🔥zindagi ki yahi reet hai status editing Capcut 2026
step 1
नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओ मध्ये तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा, कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मध्ये मी जेवढेही मटेरियल युज केलेले जसे की बीट मार्क शेक इफेक्ट्स ऑल मटेरियल किंवा कॅपकट च मटेरियल असेल त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टा पेजला डीएम करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता तिथ पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिले जातं तर चला आता मित्रांनो जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया.
step 2
तर मित्रांनो आता सर्वात पहिले तुम्ही काय करायचं जे काही आपलं सुपर VPN आहे तर त्याला कनेक्ट करून घ्यायचे आणि सिंगापूर सर्व्हर तुम्ही सिलेक्ट करायचे ठीक त्यानंतर आपल्या कॅपकट प्रोला ओपन करायचे आणि नंतर काय करायचे न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करायचे आणि तुम्ही तुमचा कोणताही फोटो सिलेक्ट करायचे नंतर एचडी आयकॉनवरती क्लिक करून फोटोला ऍड करायचे ठीक आहे आणि जर तुमच्याकडे कॅपकट प्रो नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचे तिथे तुम्हाला सगळं भेटून जाईल ठीक आहे आणि टेलिग्राम चॅनल ची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल
step 3
तर त्यानंतर काय करायच इथं पुढे यायचे इथ पुढे जो का लोगो व्हिडिओ आहे कॅपकटचा तर इथून याला डिलीट करून टाकायचे आहे त्यानंतर खाली ऑप्शन स्क्रॉल करून एक्सपेक्ट रेशो मध्ये जायचे ठीक आहे आणि इथ तुम्ही काय करायच 9:16 रेशो सिलेक्ट करायची ठीक आहे आणि त्यानंतर ओके करायचे आणि काय करायचे जो काही फोटो आहे तर फोटोची लेयरला अशा प्रकारे 30 सेकंदापर्यंत तुम्ही ओढून घ्यायचे ठीक आहे आणि फोटो छोटा असेल तर फोटो वरती क्लिक करायचे दोन बोट ठेवून अशा प्रकारे फोटोला तुम्ही झूम करू शकता ठीक आहे
step 4
त्यांनंतर परत आता एकदम सुरुवातीला यायचे आता खाली ऑप्शन स्क्रॉल करून ओव्हरले मध्ये यायचे ऍड ओव्हरले मध्ये यायचे व्हिडिओ मध्ये यायचे वरून आपला आधी फाईलचा फोल्डर सिलेक्ट करायचे आणि इथून तुम्ही काय करायचे हा ब्लॅक स्क्रीनचा एक ऑडिओ व्हिडिओ घेऊन घ्यायचे व्हिडिओला ऍड करून घ्यायचे त्यानंतर आता या व्हिडिओ मध्ये ज्या पण ठिकाणी तुम्हाला बीट वन बीट टू नाव दिसतील तर त्या ठिकाणी थांबायचे जसे की आता मी पुढे येतो ठीक आहे आणि इथे बीट टू आहे आता बीट वन वरती आपल्याला आधी यायचे ठीक आहे इथ थोडं मागे यायचे ठीक आहे आणि थोडं हळूहळू स्क्रॉल करायचे त्यानंतर बीट वन तुम्हाला इथ दिसून जाईल तर बघू शकता अशा प्रकारे इथ बीट वन हे थोडसं हळूहळू मागे पुढे यायच ठीक आहे
step 5
नंतर काय करायच आता आपल्या मेन फोटो वरती क्लिक करून स्प्लिट करायचे त्यानंतर बीट टू वरती यायचे अशा प्रकारे नंतर स्प्लिट करायचे नंतर बीट थ्री वरती यायचे अशा प्रकारे नंतर स्प्लिट करायचे नंतर बीट फोर वरती यायचे अशा प्रकारे नंतर स्प्लिट करायचे अशा प्रकारे बीट प्रमाणे तुम्ही एक एक करून पटापट तुम्ही तुमचे फोटो स्प्लिट करून घ्या ठीक आहे जसे की आता मी करून घेतोय तर पटापट तुम्ही अशा प्रकारे स्प्लिट करून घ्या ठीक आहे
step 6
तर बघू शकता मित्रांनो बीट प्रमाणे मी आता फोटो स्प्लिट केलेले आहे त्यानंतर आता काय करायच ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओच्या शेवटी यायचे वरच्या मेन फोटो वरती क्लिक करून स्प्लिट करायचे पुढच्या फोटो आणि जो काही उरलेला एक्स्ट्रा पार्ट असेल तर इथून याला डिलीट करून टाकायचे त्यानंतर खालचा जो काही ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ आहे तर याच्यावरती क्लिक करायचे खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथ तुम्हाला Extract Audio नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर ऑडिओ खाली येईल नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओ वरती क्लिक करून इथून याला डिलीट करून टाकायचे ठीक आहे
step 7
नंतर काय करायच एवढं झाल्यानंतर काय करायचे एकदम सुरुवातीला यायचे आता तुम्ही काय करायच आधी तुम्हाला पीएनजी ऍड करावे लागेल नावाचे तर पीएनजी ऍड करण्यासाठी तुम्ही काय करायच दोन नंबरचा जो काही फोटो कट केलेला तर याच्या सुरुवातीला यायचे ओव्हरले मध्ये यायचे ऍड ओव्हरले मध्ये यायचे फोटोज मध्ये यायचे इथे मी तुम्हाला दोन कलरचे पीएनजी दिलेले जर तुमचा फोटोचे बॅकग्राऊंड व्हाईट कलरचा असेल तर तुम्ही ही ब्लॅक वाली घ्यायचे आणि जर तुमचा फोटो अंधारामध्ये किंवा ब्लॅक बॅकग्राऊंड मध्ये काढलेला असेल तर तुम्ही ही व्हाईट नावाचे व्हाईट कलरचे पीएनजी घ्यायचे जसे की आता मी व्हाईट कलरचे पीएनजी घेतलेले नंतर इथ थोडस पीएनजीला झूम करून वरती थोडस अशा प्रकारे लावून घ्या ठीक आहे जसे की इथून आता मी लावून घेतलेले नंतर पीएनजी वरती क्लिक करायच नंतर पीएनजीला अशा प्रकारे शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे त्यानंतर बाजूच्या अरोवरती क्लिक करून एकदम सुरुवातीला यायचे आता आपल्याला काय करायचे
मित्रांनो आधी आपल्याला व्हिडिओ आणि बॉडी लावायचे आता एकदम सुरुवातीला आल्यानंतर इफेक्ट्स मध्ये यायचे व्हिडिओ मध्ये अशा प्रकारे यायचे ठीक आहे आणि त्यानंतर थोडस खाली यायचे अशा प्रकारे ट्रेंडिंग मध्येच थांबायचे आणि खाली यायचे आणि खाली आल्यानंतर इथे बघू शकता फ्रीज कर्सल टू नावाचा एक व्हिडिओ पॅक इथून घ्यायचा जर सापडत नसेल तर वरती इथ सर्च बॉक्स मध्ये हे स्पेलिंग टाकायचे बरोबर या इफेक्टची त्यानंतर तुम्हाला सापडून जाईल ठीक आहे नंतर काय करायचं ओके करायचे आता इथून अशा प्रकारे नंतर जो काही याची लेयर या व्हिडिओ इफेक्टची तर इथून या पहिला फोटो अशा प्रकारे वाढवून घ्यायचे जसे की तुम्ही बघू शकता मी वाढवून घेतलेला आहे त्यानंतर एकदम सुरुवातीला याच्या परत तुम्ही व्हिडिओ इफेक्ट मध्ये यायचे आणि इथ तुम्हाला क्रॉस स्प्लिट नावाचा एक इथ तुम्हाला अजून एक व्हिडिओ इफेक्ट भेटून जाईल तर परत तुम्ही हा व्हिडिओ इफेक्ट घ्यायचा आहे क्रॉस स्प्लिट नावाचा ठीक आहे
step 8
जर सापडत नसेल तर वरती सर्च करू शकता ओके करायच्यानंतर याची पण लेयर अशा प्रकारे पहिला फोटो एवढी वाढवून घ्या त्यानंतर परत सुरुवातीला यायचे व्हिडिओ मध्ये यायचे इंट्रो आणि आउट्रो मध्ये यायचे आणि इथून हॅलो ब्लर नावाचे इथून जो काही व्हिडिओ इथून घ्यायचे आणि लेयर पण अशा प्रकारे या फोटो एवढी वाढवून घ्यायचे ठीक आहे जसे की इथून आता आपले तीन व्हिडिओ लावलेले तर अशा प्रकारे तुम्ही तीन व्हिडिओ लावून घ्या ठीक आहे नंतर काय करायच आता जो काही पुढचा दोन नंबरचा फोटो तर याच्यावरती यायचे नंतर परत तुम्ही काय करायचे ट्रेंडिंग मध्ये यायचे आणि नंतर थोडस अजून खाली यायचे ठीक अशा प्रकारे तर तुम्ही आधी ट्रेंडिंग मध्ये यायचे ट्रेंडिंग मध्ये आल्यानंतर थोडस खाली यायचे अशा प्रकारे ठीक आहे तर तुम्हाला मी इफेक्टचे नाव सांगतो Corrected Flash नावाचा तुम्हाला एक व्हिडिओ इफेक्ट लागेल आणि जर इथ तुम्हाला सापडत नसेल इथ बघू शकता ट्रेंडिंग मध्ये इथ खाली सापडला आहे
इथं अशाप्रकारे जर सापडत नसेल तर ही स्पेलिंग इथ वरती टाईप करायच त्यानंतर सापडून जाईल जस की सर्च वरती क्लिक केलं आणि इथ मी टाईप केलेलं होत आधी तर इथं आलेल आहे इथं दिसत नसेल तर थोडसं खाली यायचं आणि खाली तुम्हाला सापडून जाईल ठीक आहे नंतर ओके करून अशा प्रकारे हा व्हिडिओ इफेक्ट घ्यायचे फोटो एवढे कमी करून घ्यायचे दोन नंबरचा नंतर परत आता तीन नंबरचा फोटोवरती यायचे व्हिडिओ मध्ये यायचे ट्रेंडिंग मध्ये राहायचे नंतर थोड अशा प्रकारे खाली यायचे आणि इथ तुम्ही Repeat Shake नावाचा तिथून घ्यायचे अशा प्रकारे ठीक आणि ओके करायचे याची लेयर तुम्ही काय करायचे फोटो अशा प्रकारे कमी करून घ्या ठीक आहे नंतर परत तुम्ही इथ Adjust मध्ये यायचे खाली Speed ची रे इथून अशा प्रकारे 24 पर्यंत कमी करून घ्यायचे जसे की 24 पर्यंत केलेली आहे ठीक आहे त्यानंतर काय करायच आता जो काही पुढचा चार नंबरचा आणि पाच नंबरचा फोटो तर त्याला आपल्याला इथ जे इफेक्ट लावायचे व्हिडिओ मध्ये यायचे अशा प्रकारे ट्रेंडिंग मध्ये यायचे आणि अशा प्रकारे खाली यायचे आणि इथून तुम्ही Fault Freeze नावाचा इथून तुम्ही व्हिडिओ इफेक्ट शोधायचे ठीक आहे तर अशा प्रकारे खाली यायचे तर इथे इथ बघू शकता Fault Freeze नावाचा इथून हा व्हिडिओ इफेक्ट सापडला आहे सापडत नसेल तर वरती सर्च करायच ठीक आहे
step 9
आणि इथून लावून घ्यायचे दोन दोन फोटोना ठीक आहे चार नंबरचा आणि पाच नंबरचा हे दोघे फोटोना लावून घ्यायचे त्यानंतर आता एवढं झाल्यानंतर काय करायच आता सहा नंबरचा सात नंबरचा आणि आठ नंबरचा हे तीन फोटो सोडून द्यायचे आता डायरेक्ट पुढच्या फोटोवरती यायचा आपला नऊ नंबरचा ठीक आहे नऊ नंबरचा फोटोवरती आल्यानंतर परत तुम्ही व्हिडिओ इफेक्ट मध्ये यायचे अशा प्रकारे आणि नंतर काय करायच इथून तुम्ही New मध्ये यायचे अशा प्रकारे ठीक आहे New मध्ये आल्यानंतर इथून तुम्ही Mirror Flicker हा व्हिडिओ इफेक्ट घ्यायचे ठीक आहे जर सापडत नसेल तर वरती सर्च करायचे ओके करायचे या वरती क्लिक करायचे Object मध्ये यायचे All Video तुम्ही करायचे ठीक आहे नंतर परत तुम्ही शेवटच्या फोटोवरती यायच अशा प्रकारे आणि परत तुम्ही आता इफेक्ट्स मध्ये यायचे व्हिडिओ मध्ये यायचे आणि इथून तुम्ही New मध्ये यायचे ठीक आहे आणि इथून तुम्ही थोडस खाली यायच अशा प्रकारे आणि इथून तुम्ही Zoom Split नावाचा तुम्ही इथून व्हिडिओ इफेक्ट शोधायचा ठीक आहे तर बघू शकता इथ Zoom Split नावाचा इफेक्ट सापडला आहे तर हा घेऊन लावून घ्यायचे सापडत नसेल तर वरती सर्च करायचे आता त्यानंतर काय करायचं
आता एवढं सगळं झालेल आहे आता आपल्याला तीन फोटोना ॲनिमेशन लावायचे जे छोटे छोटे आपले तीन फोटो बघू शकता तर त्यांना आपल्याला ॲनिमेशन लावायचे तर दोन बोट ठेवून लेयरला अशा प्रकारे झूम करून घ्या आता हे जे काही छोटे छोटे तीन फोटो आपण सोडलेले तर यांच्यावरती यायचे ॲनिमेशन मध्ये यायचे अशा प्रकारे यायचे In मध्ये यायचे आणि इथून तुम्ही खाली यायचे आणि Flash In नावाचा तुम्ही इथून ॲनिमेशन शोधायचा ठीक आहे Flash In नावाचा तर इथं थोडस खाली शोधायचे सापडून जाईल जर सापडत नसेल तर वरती तुम्ही सर्च करायचे Flash In सर्च केल्यानंतर सापडून जाईल बघू शकता
step 10
आणि खालची रेस फुल वाढवून घ्यायची तिथे तिघ फोटोना तुम्ही सेम हा ॲनिमेशन लावायचा आणि याचे जे काही रेस असेल तर ती फुल वाढवूनच घ्यायची ठीक आहे अशा प्रकारे तर बघू शकता आता मी तिघ फोटोना हा ॲनिमेशन लावून घेतलेला आहे त्यानंतर बघू शकता आता आपला पूर्ण व्हिडिओ रेडी झालेला आहे अशाप्रकारे पूर्ण तुम्ही व्हिडिओ बनवून घ्यायचा आहे वरती इथ तुम्ही Quality वरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची आणि खालचे रेस फुल वाढवून घ्यायची Export नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत रा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत रा