🍃🤍प ध, सा रे ग रे सा..Saaj Hyo Tuza Song Alight Motion Video Editing | Gk Creation baban song edit
step 1
नमस्कार तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओ मध्ये तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मध्ये मी जेवढेही मटेरियल युज केलेले जसे की बीट मार्क शेक इफेक्ट्स ऑल मटेरियल किंवा कॅपकटच मटेरियल असेल त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टा पेजला डीएम करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता तिथं पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिले जातं तर चला आता मित्रांनो जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया.
step 2
मित्रांनो आता सर्वात पहिले तुम्ही काय करायचे अशा प्रकारे आपलं अलाइट मोशन ओपन करून घ्यायचे त्यानंतर मी तुम्हाला बिटमार्क आणि इफेक्ट प्रोजेक्ट दिलेले आहे ते तुम्ही इनपुट करून घ्यायचे अलाइट मोशन मध्ये ठीक आहे तर ते तुम्हाला आपल्या साईटवरती भेटून जातील ठीक आहे
step 3
आता त्यानंतर आता आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट याला ओपन करायचे इथ बघू शकता आधीपासून मी काही ग्रुप्स काही लिरिक्स वगैरे आणि काही ब्लॅक स्क्रीनचे फोटो लावून दिलेले ठीक आहे आधी काय करायचं सुरुवातीला जे काही जेवढे लिरिक्स ग्रुप किंवा ब्लॅक स्क्रीनचे फोटो असतील तर यांच्यामध्ये आपल्याला फोटोला लावून घ्यायचे नंतर बाकीचे जे उरलेलं काम आहे ते नंतर आपण करू ठीक आहे
step 4
आता सर्वात पहिले अशा प्रकारे एकदम सुरुवातीला यायचे सुरुवातीला आल्यानंतर इथं तुम्हाला ग्रुप्स खाली एक ब्लॅक स्क्रीनचा फोटो दिसेल ठीक आहे तर आधी काय करायच ब्लॅक स्क्रीनच्या फोटो वरती क्लिक करायचे कलर अँड फिलच्या ऑप्शन मध्ये यायचे इथ हे कोणतेही अंक दिसतील तर यांच्यावरती क्लिक करायचे इथून तुम्ही आता वरून तुमचा फोटो असलेला फोल्डर सिलेक्ट करून घ्यायचे आणि इथून तुम्ही आधी कोणताही एक फोटो सिलेक्ट करायचे जसे की समजा मी इथून हा फोटो घेतलेला फोटो घ्यायचे प्लस बटन वरती क्लिक करायचा बाजूला प्लसचं बटन असत तिथे क्लिक करायच तर इथ हा फोटो लागून गेलेला आहे
step 5
सेम हाच फोटो तुम्हाला काय करायच आता ग्रुपवरती क्लिक करायचे एडिट ग्रुप मध्ये यायच सुरुवातीला यायचे प्लस बटनवरती क्लिक करून मीडिया मध्ये यायचे सेम इथून हाच फोटो घ्यायचे ठीक आहे तर फोटो यायला थोडं लेट येत काही आता काहीतरी बग चालू अलाइट मोशन मध्ये एकदा फोटो वरती क्लिक केलं तर तुम्हाला तीन ते चार मिनिट वेट कराव लागतील ठीक आहे नंतर फटाफट फोटो येऊ लागतील जर त्या एका फोल्डर मध्ये तुमचे सगळे फोटो असले असतील तर ठीक आहे
step 6
तर बघू शकता इथ आता आपला फोटो आलेला हे फोटो अशा प्रकारे येऊ द्यायचे घेऊन घ्यायचे ठीक आहे जसे की इथून नंतर हा फोटो आलेला आहे.
नंतर काय करायचे आधी फोटोला इथून कट करायचे नंतर शेवटी यायचे या आयकॉनवरती क्लिक करून फोटोला इथपर्यंत ओढायचे फोटोला Rectangle च्या खाली घ्यायचे फोटो वरती क्लिक करून Move & Transform मधून तीन नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करून फोटोला अशा प्रकारे छोट करून या चौकोन बॉक्स मध्ये बराबर बसवून घ्यायचे ठीक आहे
step 7
सेम अशा प्रकारे तुम्ही करायचे ठीक आहे जसे की इथून मी केलेले आहे तर अशाप्रकारे करून घ्या ठीक आहे सेम फोटो तुम्ही ग्रुपच्या मध्ये आणि खाली तुम्ही ब्लॅक स्क्रीनच्या फोटोवरती लावायचे सेम अशाप्रकारे पटापट जे काही इथ आता मी फोटो आणि ग्रुप लावून दिलेले तर यांच्यामध्ये फोटो लावून घ्या आता जसं की आता आपण सुरुवातीला लावला सेम तशा प्रकारे लावायचे ठीक आहे काही चेंजेस नाही सेम अशा प्रकारे लावायचे ठीक आहे.
तर मी पटापट हे सगळे फोटो लावून घेतो तर मित्रांनो इथं बघू शकता तर शेवटीपर्यंत जेवढी इथ या ग्रुपमध्ये आणि ग्रुपच्या खाली ब्लॅक स्क्रीनचे फोटो होते तर इथून मी लावून घेतलेले सेम अशा प्रकारे फोटो तुम्ही लावून घ्या ठीक आहे
फोटो लावल्यानंतर काय करायच आता जो की आपला 8.12 12 सेकंदावरती बिटमार्क आहे तर याच्यावरती यायचे प्लस च बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे आता इथून तुम्ही तुमचे कोणते एक एक फोटो घ्यायचे आणि ते तुम्ही शेवटीपर्यंत बिटमार्क प्रमाणे लावायचे जसे की तुम्ही समजा हा एक फोटो घेतलेला आहे आता फोटो यायला थोडा लेट होतो मित्रांनो कारण की काहीतरी बग चालू आहे अलाइट मोशनच्या आणि त्यामुळे थोडा वेट करायचा आहे ठीक आहे आता एकदा मी फोटो वरती क्लिक केलेले आहे तुम्ही एक ते दोन मिनिट वेट करायच आहे ठीक आहे नंतर तो फोटो इथे दिसेल
जर फोटो यायला जास्त टाईम लागत असेल तर तुम्ही काय करायचे फोटो वरती क्लिक करायचे चौकोन बॉक्स वरती क्लिक करून कॉपी लेयर करून घ्यायचे फोटोला ठीक आहे नंतर फोटोला पुढच्या बिटमार्क पर्यंत ओढून घ्या परत इथून पेस्ट लेयर करायचे फोटोची इथून एक्स्ट्रा लेयर जे काही असेल तर ते कट करून टाका
कलर फिलच्या ऑप्शन मध्ये येऊन तुम्ही काय करायचे फक्त इथून तुमचा फोटो रिप्लेस करत चालायचे जर फोटो लवकर येत नसेल इथून मीडिया मधून तर तुम्ही एक ट्रिक वापरू शकता ठीक आहे फक्त तुम्ही इथून काय करायचे पेस्ट लेयर करायचे एकदा लेयर कॉपी केली की नंतर नंतर फक्त इथून रिप्लेस करून घ्या ठीक आहे तर बघू शकता मित्रांनो शेवटीपर्यंत मी आता बिट मार्क प्रमाणे फोटो लावून घेतलेले आहे अशाप्रकारे फोटो पण तुम्ही लावून घ्या ठीक आहे त्यानंतर आता एकदम सुरुवातीला यायचे प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे इथून आधी काय करायचे हा एक व्हिडिओ दिलेला आहे मी 10 सेकंदाचा तर तुम्ही इथून हा ऍड करून घ्यायचे ठीक आहे जर व्हिडिओ येत नसेल तर तुम्ही पेस्ट लेयर करून ZIP मधून व्हिडिओ रिप्लेस करायचा आणि blending मध्ये जाऊन Screen करायचा
नंतर 8.12 सेकंदावर PNG ऍड करायची आणि वरती adjust करून शेवटपर्यंत ओढून घ्यायची त्यानंतर effect project मधून इफेक्ट कॉपी करून बिटमार्क नुसार फोटोना पेस्ट करायचे जिथे दोन बिटमार्क दिसतील तिथल्या पुढच्या फोटोना इफेक्ट लावायचा शेवटचे दोन फोटोना वेगळा इफेक्ट लावायचा उरलेले सगळे फोटोना इफेक्ट पेस्ट करून व्हिडिओ पूर्ण करायचा नंतर शेअर वर क्लिक करून क्वालिटी फुल करून एक्सपोर्ट करायचा
तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरच्या बाकीचे व्हिडिओ बघत रा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग