🤍🥀love Consept Nadavle, Dhundavle…kadhi Guntale Man Bavre Capcut Video Editing 2026


🤍🥀love Consept Nadavle, Dhundavle…kadhi Guntale Man Bavre Capcut Video Editing 2026

step 1

नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओ मध्ये तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मध्ये मी जेवढेही मटेरियल युज केलेले जसे की बीट मार्क शेक एपिक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकट मटेरियल असेल त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टा पेजला डीएम करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता तिथं पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिले जातं तर चला आता मित्रांनो जरा उशीद न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया.

step 2

तर मित्रांनो आता सर्वात आधी तुम्ही काय करायचे आपल्या सुपरपतून याला कनेक्ट करून घ्यायचे सिंगापूर सर्वर तुम्ही कनेक्ट करायचे ठीक आहे आणि त्यानंतर आपल जे काही कॅपकट आहे तर याला ओपन करायचे आणि त्यानंतर न्यू व्हिडिओ वरती क्लिक करायचे फोटो मध्ये जायचे इथून तुम्ही कोणताही आधी एक फोटो घ्यायचे एकच फोटो घ्यायचे कोणताही एक ठिका जसे की इथून मी हा फोटो सिलेक्ट केलेला आहे वरती क्लिक करून फोटोला ऍड करून घ्यायचे नंतर पुढे हा लोगोचा व्हिडिओ दिसेल तर इथून याला डिलीट करून टाकायचे फोटो लेयरला अशा प्रकारे 30 30 सेकंदापर्यंत वाढून घ्यायची नंतर एक्स्ट्रा पार्ट आपण कट करून टाकू त्यानंतर परत सुरुवातीला यायचे ओले मध्ये यायचे या ओले मध्ये यायची व्हिडिओ मध्ये यायची मी तुम्हाला इथ जो काही 29 सेकंदाचा व्हिडिओ दिलेला आहे बिट मार्क आणि ऑडिओचा तर इथून घेऊन घ्यायचे.

step 3

आता पुढे यायचे ठीक आहे आता या व्हिडिओ मध्ये ज्या पण ठिकाणी बीट वन बीट टू नाव दिसतील त्या ठिकाणी थांबायचे जसे की इथ बीट वन नाव इथ थांबायचे वरचा मेन फोटो वरती क्लिक करून फोटोला स्प्लिट करायचे अशाप्रकारे बीट वन बीट टू प्रमाणे हा पूर्ण पुढचा जो का आपल वरचा फोटो आहे तर बीट प्रमाणे पटापट तुम्ही स्प्लिट करून घ्या ठीक आहे तर तर मी पटापट स्प्लिट करून घेतो तर बघू शकता मित्रांनो टोटल इथे 44 पर्यंत बीट होते त्यानुसार मी फोटो स्प्लिट करून घेतलेले आहे नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओच्या शेवटी यायचे वरच्या मेन फोटो वरती क्लिक करून फोटोला स्प्लिट करून घ्यायचे एक्स्ट्रा पार्ट इथून डिलीट करून टाकायचे परत खालच्या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओ वरती क्लिक करायचे खाली ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून एक्स्ट्रा नावावरती क्लिक करायचे त्यानंतर व्हिडिओवरचा व्हिडिओ खाली येऊन लागेल आता या व्हिडिओ वरती क्लिक करून इथून याला डिलीट करून टाकायचे ठीक आहे.

step 4

नंतर खाली इथ ऑप्शन यांना स्क्रॉल करून तुम्ही काय करायच एक्सपेक्ट रेश रेश मध्ये यायची 9.6 रेश सिलेक्ट करायचे ठीक आहे त्यानंतर काय करायचं तुम्ही पटापट तुम्ही तुमचा फोटो रिप्लेस पण करून घ्यायचे जे जर तुम्हाला वेगवेगळे फोटो लावायचे असतील तर फोटो रिप्लेस करून घ्या आता पहिला फोटो जसा आहे तसे मी राहू देतो आता दुसऱ्या फोटोवरती यायचे इथ तुम्ही रिप्लेस मध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचा फोटो रिप्लेस करून घ्यायचे जे पण तुम्हाला तुमचे फोटो लावायचे असतील तर ते पटापट तुम्ही इथून रिप्लेस करून घ्या ठीक आहे तर मी पटापट आता फोटोना रिप्लेस करून घेतो मित्रांनो बघू शकता आता शेवटीपर्यंत सगळे फोटो मी इथून रिप्लेस करून घेतलेले अशा प्रकारे पटापट फोटो रिप्लेस करून घ्या ठीक आहे

step 5

त्यानंतर एकदम सुरुवातीला यायचे आता मी तुम्हाला जे जे सांगणार आहे ते तुम्ही पटापट करत चलायच ठीक आहे पहिला फोटोवरती क्लिक करायचे इथं खाली ऑप्शन स्क्रॉल करून फिल्टर मध्ये यायचे ठीक आहे आणि थोडसं खाली यायची तर ठीक आहे खाली येत चलायचे मी तुम्हाला जो फिल्टर सांगणार आहे तो तुम्ही लावायचे ठीक आहे आणि इथं बघू शकता तर इथं जो काही ओपन एमआय नावाचा हा फिल्टर आहे इथ लावायचा खालची जी काही रेष आहे तर फुल वाढवून घ्यायचे ठीक आहे बघू शकता पहिल्या फोटोला लावायचे फक्त ठीक आहे त्यानंतर परत तुम्ही काय करायचं पहिल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट मध्ये यायचे ओळी मध्ये यायचे तुम्ही इथून काय करायचं वरती ब्लर अशाप्रकारे सर्च करायच आहे ठीक आहे इथून ब्लर सर्च करायच एक नंबरला ब्लर इफेक्ट आहे कोणताही एक ब्लर इफेक्ट घ्यायचा आहे ठीक आहे आता इथून ब्लर इफेक्ट घेतलेला आहे तर मी परत ब्लर वरती क्लिक करतो ठीक आहे हा ब्लर इफेक्ट घेतलेला आहे ्याच्या ऍडजस्ट रेश वरती क्लिक करायच याची रेस तुम्ही थोडी कमी जास्त करून ऍडजस्ट करायची तर कम्प्लीट 25 पर्यंत ठेवायचे किंवा 30 पर्यंत ठेवायचे ठीक आहे

step 6

त्यानंतर परत सुरुवातीला यायच अशा प्रकारे एफेक्स मध्ये यायची व्हिडिओ मध्ये यायचे इथं वरती तुम्ही एक्सपोजर अशा प्रकारे सर्च करायची इथून एक्सपोजर नावाचा तुम्ही आयपेक घ्यायचा आहे ठीक आहे नंतर याला अशा प्रकारे शेवटीपर्यंत ओढून घ्यायच ठीक आहे त्यानंतर परत आता सुरुवातीला यायचे ठीक आहे आणि नंतर व्हिडिओ इफेक्ट मध्ये यायचे न्यू मध्ये यायचे किंवा इथे तुम्हाला स्क्रीनच ऑप्शन आहे पुढे तर इथे यायचे आणि अशा प्रकारे खाली यायच ठीक आहे खाली येत चलायचे आणि इथून तुम्हाला मी जो इफेक्ट सांगणार आहे व्हिडिओ इफेक्ट तुम्ही तो घ्यायचे ठीक आहे त्यानंतर काय करायच इथ आता जो काही दोन नंबरची आपली की फ्रेम आहे तर याच्यावरती यायचे ठीक आहे दोन नंबरच्या की फ्रेम वरती यायचे खाली ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून ऑपसिटी मध्ये यायची याच्या ओपसिटी तुम्ही 30 पर्यंत कमी करून घ्या ठीक आहे अशा प्रकारे म्हणजे स्टार्टिंगला उजड दिसते नंतर हळू अशा प्रकारे ऑपसिटी त्याची कमी होऊन जाईल अशा प्रकारे वाटेल ठीक आहे

step 7

त्यानंतर एकदम सुरुवातीला यायचे ओले मध्ये यायचे डओ मध्ये यायचे आता आपल्यावरून जिप फालच्या फोल्डर सिलेक्ट करून मी तुम्हाला 13 सेकंदाचा व्हिडिओ दिलेला आहे तर तुम्ही हा व्हिडिओ घेऊन घ्यायचे व्हिडिओला थोडस अशा प्रकारे झूम करायचे एवढे ठीक आहे आणि अशा प्रकारे व्हिडिओला वरती घेऊन घ्यायचे ठीक आहे आणि त्यानंतर खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे मार्क्स मध्ये यायचे इथून काय करायचे मिरर नावाचा मार्क्स घ्यायचे ऍडजस्ट मध्ये यायचे फेदर रे जी काय आहे तर इथून अशा प्रकारे 65 पर्यंत वाढून घ्यायचे आणि ओके करायचे ठीक आहे तर बघू शकता आपल एवढं काम आता झालेल आहे ठीक आहे तर थोडस इथून झूम करून घ्यायच व्हिडिओला ठीक आहे जेणेकरून छान दिसेल ठीक आहे इथं वरती लावून घ्या ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे इथ आपला व्हिडिओ लागून गेलेल आहे तुम्हाला वरती खाली करायचे असेल तर तुम्ही करू शकता ठीक आहे तुमच्या फोटोच्या हिसाबाने आणि त्यानंतर बघू शकता इथ आता स्टार्टिंगचा आपलं काम झालेल आता वरच्या मेन फोल्डर वरती क्लिक करून ऍनिमेशन मध्ये यायचे आऊटच ऑप्शन मध्ये यायचे इथून फेड आऊट नावाचा इथून ॲनिमेशन लावून घ्यायचे फोटो वरच्या फोटोला ठीक आहे

step 8

नंतर आता पुढचे जे काही फोटो आहे तर यांना आपल्याला वेगवेगळे आता निमेशन लावायचे म्हणजे दोनच प्रकारचे निमेशन लावायचे जास्त करून ठीक आहे आता जो काही पुढचा फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करायचे निमेशन मध्ये यायचे इन मध्ये यायचे अशा प्रकारे आणि इथून थोड खाली यायचे अशा प्रकारे खाली चलायचे तर इथ तो निमेशन लवकर सापडत नसेल तर वरती सर्च मध्ये यायचे अशा प्रकारे आणि तुम्ही रेट्रो अशा प्रकारे तुम्हाला जे स्पेलिंग सांगतोय ते तुम्ही टाकायचे ठीक फेड इन टू अशा प्रकारे सर्च करायचे ठीक आहे आणि अशा प्रकारे सर्च केल्यानंतर थोडस खाली यायचे ठीक खाली थोडस शोधायचे खाली तुम्हाला तोप सापडून जाईल अशा प्रकारे खाली चलायच तर थोडस खाली आल्यानंतर इथ बघू शकता रेट्रो फेड इन नावाचा अशा प्रकारे टू नावाचा निमेशन सापडला आहे याचे खालचे खोल वाढून घ्यायचे अनके करायचे ठीक आहे आता या पुढच्या फोटोला निमेशन लागून गेलेले आहे

step 9

आता जे काही पुढचे आपले फोटो आहे तर यांना वेगवेगळे निमेशन लावायचे आता इथून पुढ नीट लक्ष देऊन आता मी तुम्हाला जे सांगतोय ते ते निमेशन तुम्ही लावायचे ठीक आहे आता काय करायच आता अशा प्रकारे तीन नंबरच्या फोटोवरती यायचे तर आता काय करायच आता मी तुम्हाला जे जे फोटो चालणार आहे त्या फोटोवरती आधी येत चालायचे ठीक आहे आता तुम्ही डायरेक्ट पाच नंबरचा फोटोवरती यायचे एक दोन तीन चार पाच हा पाच नंबरचा फोटोवरती यायचे आता ऍनिमेशन मध्ये यायचे कॉम्बो मध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे खाली यायचे अशा प्रकारे आणि इथून काय करायचे थ्रीडी कार्ड वन नावाचे निमेशन लावायचे ठीक आहे थडी कार्ड वन नावाचे निमेशन लावायचे त्यानंतर आता काय करायच पुढचा आठ नंबरचा फोटोवरती यायचे पाच सहा सात आठ हा आठ नंबरचा फोटोवरती येऊन परत कॉम्बो मध्ये यायचे आणि इथून थडी कार्ड टू नावाचे निमेशन लावून घ्यायची परत ओके करायच

step 10

आता परत तुम्ही काय करायच 11 नंबरचा फोटोवरती यायचे आता हा नऊ द 11 नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे ऍनिमेशन मध्ये यायच कॉम्बो मध्ये यायचे आणि थोडस खाली यायचे इथून थडी कार्ड सिक्स नावाच निमेशन लावून घ्यायचे ठीक आहे नंतर परत तुम्ही काय करायचं 14 नंबरचा फोटोवरती यायचे आता 11 नंबरचा आहे 12 13 14 हा 14 नंबरचा फोटोवरती येऊन काय करायचं इथून ॲनिमेशन मध्ये यायचे कॉमोमध्ये यायचे आणि इथून थोडसं खाली यायचे आणि इथून थडी कार्ड फाईव्ह नावाचा किंवा हा दिसत नसेल तर वेगळा जो पण असेल थडी कार्ड वाला तर तो ॲनिमेशन लावून घ्यायचे

नंतर आता 17 नंबरचा फोटोवरती यायचे आता 15 16 17 ठीक आहे नंतर ऍनिमेशन मध्ये येऊन कॉमो मध्ये येऊन तुम्ही थडी कार्ड टू नावाचे निमेशन लावून घ्यायचे नंतर परत आता 20 नंबरचा फोटोवरती यायचे आता 17 18 19 20 नंतर परत निमेशन मध्ये येऊन तुम्ही काय करायचे कोणताही थडी कार्ड वाला निमेशन लावून घ्यायचे ठीक आहे आणि जर तुमचे फोटो अशा प्रकारे कट दिसत असतील त्यांच्यामध्ये तर काय करायचं जे फोटो तुम्हाला कट दिसत असतील तर क्रॉप मध्ये येऊन काय करायच इथून वन बाय वन हे साईज घ्यायचे झूम आड करून घ्यायचे आणि मध्यभागी फोटोला घेऊन ओके करायचे

step 11

त्यानंतर पुढे 23 नंबरचा फोटोवरती यायचे 21 22 23 आणि परत निमेशन मध्ये येऊन कॉमो मध्ये यायचे आणि कोणताही थडी कार्ड निमेशन लावायचे त्यानंतर 26 नंबरचा फोटोवरती यायचे 24 25 26 आणि परत थडी कार्ड निमेशन लावायचे त्यानंतर 29 नंबरचा फोटोवरती यायचे 26 27 28 29 आणि परत थडी कार्ड निमेशन लावायचे त्यानंतर 32 नंबरचा फोटोवरती यायचे 29 30 31 32 आणि परत थडी कार्ड निमेशन लावायचे त्यानंतर 35 नंबरचा फोटोवरती यायचे 33 34 35 आणि परत थडी कार्ड निमेशन लावायचे त्यानंतर 38 नंबरचा फोटोवरती यायचे 35 36 37 38 आणि थडी कार्ड वन निमेशन लावायचे

त्यानंतर 41 नंबरचा फोटोवरती यायचे 38 39 40 41 आणि परत थडी कार्ड निमेशन लावायचे त्यानंतर 44 नंबरचा फोटोवरती यायचे 41 42 43 44 आणि कोणताही छान निमेशन लावायचे आता शेवटच्या फोटोवरती यायचे आणि इफेक्ट मध्ये जाऊन स्प्लिट मध्ये जाऊन क्रॉस स्प्लिट नावाचा इफेक्ट लावायचा आणि स्पीड थोडी वाढवायची आणि त्यानंतर आउट मध्ये जाऊन फेड आउट ॲनिमेशन लावायचे आता उरलेल्या सगळ्या फोटोना पॉपिंग कॅंडी नावाचा ॲनिमेशन लावायचा शेवटपर्यंत शेवटी हवा असेल तर लाईट हॅलो इफेक्ट लावायचा नाहीतर skip करायचा आणि शेवटी क्वालिटी सिलेक्ट करून एक्सपोर्ट करायचा

तर आपला आजचा व्हिडिओ हा होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा

ALL MATERIAL ZIP

GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post