपलं काय काम बाकी आहे? इथं पण आपल्याला एक व्हिडिओ इफेक्ट लावायचा आहे, ॲनिमेशन लावायचं आहे. बस, त्यानंतर झालं काम. आता सिम्पली काय करायचं? आता दोन नंबरच्या फोटोच्या स्टार्टिंगला यायचं, इफेक्ट्समध्ये यायचं, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचं. परत तुम्ही इथे सर्चिंग मध्ये काय करायचं आहे? स्लो अशा प्रकारे स्लो झूम्स. ठीक आहे.

ठीक आहे, हे तुम्ही सर्च करायचं स्लो झूम्स आणि एक नंबरचा इथे येऊन लागेल बघू शकता स्लो झूम्स. हा तुम्ही व्हिडिओ इफेक्ट घ्यायचे. याची लेयर तुम्ही शेवटी पर्यंत ओढून घ्यायची, ठीक आहे.

नंतर परत दोन नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशन मध्ये यायचे आणि इथे तुम्हाला साईड स्लाईड बघू शकता. हा तुम्ही इन मधून ॲनिमेशन शोधायचे. सापडत नसेल तरी स्पेलिंग बघून घ्या. इथं तुम्ही वरती ही स्पेलिंग सर्च करा. त्यानंतर सापडून जाईल. नंतर खालचे जे काही रेश आहे, तर यांना फुल वाढवायचे. परत पुढचा तीन नंबरचा फोटोला पण तुम्ही सेम हा साईड स्लाईड इन मधला ॲनिमेशन लावायचे. खालच्या रेश फुल वाढवून घ्यायचे. परत.

पर आता दाजी के पुढचे दोन फोटो आहेत तर यांना ॲनिमेशन मधून यांना काय करायचं कॉम्बो मध्ये यायचे आणि कॉम्बो मध्ये तुम्हाला स्लीप अँड स्लाईड वन हा तुम्ही ॲनिमेशन शोधायचे. थोडसं खाली यायचे इथे तुम्हाला सापडून जाईल खाली. ठीक आहे इथून कुठे असेल तर थोडंसं तो शोधायचं.

तर इथे थोडंसं खाली आल्यानंतर बघू शकता इथं हाय स्लीप अँड स्लाईड वन. हा तुम्ही ॲनिमेशन लावायचं पुढच्या फोटोला पण तुम्ही कॉमा मधून सेम ॲनिमेशन लावायचं आहे, स्लीप अँड स्लाईड वन ठीक आहे? तुम्ही सेम तो ॲनिमेशन लावायचं इथं जाई थोडसं खाली इथं बघू शकता ठीक आहे? तर काय कसं करायचं मित्रांनो दोन फोटोंना साईड स्लाईड हा इन मधला ॲनिमेशन लावायचं दोन फोटोला स्लीप अँड स्लाईड वन नावाचं ॲनिमेशन लावायचं आहे. परत पुढचे दोन फोटोंना स्लीप, साईड स्लीप नावाचं ॲनिमेशन लावायचं ठीक आहे? साईड सॉरी, साईड स्लाईड नावाचं ॲनिमेशन लावायचं आहे.

खरंच रस मध्ये होफुल वाड्याचे इन मधून नंतर पुढच्या अजून फोटोला याला पण तुम्ही सेम ॲनिमेशन लावायचे आणि पुढच्या दोन फोटोंना स्लीप अँड स्लाईड तो कॉम्बो मधलं ॲनिमेशन लावायचे. ठीक आहे? दोन दोन फोटोंना तुम्ही हे दोन दोन ॲनिमेशन लावायचे. ठीक आहे? सोपं आहे काय जास्त अवघड वगैरे नाही. फक्त तुम्हाला दोनच ॲनिमेशन लावायचे. दोन फोटोंना साईड स्लाईड आणि दोन फोटोला स्लीप अँड स्लाईड. हे तुम्ही दोन ॲनिमेशन लावायचे. ठीक आहे? तर मी काय करतो पटापट हे ॲनिमेशन लावून घेतो.

तर बघू शकता आता दोन-दोन फोडो नामा हे दोन ॲनिमेशन लावले. दोन फोडोना स्लाईड, साइड स्लाईड नावाचे ॲनिमेशन लावायचे. नंतर दोन फोडोना स्लीप अँड स्लाईड ॲनिमेशन लावायचे. अशाप्रकारे तुम्ही एंडिंगपर्यंत लावत चलायचे. ठीक आहे, आता परत तुम्ही दोन नंबरच्या फोटोच्या स्टार्टिंगला यायचे ओवरलेवरती क्लिक करून ॲड.

ॲड ओव्हरले मधून आपल्या जी फाईलच्या फोल्डरमध्ये येतो, तुम्हाला इमेज पीएनजी भेटून देईल. सिम्पली इथून ह्याला ॲड करून घ्यायचे आणि इथून तुम्ही शेवटीपर्यंत वाढवून घेऊन ह्याला वरती तुम्ही कोपऱ्याला कुठेही लावू शकता. ठीक आहे? नंतर बघू शकता आता आपला पूर्ण व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. आता त्यानंतर सिम्पली तुम्ही काय करायचे इथून तुम्ही क्वालिटीवरती क्लिक करून इथून तुम्हाला जशी क्वालिटी पाहिजे तशी तुम्ही क्वालिटी सिलेक्ट करून खालचे रिस्पॉन्स पण फुल वाढवून एक

एक्सपोर्ट वरती क्लिक करून 'सेव टू डिवाइस' या नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.

ALL MATERIAL ZIP 


GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post