girls birthday video editing alight motion ||💞 kehne ko jashne bahara hai alight motion gk creation

Girls birthday video editing alight motion ||💞 kehne ko jashne bahara hai alight motion gk creation

 


तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉक पोस्टमध्ये तर आजचे आपण ब्लॉक पोस्ट व्हिडिओ एडिटिंग वरती बनवलेला आहे तर आजचे ब्लॉग पोस्टमध्ये आपण दिवाळी स्पेशल व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहेत म्हणून मित्रांनो आजचा जे काही आपले आजचे ब्लॉग पोस्ट आहे तर ते तुम्ही पूर्ण वाचायचे आणि जशी मी तुम्हाला ब्लॉक पोस्टमध्ये सांगितलेले व्हिडिओ एडिटिंग करायला स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करायचे आहे ओके तर सोपं आहे मित्रांनो फक्त ब्लॉक पोस्ट मी पूर्ण वाचा

STAPE 1
तर मित्रांना सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आता मी तुम्हाला खाली जे काही बीट मार्गाने इफेक्टचे दोन बटन लावून दिलेले शिंपले मित्रांनो आता ते दोघे बटन मध्ये एकदा एक एकदा क्लिक करायचे नंतर ते लिंक तुम्हाला आलेत मशीन एप्लीकेशन मध्ये घेऊन जाणार आहे ऑटोमॅटिकली तर तिथून मित्रांनो तुम्ही ते जे काही बीट मार्क आणि इफेक्ट प्रोजेक्ट आहे तर ते दोघे प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर जी काही ऑल मटेरियल व लिंक दिलेली असते त्या लिंकने क्लिक करून जी फाईल डाऊनलोड करून घ्यायचे आणि त्याची फाईल आपण लगेच ओपन करून घ्यायचे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी जेवढे ही मटेरियल युज केलेले तर हे सर्वे मटेरियल तुम्हाला आपल्या जीप फाईल मध्ये भेटेल म्हणून डाऊनलोड करून लगेच ओपन करून घ्यायचा आहे

त्यानंतर आता बीट मार्ग येथे आणि ऑल मॉडेल सर्व डाऊनलोड वगैरे करून झाल्यावर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचे आता एप्लीकेशन ला ओपन करायचं आहे तर एप्लीकेशन ला ओपन केल्यावर मित्रांनो तिथं तुमचे दोन प्रोजेक्ट भरलेले असतील बीट मार्क आणि अपेक्षा तर आधी आपला जो काही भेटणार च्या प्रोजेक्ट आहे तर बीट मार्क प्रोजेक्ट ला आधी ओपन करून घ्यायचे नंतर आता बीटमार्क प्रोजेक्ट ला ओपन केल्यावर आता मी तुम्हाला खाली स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगितलेले तशा पद्धतीने करायचे आहे ओके

STAPE 2
तर आता तुम्हाला काय करायचे हातात तिथे तुम्हाला खाली एक मोठा प्लस बटन दिसत असेल तर त्या मोठ्या बटन वरती क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचे नंतर मित्रांनो मीडियाच्या ऑप्शन मध्ये गेल्यावर मित्रांनो तिथं आता तुम्ही जी काय जी फाईल डाऊनलोड करून जी फाईल ओपन केला असेल तिच्या नावाचा एक फोल्डर पडलेला असेल तर जी फाय चा फोल्डर सिलेक्ट करायचे नंतर त्याची फलचा फोल्डरमध्ये मी तुम्हाला दोन लिरिकल व्हिडिओ बनवून दिलेले अलग अलग पद्धतीचे आता तुम्हाला ते दोघांपैकी जेही व्हिडिओ आवडला असेल सिम्पल ते व्हिडिओ सिलेक्ट करून घ्यायचे आणि ते व्हिडिओ घेऊन घ्यायचे आहे नंतर आता ते व्हिडिओ घेतल्यावर मित्रांनो आपला जो काही पुढच्या बिटमार्क असेल तर त्या पुढच्या बीट मार्क वरती यायचे आहे

 

त्यानंतर आता मित्रांनो आता मी तुम्हाला शेवटी पर्यंत जेवढेही बीट मार्क लावून दिलेले बघू शकता तर ते सर्व भेट मग प्रमाणे तुम्हाला तुमचे फोटो लावायचे आहेत ओके तर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं आता हे सर्व जे काही भेटनक लावून दिलेले तर ते भेट मागवर्ती यायचे पहिल्या भेट मग वरती यायच्या आधी नंतर खाली जे काही मोठा प्लस बटन दिसत असेल तर त्या प्लॉटचा बटन मध्ये क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचे नंतर तिथे मी तुम्हाला दिवाळीचे फोटो दिलेले सिंपली त्यांची फोटो घेऊन घ्यायचे नंतर फोटो घेतल्यानंतर आपल्या पुढच्या बीट मार्क वरती यायचे नंतर फोटोचा झोक्या पुढचा भाग असेल तर त्या फोटोचा पुढचा भागला कट करून द्यायचा आहे तर अशा पद्धतीने त्यांनी आता मी तुम्हाला शेवटी पर्यंत जेवढेही बीट मार्क लावून दिलेले तर ते सर्व बीटमार्क प्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने दिवाळीचे फोटो लावून घ्यायचे ओके

STAPE 3
त्यानंतर आता सर्वे भेट मग प्रमाणे फोटो लावल्यावर आता आपला जो काही पहिला भेटणार का असेल तर त्या पहिल्या भेटन मार्क वरती यायचे तुलाच बटन होते क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचे नंतर तिथे मी तुम्हाला एक शाडूची पिन दिलेली आहे तिथून खेळाडूची पीएनजी घेऊन घ्यायची नंतर ती खेळाडूची पीएनजी घेतल्यानंतर ती पीएनजी ला झूम करून घ्यायचे नंतर झूम केल्यावर व्हिडिओचा शेवटी यायचे नंतर त्या पीएनजीला व्हिडिओचा शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा अजून आपल्या पहिल्या बीट मार्क वरती यायचे प्लस च्या बटन वरती क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचे नंतर तिथे मी तुम्हाला एक दिवाळीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा नावाची पीएनजी बनवून दिलेली आहे तर ती पीएनजी घेऊन घ्यायची नंतर ती पीएनजी ला पण व्हिडिओचा शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे

नंतर अजून आपल्या व्हिडिओचा सुरुवातीला यायचे डायरेक्ट सुरुवातीला आल्यावर अजून प्लस चा बटन होते क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचे नंतर मित्रांनो तिथून तुम्ही काय करायचे एक बॉर्डर प्रिंट घेऊन घ्यायचे नंतर ती बॉर्डर पिंजला व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपले जेवढे फोटो आणि मटेरियल वगैरे होतं तर हे सर्व लावले गेलेले आता आपण जे काय आता भेट मग प्रमाणे फोटो लावलेले आहेत तर त्यांना आता आपल्याला इफेक्ट करायचे आहेत

 

STAPE 4
तर त्यासाठी आता काय करायचे आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करायचे नंतर आता इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन केल्यावर तिथं मी तुम्हाला एका फोटोवरती इफेक्ट लावून दिलेले सिंपले त्या फोटोवरती क्लिक करायचे नंतर इफेक्ट नावाच्या ऑप्शन मध्ये जायचे तीन डॉटर क्लिक करायचे आणि त्या फोटोवरचे कॉपी करून घ्यायचे आहेत नंतर पुन्हा अजून आपल्या भेटणार प्रोजेक्टला ओपन करायचे नंतर पुढे यायचे आता आपण जे काही शेवटी पर्यंत फोटो लावलेले आहेत दिवाळीचे तर त्यांना पटापट हा मला येतील पेस्ट करून द्यायचे आता एकही फोटो सोडू नका सर्वे फोडून हा वाला इफेक्ट पेस्ट करून द्यायचे पटापट ओके

त्यानंतर आता सर्वे फोटो नाही पण पेस्ट केल्यावर मित्रांनो आता आपले व्हिडिओ बनवून झालेले आता या व्हिडिओला सेव करण्यासाठी वर ती तुम्हाला एक शेअरचा आयकॉन दिसत असेल तर ते शेअरचा आयकॉन वर क्लिक करायचे नंतर तुम्हाला खाली मोठे एक्स्पोर्ट नाव दिसेल तर त्या मोठ्या एक्स्पोर्ट नावावर क्लिक करायचे त्यानंतर तुमचा व्हिडिओ शेवयाला चालू होऊन जाणार तर आजचा आपला ब्लॉग पोस्ट हात होता मित्रांनो

STAPE 5
आणि जर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग पोस्टमध्ये तुम्हाला वाचून काही एडिटिंग करायला समजलं नसेल तर मी या ब्लॉग पोस्ट वरती फुल एक व्हिडिओ बनवलेला हा youtube ला तर तुम्ही youtube ला जाऊन तो व्हिडिओ पण बघू शकता तर ते व्हिडिओचे लिंक पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन खाली देऊन देणार ते तू नक्की एकदा तो व्हिडिओ बघून घ्यायचे ओके त्यानंतर तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग करायला जमेल

आणि इतर काही प्रॉब्लेम येत असेल तर खाली मी तुम्हाला instagram ची लिंक दिलेली आहे तुम्ही मला instagram वरती मेसेज करून विचारू शकता तुमची जे काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला instagram वरती मेसेज करून इजिली विचारू शकता आणि तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेल ला पण जॉईन होऊ शकता पण तुम्हाला एकदम फ्री मध्ये मटेरियल दिल जात ओके

तर मित्रांना तर भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन एकदम भारी ब्लॉग पोस्टमध्ये तोपर्यंत आपल्या वेबसाईट वरचे बाकीचे जे काही पोस्ट असतील तर ते पोस्ट बघा एडिटिंग शिका

GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post

in push ad

in push ad