📱Helo मी बाबुराव 😂 Instagram trending reels editing Capcut pro | gk creation in marathi

आता सगळ्यात पहिले तुम्ही आपलं सुपर व्हीपीएन तुम्ही कनेक्ट करून घ्यायचंय. नंतर काय करायचंय कॅपकट प्रो ला ओपन करायचंय. न्यू व्हिडिओ वरती क्लिक करून फोटोमध्ये यायचंय. इथून तुम्ही तुमचा कोणताही एक फोटो घेऊन घ्यायचा. जसं की इथून समजा मी हा फोटो घेतलेला आहे. एचडी वरती क्लिक करून पुढे ॲड करून घ्यायचे. इथे पुढे लोगो व्हिडिओ दिसेल, इथून याला डिलीट करून टाकायचं. नंतर या फोटोला अशा प्रकारे ओढून.

STAPE 1

वरून गॅच्यु विष 30 सेकंदापर्यंत ठीक आहे. नंतर परत तुम्ही इथे व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं सुरुवातीला ओव्हरलेमध्ये यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे परत व्हिडिओमध्ये यायचे. वरून आपल्या जी फाईलचे फोल्डर सिलेक्ट करून इथे तुम्हाला बिटमार्क आणि आयडीओ व्हिडिओ दिलेले आहे. तर इथून याला ॲड करून घ्यायचे, ठीक आहे. नंतर

नंतर काय करायचं ते या व्हिडिओमध्ये ज्या पण ठिकाणी तुम्हाला बीट वन, बीट टू अशा प्रकारे नाव दिसतील, त्या त्या ठिकाणी थांबायचं. जसं की आता बीट वन वरती थांबायचं, वरचा मेन फोटो वरती क्लिक करून स्प्लिट करायचं. परत.

पहा आता जेट काय आणि बिट्टू असेल तिथे यायचे ठीक आहे, जिथे आता बिट्टू आहे बघू शकतो त्या ठिकाणी ठीक आहे. नंतर मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचंय, असं.

STAPE 2

अशाप्रकारे मित्रांनो, बिट टू, बिट थ्री जेवढेही असतील, तर सगळ्यांप्रमाणे तुम्ही तुमचा हा फोटो स्प्लिट करून घ्या. तर मी पटापट फोटो स्प्लिट करून घेतो, मग बाकीची प्रोसेस मी तुम्हाला समजून सांगतो. तर बघू शकता मित्रांनो, इथून आता मी आठ पर्यंत टोटल बिट होते, तर इथून मी हे फोटो स्प्लिट केलेले इथपर्यंत, नंतर आपल्याला व्हिडिओच्या शेवटी यायचंय. नंतर वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून जो एक्स्ट्रा पार्ट असेल, तर इथून याला डिलीट करून टाकायचं. परत हे खालच्या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओ वरती क्लिक करायचं. खाली.

खाली ऑप्शन्स स्क्रॉल करून पुढे यायचं आणि इथून तुम्ही एक्स्ट्रा ऑडिओ ह्या नावावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. नंतर काय करायचं आहे हा ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ इथून ह्याला डिलीट करून टाकायचं आहे. ठीक आहे. आता त्यानंतर तुम्ही काय करायचं मित्रांनो, आता मी तुम्हाला जिथे जिथे सांगतो तिथे यायचं ठीक आहे. आता पुढे यायचं अशाप्रकारे. आता शेवटून जो तीन नंबरचा फोटो आहे बघू शकता हा वाला तर याच्यावरती यायचं खाली.

खाली ऑप्शन सिलेक्ट करून पुढे यायचे, रिप्लेस मध्ये यायचे, वरून आपल्याला जिप फाईलचा फोल्डर सिलेक्ट करून किंवा तुम्ही तुमच्या असलेला फोल्डर सिलेक्ट करायचा, ठीक आहे. इथून तुम्ही तुमचा फोटो घ्यायचा अशा प्रकाराने रिप्लेस करून घ्यायचे, ठीक आहे. शेवटचे तीन फोटो तुम्ही इथून वेगळे कोणते फोटो लावून घ्यायचे किंवा वेगळे फोटो नसतील तर हेच फोटो लावले तरी चालतील, ठीक आहे. आता

आता हे तीन फोटो इथून मी लावलेले बघू शकता रिप्लेस केलेले. नंतर परत इथून तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचे. आता तुम्हाला काय करायचं? तर इथं दोन नंबरचा फोटो याच्यावरती क्लिक करून खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे. ट्रान्सफॉर्म मध्ये यायचं आणि मिरर वरती एकदा क्लिक करायची. मिरर केल्यानंतर बघू शकता हा चेहरा ह्या साईटला होऊन जाईल आपल्या फोटोवरचा, ठीक आहे? तर दोन नंबरच्या फोटोला मिरर करायचं. नंतर जो काही चार नंबरचा फोटो आहे, तर याला पण तुम्ही मिरर करायचं, ठीक आहे? हे दोन फोटोंना तुम्ही मिरर करायचे.

ठीक है? नंतर आता आपल्याला व्हिडिओ इफेक्ट्स बॉडी इफेक्ट्स लावायचे, ठीक आहे? आता काय करायचं जो पाच नंबरचा फोटो याच्यावरती आहे, एक दोन तीन चार पाच, ठीक आहे, हा फोटो.

STAPE 3

इथे हा पाच नंबरचा फोटोच स्टार्टिंग लिहायचे, इफेक्ट्स मध्ये यायचे, व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये यायचे आणि इथून तुम्ही आधी काय करायचं इथून शेक नावाचा व्हिडिओ इफेक्ट्स घ्यायचं. आवडत नसेल तरी शेक स्पेलिंग तुम्ही इथं वरती सर्च करायचे, नंतर इथं तुम्हाला हा इफेक्ट सापडून जाईल याच्या.

याची रेस तुम्ही कमी करायची. ऍडजस्ट मध्ये यायचे. याची इंटेंसिटी तुम्ही काय करायची कमी करायची. ठीक आहे. ऍडजस्ट मध्ये येऊन याची इंटेंसिटी तुम्ही 13 14 पर्यंत कमी करायची. स्पीड तुम्ही 35 पर्यंत करायचे. ठीक आहे. आणि नंतर परत तुम्ही याच पाच नंबरच्या व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचे. परत तिथून तुम्ही काय करायचे? व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे एनर्जी अशाप्रकारे तुम्ही.

सर्च करायचे. स्पेलिंग सर्च करायचे आणि इथे बघू शकता एक नंबरला आलेला आहे. हा व्हिडिओ इफेक्ट घ्यायचा आहे आणि याची जी काही लेयर आहे कमी करून घ्यायचे फोटो एवढी, ठीक आहे? आता त्यानंतर सात नंबरचा फोटो वरती घ्यायचा आहे. ठीक आहे? आता पाच, होता सहा आणि हा सात, ठीक आहे? आता या फोटोच्या स्टार्टिंगला यायचंय. परत तुम्ही ॲप्स मध्ये येऊन तुम्ही काय करायचं शेक व्हिडिओ इफेक्ट घ्यायचंय, ठीक आहे? आणि तुम्ही इथून काय करायचे शेवटपर्यंत याचे लेयर ओढून घ्यायची. ऍडजस्टमध्ये यायचे, याची इंटेंसिटी तुम्ही डायरेक्ट पाच वरती करून घ्या, ठीक आहे आणि

आणि स्पीड पण तुम्ही जवळपास 30 पर्यंत करून घ्या, ठीक आहे.आणि इथं बहु शकते कहास इथं नावाचा इफेक्ट लागून गेलेला आहे, पैकी नंतर परत तुम्ही आता व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे. पहिल्या फोटोवरती क्लिक करून काय करायचं तुम्ही इथून आपल्याला आता ॲनिमेशन मध्ये लावायचं आहे. तर आपल्याला ॲनिमेशन मध्ये यायचं आहे. ॲनिमेशन मध्ये आल्यानंतर इथून तुम्ही काय करायचं डायनामिक कॉम्बो.

कंपोसाईट हा इफेक्ट तुम्ही शोधू शकता. हा इफेक्ट तुम्हाला दिसू जाईल. ठीक आहे, सापडत नसेल तरी स्पेलिंग बघून घ्या इथं आणि स्पेलिंग वरती सर्च करायचे, नंतर तुम्हाला तिथे तो इफेक्ट सापडून जाईल. ठीक आहे. खालच्या रेष मध्ये फुल वाढवून घ्यायची हे वाले, ठीक आहे. नंतर ओके करायचे, परत.

STAPE 4

परत पुढच्या दोन नंबरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचं आणि यातून तुम्ही अनफोल्ड सर्च करायचं. ठीक आहे, इथं बघू शकता ही स्पेलिंग तुम्ही सर्च करायची आहे आणि बघू शकता इथं आलेलं आहे अनफोल्ड आणि याची रेस खालचे फुल वाढवून घ्यायचे. ठीक आहे, परत आता तीन नंबरचा जो काही पुढचा फोटो आहे याच्यावरती क्लिक करून परत याला काय करायचं तुम्ही अनफोल्ड नावाचाच ॲनिमेशन लावायचा. ठीक आहे, याला पण अनफोल्ड इथून ॲनिमेशन इथून बघू शकता लावल्यानंतर खालची रेस पण तुम्ही वाढवून घ्या. ठीक आहे.

नंतर चार नंबरच्या फोटोवरती क्लिक करून काय करायचं परत ॲनिमेशन मध्ये यायचं आणि इथं तुम्ही फेलिंग कार्ड्स ही स्पेलिंग तुम्ही तिथं वरती सर्च करायचं जर आवडत नसेल तर. आणि हा इफेक्ट तुम्ही लावून घ्यायचा आहे चार नंबरच्या फोटोला ठीक आहे. नंतर चार नंबरचा फोटो वरती यायचं का बाजूला कुठेही क्लिक करून द्यायचे खाली ऑप्शन स्क्रॉल करून बॅकग्राउंड मध्ये यायचे ब्लर मध्ये यायचे इथून तीन नंबरचं किंवा दोन नंबरचं जे तुम्हाला ब्लर आवडेल, तर ब्लर तुम्ही ठेवायचं ठीक आहे, बघू शकता इथं लागून गेलेले ठीक आहे.

नंतर हे पाच नंबरचा फोटो सोडून डायरेक्ट सहा नंबरच्या फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, ठीक आहे? ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर तुम्ही काय करायचं, रॉक ओव्हरटिकल तुम्ही वरती शोधायचं, रॉक ओव्हरटिकल हे ठीक आहे? आणि हा तुम्ही ॲनिमेशन लावून घ्यायचा, कालचे रेस तुम्ही जवळपास तुम्ही एक सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचे.

STAPE 5

अरे, ओके कर रहे थे, ठीक है। आता जो पुढचा हा फोटो आहे मित्रांनो तर याला आपल्याला काय करायचं डबल फोटो एकदा बनवून घ्यायचा आहे. तर या सात नंबरचा फोटो वरती आल्यानंतर परत इथं पुढं तुम्ही स्क्रॉल करून पुढे यायचं डुप्लीकेट वरती क्लिक करून या फोटोला डबल करायचा आहे. एक

एक फोटो वरती क्लिक करायची आहे डबल झालेल्या, नंतर पुढे यायचं खाली ऑप्शन स्क्रॉल करून आणि ओवरले वरती क्लिक करायचं, नंतर हा फोटो खाली येऊन लागेल. फोटोला थोडंसं इथं पुढच्या फोटो पर्यंत ओढून घ्यायचे आणि याची लेयर तुम्ही कमी करून घ्या, ठीक आहे? तर मी थोडीशी लेयर अजून वाढवून घेतो, ठीक आहे. तर एवढी तुम्ही लेयर ठेवायची आहे पाच नंबरचा, सॉरी सहा नंबरचा फोटो वरती, ठीक आहे डबल केलेल्या फोटोची. नंतर

नंतर या फोटोवरती परत क्लिक करायचे. खाली ऑप्शन्स स्क्रॉल करून तुम्ही रिमूव बीजी वरती क्लिक करून ऑटो रिमूव्हर वरती क्लिक करायचं आहे. ऑटोमॅटिक बॅकग्राउंड रिमूव होईल. नंतर या फोटोवरतीच अजून या फोटोचा म्हणजे आता जो काही कट केलेला फोटो आहे, तर याच्या स्टार्टिंगला यायचे. आता इथं तुम्हाला की फ्रेम दिसतील, बघू शकता अशाप्रकारे कीच ऑप्शन आहे. तर स्टार्टिंगला एक की द्यायची आणि या फोटोच्या शेवटी यायचे परत इथे की द्यायचे. परत

परत तुम्ही स्टार्टिंगची जी की दिलेली तर याच्यावर तशा प्रकारे यायचे. इथे बघू शकता रेड झालेले ठीक आहे. नंतर काय करायचं फोटोला अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करून तुम्ही खाली ओके.

उडून ग्याचे ते पूर्ण खाली घेऊन द्यायचे.नंतर बघू शकता फूड अशाप्रकारे इथे वरती येतोय. आता या कीमच्या मध्यभागी यायचं आहे. आता इथे हे की आहे. लास्टला की आहे, तर यांच्या मध्यभागी यायचे आणि इथे तुम्हाला ग्राफचा ऑप्शन एनेबल होऊन जाईल. तर या ग्राफचा ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. आता इथे ग्राफ लोड होत आहे. लोड झाल्यानंतर पुढे यायचं आणि इथं तुम्ही फ्लो कोर नावाचा ॲनिमेशन सॉरी ग्राफ लावून घ्यायचा, ठीक आहे? फ्लो कोर, ठीक आहे? आणि इथे बघू शकता किती छान प्रकारे इथे ग्राफ लागून गेलेला आहे.

नंतर पुढचा सात नंबरचा फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचे. परत वरती इथे सर्चिंग मध्ये स्विंग बॉटम अशा प्रकारे सर्च करायचे आणि इथे बघू शकता एक नंबरला आलेले आहे. तर हा इफेक्ट तुम्ही घ्यायचे इन मधून आणि याचे खालचे रेस्ट तुम्ही जवळपास 1.3 सेकंदापर्यंत किंवा थोडेसे अजून वाढवून घ्यायचे. ठीक आहे? तर 1.4 मी केलेले आहे आणि ओके करायचे. ठीक आहे? आता इथे याला लागून गेलेले आहे. परत आता पुढच्या फोटोवरती यायचे, ठीक आहे? आता आपला जो काही आठ नंबरचा फोटो याच्यावरती येऊन ॲनिमेशन मध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे?

STAPE 6

बिल्डिंग ह्या तुम्ही ॲनिमेशन लावून घ्यायचे, याच्यामधून खालच्या रिझल्टमध्ये फुल वाढवून घ्यायचे. परत ओके करायचं, शेवटच्या फोटोला तुम्ही कोमोमध्ये यायचे आणि या शेवटच्या फोटोला कोमो मधून तुम्ही स्ट्रेट अँड डिस्टॉर्ट नावाचा ॲनिमेशन लावून घ्यायचं, ठीक आहे? बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे. नंतर परत तुम्ही आता व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं.

ऍडवरलेमध्ये यायचं आहे, वरून आपलं जिपायेलचा फोल्डर सिलेक्ट करून इथे तुम्हाला हेलो नावाचे अशा प्रकारे टेक्स्ट पीएनजी दिलेली म्हणून तरी पीएनजी घेऊन घ्यायची. थोडीशी रोटेट करून इथे तुम्ही वरती कुठेही तुम्ही कोपऱ्याला लावून घ्यायचे आणि खालचे तुम्ही फुल वाढवून घ्यायचे.

जरी तो वाढत नसेल तर काय करायचं, या पीएनजी वरती क्लिक करून ठेवायचं, या फोटोचा खाली घ्यायचे आणि अशाप्रकारे वाढवून घ्यायचे. ठीक आहे.नंतर बघू शकता, आता आपला पूर्ण व्हिडिओ बनून रेडी झालेला आहे. सिम्पली इथे वरती क्वालिटीवरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची.

खालचे रेस पण तुम्ही ओढून घ्यायचे आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून सेव्ह टू डिवाइस वरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.

All MATERIAL ZIP


GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post