😅🥀Bayko Mazi Chhan Edit 🔥 Bayko Mazi Chhan g chhan pan dokyala dete taan alight motion 2026


😅🥀Bayko Mazi Chhan Edit 🔥 Bayko Mazi Chhan g chhan pan dokyala dete taan alight motion 2026

step 1

तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओ मध्ये तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मध्ये मी जेवढेही मटेरियल युज केलेले जसे की बीट मार्क शेक एपिक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकट च मटेरियल असेल त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टा पेजला डीएम करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता तिथ पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिले जातं तर चला आता मित्रांनो जरा उशीद न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया.

step 2

मित्रांनो आता सर्वात पहिले तुम्ही काय करायचे जे काही आपल अलर्ट मोशन आहे त्याला ओपन करायचे जे काही मी तुम्हाला प्रीसेट लिंक दिलेले ते तुम्ही इनपुट करून घ्यायचे माहिती तुम्हाला लिंक कुठे भेटून जातील तुम्हाला सगळं माहिती आहे माहित नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जायच तिथे तुम्हाला सगळं मिळून जाईल ठीक आहे आणि जर तुम्हाला लिंक इनपुट करता येत नसेल तर त्यांच्यावरती स्पेशल फुल एक व्हिडिओ बनवला आहे त्याचे लिंक पण तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल तसच तुम्हाला एक्सmएल पाहिजे असतील तर तुम्हाला एक्सmएल पण भेटून जाईल जर लिंक इनपुट होत नसतील तर तुम्ही टेम्प्लेट मध्ये जायचे वरून अपलोड वरती क्लिक करून तुम्ही ते एक्सmएल फाईल अपलोड करायचे त्यानंतर इथ ते प्रोजेक्ट येऊन लागतील ठीक आहे.

BAET MARK PROJECT

step 3

आता सर्वात पहिले तुम्ही काय करायचं जे काही आपलं पहिला बिटमार्कचा प्रोजेक्ट आहे याला ओपन करायच अशाप्रकारे आपल बिटमार्कचा प्रोजेक्ट होणार आहे याच्या याच्यामध्ये मी आधीपासून लेरीस लावून दिलेले आहे तर तुम्ही काय करायच आधी एकदम सुरुवातीला यायचे सुरुवातीला आल्यानंतर जे काही सुरुवातीचे आपली बिटमार्क आहे तर त्यांच्याप्रमाणे आधी तुम्ही तुमचे एक एक फोटो घेऊन लावून घ्या

step 4

आता तुम्ही प्लस बटन वरती क्लिक करायचे मीडियामध्ये यायचे इथून तुम्ही एक एक फोटो घ्यायचे तुमचे ठीक आहे अशाप्रकारे एक फोटो सिलेक्ट करायचे आता फोटो वरती मी क्लिक केलय काही टाईमाला फोटो यायला टाईम होतो काहीतरी बग चालू आहे ठीक थोड्यावेळ थांबायच आहे तर बघू शकता अशा प्रकारे आता फोटो घ्यायचा फोटो घेतल्यानंतर जर फोटोची साईज कमी असेल तर फोटो वरती क्लिक करायचे वरती तीन डॉट वरती क्लिक करायचे आण चार सॉरी पाच नंबरच फल कमपोजिशन एरिया नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा फोटो झूम करून घ्यायचे ठीक आहे

step 5

त्यानंतर काय करायचं आता पुढच्या बिटमॅक वरती येऊन फोटोच्या पुढचा भाग कट करायचे सेम अशाप्रकारे मित्रांनो हे जे काही आता 4.23 23 सेकंदापर्यंत बीट आहे तर इथपर्यंत पटापट फोटो लावून घ्या त्यानंतर आता नंतर आपल्याला ग्रुपमध्ये फोटो लावावे लागतील ठीक आहे तर तुम्ही काय करायच आधीचे सुरुवातीचे बिटमॅकला एक एक करून पटापट फोटो लावून घ्या

step 6

तर मित्रांनो बघू शकता आता जे काही बिटमॅक होते तर यांच्याप्रमाणे मी फोटो लावून घेतलेले आहे त्यानंतर खाली काही ग्रुप आहे तर ग्रुपमध्ये पण फोटो लावायचे जसे की आता खालच्या ग्रुप मध्ये आलो तर कोणत्याही ग्रुपवर क्लिक करायचे एडिट ग्रुप मध्ये इथे क्लिक करायचे नंतर एकदम सुर सुरवातीला यायचे प्लस बटनवर क्लिक करून मीडिया मध्ये यायचे तर तुम्ही तुमचा दुसरा एक फोटो घेऊन घ्यायचे कोणताही फोटो घेऊन घ्यायचे जसे की इथून मी समजा हा फोटो घेतोय तर तुम्ही फोटो घेऊन घ्या

step 7

SHAKE EFFECT PROJECT

तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे फोटो घ्यायचे तुम्ही ठीक नंतर फोटोला काय करायचे इथ शेवटी यायचे या आयकॉनवरती क्लिक करून फोटोला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे आणि फोटोला नंतर रेक्टगलच्या खाली घ्यायचे फोटो वरती क्लिक करून म ट्रान्सफर मध्ये यायचे आणि फोटोला थोडस छोट वगैरे करून नीट ऍडजस्ट करून इथ वरती लावून घ्यायचे बराबर ठीक चौकोन बॉक्स मध्ये ठीक आहे अशाप्रकारे आणि त्यानंतर बॅक यायचे सेम अशा प्रकारे मित्रांनो जसे आता आपण इथे या फोटो लावले या ग्रुपमध्ये सेम तशा प्रकारे या बाकीचे जे उरलेले ग्रुप आहे तीन तर तिघ ग्रुपमध्ये पण तुम्ही पटापट तुम्ही तुमचे फोटो लावून घेते ठीक आहे तर मी पटापट हे फोटो लावून घेतो तर मित्रांनो बघू शकता टोटल आता जेवढे चार ग्रुप होते तर हे चार एक ग्रुप मध्ये मी इथून फोटो लावून घेतलेले नंतर जे काही आता पुढचे बिटमार्क आता हे लेरिक्स पीएनजी सोडून एवढ्या बिटमार्क सोडून द्यायचे हे दोन बिट मार्क आणि पुढचे सगळे बिटमार्क तर त्यांच्याप्रमाणे जस आपण स्टार्टिंगला फोटो लावले तिथं सेम तशा प्रकारे फोटो लावून घ्या ठीक आहे फक्त जे काही लेरीच बिटमार्क असेल एवढी जागा तेवढे सोडून द्यायचे ठीक आहे

step 8

तर पटापट तुम्ही फोटो लावून घ्या तर मी पटापट इथून हे सगळे फोटो लावून घेतो खाली खाली बीटमार्कला ठीक आहे तर बघू शकता मित्रांनो शेवटीपर्यंत जेवढे बिटमार्क होते तर यांच्याप्रमाणे पण मी फोटो लावून घेतलेले आता अशाप्रकारे फोटो वगैरे लावल्यानंतर तुम्ही काय करायच एक काम करायच आता 15.2 दोन सेकंदाच्या बिटमॅक वरती येऊन प्लस बटनवरती क्लिक करून मीडिया मध्ये यायचे झप फाईल मध्ये यायचे आणि इथे जे काही मी तुम्हाला इमोजीची पीएनजी भरून दिलेली हे वाले बघू शकता तरी तुम्ही ऍड करून घ्या ठीक आहे

step 9

तर मी इथून हे पीएनजी ऍड करून लावून घेतो तर अशाप्रकारे पीएनजी असेल तर इथून घ्यायची इथून मु ट्रान्सफर मधून छोट वगैरे करून घ्यायचे वरती कोपऱ्याला घ्यायचे कुठे वरती आणि रोटेट करून इथं लावून घ्यायचे ठीक आहे अशाप्रकारे आणि शेवटीपर्यंत याची लेयर ओढून घ्यायची अशाप्रकारे इमोजी पीएनजी तुम्ही लावून घ्यायचे

step 10

त्यानंतर एवढं झाल्यानंतर आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचा सगळे फोटोना आता त्यासाठी बॅक यायचे आता जो काही आपला इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तर याला ओपन करायच पहिला फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करून इफेक्ट्स मध्ये यायचे तीन डॉट्स वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचे ठीक आहे त्यानंतर बॅक येऊन आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट याला ओपन करायचे आणि जे काही सुरुवातीचे फोटो असतील या बिटमार्क पर्यंत 4.23 सेकंदाच्या बिटमार्क पर्यंत मागचे जेवढे आपले फोटो लावलेले तर सगळे फोटोना हा इफेक्ट पेस्ट करायचे अशा प्रकारे

step 11

पटापट एक एक करून पटापट फक्त फोटो वरती क्लिक करून इफेक्ट मध्ये येऊन तीनवरती क्लिक करून पेस्ट करायचे अशा प्रकारे यांना इफेक्ट पेस्ट करायचे तर मी पटापट यांना इफेक्ट पेस्ट करून घेतो तर आता बघू शकता 4.23 सेकंदापर्यंत जेवढे आता हे सगळे फोटो लावले होते बिटमार्क पर्यंत या तर या सगळे फोटोना मी इफेक्ट पेस्ट करून दिलेले आहे

step 12

त्यानंतर परत बॅक येऊन आपले इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा जो काही दोन नंबरचा फोटो आहे तर याच्यावरचे इफेक्ट अशा प्रकारे कॉपी करायचे ठीक आहे अशाप्रकारे इफेक्ट कॉपी करून घ्या नंतर परत बॅक येऊन आपले बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे आणि आता अशा प्रकारे पुढे यायचे ठीक आहे आता मी तुम्हाला ज्या ठिकाणी सांगतो तिथे यायचे तर अशाप्रकारे आता 12.25 सेकंदाचा बिटमार्क आहे तर याच्यावरती यायचे आणि बिट मार्क पुढचे हे जे का दोन फोटो आहे तर यांना इफेक्ट पेस्ट करायचे अशा प्रकारे ठीक आहे

step 13

तर यांना इफेक्ट पेस्ट केल्यानंतर पुढे एक लिरिक्स पीएनजी तर हिला सोडून द्या नंतर या पीएनजी च्या पुढचे हे जे का दोन फोटो आहेत तर हे दोन फोटोना पण हा इफेक्ट पेस्ट करायचे ठीक आहे अशाप्रकारे हे दोन फोटो आणि मागचे दोन फोटो तर हे टोटल चार फोटोना हा इफेक्ट पेस्ट करायचा

step 14

त्यानंतर परत बॅक येऊन आपला इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि जो काही शेवटचा तीन नंबरचा फोटो आहे तर याच्यावरची इफेक्ट कॉपी करून आपले बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे आणि त्यानंतर पुढे यायचे आता ठीक आहे आता अशाप्रकारे जो काही 15.2 सेकंदावरती बिटमार्क आहे तर याच्या पुढे जे की आता दोन फोटोना आपण इफेक्ट पेस्ट केलेले तरी सोडून द्या

step 15

आता 16.9 सेकंदाच्या बीटमार्कवरती यायच आता इथून पुढे शेवटीपर्यंत जेवढे फोटो आहेत आपले तरी सगळे फोटोना एक एक करून अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करून घ्या ठीक आहे पटापट एक एक करून हे सगळे फोटोना पटापट इफेक्ट तुम्ही पेस्ट करून द्यायचे जसे की आता मी करून देतोय आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल एडिटिंग करताना नक्की मला कमेंट करून विचारू शकता जर अलर्ट मोशन नसेल तुमच्याकडे तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं तिथे तुम्हाला सगळं भेटून जाईल ठीक आहे

तर बघू शकता आता मी सगळे फोटोना इफेक्ट पेस्ट करून दिलेले आहे त्यानंतर आपला हा व्हिडिओ बनवून झालेला आहे जर मित्रांनो तुम्हाला असा व्हिडिओ बनवून पाहिजे असेल तर तुम्हाला योग्य त्या भावात बनवून मिळेल ठीक आहे आता त्यानंतर वरती शेअर वरती क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला एक व्हिडिओचा ऑप्शन बाजूला एक छोटासा अॅरो आहे तर याच्यावरती क्लिक करायच इथ तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायचे आणि खालची जी काही क्वालिटी नावाची रेश आहे ती फुल वाढवून घ्यायची आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून द्यायचे त्यानंतर तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट व्हायला चालू होऊन जाईल तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा

ALL MATERIAL ZIP

GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post