Phir Se Zindagi Mushkurayegi | Vaara Re Song Reels Alight Motion Video Editing | Instagram reels

 काय करायचं? सगळ्यात पहिले तुम्ही आपल्या साईटवरून तुम्ही काय करायचं, आपले बिटमार्क आणि इफेक्ट प्रोजेक्ट हे दोन प्रोजेक्ट तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचे, ठीक आहे. आणि आता याच्यापुढे मित्रांनो, तुम्हाला एक तिसरा प्रोजेक्ट मिळत जाईल. तर त्या तिसऱ्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला आधीपासून सगळं ऑलरेडी मटेरियल लावलेले असतं मित्रांनो. इथे फक्त काय करायचे फोटोवरती क्लिक करून कलर अल्फिनमध्ये येऊन तुम्ही फोटो इथून फक्त तुम्हाला जो फोटो लावायचा आहे, तुम्ही तो रिप्लेस करू शकता. तर

तर हा जो तिसरा प्रोजेक्ट असणार आहे तर तो विकत राहील, ठीक आहे? तर सगळी डिटेल जी आहे तर तुम्ही मला इंस्टाला मेसेज करा, ठीक.ते इतर मी तुम्हाला सगळी डिटेल्स सांगेन, ठीक आहे?

तर हा प्रोजेक्ट तिसरा प्रोजेक्ट आहे की तर हा तुम्हाला एकदम हेल्प करेल, एकदम कमी याच्यात राहील, जास्त महाग नाहीये. ठीक आहे? आता जे काही आपले नेहमीसारखे दोन प्रोजेक्ट राहतील इफेक्ट आणि बिटमार्कचे तर ते इथं तुम्हाला इझिली तुम्हाला आपल्या साईटवरती भेटून देईल, ठीक आहे. आता तुम्ही सिम्पली काय करायचं आहे, आधी आपल्याला बिटमॅप प्रोजेक्ट ओपन करायचंय आणि नंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे हा जसं की हा ग्रुप आहे, तर

तर या ग्रुप वरती क्लिक करून एडिट ग्रुप मध्ये यायचे स्टार्टिंगला यायचे. आता प्लस बटन वरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे, जो काही तुम्हाला तुमचा फोटो लावायचा असेल ग्रुपमध्ये तर तो फोटो घ्यायचा. जसे की इथून मी हा फोटो घेतलेला आहे, फोटो घ्यायचे. इथे शेवटी यायचं ह्या आयकॉनवरती क्लिक करून फोटोला शेवटपर्यंत ओढायचे, नंतर फोटोची बाजूचा म्हणजे डाव्या साईडला जी काही खाली जागा आहे तर इथे क्लिक करून ठेवायचे आणि पूर्णपणे खाली घेऊन जायचे. फोटो.

फोटोवरती क्लिक करून मूव्ह अँड ट्रान्सफर मध्ये यायचे. इथे तुम्ही थोडस छोटा वगैरे करून घ्यायचे फोटोला आणि जे काही चौकोन बॉक्स आहे, तर त्याच्यामध्ये बराबर पद्धतीने अशा प्रकारे.

BEAT MARK 

बहुत लोकांना घ्यायचे ठीक आहे, जास्त काही नाही, अशाप्रकारे बराबर पद्धतीने बसून घ्यायचे. परत स्टार्टिंगला यायचे, आता हा जो काही ग्रुपमध्ये आपण फोटो लावलाय तर पहिला बिटमार्कला आपण खाली तुम्हाला तोच बॅकग्राऊंडला फोटो लावायचे. म्हणून फोटो घ्यायचे, पुढच्या बिटमार्क वरती येऊन फोटो शेवटपर्यंत ओढून घ्यायचे, नंतर फोटोला सेम पद्धतीने या ग्रुपच्या खाली घ्यायचे. फोटोवरती क्लिक करून तुम्ही ब्लेंडिंग अँड ओपॅसिटीमध्ये यायची याची ओपॅसिटी तुम्ही काय करायची आहे 10 पर्यंत तुम्ही कमी करून घ्यायची. बघू शकता अशाप्रकारे सेम.

सेम अशा प्रकारे मित्रांनो जेवढे इथे ग्रुप हे आता स्टार्टिंगचे ठीक आहे, हे जे काही इथपर्यंत ग्रुप आहे. मग इथे नाहीये बाकी मित्रांनो इथे इथे आपल्याला थोडं वेगळ्या टाईपमध्ये लावायचे.

24.19 सेकंदाच्या पुढे आपल्याला वेगळ्या टाईपमध्ये फोटो लावायचे. पण 24.19 सेकंदाच्या आधी हे जेवढेही ग्रुप आहे, तर त्यांच्यामध्ये एक फोटो लावायचा आणि खाली इथं खाली एक फोटो लावायचा जो मध्ये लावला असेल तर.

तर तोच फोटो तुम्ही इथे खाली लावायचा. बस एवढंच करायचं ठीक आहे. तर तुम्ही काय करा? फटाफट फोटो लावून घ्या. तर मी काय करतो? फटाफट हे सगळे फोटो लावून देतो. मग मी तुम्हाला बाकीचं जे काही प्रोसेस आहे तर ती समजून सांगतो ठीक आहे. फाईव्ह मिनिट्स लेटर तर मित्रांनो, आता बघू शकता आता 24.19 सेकंदापर्यंत सगळे जेवढेही ग्रुप होते मागचे तर ग्रुपमध्ये आणि ग्रुपच्या खाली अशाप्रकारे मी फोटो लावून घेतलेले आहे. सेम अशाप्रकारे फोटो तुम्ही लावून घ्या ठीक आहे आणि.

आणि फोटो लावल्यानंतर परत तुम्ही पुढे यायचे आहे. आता इथे पण तुम्हाला एक ग्रुप दिसेल बघू शकता ह्या ठिकाणी, ठीक आहे? आता तुम्हाला काय करायचं आहे? आता हा ग्रुप जिथपर्यंत आहे तिथपर्यंत जेवढी बिटमार्क आहे टोटल आपले चार बिटमार्क आहेत. तर चारही बिटमार्क प्रमाणे चार फोटो लावायचे आहेत, ते पण तुम्हाला रोटेट करून लावायचे, ठीक आहे? कशा.

कशा प्रकारे लावायचा? आता 24.19 सेकंदच्या 10 च्या बीट मार्क वरती येऊन प्लस बटन वरती क्लिक करून मीडियामध्ये यायचं आहे. आता.

आता इथून तुम्ही नॉर्मली तुम्हाला जो तुमचा फोटो घ्यायचा असेल, तर तो फोटो घेऊन घ्या. जसं की समजा इथून मी हा फोटो घेतलेला आहे. अशाप्रकारे फोटो घ्यायचे, आधी पुढच्या बिटमार्क पर्यंत फोटो ओढून घ्यायचे आणि नंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्म मध्ये यायचे. आता याला तुम्ही रोटेट करायचे, मायनस 90 पर्यंत तुम्ही रोटेट करायचे, ठीक आहे? नंतर इथे तीन नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करून थोडं फूट झूम करून एक नंबर.

एक नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करून फोटोला तुम्हाला या बाजूला घेऊन जायचंय ठीक आहे. नंतर जेव्हा आपण इफेक्ट लावणार आहे मित्रांनो तेव्हा बरोबर लॅरिस वगैरे बराबर दिसेल ठीक आहे. तर तुम्ही काय करा अशा प्रकारे काय करायची पटापट हे जे काही अजून तीन बिट मार्क बाकी आहेत तर त्यांच्या प्रमाणे तुम्ही हे तीन फोटो लावून घ्या सेम अशा प्रकारे. तर मी तिघे फोटो लावून घेतो मग मी तुम्हाला बाकीची प्रोसेस समजून सांगतो.

SHAKE EFFECT 

तर बघू शकता मित्रांनो, आता हे चारी फोटो पण इथे लावून घेतलेले.नं तर काय करायचं ग्रुप ओ.

ग्रुप जो काय खाली ग्रुप आहे तर याचा उजव्या साईडला जी खाली जागा आहे तर इथे क्लिक करून ग्रुपला पूर्णपणे वरती घेऊन घ्या. ठीक आहे एवढं करायच्या नंतर पुढे जेवढेही बिटमार्क आहे तर त्यांच्याप्रमाणे पण तुम्ही अशा प्रकारे मीडिया मधून पटापट फोटो घेऊन लावून घ्या. ठीक आहे तर मी काय करतो पटापट हे फोटो पण लावून घेतो. तर

तो तर बघू शकता मित्रांनो, पटापट शेवटी पण मी बिटमार्क प्रमाणे फोटो लावून घेतलेले. नंतर काय करायचं आता एवढं काम झालेलं आहे, आता आपल्याला इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे. सिम्पली काय करायचे आधी बॅक यायचे अशाप्रकारे आपला इफेक्ट प्रोजेक्ट याला ओपन करायचे आणि पहिला फोटो वरती क्लिक करून इफेक्ट्स मध्ये येऊन तीन डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचे. परत आपले बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे आणि अशा प्रकारे पुढे यायचे. आता

आता अशाप्रकारे 24.19 सेकंदाच्या बीटमॅप वरती यायचे. आता इथून पुढे आपण हे चार फोटो लावलेत. तरी जे काही मोठे मोठे चार फोटो असलेले ग्रुपच्या खाली बघू शकता. तर तुम्ही चारही फोटोना काय करायचे इफेक्ट पेस्ट करायचे, ठीक आहे? आणि नंतर इफेक्ट पेस्ट केल्यानंतर बघू शकता इथे इफेक्ट लागून गेलेले, ठीक आहे. जर तुमच्या चेहऱ्यावरती आणि याच्यावरती इफेक्ट जास्त लागत असेल म्हणजेच तुमच्या बॉडीवरती झाकला जात असेल चेहरा वगैरे तर तुम्ही काय करायचं वाईप नावाचा इफेक्ट ओपन करायचे आणि इथं.

21 फ्रेम आहे बघू शकता, हाईट काय नाही, ठीक आहे. तर हे ही वाली की फ्रेम आहे, ठीक आहे. तर इथे यायचं याच्यावरती आणि स्टार्टची रेसला तुम्ही जेवढं वाढवणार तेवढं आपला चेहरा झाकला जाईल, बघू शकता. इथं वाईप वाढणार, तर हिला काय करायचं? थोडे तुम्ही कमी करायचे जेणेकरून तुमचा काही चेहरा वगैरे बराबर दिसेल. तर थोडे कमी करून घ्या, नंतर बघू शकता किती छान प्रकारे दिसून जाईल.

अशा प्रकारे काय करायचे तुम्ही थोडेफार सेटिंग वगैरे करायचे, नंतर बाकी सगळे बरोबर इथे लागून जाईल बघू शकताय. मी सगळे फोटोंना लगभग इथून मी हा इफेक्ट पेस्ट करून घेतलेले बघू शकताय. किती छान प्रकारे इफेक्ट लागून गेलेले आहे. नंतर परत बॅक येऊन आपले इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून शेवटच्या फोटोवर जे इफेक्ट कॉपी करायचेत.

परत बॅक येऊन आपलं बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचंय आणि अशाप्रकारे पुढे यायचंय. तर तुम्ही आता डायरेक्ट 36.8 सेकंदाच्या बिटमार्क वरती यायचं आहे आणि शेवटीपर्यंत जेवढे सगळे फोटो आपण लावले, तर हे सगळे फोटो तुम्ही काय करायचे? एक-एक करून इफेक्ट तुम्ही पटापट पेस्ट करून घ्या. ठीक आहे? पटापट इफेक्ट पेस्ट करून घ्या. त्यानंतर आता बघू शकता आता आपला जो व्हिडिओ आहे, तर

तर ते पूर्णपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. एकदम सोपा व्हिडिओ होता मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बनवू शकता. मुला-मुली, कपलसाठी सगळ्यांसाठी व्हिडिओ आहे, ठीक आहे. आणि जर तुम्हाला तो प्रोजेक्ट पाहिजे असेल रेडीमेड, तिथे फक्त तुम्हाला फक्त तुमचा फोटोवरती क्लिक करून कलर एडिटिंग मध्ये येऊन फक्त रिप्लेस करायचं. इफेक्ट वगैरे आधीपासून तिथे आधीपासून ऑलरेडी सगळं लावलेलं असतं.

तर तो एकदम एकदम कमी याच्यात मिळेल तुम्हाला, ठीक आहे, जास्त महाग वगैरे नाही, ठीक आहे.

ठीक आहे, आता काय करायचं इथं हा व्हिडिओ तर बनून झालेला आहे. जर तुम्हाला इथं वरती शेवटी पीएनजी वगैरे लावायचे असेल इमोजी, पीएनजी वगैरे तुम्ही लावू शकता. मी तुम्हाला ते देऊन देईल, ठीक आहे. आता सिम्पली वरती शेअर वरती क्लिक करून तुम्ही काय करायचे इथं तुम्हाला एका व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला छोटासा इथं बाण दिसेल, बघू शकता हा वाला. तर इथे क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी वगैरे तुमच्या हिशोबाने सिलेक्ट करायची आहे. नंतर इथून तुम्ही काय करायचे हा कोड आहे, बघू शकता कोडची हेडिंग तुम्ही नेहमी 265 वरती ठेवायची. होत नसेल तर तुम्ही 264 वरती राहू द्या एचडी.

All MATERIAL ZIP

घ्यायचं ठीक आहे. नंतर काय करायचं इथं फुल ठेवायचे फ्रेम रेट ठीक आहे आणि इथून खालची क्वालिटीची सिरीज फुल वाढवून घेऊन एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचाय. तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.


GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post