❤️‍🩹पाटलीन बाई Patlin Bai song Instagram reels Capcut video editing

 


मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मध्ये मी जेवढेही मटेरियल युज केलेले जसे की बीट मार्क शेक एपक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकट च मटेरियल असेल त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल असेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टा पेजला डीएम करू शकता 

किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता तिथ पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिले जातं तर चला आता मित्रांनो जरा उशीद न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात पहिले तुम्ही काय करायचं जे काही आपले सुपरपन आहे तर इथून याला कनेक्ट करून घ्यायचे नंतर सिंगापूर वरून इथून अशा प्रकारे सर्वर तुम्ही सिलेक्ट करायचे नंतर जे काही आपल कॅपकेकट पुर आहे याला ओपन करायचे ठीक आहे आणि जर तुमच्या कॅपकेकटला अपडेट आलेला असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे तिथे तुम्हाला सगळे भेटून जाईल ठीक आहे आता सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचे न्यू व्हिडिओ वरती क्लिक करायचे इथून तुम्ही तुमच्या कोणताही फोटो सिलेक्ट करून घ्यायचे जसे की मी आता कोणताही एक रॅडम फोटो घेऊन घेतो जसे की समजा इथून हा फोटो सिलेक्ट केलेला फोटो सिलेक्ट करायचे एचडी वरती क्लिक 

करून फोटोला ऍड करून घ्यायचे फोटो वरती क्लिक करून फोटोची लेयरला अशा प्रकारे 30 एक सेकंदापर्यंत ओढून घ्यायचे परत व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचे ओले मध्ये ओले मध्ये यायचे आणि इथून आपल्या वरून जीप फाईलचा फोल्डर सिलेक्ट करून व्हिडिओ मध्ये यायचे अशा प्रकारे आणि इथून तुम्ही काय करायचे जे मी तुम्हाला ब्लॅक स्क्रीनच एक व्हिडिओ बनवून दिलेल आहे ऑडिओ व्हिडिओ तर इथून याला घेऊन घ्यायचे इथे तुम्हाला बीट वगैरे सगळे दिलेले आहे ठीक आहे टाईप करून तर तुम्ही काय करायच आता ज्या ठिकाणी तुम्हाला बीट वन बीट टू अशा प्रकारे नाव दिसतील तर इथं थांबायचे जसे की बीट वन थांबायचे इथं वरच्या मेन फोटो वरती क्लिक करून स्प्लिट करायचे परत बीट टू वरती यायचे अशाप्रकारे पुढे ठीक आहे 

नंतर वरचा मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे अशाप्रकारे पटापट तुम्ही तुमचा फोटो बीट प्रमाणे कट करून घ्या मग मी तुम्हाला बाकीचे प्रोसेस सांगतो तर मी पटापट आधी फोटो कट करून घेतो तर मित्रांनो बघू शकता आता या व्हिडिओमध्ये शेवटीपर्यंत जेवढी मी बीट टाईप करून दिलेले होते त्यानुसार मी फोटो स्प्लिट करून घेतलेले वरचा नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओच्या शेवटी यायचे परत वरच मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून जो एक्स्ट्रा पार्ट आहे तर इथून याला डिलीट करून टाकायचे परत या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओ वरती क्लिक करून खाली ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथ तुम्ही एक्स्टॅक्ट आयडिओ नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करून या व्हिडिओच्या व्हय तुम्ही खाली घेऊन घ्यायचे आणि नंतर काय करायचे परत या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओ वरती क्लिक करून याला डिलीट करून टाकायचे ठीक आहे आता तुम्ही काय करायच आता जे काही सुरुवातीचे एक दोन तीन चार पाच फोटो आहे 

तर सोडून द्या ठीक आहे पाच फोटो सोडून आता सहा नंबरच्या फोटोवरती यायचे आता इथं आल्यानंतर थोडीशी लेर अशा प्रकारे डोन बोट वाढून घ्यायचे झूम करून घ्यायचे नंतर थोडे थोडे पुढे चालायचे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे अशा प्रकारे वरचा जो काही मेन फोटो आहे तर याला थोडे थोडे अशा प्रकारे भागांमध्ये तुम्ही कट करायचे सहा नंबरचा फोटोला ठीक आहे फक्त या सहा नंबरचा फोटोला तुम्ही अशा प्रकारे छोटे छोटे भागांमध्ये कट करून घ्या जस की इथून आता मी करून घेतोय ठीक आहे जसे की मी तुम्हाला जसं सांगितले सेम तशा प्रकारे कट करायचे ठीक आहे छोट्या छोट्या भागांमध्ये अशा प्रकारे फक्त तुम्ही स्प्लिट करून घ्या सहा नंबरचा पोर्टला ठीक आहे एवढच करायच अ बघू शकता आता मी हे छोट्या छोट्या भागांमध्ये या फोटोला इथून मी स्प्लिट करून घेतलेले आहे आता हे छोटे छोटे फोटो स्प्लिट झालेले बघू शकता सहा नंबरचा ठीक आहे तर हा फोटो आता स्प्लिट झाल्यानंतर काय करायचंय

 तर तुम्ही काय करायच मित्रांनो आता जो काही आपला सात नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करून इथं रिप्लेस मध्ये यायचे वरून आपला जीप फाईल फोल्डर सिलेक्ट करायचे तर जो काही व्हाईट कलरचा अशा प्रकारे फोटो दिलेला आहे मी तुम्हाला जीप फाईल मध्ये तर तुम्ही ऍड करायचे सात नंबरचा अजून आठ नंबरचा फोटोला पण आज करायचे अशा प्रकारे ऍड ठीक आहे नंतर पुढचा नऊ नंबर चा फोटोला पण हाच करायचा ड आणि नंतर पुढचा जो का द नंबरचा फोटो आहे त्याला पण हाच ऍड करायचा ठीक अशा प्रकारे चार फोटोना हे चार फोटो अशा प्रकारे हा व्ईट कलरचा जो फोटो तुम्हाला दिलेला आहे तर तो तुम्ही ऍड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर काय करायचे आता एवढं झाल्यानंतर बाकीचे जे काही फोटो असतील ते पण तुम्ही वेगवेगळे फोटो लावून रिप्लेस करून घ्या जसे की आता दोन नंबरचा फोटो वरती क्लिक करून रिप्लेस मध्ये यायचे जो पण दुसरा तुम्हाला फोटो लावायचा असेल 

तर फोटो सिलेक्ट करायचे अशाप्रकारे पटापट तुम्ही सगळे फोटो रिप्लेस करून घ्या हे जे काही छोटे छोटे आपण फोटो कट केलेले आहे पार्ट मध्ये पुढे ते पण तुम्ही रिप्लेस करून घ्या फक्त जे काही चार फोटो आता आपण व्हाईट कलरच लावलेले आहे पांढऱ्या कलरचे ते जसे तसं ते राहू द्या त्यांच्यावरती काही रिप्लेस करू नका ठीक आहे ते जस तसं तुम्ही राहू द्या फक्त छोटे छोटे फोटो आणि पुढचे जे काही फोटो आहेत तर ते रिप्लेस करून घ्या तर मी पटापट फोटो रिप्लेस करून घेतो मग मी तुम्हाला बाकीचे प्रोसेस सांगतो. तर बघू शकता मित्रांनो इथून मी सगळे फोटो रिप्लेस करून घेतलेले छोटे छोटे फोटो होते ते आणि पुढचे सगळे फोटो इथून मी रिप्लेस करून घेतलेले बघू शकता अशाप्रकारे फोटो रिप्लेस करून घ्या नंतर काय करायचं आता जे काही व्हाईट कलरचे फोटो आहे तर यांच्यावरती आपल्याला फोटो लावायचेत अजून आणि समजा मित्रांनो तुम्हाला फुल स्क्रीनची साईज घ्यायची आहे आता तुमचा फोटो जर छोटा असेल तर खाली ऑप्शन आहे 

यांना स्क्रॉल करून तुम्ही एक्सपेक्ट रेशो मध्ये यायचे आणि ओपन रिश तुम्ही सिलेक्ट करायचे फोटो छोटा असेल तर फोटोवरती क्लिक करून दोन बोट ठेवून तुम्ही फोटो झूम करून घ्यायचे ठीक आहे एवढं तुम्ही करायचे नंतर आता जे काही व्हाईट कलरचे फोटो आहे तर यांच्यावरती पण आपल्याला फोटो लावायचे आता काय करायच आपल्याला आधी काय करायच ओले मध्ये यायचे ऍड ओले मध्ये यायचे इथून आपल्या जिप फाईलचा फोल्डर ओपन होईल तर इथून याला ओपन करायचे इथून तुम्ही तुमचे फोटो घ्यायचे ठीक आहे इथून जसे की इथून मी आता एक फोटो घेतलेला फोटो घ्यायचे अशा प्रकारे फोटो ऍड करायचे फोटो लिहायचे लेयर इथून अशा प्रकारे या याच्यापर्यंत कमी करून घ्यायचे पहिला फोटो एवढी ठीक आहे नंतर इथं खाली ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून क्रॉप मध्ये यायचे 

आणि इथ स्टार्टिंग शेवटी यायचे एकदम शेवटी तुम्हाला तुमहाला 3.4 अशा प्रकारे एक साईज दिसेल तर याच्यात तुम्ही काय करायचे झूम आउट करून घ्यायचे याच्यात तुम्ही तुमचा फोटो बसून घ्यायचे टिक करून घ्यायचे इथं फोटो येऊन लागेल नंतर खाली ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून तुम्ही काय करायचं थोडस पुढे यायचे ट्रान्सफॉर्म मध्ये यायचे ऍडव्हान्स मध्ये यायचे झूम मध्ये यायचे आणि रेसला तुम्ही 75 पर्यंत तुम्ही झूम आउट करून घ्यायचे ठीक आहे 75 पर्यंत ठीक आहे अशाप्रकारे आणि नंतर अशाप्रकारे सेम अशा प्रकारे फोटो घ्यायचे क्रॉप करायचे आणि जे का पुढचे अजून तीन फोटो राहिलेत तर यांना तुम्ही हे लावून घ्यायचे फोटो ठीक आहे तर मी पटापट आता तिघ यांना पण फोटो लावून घेतो. तर मित्रांनो बघू शकता आता जे काही चार फोटो होते व्हाईट कलरचे तर त्यांच्या ओव्हरले मध्ये जाऊन अशाप्रकारे ओव्हरले मधून हे चार फोटो मी इथे लावून घेतलेले साईज वगैरे कमी करून घेतलेले क्रॉप पण करून घेतलेले जशाप्रकारे मी तुम्हाला सांगितलं होत सेम तशा प्रकारे करायचे ठीक आहे नंतर एवढं झाल्यानंतर काय करायचं परत इथ याच फोटोच्या स्टार्टिंगला यायचे ठीक आहे व्ईट कलरचा फोटोच्या स्टार्टिंगला यायचे बाजूच्या रोवरती क्लिक करून 

एपेक्स मध्ये यायचे अशा प्रकारे नंतर व्हिडिओ एफेक्स मध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे तुम्हाला स्पेलिंग सांगतो हर्ट आणि इथं तर तुम्ही इथून स्पेलिंग टाकायचे हर्ट स्पोर्ट अशा प्रकारे तुम्ही स्पेलिंग सर्च करायचे तुम्ही स्पेलिंग चुकू देऊ नका जे मी तुम्हाला इथ सर्च करून दाखवले ते सर्च करायचे आणि इथ बघू शकता इथ हा इफेक्ट आलेला आहे व्हिडिओ इफेक्ट बघू शकता हावाला तुम्ही घ्यायचे ठीक आहे स्पेलिंग बराबर बघून घ्या आणि ओके करायचे ठीक आहे नंतर हा इथून इफेक्ट येऊन लागेल नंतर परत ओके करून नंतर पुढे यायचे ठीक आहे आता याची लेयर काय करायचे जिथपर्यंत आपला पुढचा व्ईट कलरचा फोटो आहे शेवटीपर्यंत तर इथपर्यंत ओडून घ्यायचे परत याच फोटोच स्टार्टिंगला यायचे अशा प्रकारे परत व्हिडिओस मध्ये यायची आणि इथून परत तुम्ही काय करायचं गर्ल्स सिक्रेट अशा प्रकारे तुम्ही हे नाव सर्च करायचे ठीक आहे स्पेलिंग बघून घ्या ठीक आहे आणि इथून तुम्ही काय करा थोडस थांबायचे आणि नंतर लोडिंग झाल्यानंतर थोडस इथ बघू शकता इथ चार नंबरला आलेला आहे हा इफेक्ट तर तुम्ही हा इफेक्ट घ्यायचे ठीक आहे 

तर नंतर ओके करायचे आणि परत त्याची लेयर या चौथा नंबरचा जो काही व्हाईट कलरचा फोटो आहे आपला तर तिथपर्यंत ओढून घ्यायचे ठीक आहे इथपर्यंत आता झाल्यानंतर परत आता एकदम व्हिडिओचा स्टार्टिंगला यायचे आणि त्यानंतर काय करायचं इथं तुम्ही वरती सर्च आयकॉन मध्ये यायचे आणि इथून तुम्हाला मी स्पेलिंग सांगतो अशाप्रकारे तुम्ही एरिंग गर्ल इरुंगल अशाप्रकारे तुम्ही सर्च करायचं ठीक आहे. इरुंगल अशाप्रकारे तुम्ही सर्च करायचे थांबायचे आणि तुम्ही बघू शकता इरंगल स्लाईसेस अ अशा प्रकारे इथून ॲनिमेशन आलेल आहे इन मधून जर तुम्ही इथून पूर्ण नाव टाकल तरी चालेल इलिंगन स्लाईसेस अशा प्रकारे नंतर इथं तुम्हाला हा ॲनिमेशन सापडून जाईल ठीक आहे इन मध्ये फक्त याच्यावरती क्लिक करायचे आणि इथ ॲनिमेशन लागून जाईल पहिला फोटोला ठीक आहे नंतर दुसरा फोटो वरती क्लिक करून ऍनिमेशन मध्ये यायचे आणि इथून तुम्ही क्रॉस शेक अशाप्रकारे सर्च करायचे ठीक क्रॉस शेक नावाचा 

तुम्ही सर्च करायचे इन मध्येच आणि एक नंबरला येऊन लागेल किंवा दोन नंबरला सॉरी दोन नंबरला आहे तर निमेशन लावायचे नंतर ओके करायचे परत पुढच्या फोटोवर पण तुम्ही क्रॉस चेक नावाचा निमेशन लावायच अशा प्रकारे ठीक आहे तीन नंबरचा फोटोला परत पुढच्या चार नंबरचा फोटोला पण तोच लावायच क्रॉस चेक तर इथून तुम्ही सर्च करायच लगेच परत पुढचा फोटोला पण तुम्ही तोच लावायचा ठीक आहे तर अशाप्रकारे मित्रांनो तुम्ही टोटल एक सुरुवातीच्या फोटोला तो आपण एक ॲनिमेशन लावलेला आहे इरिंगल स्लाईसेस नावाचा तर तो लावायचा नंतर दोन तीन चार पाच हे जे काही पुढचे चार फोटो आहेत तर यांना क्रॉस चेक नावाचे निमेशन लावायचे इन मधून सर्च करून ठीक आहे आता हे जे काही छोटे छोटे फोटो इथपर्यंत बघू शकता व्हाईट कलरचा फोटो पर्यंत तर हे जे काही छोटे छोटे फोटो फक्त यांच्यावरती अशा प्रकारे चलायचे दोन बोट लेयर झूम करायचे आणि फक्त आता छोटे छोटे फोटोवरती येत चलायचे निमेशन मध्ये यायचे कॉम्बो मध्ये यायचे आणि इथून फक्त तुम्ही काय करायचे पॉपिंग कॅडी हा निमेशन पटापट जे काही जे काही छोटे छोटे

 आपण फोटो कट केलेले तर यांना लावून घ्यायचे पॉपिंग कॅडी नावाचे ठीक आहे तर मी पटापट यांना हा निमेशन पण लावून घेतो तर बघू शकता जे काही छोटे छोटे फोटो होते तर यांना पण निमेशन इथून मी लावून घेतलेले आहे त्यानंतर काय करायच आता ओले मधून जे काही आपण फोटो घेतलेले आहे त्यांना निमेशन लावायच आता सिम्पली ओले वरती क्लिक करायचे आता पहिल्या फोटो वरती क्लिक करून ऍनिमेशन मध्ये यायचे कॉम्बो मध्ये यायचे इथून तुम्ही पेंडुलम वन नावाच ऍनिमेशन लावायचे परत ओके करायचे परत पुढचा दुसरा फोटोवरती क्लिक करून ऍनिमेशन मध्ये यायचे पेंडुलम टू नावाच ऍनिमेशन लावायचे परत पुढच्या फोटोवरती यायचे परत ॲनिमेशन मध्ये यायचे अशा प्रकारे आणि इथून तुम्ही कॉम्बो मधून पेंडुलम वन नावाचे निमेशन लावायचे परत पुढचा शेवटचा फोटोवरती यायचे म्हणजे व्ईट कलरचा शेवटचा फोटो आहे तर इथे यायचे ऍनिमेशन मध्ये यायचे आणि याला तुम्ही पेंडुलम टू नावाच निमेशन लावून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे जे काही ओले मधून आपण हे चार फोटो लावलेले तर यांना पेंडुलम वन आणि पेंडुलम टू अशा प्रकारे निमेशन तुम्ही लावायचे परत आता पुढच्या फोटोवरती यायचे ठीक आहे इथून काय करायचे आता इथून पुढं मी तुम्हाला जशा प्रकारे सांगणार आहे 

तशा प्रकारे निमेशन लावायच ठीक आहे आता हा आपला 10 नंबरचा फोटो आहे आता निमेशन मध्ये यायच ठीक आहे आणि कॉम्बो मध्ये येऊन इथून तुम्ही काय करायचं बाउंसरस नावाचा निमेशन लावायचे परत ओके करायचे परत पुढच्या फोटोवरती यायचे 11 नंबरचा नंतर ॲनिमेशन मध्ये येऊन कॉमो मध्ये यायचे इथून तुम्ही डिस्टॉट राईट नावाचा ऍनिमेशन शोधायचे ठीक आहे डिस्टॉट राईट नावाचा बघू शकता हावाला निमेशन लावून घ्यायचे परत ओके करायचे परत पुढच्या फोटोवरती यायचे आणि परत कॉमो मधून थडी कार्ड सिक्स नावाच ॲनिमेशन लावायचे ठीक आहे इथून थोडस पुढे खाली यायचे इथ तुम्हाला थडी कार्ड सिक्स नावाच ऍनिमेशन भेटून जाईल हा लावून घ्यायचे परत पुढच्या फोटोवरती यायचे निमेशन मध्ये यायचे परत तुम्ही खाली यायचे आणि इथून तुम्ही थडी कार्ड थ्री नावाचा निमेशन लावायचे ठीक थोडस खाली यायचे आणि थोडस शोधायचे ठीक आहे तर इथे बघू शकता खाली आहे थडी कार्ड थ्री नावाच निमेशन लावून घ्यायचे 

ओके करायचे परत पुढच्या फोल्डरवरती क्लिक करून निमेशन मध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचं स्लाईड अँड व्ू नावाचा निमेशन लावायचे थोडस खाली यायचे शोधायचे ठीक आहे बघू शकता आलेल आहे स्लाईड अँड व् नावाचा हा निमेशन इथून लावून घ्यायचे या फोटोला ठीक आहे सो नंबरचा नंतर पुढचा फोटो अजून तर याच्यावरती यायचे ऍनिमेशन मध्ये यायचे आणि इथून तुम्ही व् अँड स्लाईड नावाच निमेशन लावायचे ठीक इथून थोडस खाली यायचे अशा प्रकारे तर इथून तुम्ही व् अ स्लाईड नावाच निमेशन लावायचे परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून निमेशन मध्ये यायचे कॉम्बो मध्ये यायचे आणि इथून याला काय करायचे इथून थोडस खाली यायचे ठीक अशा प्रकारे खाली यायचे इथ तुम्हाला एक स्लीप अँड स्लाईड वन नावाचे निमेशन दिसेल तर हा तुम्ही लावायचे या फोटोला ठीक आहे पुढच्या आणि नंतर याच्या पुढच्या फोटोला स्लीप अँड स्लाईड टू नावाचा निमेशन लावून घ्यायचे इथ थोडस खाली यायचे बघू शकता सापडून जाईल 

तर अशा प्रकारे जे जे मी तुम्हाला निमेशन सांगितलेले ते तुम्ही लावून घ्यायचे ठीक आहे नंतर काय करायचे एकदम स्टार्टिंगला यायचे ओले मध्ये यायची डओ मध्ये यायची इथ मी तुम्हाला जीप फाईल मध्ये पाटलीन अशा प्रकारे एक नावाची पीएनजी दिलेली तुम्ही पीएनजी घ्यायचे वरती तुम्ही कोपराला किंवा कुठेही खाली वगैरे तुम्ही लावू शकता तुमच्या इच्छेने जिथे तुम्हाला आवडेल तिथ तुम्ही लावून घ्यायचे नंतर याची लेयर तुम्ही शेवटीपर्यंत ओढून घ्यायची जर इथ लेयर अटकून जात असेल तर इथं याच्यावरती क्लिक करून ठेवायची लेयर वरती लेयरला या फोटोच्या खाली ओढून घ्यायची नंतर शेवटीपर्यंत वाढून घ्यायचे बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे नंतर बघू शकता आता आपल पूर्ण व्हिडिओ बनवून रेडी झालेले अशाप्रकारे तुम्ही व्हिडिओ बनवून घ्यायचे आता तुम्ही काय करायचं परत पुढे यायचे थोडस ठीक आहे इथे जे की आपण थडी वाले ऍनिमेशन लावलेले आहे तर त्या फोटोवरती यायचे खाली बाजूला रोवरती याच्यावरती क्लिक करायचे बाजूला इथं कुठेही क्लिक करून होम पेज वरती इथ अशा प्रकारे आयकन दिसतील तर तिथे यायचे इथे शेवटी यायचे बॅकग्राउंड मध्ये यायचे 

ब्लर मध्ये यायचे इथून दोन नंबरच ब्लर ऑप्शन सिलेक्ट करायचे परत पुढच्या थ्रीडी कार्ड वाला इमेज वरती यायचे ब्लर मध्ये येऊन परत हा इथून दोन नंबरचा ब्लर इथून घ्यायचे ठीक आहे आणि इथ बघू शकता किती छान वाटतोय जर तुम्हाला पुढच्या फोटोना काही ऍनिमेशन वगैरे लावायचे असतील जसे की व्हिडिओ एपीस वगैरे तर तुम्ही इथ या फोटो पासून स्टार्ट करू शकता ठीक इथ यायचे एपीस मध्ये यायचे व्हिडिओ पिक्स मध्ये यायचे तर इथून तुम्ही डीकोर मध्ये यायचे ठीक आहे डीकोर मध्ये अशा प्रकारे यायचे आणि इथ तुम्हाला डीकोर मध्ये छान छान प्रकारे तुम्हाला व्हिडिओ इक्स निमेशन वगैरे भेटून जातील बॉडी एपीस मध्ये पण भेटून जातील तर इथून तुम्ही घ्यायचे जे पण तुम्हाला ला आवडतील ते पण ते घेऊ शकता तर इथून थोडस लोडिंग होऊन देतो मी तर इथं बघू शकता लोडिंग झालेले काही तर इथून आता समजा तर इथून बघू शकता 

आता हा ग्लो हार्ट नावाचा मी इथून घेतोय तर इथून समजा तुम्हाला वेगळा घ्यायचा असेल तर तुम्ही दुसरा घेऊ शकता अशा प्रकारे जे पण तुम्हाला व्हिडिओ इफेक्स बॉडी इफेक्ट जे पण तुम्हाला आवडतील ते तुम्ही घ्यायचे जसे की आता पुढचे हे दोन फोटोना समजा मी इथून बॉडी इफेक्ट मध्ये जातो आणि इथून मी कोणताही बॉडी इफेक्ट जो मला आवडेल तो मी तो इथून लावून घेतो आता तुमच्या हिसाबाने तुम्हाला जो पण आवडेल तुम्ही तो घ्यायचा आहे जसे की आता मी इथून फ्रेगमेंट क्लोन घेतो मला हा आवडला तर मी हा घेतो तुम्हाला जो आवडेल तुम्ही तो घेऊ शकता ठीक आहे आणि याची ले मी कमी करून घेतो 

अशा प्रकारे व्हिडिओ बॉडी पे जे तुम्हाला आवडतील ते तुमच्या हिशोबाने तुम्ही घ्या तर बघू शकता इथून अजून एक मी दुसऱ व्हिडिओ घेतलेले आहे अशा प्रकारे तुम्हाला जे पण व्हिडिओ आवडतील जसे की वर्ल्ड वाईड पेटल्स नावाच इथ तुम्हाला नाव दिसत असतील जर तुम्हाला हेच लावायचे असतील तर तुम्ही हे लावू शकता जसे की आता डोई नावाच तुम्ही घेतलेले समजा तुम्हाला जो आवडेल तुम्ही तो व्हिडिओ बॉडी तुम्ही इथून लावू शकता त्यानंतर बघू शकता आता आपल पूर्ण व्हिडिओ बनवून रेडी झालेले आहे आता त्यानंतर सिम्पल वरती इथ तुम्ही क्वालिटी वरती क्लिक करायच ए आय एचडी वरती इथून तुम्ही काय करायच इथून व्हिडिओची क्वालिटी तुमच्या हिशोबाने सिलेक्ट करायचे खालची रेस तुम्ही वाढून घ्यायचे तुमच्या हिशोबाने नंतर एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून शेव टू डिवा नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायच आहे तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा. 

ALL MATERIAL ZIP

GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post