तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओ मध्ये तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मध्ये मी जेवढेही मटेरियल युज केलेले जसे की बीट मार्क शेक एपक्सिक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकट च मटेरियल असेल त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असते तिथून तुम्ही एकदम इझिलली घेऊ शकता ठीक आहे
आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टा पेजला डीएम करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता तिथ पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिले जात तर चला आता मित्रांनो जरा उशीद न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार नमस्कार मित्रांनो तर आजचा आपला व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी तुम्ही काय करायच आधी बिटमार्क आणि इथे प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचे आपल्या साईटवरून आणि नंतर काय करायचं सर्वात पहिले तुम्हाला तुमचे दोन फोटोचे बॅकग्राऊंड कट करून घ्यायचे आणि तुम्ही तुमचे सगळे फोटो जेवढे तुम्ही आजच्या व्हिडिओसाठी एडिटिंग करण्यासाठी युज करणार असाल त्यांना तुम्ही 9.6 या साईज मध्ये कट करून घ्यायचेत
मग युज करायचे ठीक आहे आता तुम्ही काय करायचे इथून फोटो मध्ये जे काही प याला ओपन करायचे इथून तुम्ही बिट्स मध्ये यायचे स्टार्ट न्यू बीट मध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे इथून तुम्ही तुमचे कोणतेही दोन फोटो सिलेक्ट करायचे जसे की सिम्पली मी समजा इथून दोन फोटो सिलेक्ट केलेले सिलेक्ट करायचे ऍड इमेजेस वरती क्लिक करायचे ऑटोमॅटिक यांच जे काही बॅकग्राऊंड आहे तर ते स्कॅन होईल आणि ऑटोमॅटिक यांचे बॅकग्राऊंड रिमू होऊन जाईल नंतर फक्त काय करायच तर तुम्हाला खाली एक ट्रान्सपरंट ऑप्शन दिसेल तर याच्यावरती क्लिक करायच एकदा कारण की व्हाईट कलर मध्ये बॅकग्राऊंड आपल्याला ट्रान्सपरंट पाहिजे होतं आता ट्रान्सपर झालेले आता तुम्ही एक्सपोर्ट टू इमेजेस वरती क्लिक करून सेव टू गॅलरी याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर तुमचा जे काही फोटो असतील तर ते तुमच्या गॅलरी मध्ये सेव होऊन जातील
आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्या टेलिग्राम चॅनल वरून सगळं घ्यायचे तेव्हाच तुम्हाला सगळ ऑप्शन भेटतील ठीक आहे आणि त्यानंतर काय करायचे आता आपल जे काही अलर्ट मोशन याला ओपन करायचे आणि जे काही तुम्ही बिटमार्क आणि इपक प्रोजेक्ट इपुट केला असेल आपल्या साईटवरून तर त्यांचे हे प्रोजेक्ट बदललेले असतील जर प्रोजेक्ट इनपुट होत नसेल इनपुट पॅकेजचा प्रॉब्लेम येत असेल तर नक्की तुम्ही मला मलाइं ला डीएम करून विचारू शकता मी लगेच तुम्हाला सोलुशन सांगून देईल ठीक आहे आता तुम्ही काय करायच इथे आधी जो काही आपला बिटमार्क प्रोजेक्ट आहे याला ओपन करायचे आणि नंतर काय करायच तर मी आधीपासून खूप सारे काही मटेरियल लावून दिलेले बघू शकता खूप सारे ग्रुप्स इमेजेस वगैरे आधीपासून लावून दिलेले आणि तुम्हाला काय करायच
आता मी तुम्हाला जे जे सांगतोय ते तुम्ही आधी करून घ्यायचे ठीक आहे तर सर्वात पहिले तुम्ही काय करायच पुढे यायचे आणि पुढे इथ तुम्हाला तुम्हाला एक ब्लॅक स्क्रीनचा बघू शकता इथे एक फोटो लावून दिलेला आहे मी तुम्हाला तर हा दिसेल तर याच्यावरती क्लिक करायच नंतर इथ तुम्ही कलर एलपी मध्ये यायचे आणि इथं काय करायच हे जे काही नाव अंक आहे तर यांच्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही तुमच्या कोणता एक फोटो सिलेक्ट करायचे समजा तुम्ही हा फोटो घेतलेला फोटो सिलेक्ट करायचे आणि वरती प्लेस बटन वरती क्लिक करायचे आणि इथ हे डोळ्याच बटन इथ बाजूला बंद करून दिलेले तर इथून याला एकदा क्लिक करून ऑन करून घ्यायचे इथ आपला फोटो दिसेल नंतर नंतर काय करा काय करायचं फोटो वरती क्लिक करून जे काही चौकोन बॉक्स या ठिकाणी याच्यावरती क्लिक करायच इथून आणि कॉपी लेयर करून घ्यायचे ठीक आहे नंतर आता स्टार्टिंगला यायच सुरुवातीला आता जे काही इथ ग्रुप आहे बघू शकता एक एक ग्रुप लावून दिलेले जीके म्हणून तर तुम्ही काय करायच आता फक्त या ग्रुप वरती क्लिक करून एडिट ग्रुपच्या ऑप्शन मध्ये यायचे सुरुवातीला यायचे या चोकोन बॉक्स वरती परत क्लिक करायचे वरच्या आणि पेस्ट लेयर करायचे आणि नंतर हा जो काही फोटो इथ तो पेस्ट होऊन जाईल
आणि नंतर काय करायचे फोटोला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे इथपर्यंत ओढून घ्यायचे अशा प्रकारे फोटोला जे काही सगळे पीएनजी वगैरे त्यांच्या खाली घेऊन घ्यायचे पण या फोटोवरती इफेक्ट आहे तर इथून या इफेक्टला इथून मी डिलीट करून टाकतो जेव्हा मी तुम्हाला बिटमॅक प्रोजेक्ट देईल तेव्हा या फोटोवरती इफेक्ट नाही राहणार ठीक आहे तर मी इफेक्ट रिमूव् करून देईल मग मी तुम्हाला शेअर करेल ठीक आहे म्हणून काय टेन्शन घेऊ नका जास्त ठीक आहे आता काय करायच इथून परत तुम्ही काय करायच मी इथून परत एकदा फोटो कॉपी करून घेतो कॉपी लेर ठीक आहे आता इथ फोटो कॉपी झालेला आहे आता फोटोवरती क्लिक करून म अ ट्रान्सफर मध्ये यायचे तीन नंबरचा आयकॉनवरती क्लिक करून फोटो झूम छोटा वगैरे करून घ्यायचे एक नंबरचा आयकॉनवरती क्लिक करून बराबर इथे ऍडजस्ट करून लावून घ्यायचे परत बॅक बॅक यायचे एकदा अशा प्रकारे आणि इथ जो काही इथ ग्रुपच्या मध्ये एक मध्यभागी एक ब्लॅक ग्रीनचा फोटो आहे तर सेम हा जो काही मध्ये आपण फोटो घेतलेला आहे सेम याला लावायचे सिम्पली ब्लॅक ग्रीनच्या फोटो वरती क्लिक करून कलर फिल मध्ये यायचे आणि जो हा फोटो आहे ला आपण लावलेला आहे सिम्पली इथून याला ऍड करून घ्यायचे ठीक आहे
आणि नंतर बघू शकता इथ मागे बॅकग्राउंडला फोटो ऍड झालेला आहे आणि याच्यामध्ये पण फोटो आलेला आहे फ्रेम मध्ये ठीक आहे सेम अशा प्रकारे या ग्रुपमध्ये आणि इथं खाली मी इथ ब्लॅक कलरचे फोटो लावून दिलेले तर याच्यामध्ये फोटो लावायचे ठीक आहे अशा प्रकारे पटापट पेस्ट करायचे इथून खाली ओढून घ्यायच पूर्ण आणि इथून तुम्ही तुमचा जो काही फोटो असेल तर तो रिप्लेस करून घ्यायचा अशा प्रकारे फक्त ठीक आहे एवढच तुम्हाला करायच जास्त काही काम वगैरे नाही आवड नाही ठीक आहे फक्त एवढं तुम्हाला रिप्लेस करायचे तर पटापट तुम्ही ग्रुपमध्ये आणि ब्लॅक ग्रीनचा फोटो तर ते पण तुम्ही चेस करून घ्यायचे ठीक आहे जसे मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितल तसच तुम्ही करायचे ठीक आहे तर मी पटापट आता हे जे काही उरलेले हा एकच ग्रुप उरला आहे तर याच्यामध्ये पण मी फोटो लावून देतो मग मी तुम्हाला बाकीचे जे काही प्रोसेस आहे तर ती एक एक करून समजून सांगतो ठीक आहे आणि मित्रांनो जर तुम्ही आपल्या YouTube चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाकायच आहे या व्हिडिओला लाईक करून बेल आयकॉनला ऑलवरती क्लिक करायच आणि एक छान असे कमेंट्स पण तुम्ही करून घ्यायचे ठीक आहे आता बघू शकता इथ टोटल आपले हे सगळे तीन ग्रुप होते तर ते ग्रुप मध्ये मी फोटो लावून घेतलेले आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही ते ग्रुप मध्ये फोटो लावून घ्या आता हा फोटो पण इथून मी डिलीट करून टाकतो ठीक आहे आता काय करायच
आता जो काही तुम्ही इ फोटो कॉपी केलेला असेल तर त्याला काय करायच 8.7 सात सेकंदावरती येऊन परत इथून पेस्ट करायचे इथून मी हा फोटो डिलीट केलेला आहे कारण की त्याच्यावरती इफेक्ट होते टेबल डिलीट केला आणि इथ पेस्ट केला ठीक आहे आता तुम्ही काय करायच हा जो काही फोटो तुम्ही इथं पेस्ट केला असेल तर तुम्ही काय करायच इथून याला काय करायची एकदम शेवटीपर्यंत यायची इथं शेवटी नाही लावायची इथ जो काही मागचा बिट मार्क आहे 24.2 22 सेकंडवरती तर याच्यावरती यायचे इथं आणि इथपर्यंत या आयकॉनवरती क्लिक करून ओडून घ्यायचे फोटोला ठीक आहे आणि नंतर काय करायच एकदम स्टार्टिंगला यायचे आणि फक्त काय करायच जे का पुढचा आपला बांध आहे तर याच्यावरती क्लिक करत चालायचे पुढच्या बिटमार्क वरती येऊन जाणार नंतर फोटोवरती क्लिक करून मध्यभागी कट करायचे म्हणजे स्प्लिट करायचे अशाप्रकारे पटापट काय करायचं सगळे बिटमार्क प्रमाणे जे जो काही आपण हा फोटो ओढला आहे शेवटीपर्यंत त्याला मध्यभागी पटापट तुम्ही स्प्लिट करून घ्या स्प्लिट केल्यानंतर फक्त आपल्याला नंतर फोटोला रिप्लेस करायच बस एवढं करायच ठी नंतर आपल्याला इफेक्ट वगैरे लावायचे ठीक आहे आता बघू शकता इथून आता मी पटापट फोटो स्प्लिट करून घेतलेले आहे त्यानंतर काय करायच आता पटापट जे काही फोटो आपण स्प्लिट केलेले आहेत फक्त यांच्यावरती क्लिक करून कलर फिल्म मध्ये येऊन या अंकानवरती क्लिक करायच जो का तुम्ही तुमचा फोटो घेणार असाल व्हिडिओ साठी तर तो फोटो सिम्पली सिलेक्ट करून इथून रिप्लेस करून घ्यायचे ठीक आहे
तर पटापट तुम्ही काय करायच अशा प्रकारे तुम्ही तुमचे सगळे फोटो रिप्लेस करून घ्या तर मी पटापट हे सगळे फोटो रिप्लेस करून घेतो मग मी तुम्हाला बाकीची प्रोसेस समजून सांगतो तर बघ बघू शकता मित्रांनो इथून सगळे फोटो मी इथून रिप्लेस करून घेतलेले अशाप्रकारे फोटो तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे नंतर काय करायचे शेवटी यायचे आणि शेवटी पण इथं काय करायचं खाली यायचे एकदम इथं खाली तुम्हाला दोन ब्लॅक कलरचे फोटो लावून दिलेले तर इथं काय करायचं जे आपण दोन फोटो कट केलेले असतील बॅकग्राऊंड तर ते लावायचे तुम्ही सेम फोटो पण लावू शकता एकच फोटो लावू शकता दोघांवरती आणि वेगवेगळे फोटो पण लावू शकता पण तुम्हाला जर वाटत असेल दोन लावायचे तर तुम्ही दोन लावू शकता किंवा एक लावायचे तुमच्यावरती ठीक आहे तर इथून काय करतो फक्त ब्लॅक कलरच्या फोटोवरती क्लिक करून अंका वरती क्लिक करून जो तुम्ही तुमचा फोटो कट केलेला असेल फक्त तो फोटो सिलेक्ट करायचे तर प्लस बटनवरती क्लिक करून फोटो इथ ऍड होऊन जाईल आणि नंतर खालचा फोटोला पण तुम्ही कोणताही फोटो ऍड करून घ्यायचे ठीक आहे जस की तुमही समजा हा घेतो किंवा हा घेतो तर कोणताही ऍड करून घ्यायचे ठीक जो छान वाटेल तर तो ऍड करून घ्यायचा तर इथून मला छान वाटतोय तर इथून मी हा ऍड केलेला आहे ठीक आहे नंतर काय करायच परत इथ एकदम सुरुवातीला यायचे ठीक आहे
आता काय करायचं सर्वात आधी खाली यायचे इथ आणि खाली इथ मी तुम्हाला काय केलेले इथ दोन लेयर लावून दिले इथ डोळ्याचा आयकॉन बंद करून दिलेले आहे तर तुम्ही यांना आधी ऑन करून घ्या नंतर हे लेयरच्या उज साईडला जी काही खाली जागा आहे तर इथे क्लिक करून ठेवायचे आधी व्हाईट कलरचे लेयर वरती घ्यायचे नंतर जो काही ब्लॅक क्रीमचे व्हिडिओ आहे सॉरी लेयर आहे तर याला इथून वरती घेऊन घ्यायचे ठीक आहे तर इथ अशा प्रकारे लेयर लागून जाईल इथ आपल्याला आपल्याला टेक्स पीएनजी लावायचे ठीक आहे तर मी तुम्हाला जीप फाईल मध्ये इमोजी दिलेली आहे आता सिम्पली या ब्लॅक क्रीमचा जो काही आपण पीएनजी लावणार आहे तर याच्यावरती क्लिक करायच कलरल फल मध्ये यायचे आणि इथून जी पण तुम्हाला पीएनजी आवडेल डिझाईन इथ सजना आहे आणि इथ साजना आहे तुम्हाला जी पण आवडेल ती तुम्ही घ्यायचे तुम्ही सजना घेऊ शकते किंवा साजना साजना नावाची घेऊ शकता आणि वरती प्लस बटनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचे इथ सगळी पीएनजी वगैरे ऍड होऊन जाईल ठीक आहे नंतर इथ स्टार्टिंगला लावायची गरज नाही आधीपासून इथे मी लावून दिलेले ठीक आहे नंतर काय करायच इथ अजून थोड खाली यायचे ठीक आहे इथ पुढे यायचे आधी मी तुम्हाला ज्या ठिकाणी सांगतो तिथे यायचे जो काही हा ब्लिंक वाला ग्रुप बघू शकता तर याच्या उज्या साईडला जी काही जागा आहे तर थ क्लिक करून याला पण पूर्णपणे वरती घेऊन घ्यायचे ठीक या ग्रुपला पूर्णपणे वरती घ्यायचे ठीक आहे नंतर काय करायचे आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे सगळे फोडून आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी काय करायचे बॅक यायचे आपल इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा जो काही पहिला फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करून मध्ये यायचे तीन डॉट वरती क्लिक करून कॉपी कॉपी इफेक्ट करायचे अशा प्रकारे ठीक आहे नंतर परत बॅक येऊन आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट याला ओपन करायचे
अशा प्रकारे आठून सात सेकंदाच्या बिटमार्क वरती यायचे ठीक आहे याठिकाणी नंतर खाली यायचे आता बिटमार्क पुढचे जे काही टोटल चार फोटो असतील एक दोन तीन तीन चार तर हे चार फोटोना काय करायचं हा इफेक्ट पेस्ट करायचा सिम्पली फोटो वरती क्लिक करून एपेस मध्ये यायचे आहे तीन डॉट वरती क्लिक करून पेस्ट पेस्ट करायच अशाप्रकारे जे काही चार फोटो आहेत तर यांना हा इफेक्ट पेस्ट करून द्या जसे की तुम्ही बघू शकता आता मी चार फोटोना इफेक्ट पेस्ट करून दिलेले आहे ठीक आहे नंतर परत बॅक येऊन आपला इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा जो का दोन नंबरचा फोटो आहे तर याच्यावरचे इफेक्ट कॉपी करायचे तशा प्रकारे परत बॅक येऊन आपले बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे आणि अशाप्रकारे पुढे यायचे ठीक आहे
आता जे काही चार फोटो पिक पेस्ट केलेले तर सोडून द्यायचे चार फोटो सोडून आता काय करायच पुढे यायच 12.3 13 सेकंद जा बीट मार्क वरती ठीक आहे आणि याच्या पुढचे जे काही पाच फोटो आहे छोटे छोटे तर हे पाच फोटोना आपण अशा प्रकारे एक एक करून पटापट हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचे अशा प्रकारे जशा प्रकारे मी करतोय तशा प्रकारे पटापट हे जे काही छोटे छोटे फोटो आहेत पाच तर यांना पण इफेक्ट पेस्ट करून द्यायचे नंतर आता काय करायच परत बॅक यायचे आपला इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून जो काही शेवटचा फोटो आहे तर याच्यावरती इफेक्ट कॉपी करायचे अशा प्रकारे परत बॅक येऊन आपल बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे अशा प्रकारे पुढे यायचे आणि अशाप्रकारे आता 13.2 24 सेकंद आता जो काही बीट मार्क आहे
तर याच्यावरती यायचे आता याच्या पुढचे जे काही सगळे फोटो तर सगळे फोटोना हा इफेक्ट पेस्ट करायचे सगळे फक्त हे जे शेवटच आपण पीएनजी लावले तर यांना लावायच लावायचा नाही ठीक आहे फक्त जे काही फोटो लावले तर यांनाच हा इफेक्ट पेस्ट करायचा ठीक आहे तर पटापट अशा प्रकारे यांना हा इफेक्ट पेस्ट करून द्या जस की इथून मी पटापट यांना हा इफेक्ट पेस्ट करून देतोय तर बघू शकता मित्रांनो पटापट मी आता हे सगळे बोडूनना हा इफेक्ट पेस्ट करून दिलेले आहे त्यानंतर आता बघू शकता आता आपल पूर्ण व्हिडिओ रेडी झालेले जर तुम्हाला ओले व्हिडिओ वगैरे लावायचा असेल तर तुम्ही लावू शकता मी तुम्हाला व्हिडिओ पण देऊन देईल जसं जीप फाईल मध्ये तुम्हाला लावायचा असेल तर तुम्ही लावू शकता ठीक आहे
तर तुम्ही आता काय करायचं आता हा व्हिडिओ तर बनवून झालेला सिम्पल वरती शेअर वरती क्लिक करायचे इथ तुम्हाला छोटासा बांध दिसेल याच्यावरती क्लिक करायच इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी तुमच्या हिशोबाने सिलेक्ट करायचे खालची रेस तुम्ही फुल वाढून घ्यायचे आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत रा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत रा हा
