तर मित्रांनो, आता सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचे, कॅप कट प्रो ओपन करायचे. न्यू व्हिडिओ वरती क्लिक करून फोटोमध्ये येऊन तुम्ही तुमचा कोणताही आधी एक फोटो घ्यायचाय. एचडी वरती क्लिक करून फोटो ऍड करून घ्या, ठीक आहे? जसं की इथे मी फोटो ऍड केलाय. पुढे हा लोगो व्हिडिओ असेल तर इथे डिलीट करून टाका. नंतर फोटोच्या लेयरला 30 एक सेकंदापर्यंत ओढून घ्या. खाली ऑप्शन स्क्रोल करून एक्सपेक्ट रेशो मध्ये जा, 9:16 रेशो सिलेक्ट करा. फोटो छोटा असेल तर फोटोवरती क्लिक करून दोन बोट ठेवून अशा प्रकारे फोटो तुम्ही झूम करून घ्यायचाय, ठीक आहे?
नंतर परत आता व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचे, खालचे ऑप्शन स्क्रॉल करून सुरुवातीला यायचे, आता ओवरलेच ऑप्शन मध्ये यायचे, ॲड ओवरले मध्ये यायचे. परत वरून आपला जी फाईलचा फोल्डर सिलेक्ट करायचे आणि इथे मी तुम्हाला एक आयडीओ व्हिडिओ बिटमार्क व्हिडिओ दिलेला आहे. तर इथून याला ॲड करून घ्यायचे, ठीक आहे. आता या व्हिडिओमध्ये ज्या पण ठिकाणी तुम्हाला बिट वन, बिट टू अशाप्रकारे नाव दिसतील, तर त्या त्या ठिकाणी थांबायचे, वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे, ठीक आहे? तर.
तर काय करायचं? पटापट तुम्ही बिट्स प्रमाणे तुमचा हा फोटो स्प्लिट करून घ्या. तर मी काय करतो, पटापट फोटो स्प्लिट करून घेतो, मग मी तुम्हाला बाकीची प्रोसेस समजून सांगतो.
तर बघू शकता मित्रांनो, आता टोटल 43 पर्यंत बीट होते. तर इथपर्यंत मी फोटोज स्प्लिट केल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी यायचे. वरचा मेन फोटो वरती क्लिक करून स्प्लिट करून जो एक्स्ट्रा पार्ट उरलेला असेल तर याला डिलीट करून टाकायचे ठीक आहे. नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करून खाली ऑप्शन्स स्क्रोल करून पुढे यायचे आणि इथून एक्सट्रॅक्ट ऑडिओ ह्या नावावरती क्लिक करून याच्यावरचा ऑडिओ तुम्ही खाली घेऊन घ्यायचे. परत ओवरले वरती क्लिक करून हा जो ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ आहे तर इथून याला डिलीट करून टाकायचे ठीक आहे. आता
आता आपल्याला काय करायचं? सगळ्यात पहिले आपण व्हिडिओ इफेक्ट्स बॉडी इफेक्ट्स लावणार आहे, नंतर आपण ॲनिमेशन लावणार आहे ठीक आहे. आता सगळ्यात पहिले जो पहिला फोटो आहे तर याच्यावरती यायचं इफेक्ट्स मध्ये यायचं, व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये यायचं आणि इथून तुम्ही काय करायचं? सुपर लास्ट पोर्ट हा तुम्ही काय करायचं?
आप व्हिडिओ इफेक्ट्स घ्यायचे याची लेयर तुम्ही पहिला फोटो एवढी कमी करून घ्यायची आहे, परत फोटो वरचा मेन फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स मध्ये यायचे, व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये यायचे आणि इथून तुम्ही रेट्रो नावाचा ऑप्शन मध्ये यायचे किव्हा रेट्रो मध्ये आल्यानंतर पॅनल प्लस हा तुम्ही जो...
व्हिडिओ इफेक्ट देत आहे. पहिल्या फोटोला परत हा इथून लावून घ्यायचा आहे. ठीक आहे, बघू शकता. ठीक आहे. नंतर काय करायचं परत पुढच्या फोटोवरती यायचे, दोन नंबरच्या नंतर इफेक्ट्स मध्ये यायचे. परत इथून ट्रेंडिंग मध्ये इथे तुम्हाला शेक नावाचा इफेक्ट भेटून जाईल. सापडत नसेल तर ही स्पेलिंग इथे वरती सर्च करायची. ठीक आहे. तर इथून शेक नावाचा इफेक्ट घ्यायचा आहे. नंतर काय करायचं या इफेक्टची लेयरला काय करायचं पूर्ण शेवटपर्यंत ओढून घ्यायचंय. नंतर ऍडजस्ट मध्ये यायची खालची इंटेंसिटी जी काही रेस आहे तर हिला इथून अशाप्रकारे पूर्ण पाच पर्यंत कमी करून घ्यायचंय. ठीक आहे. नंतर.
नंतर परत तुम्ही काय करायचं की इथे पुढे यायचं, आपल्या दोन नंबरचा फोटोच्या स्टार्टिंगला यायचं परत आणि इथून तुम्ही बॉडी इफेक्ट्स मध्ये यायचे, परत तुम्ही ग्लोइंग लाईन्स मध्ये यायचे आणि इथून थोडंसं खाली यायचे आणि इथून तुम्ही काय करायचं टेक्नॉलॉजी टू नावाचा हा जो बॉडी इफेक्ट आहे इथून घ्यायचा, ठीक आहे आणि याच्यात जी काही लेयर आहे तर हा दोन नंबरचा फोटो पासून तर आठ नंबरचा फोटो पर्यंत ठेवायचे. जसं की हा दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ.
तर इथपर्यंत तुम्ही आठ नंबरचा फोटो पर्यंत वाढून घ्यायचं, ठीक आहे? नंतर परत आता जो पुढचा नऊ नंबरचा फोटो आहे तर याच्या स्टार्टिंगला यायचे, बॉडी इफेक्टमध्ये येऊन तुम्ही परत काय करायचं, थोडसं खाली यायचे आणि इथून तुम्ही टेक...
टेक्नोलॉजी थ्री नावाचा तुम्ही काय करायचे बॉडी इफेक्ट शोधायचा, ठीक आहे टेक्नॉलॉजी थ्री. तर बघू शकता या सगळ्या टेक्नॉलॉजी थ्री बॉडी इफेक्ट सापडलंय आणि याची लेयर काय करायची डायरेक्ट तुम्ही शेवटीपर्यंत ओढून घ्यायची. आणि समजा मित्रांनो तुम्हाला वेगवेगळे फोटो लावायचे असतील तर तुम्ही ते पण करू शकता. सिम्पली फोटो वरती क्लिक करून तुम्ही रिप्लेस मध्ये येऊन तुम्हाला जो तुमचा फोटो चेंज करायचा आहे सिम्पली फोटो वरती क्लिक करून इथे तुमचा तो फोटो चेंज होऊन जाईल. तुम्ही फोटो झूम वगैरे करून घ्यायचं, ठीक आहे. आता
आता एवढं झालंय, आता आपलं मेन म्हणजे काय करायचं ॲनिमेशन लावायचं मेन गोष्ट आहे ठीक आहे. आता ॲनिमेशन कशा प्रकारे लावायचे? आता पहिला फोटो तुम्ही सोडून द्यायचा दोन नंबरचा फोटोवरती यायचे ठीक आहे. आता मी जे जे तुम्हाला ॲनिमेशन सांगणार आहे ते ते तुम्ही लावायचे नीट लक्ष देऊन ऐकायचे मग लावायचे ठीक आहे. आता सगळ्यात पहिले काय करायचे जेव्हा आता दोन नंबर ते पाच नंबरचा फोटो आहे जसे की दोन, तीन, चार, पाच हे.
हे जे काही चार फोटो आहेत, तर त्यांना काय करायचं स्लिप अँड स्लाईड टू नावाचे ॲनिमेशन तुम्ही इथं कॉमो मध्ये यायचे आणि इथं तुम्ही शोधायचं स्लिप अँड स्लाईड टू नावाचं, ठीक आहे? तर थोडसं खाली येतो आणि इथं बघू शकता सापडलंय. तर फटाफट काय करायचं दोन ते पाच नंबरचा फोटो जिथपर्यंत असेल, तर तिथपर्यंत तुम्ही यांना स्लिप अँड स्लाईड टू नावाचे ॲनिमेशन लावायचे, ठीक आहे? बघू शकता अशाप्रकारे, ठीक आहे बघू शकता.
बघू शकता टोटल आता हे आपले चार फोटोंना जवळपास मी इथं हा ॲनिमेशन लावून घेतलेला आहे. ठीक आहे, स्लीप अँड स्लाइड टू, ठीक आहे. दोन नंबरचा फोटो पासून तर पाच नंबरचा फोटो पर्यंत अशा प्रकारे लावायचा ह्याला, ठीक आहे. नंतर जो काही पुढचा सहा नंबरचा फोटो याच्यावरती क्लिक करून तुम्ही परत तुम्ही ॲनिमेशन मध्ये यायचंय आणि इथून तुम्ही डिस्टॉर्ट राईट नावाचा ॲनिमेशन लावायचा याला, ठीक आहे. सहा नंबरचा फोटोला. परत
परत आता सात नंबरचा फोटो पासून तर 10 नंबरचा फोटो पर्यंत, त्याला तुम्ही स्लिप अँड स्लाईड वन नावाचे ॲनिमेशन लावायचे. जसे की आता हा आपला सात नंबरचा फोटो आहे पुढचा, सात, आठ, नऊ, 10 हे जे काही चार फोटो आहेत, तर यांना काय करायचे सिम्पली फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशन मध्ये याचे कोमो मध्ये येऊन तुम्ही काय करायचे स्लिप अँड स्लाईड वन नावाचे ॲनिमेशन लावायचे आता पुढचे हे चार फोटोना, ठीक आहे.
तर मी काय करतो पटापट यांना स्लीप अँड स्लाईड वन नावाचे ॲनिमेशन बघू शकता हे तुम्ही लावून घेतोय ठीक आहे. तर तुम्ही पण अशाप्रकारे पटापट तुम्ही यांना लावून घ्या.
तर बघू शकता हा 10 नंबरचा फोटोला आपण इथून लावून घेतलेला आहे. नंतर पुढचा 11 नंबरचा फोटोवर ते क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचं इथून तुम्ही याला डिस्टॉर्ट लेफ्ट नावाच ॲनिमेशन लावून घ्यायचं, ठीक आहे? परत आता काय करायचं पुढचा आता 12 नंबरचा फोटो पासून तर 14 नंबरचा फोटो पर्यंत ठीक आहे? आता हा आपला 11 नंबरचा फोटो होता, आता हा 12, 13, 14.
थरेचे के तीन फोटो यांना काय करायचे ॲनिमेशन मध्ये यायचे, कॉमामध्ये यायचे आणि इथून तुम्ही डिस्ट्रो नल्ट स्लॅम बघू शकता. डिस्ट्रो नल्ट स्लॅम हा तुम्ही.
ॲनिमेशन शोधायचे आवडत नसेल तरी स्पेलिंग बघून घ्या आता आणि इथे वरती सर्च करायचंय, नंतर सापडून देईल, ठीक आहे. तर.
तर या जागी जे काही पुढचे आपले तीन फोटो आहेत, तर यांना पटापट तुम्ही हा ॲनिमेशन लावून घ्या. बघू शकता इथे आता मी यांना हे ॲनिमेशन लावून घेतलेले आहे, 12 नंबरचा फोटो पासून तो 102 नंबरचा, ठीक आहे? आता पुढचा 15 नंबरचा फोटोला तुम्ही झूम वन नावाचे ॲनिमेशन लावायचं आहे, ठीक आहे? परत आता पुढचा आता 16 नंबरचा फोटो पासून तर 19 नंबरचा फोटो पर्यंत जसं की आता 16, 17, 18, 19 हे जे
इथे जे काही चार फोटो आहेत, तर यांना थोडं आपल्याला मिक्स ॲनिमेशन लावायचे, दोन फोटोंना तुम्ही स्लिप अँड स्लाईड वन आणि दोन फोटोंना तुम्ही स्लिप अँड स्लाईड टू अशा प्रकारे ॲनिमेशन लावायचे. आता समजा इथे आता जो काही आपला 16 नंबरचा फोटो आहे, तर याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचे आणि इथून याला काय करायचं आधी स्लिप अँड स्लाईड टू नावाचं ॲनिमेशन लावायचं. नंतर पुढच्या फोटोला तुम्ही स्लिप अँड स्लाईड वन नावाचं ॲनिमेशन लावायचं. परत पुढच्या फोटोला स्लिप अँड स्लाईड टू नावाचं ॲनिमेशन लावायचं इथे.
आणि परत पुढच्या फोटोला स्लिप अँड स्लाइड.
वन नावाचं ॲनिमेशन लावायचं ठीक आहे. अशाप्रकारे मित्रांनो, तुम्ही काय करायचं आहे, 16 नंबरच्या फोटोपासून तर हा 19 नंबरच्या फोटोपर्यंत हे दोन तुम्ही ॲनिमेशन लावून घ्या, ठीक आहे. नंतर पुढचा आता हा 20 नंबरचा फोटो याला तुम्ही काय करायचं ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही बाउन्सी वन नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचे किंवा दुसरा लावला तरी चालेल. तर इथे मी बाउन्सी वन लावलेलं आहे, ठीक आहे.
आणि नंतर आता काय करायचं आता 21 नंबरचा फोटो पासून तर 24 नंबरच जसे की 21, 22, 23, 24 हे जे काही चार फोटो आहेत तर यांना तुम्ही काय करायचं ॲनिमेशन मध्ये याच कॉमामध्ये तुम्हाला इथं ओबली नावाचं ॲनिमेशन भेटेल. तर हाच तुम्ही ॲनिमेशन तुम्ही हे चार फोटोंना लावायचा आहे, ठीक आहे? तर बघू शकता इथं मी आता हे पटापट हे जे काही चार फोटो आहेत तर यांना पण मी ह्या ॲनिमेशन मधून मी लावून घेतलेला आहे, ठीक आहे.
आता आपले हे 21 ते 24 नंबरच्या फोटोपर्यंत ॲनिमेशन लागून गेलेले आहे. आता परत पुढच्या 25 नंबरच्या फोटोवरती येऊन तुम्ही काय करायचे, झूम वन नावाचे ॲनिमेशन लावायचे, ठीक आहे?
आता जो काही 26 नंबरचा फोटो आहे, 26 ते 29 पर्यंत ठीक आहे, 26, 27, 28, 29. तर या चार फोटोंमध्ये तुम्ही काय करायचं आहे, स्लिप अँड स्लाईड टू नावाचे ॲनिमेशन लावायचे परत तुम्ही ठीक आहे. अशाप्रकारे स्लिप अँड स्लाईड टू नावाचे ॲनिमेशन परत तुम्ही इथून पटापट लावून घ्या जसं की तुम्ही बघू शकता. इथं आता मी पटापट यांना हा ॲनिमेशन इथून मी लावून घेतोय.
तर बघू शकता इथे आता मी स्लीप अँड स्लाईड जो ॲनिमेशन आहे, 26 नंबरचा फोटो पासून तर 29 नंबरचा फोटोपर्यंत यांना लावून घेतलेले आहे. परत तुम्ही आता पुढचा 30 नंबरचा फोटो वरती यायचे, ॲनिमेशन मध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करा थोडसं इथे खाली यायचं.
आणि तुम्हाला एक मी तुम्हाला ॲनिमेशन सांगतो, तो तुम्ही लावायचा ठीक आहे. थोडंसं खाली यायचं आहे आणि इथं बघू शकता, स्ट्रिंग अशा प्रकारे स्ट्रिंग नावाचे ॲनिमेशन आहे. तर तुम्ही ह्या लावून घ्यायचे, सापडत नसेल तरी स्पेलिंग बघून घ्या आणि वरती इथे सर्च करायचं. नंतर तुम्हाला तो ॲनिमेशन सापडून जाईल, ठीक आहे. आता 30 नंबरचा फोटोला ॲनिमेशन लावल्यानंतर परत तुम्ही 31 नंबरचा फोटो पासून तर 34 नंबरचा फोटो पर्यंत तुम्ही काय करायचे स्लीप अँड स्लाईड वन नावाचे ॲनिमेशन लावायचे परत तुम्ही, ठीक आहे 31.
नंतर हा 32 नंबरचा.
33 आणि पुढचा 34, तर अशा प्रकारे चार फोटोंना पटापट तुम्ही हा स्लिप अँड स्लाईड वन नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे, ठीक आहे.
आणि त्यानंतर आता काय करायचं परत आता पुढचा आपला 35 नंबरचा फोटो आहे. याच्यावरती येऊन ॲनिमेशन मध्ये यायचं आणि इथून याला तुम्ही थोडसं खाली यायचे आणि इथे तुम्ही फॅलिंग नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचं. स्पेलिंग तुम्ही बघून घ्या इथे तुम्ही वरचं सर्च केलं तरी तुम्हाला सापडून जाईल. नंतर ओके करायचं ठीक आहे. नंतर आता काय करायचं पुढचा आता 36 नंबरचा फोटो पासून तर 39 नंबरचा फोटो पर्यंत तुम्ही काय करायचं झूम वन नावाचं ॲनिमेशन पटापट तुम्ही हे ॲनिमेशन लावून घ्या, ठीक आहे फक्त झूम वन नावाचा ॲनिमेशन लावायचं, ठीक आहे.
तर इथून पटापट मी आता झूम वन नेवाचे ॲनिमेशन बघू शकता लावून घेतलेला आहे, ठीक आहे.
तर आता झूम ॲनिमेशन लावल्यानंतर काय करायचं? परत तुम्ही 40 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे आणि तुम्ही ॲनिमेशन मध्ये याचे कॉम्बोमध्ये यायचे आणि अशाप्रकारे खाली येत चलायचं. ठीक आहे. तुम्हाला आता जो ॲनिमेशन सांगणार आहे ते तुम्ही लावायचं. थोडंसं खाली यायचे. तर इथं वरती जे बघू शकता डायनामिक शेक टू नावाचे ॲनिमेशन आहे. तर हा तुम्ही ॲनिमेशन लावायचे 40 नंबरचा फोटोला, ठीक आहे.
नंतर आता पुढचे राहिले आपले आमोक हे फोटो आहेत बघू शकता चार फोटो ठीक आहे. आता काय करायचंय दोन फोटोंना तुम्ही काय करायचं म्हणजेच आता हा 41 नंबरचा फोटोला तुम्ही डिस्टॉर्ट राईट नावाचे ॲनिमेशन लावायचे आणि
आणि परत 42 नंबरच्या फोटोला तुम्ही डिस्टॉर्ट लेफ्ट लावायचं आहे, ॲनिमेशन लावायचं आहे. परत पुढच्या 43 नंबरच्या फोटोला तुम्ही काय करायचं आहे स्लिप अँड स्लाईड वन सॉरी टू नावाचं ॲनिमेशन लावायचं आहे आणि शेवटच्या फोटोला तुम्ही स्लिप अँड स्लाईड वन नावाचं ॲनिमेशन लावायचं आहे, ठीक आहे? तर अशा प्रकारे मित्रांनो सगळे फोटो ॲनिमेशन वगैरे लावून घ्यायचे, ठीक आहे आणि फोटो जर तुम्ही रिप्लेस करून बनवला तरी खूप छान प्रकारे तुमचा व्हिडिओ बनेल.
अशाप्रकारे पूर्ण व्हिडिओ आपला रेडी झालेला आहे. जर तुम्हाला पिन वगैरे लावायचा असेल तर तुम्ही लावू शकता. तर,
तर मी काल लावत नाही पीएनजी, तर तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. सिम्पली आता वरती क्वालिटीवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या इच्छेने जी तुम्हाला क्वालिटी पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करायचे खालचे ऍडजस्ट तुमच्या हिशोबाने वाढवून घ्यायचे, एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून सेव्ह टू डिव्हाईस वरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करून घ्यायचे. तर आपला आजचा व्हिडिओ हा जो होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर.
तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.
