तर कसे आहेत? स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मध्ये मी जेवढेही मटेरियल युज केलेले जसे की बीट मार्क शेक एपक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकट च मटेरियल असेल त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असते तिथून तुम्ही एकदम इझिलली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला तुमला इंस्टा पेजला डीएम करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता
तिथ पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिले जातं तर चला आता मित्रांनो जरा उसे न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो आता सर्वात पहिले तुम्ही काय करायचे जे काही आपल्या अलर्ट मोशन प याला ओपन करायचे आणि तुम्ही अशा प्रकारे जो आपल्या बिटमार्क आणि पक प्रोजेक्ट आहे तर तुम्ही इनपुट करून घ्यायचे आपल्या साईडवरती भेटून जातील तुम्हाला खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनला लिंक भेटून जाईल ठीक आहे आता सर्वात पहिले तुम्ही काय करायचं जे काही आपले पहिला बिटमार्क प्रोजेक्ट याला ओपन करायचे आणि जर लिंक इनपुट करताना इनपुट इपुट पॅकेज अशा प्रकारे प्रॉब्लेम येत असेल तर लगेच मला इंस्टाला डीएम करा मी त्याच्यावरती सोलुशन मी लगेच तुम्हाला सांगून देईल ठीक आहे
आणि मित्रांनो समजा मी जे सोलुशन सांगितल ते करून पण तुमच्या मोबाईल मध्ये होत नसेल तर मी तुम्हाला एक्समेल फाईल पण देऊन देईल तर इथं तुम्ही तुम्हाला आपल्या जीप फाईल मध्ये एक्समेल फाईल भेटून जातील तर इथे तुम्हाला वरती एक्समेल फाईलच एक अपलोड नाव दिसतय तर याच्यामध्ये जाऊन तुम्ही एक्समल फाईल अपलोड करायचे त्यानंतर अशा प्रकारे प्रोजेक्ट येऊन लागेल नंतर फक्त तुम्हाला गाणं वगैरे सगळं तुम्हाला मॅनुअली लावाव लागेल मॅनुअली तुम्हाला रिप्लेस कराव लागेल पीएनजी पण असतील तर पीएनजी वरती क्लिक करून कलर फिल्म मध्ये येऊन इथे या टेक्स्ट वरती क्लिक करून तुम्हाला पीएनजी वगैरे रिप्लेस करावे लागेल जर तुम्ही एक्सएमएल इनपुट केली तेव्हा ठीक आहे
आता सर्वात पहिले तुम्हाला हा व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी काय करायचं तुम्हाला तुमचे फोटो लागतील काही कमी साईजचे फोटो लागतील काही 9.6 या साईज मधले फोटो लागतील ठीक आहे तर तुम्हाला मी नेहमी सांगत असतो की 9.16 या साईज मधले फोटो तुम्ही कट करून ठेवा तर कट करून ठेवायचेत आणि जे कमी साईजचे फोटो असतील जसे की 4.5 पाच किंवा आपले प्रोटेक्ट मध्ये काढलेले फोटो असता कॅमेरामध्ये तर ते साईजचे फोटो पण चालतील ठीक आहे काही आता तुम्हाला काय करायच मित्रांनो खाली जो काही आधी ब्लॅक ग्रीनचे फोटो बघू शकता इथ खाली ब्लॅक ग्रीनचे फोटो लावून दिलेले सिम्पली खालच्या ब्लॅक ग्रीनच्या फोटोवरती क्लिक करून कलर पिन मध्ये यायचे टेक्स वरती क्लिक करायचे इथून तुम्ही तुमच्या कोणताही फोटो सिलेक्ट करायचे अशाप्रकारे प्लस बटन वरती क्लिक करून फोटो इथे ऍड होऊन जाईल नंतर ग्रुप वरती क्लिक करून एडिट ग्रुप मध्ये यायचे परत इथे तुम्हाला ब्लॅक ग्रीनचा फोटो दिसेल तर याच्यावरती क्लिक करून कलर मध्ये येऊन तुम्ही तो सेम फोटो जो तुम्ही ऍड केलेला असेल तर तो सेम फोटो घ्यायचा आहे
आणि बॅक यायचे इथ बघू शकता इथ फोटो लागून गेलेले आहे सेम अशा प्रकारे खाली इथं बॅकग्राउंडला फोटो लावायचा आणि तोच फोटो तुम्ही ग्रुपमध्ये लावायचा ठीक आहे अशा करत करत मित्रांनो इथपर्यंत जिथपर्यंत इथ मी ग्रुप लावून दिलेला आहे बघू शकता आपल्या म्हणजेच 30 सेकंदापर्यंत तर 30 सेकंदापर्यंत सेम तुम्हाला अशा प्रकारे प्रोसेस करायचे खाली बॅकग्राउंडला एक फोटो लावायचे आणि ग्रुपमध्ये एक फोटो लावायचा जशा प्रकारे मी तुम्हाला सांगितले तशा प्रकारे एकदा मी तुम्हाला अजून फोटो लावून दाखवतो आता जसे की मित्रांनो खाली इथ एक बॅकग्राउंडला ब्लॅक स्क्रीनचा फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करून कलर पिन मध्ये यायचे आता इथून तुम्ही सिम्पली फोटो सिलेक्ट करायचा जो पण तुम्हाला फोटो घ्यायचा असेल तर फोटो सिलेक्ट करून प्लस बटन वरती क्लिक करायचे परत ग्रुप ओपन करून इथ ब्लॅक स्क्रीनच्या फोटोवरती क्लिक करून कलर पिन मध्ये येऊन तुम्ही तो सेम फोटो तो घ्यायचे जो तुम्ही बॅकग्राउंडला घेतलेला असेल तर तोच फोटो घ्यायचे नंतर इथ फोटो लागून जाईल ठीक आहे अशाप्रकारे मित्रांनो पटापट तुम्ही फोटो लावून घ्या तर मी पटापट आधी हे सगळे फोटो लावून घेतो मग मी तुम्हाला बाकीचे प्रोसेस सांगतो तर तर मित्रांनो बघू शकता आता सगळे जे काही ग्रुप होते ग्रुपमध्ये आणि खाली बॅकग्राउंडला फोटो अशा प्रकारे मी लावून घेतलेले आपल्या 30.4 40 सेकंदापर्यंत ठीक आहे तर अशाप्रकारे मित्रांनो सगळे आधी ग्रुप मध्ये आणि जे काही बॅकग्राउंडला इथ मी ब्लॅक कलरचे फोटो लावून दिलेले आहेत
त्यांच्यामध्ये तुम्ही कलर फिल्म मध्ये जाऊन तुम्ही फक्त काय करायचे तुम्ही तुमचे फोटो ऍड करून घ्यायचे ठीक आहे नंतर काय करायच आता पुढे इथ आपल्याला या बिटमार्क प्रमाणे फोटो लावायचे पण एक आता अलर्ट मोशन मध्ये एक बग चालू आहे मित्रांनो फोटो लवकर येत नाही जेव्हा आपण प्लस बटनवरती क्लिक करून मीडिया मधून फोटो घेतो समजा कोणताही फोटोवरती तुम्ही क्लिक केल तर फोटो लवकर इथ शो होत नाही म्हणून मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो ते युज करायचे ठीक आहे आता काय करायचं इथ खाली यायचे ठीक आहे अशाप्रकारे खाली चलायचे आणि खाली तुम्हाला इथं जो काही इथं बॅकग्राउंडला खाली एक फोटो आहे बघू शकता या फोटोच्या बॅकग्राउंडला हा नाहीतर ग्रुप ओपन करायचा आणि या ग्रुप मध्ये जो फोटो आहे तर हा तुम्ही कॉपी करायचा चौकोन बॉक्सवरती क्लिक करून कॉपी लेयर करून घ्यायच ठीक आहे जर हा पण घ्यायचा नसेल तर तुम्ही दुसरा फोटो तुम्ही कॉपी करायचा जसे की स्टार्टिंगला हा आहे
तर हा तुम्ही कॉपी करू शकता बॅकग्राउंडला जो फोटो आहे तर तो कोणताही एक फोटो कॉपी करायचे ठीक आहे कॉपी केल्यानंतर काय करायचं आपला आपला 30.40 सेकंदाच्या बिटमार्क वरती येऊन प्लस बटन वरती क्लिक करून पेस्ट लेयर करायचे नंतर फोटोला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे एपिक्स मध्ये यायचे फोटोमध्ये जेवढे इफेक्स आहे तर इथून याला डिलीट करून टाका सिम्पल इथे बघू शकता बाजूला तेल दायण नाही आहे याच्यावरती क्लिक करून डिलीट ऑप्शन वरती क्लिक करून इथून डिलीट करून टाकायचे फोटोची लेयर बिटमार्क प्रमाणे कमी करायचे ब्लेंडिंग ऑपसिटी मध्ये येऊन याचे ऑपसिटी तुम्ही फुल वाढून घ्यायचे ठीक आहे नंतर फक्त काय करायच पुढच्या बिटमार्क वरती येत चलायचे फोटो वरती क्लिक करून मध्यभागी स्प्लिट करायचे अशाप्रकारे मित्रांनो पटापट जे काही आपले बिटमार्क आहे तर त्याप्रमाणे तुम्ही पटापट अशा प्रकारे मध्यभागी तुम्ही तुमचा जो काही आता हा फोटो कॉपी करून पेस्ट केलेला असेल
तर हा तुम्ही पटापट कट करून टाका ठीक आहे जस की तुम्ही बघू शकता इथून आता मी मध्यभागी पटापट कट करून टाकलेले आणि त्यानंतर काय करायचं फक्त आता फोटो वरती क्लिक करून तुम्ही काय करायचे तुम्ही तुमचे फोटो रिप्लेस करून घ्यायचे फक्त फोटोवरती क्लिक करून कलर फिल मध्ये यायचे आणि इथून तुम्हाला जे वेगळे फोटो लावायचे असतील तर सिम्पल अशा प्रकारे फक्त फोटो सिलेक्ट करून रिप्लेस करून टाकायचे ठीक आहे तर मी पटापट हे फोटो पण रिप्लेस करून घेतो मग मी तुम्हाला बाकीचे प्रोसेस समजून सांगतो. तर मित्रांनो बघू शकता आता सगळे फोटो पण इथून मी आता रिप्लेस करून घेतलेले आहे ठीक आहे फोटो रिप्लेस झाल्यानंतर काय करायचय आता एकदम सुरुवातीला यायच्या आधी ठीक आहे इथून काय करायचं कोणताही एक फोटो आधी तुम्ही कॉपी करायचे आता जो काही मोठी लेयरला फोटो असेल तर याच्यावरती क्लिक करून चौकोन बॉक्सवरती क्लिक करून कॉपी लेयर करून घ्यायचे कोणताही फोटो ठीक आहे परत इथ एकदम सुरुवातीला यायचे ठीक आहे इथ प्लस इथ जे काही चौकोन बॉक्स तर याच्यावरती क्लिक करून पेस्ट लेयर करायचे आता पुढचा पहिला बिटमार्कवर देऊन याची लेयर कमी करायचे फोटो लेयर ठीक आहे
नंतर या फोटोवरती क्लिक करून कलर स्क्रीन मध्ये यायच या कोणत्याही टेक्स्ट किंवा नावावरती क्लिक करायचे आणि वरून आपल्या जीप फाईलचे फोल्डर तुम्ही सिलेक्ट करायचे या ठिकाणी ठीक आहे इथ क्लिक करायचे फाईलचे फोल्डर तुम्ही सिलेक्ट करायचे आपल्या व्हिडिओचा नंतर या जीप फाईल मध्ये तुम्हाला अशा प्रकारे एक सेकंदाचा एक ओले व्हिडिओ भेटून जाईल याच्यावरती क्लिक करून प्लस बटन वरती क्लिक करून व्हिडिओ ऍड करायचे ठीक आहे तर हा व्हिडिओ ऍड होऊन जाईल नंतर परत या व्हिडिओ वरती क्लिक करायच ब्लेंडिंग आणि ऑपस मध्ये यायच लाईटन मध्ये यायचे आणि याला इथून स्क्रीन मध्ये करून द्यायचे ठीक आहे तर इथून आता मी हा व्हिडिओ ऍड केला पण दिसत नाहीये तर इथून नॉर्मल करून घ्यायचे परत परत तुम्ही काय करायच इथून याला डिलीट करून टाकायचे सिम्पली या जे का ब्लॅक कलरचा आपण फोटो लावला व्हिडिओ लावलाय याच्या लेरवरती क्लिक करून डिलीट करून टाकायचे परत स्टार्टिंगला यायचे इथून तुम्ही काय करायचे परत इथ दोन नंबरचा जो काही बिटवा पुढचा आपला पहिला तर याच्यावरती क्लिक करून चौकोन बॉक्सवरती क्लिक करून पेस्ट लेयर करायचे परत इथून हा फोटो पेस्ट होऊन जाईल परत शेवटी येऊन काय करायचे शेवटीपर्यंत फोटोला इथपर्यंत ओडून घ्यायचे कलर पिन मध्ये यायचे इथून या आयकनवरती क्लिक करायचे
आणि इथ जो काही 43 सेकंदाचा व्हिडिओ दिलेला आहे ओल याच्यावरती क्लिक करून याला ऍड करून घ्यायच ठीक आहे हा बघू शकता इथ ऍड झालेला आहे परत बॅक यायचे ब्लेंडिंग अँड ऑफ सिटी मध्ये यायची लाटिंग मध्ये येऊन स्क्रीन मध्ये करून घ्यायचे ठीक आहे आणि नंतर स्टार्टिंगला यायचे प्लस बटन वरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे इथं जो काही एक सेकंदाचा व्हिडिओ दिलेला आहे मी तुम्हाला तर इथून तुम्ही ऍड करून घ्यायचे आला तर ठीक आहे नाहीतर नंतर लावला तरी चालेल ठीक आहे कारण की लेट ऍड होतो व्हिडिओ ठीक आहे आता आपण फोटोच ट्राय करून बघितल पण फोटोवरून येत नाहीय तर नंतर आपण तो ट्राय करून बघू ठीक आहे वाटल्यास आता आता एक काम करून तर इथं हा जो काही व्हिडिओ आहे तर इथून याला स्प्लिट करून बघू मध्यभागी आणि पुढचा याला इथून इथून हा जो काही व्हिडिओ ऍड केलेला आहे तर हा ऍड करून बघू तरी दिसत नाही मित्रांनो इथून आता मी अनडू करून घेतो ठीक आहे तर तुम्ही तो व्हिडिओ नंतर लावला तरी चालेल ठीक आहे टाईम राहिला तुमच्या घरी तर नंतर राहिला लावला तरी चालेल ठीक आहे आता काय करायचं आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे त्यासाठी बॅक यायचे आपल्या इफेक्ट प्रोजेक्ट वरती क्लिक करून पहिल्या फोटो वरती क्लिक करून एफेस मध्ये यायचे तीन क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचेत परत बॅक येऊन आपला पुढच्या जो काही आपण एडिट करतो त्या बिटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे परत अशा प्रकारे पुढे यायचे ठीक आहे आता इथून जो काही आपला 30.40 40 सेकंदाचे बिटमार्क आहे
तर याच्यावरती यायचे आता या बिटमार्कच्या पुढचे हा एक आणि हा एक हे जे काही दोन फोटो आहेत सिम्पली फोटोवरती क्लिक करून एपेक्स मध्ये यायचे तीन डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचे ठीक आहे अशा प्रकारे दोन फोटोना तुम्ही इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे ठीक आहे परत बॅक यायचेत आपल्या इफेक्ट प्रोजेक्ट वरती क्लिक करून दोन नंबरचा फोटोवरती क्लिक करून एफेक्स मध्ये यायचे तीन डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचेत परत बॅक येऊन आपले बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचेत परत अशा प्रकारे पुढे यायचे ठीक अशा प्रकारे पुढे चालायचे आणि जे काही छोटे छोटे आपले फोटो आहेत बघू शकता हे छोटे छोटे पाच फोटो आहेत तर हे पाचही फोटोना तुम्ही पटापट अशा प्रकारे एक एक करून हा इफेक्ट पेस्ट करायचेत ठीक आहे जो दोन नंबरचा फोटोवरचा आपण इफेक्ट कॉपी केलेला आहे तर तो तुम्ही हे छोटे छोटे जे काही पाच फोटो आहेत तर यांना तुम्ही पेस्ट करायचा अशा प्रकारे ठीक आहे नंतर परत बॅक येऊन आपला इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा जो काही शेवटचा फोटो आहे तर याच्यावरचे इफेक्ट कॉपी करायचे तशा प्रकारे परत बॅक येऊन आपले बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे आणि अशाप्रकारे पुढे यायचे ठीक आहे अशा प्रकारे पुढे चालायचे छोटे छोटे फोटो सोडून द्यायचे आता जे काही शेवटीपर्यंत फोटो लावलेत आपण हे बघू शकता
राहिलेले फोटो तर यांना काय करायच एक एक करून अशा प्रकारे हे जे काही शेवटी शेवटचे फोटो आहेत तर यांना पण पटापट हा इफेक्ट तुम्ही पेस्ट करून द्यायच जस की तुम्ही बघू शकता हे सगळे फोटोना इफेक्ट मी पेस्ट करून देतोय त्यानंतर बघू शकता इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आता आपले व्हिडिओ बनवून झालेले आहे तर तुम्ही तो स्टार्टिंगला एक व्हिडिओ ऍड करून घ्या जर व्हिडिओ ऍड होत नसेल तर थोड्यावेळ थांबायच ठीक आहे तर इथून मी आधी काय करतो थोडा वेळ मी हा व्हिडिओ थांबून घेतो मग तो व्हिडिओ ऍड करून घेतो ठीक ओके तर आता मी थोड्या वेळ थांबलो तो आता बघू शकता इथं हा व्हिडिओ आलेला आहे अशा प्रकारे व्हिडिओ असेल व्हिडिओ वरती क्लिक करून ब्लेंडिंग आणि ओपसिटी मध्ये यायचे लाईटिंग मध्ये यायचे स्क्रीनवरती क्लिक करून द्यायचे त्यानंतर हा व्हिडिओ स्क्रीनवरती होऊन जाईल नंतर बघू शकता
आता आपल पूर्ण व्हिडिओ बनवून झालेल जर तुम्हाला वरती इमोजी पीएनजी वगैरे लावायचे असेल तर तुम्ही लावू शकता तर मी तुम्हाला जीप फाईल मध्ये पीएनजी देऊन देईल तुम्हाला लावायचे असेल तर वरती तुम्ही कोपऱ्याला कुठेही लावू शकता ठीक आहे तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता आता व्हिडिओ बनवून झालेला आहे आता सिम्पल वरती शेअर वरती क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला व्हिडिओचा ऑप्शनच्या बाजूला छोटासा बांध दिसेल रो दिसेल याच्यावरती क्लिक करून तुम्ही काय करायच इथ खालचे जे काही क्वालिटीचे रेसला फुल वाढून घ्यायचे इथून तुम्ही व्हिडिओची रेजोलशन क्वालिटी सिलेक्ट करायचे आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये
