patli kamariya mor hai hai alight motion editing Trending song alight motion gk creation
नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींना तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजचा एका नवीन ब्लॉक पोस्टमध्ये तर आजचा आपण ब्लॉक पोस्टमध्ये एकदम फुल जबरदस्त आणि छान एक नंबर व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत म्हणून आजचा जो काही ब्लॉक पोस्ट आहे तर तो पूर्ण वाचायचे जसे मी तुम्हाला ब्लॉक पोस्टमध्ये सांगितलेले तशा पद्धतीने करायचे त्यानंतर तुमचा एक छान असा एक व्हिडिओ बनवून रेडी होऊन जाईल म्हणून पूर्ण आजचा ब्लॉग पोस्ट वाचायचा आहे
जसे मी तुम्हाला खाली स्टेप बाय स्टेप सांगितलेले तशा पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेप करायचे त्यानंतर तुमचे व्हिडिओ एकदम छान बनेल
नंतर आता आपला आलेत मोशन एप्लीकेशनला ओपन करायचे एप्लीकेशन ला ओपन केल्यावर आता तुम्ही जे काही दोन लिंक इनपुट केले असतील बीट मार्क आणि इफेक्ट चे तर त्यांचे दोन प्रोजेक्ट बनलेले असतील त्यांपैकी जो आपला पहिला बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे तर बीट मग प्रोजेक्ट ला आधी आपल्याला ओपन करायचे नंतर आता बीट मार्ग प्रोजेक्ट ओपन केल्यावर तिथे मी तुम्हाला खाली एक ब्लॅक फोटो आणि एक ग्रुप लावून दिलेले बघू शकता तर तुम्हाला काय करायचे आता जसे मी तुम्हाला तर सांगणारे तशा पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेप करायचे आहे ओके
नंतर तिथे तुम्हाला जो काही मी तुम्हाला ग्रुप बनवून दिलेले सिंपलेच्या ग्रुप वरती क्लिक करायचे नंतर एडिट ग्रुपच्या नावावरती क्लिक करायचे नंतर मित्रांनो तिथे पण तुम्हाला खूप सारे ब्लॅक फोटो दिसतील खाली तर तुम्हाला तर ते सर्वे जसे मी तुम्हाला आता या पहिल्या फोटोवर ते तुमचा फोटो चेंज करायला सांगितलेले तशा पद्धतीने आता बाकी मी तुम्हाला जेवढे हे सर्व ब्लॅक फोटो लावून दिलेले ग्रुप मध्ये त्यांच्या मध्ये जाऊन तुम्हाला तुमचे फोटो चेंज करून घ्यायचेत पटापट एकेक फोटो सोडू नका जेवढे मी तुम्हाला ब्लॅक फोटो बनवून लावून दिलेले खाली त्यांच्या जागेवर तुम्ही तुमचे फोटो पटापट ऍड करून घ्यायचेत त्यानंतर आता हे सर्व फोटो ॲड करून घ्या पटापट आणि जे काही एक नंबर वर ते मी तुम्हाला इफेक्ट चा प्रोजेक्ट बनवून दिलेले तर तो जसा आहे तसा राहू द्यायचे त्याला डिलीट वगैरे काही करू नका ओके
तर आता हे सर्व भेट मग प्रमाणे तुम्ही तुमचे फोटो लावून घेतल्यानंतर अजून आपल्या सतरा पण 28 सेकंदाच्या भेट मग वरती यायचे नंतर आपलं भेटणं ते क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचे नंतर तिथून शाडो ची पीएनजी घेऊन घ्यायचे नंतर ते शाडो पिंजला व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचे नंतर अजून आपल्या 17.28 सेकंदाच्या भेट मग वरती यायचे प्लस च्या बटनवर क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचं नंतर तिथे मी तुम्हाला एक इमोजीनची पीएनजी बनवून दिलेली ती पीएनजी घेऊन गेल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी यायचे नंतर ते पीएनजीला व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचे l नंतर मित्रांनो अजून आपल्या व्हिडिओचा सुरवातीला याचे व्हिडिओचा सुरुवातीला आल्यावर प्लसचा बटाट्याचे क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचे तिथून एक बॉर्डर पिंजे घेऊन घ्यायचे नंतर ते बॉर्डर पेंजेला व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे
तर ते दोघे फोटो नाही पॅड पेस्ट केल्यावर नंतर अजून आपल्या इफेक्ट च्या प्रोजेक्टला ओपन करायचे नंतर आता आपला जो काही शेवटचा फोटो आहे तर ते शेवटचा फोटो वरचे बेड कॉपी करून नंतर अजून बीट मग प्रोजेक्ट ला ओपन करायचे नंतर आता आपले जेवढे फोटो राहिलेले आहेत नाही पॅक लावलेले तरी सर्व राहिलेले फोटोंना पटापट हा वाले पॅड पेस्ट करून द्यायचे आता एकेक फोटो सोडून नका आता आपले जेवढे फोटो राहिलेले आहेत तरी सर्व राहिलेले फोटोंना हा वाला इफेक्ट पेस्ट करून द्यायचे पटापट तर मी पटापट सर्व राहिलेले फोटोंना इफेक्ट पेस्ट करून घेतो
तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा ब्लॉग पोस्ट आवडला असेल तर असंच नवीन नवीन ब्लॉक पोस्ट वाचण्यासाठी आणि नवीन नवीन एडिटिंग शिकण्याकरिता आपल्या या वेबसाईट वरती डेली येत जा तुम्हाला दिली या वेबसाईट वरती तुम्हाला असंच नवीन नवीन एडिटिंग चे पोस्ट बघायला मिळतील तर आता भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन ब्लॉक पोस्टमध्ये तोपर्यंत आपल्या वेबसाईट वरचे बाकीचे पोस्ट बघा वाचा आणि एडिटिंग शिका
