majhi janu mi single 2.0 alight motion editing || marathi alight motion video editing gk creation
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजचा एका नवीन ब्लॉक पोस्टमध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग पोस्ट आपण व्हिडिओ एडिटिंग वरती बनवलेला आहे तर व्हिडिओ एडिटिंग मध्ये ब्लॉक पोस्ट बनवलेला आहे म्हणून आजचा ब्लॉग पोस्ट मी पूर्ण शेवटपर्यंत नक्की वाचायचे आणि जसे मी तुम्हाला ब्लॉक पोस्टमध्ये स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगितलेले त्याच्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप प्रोसेस करायचे आहे
STAPE 1
तर मित्रांनो आता स्टेप वन मध्ये तुम्हाला काय करायचं आता स्टेप वन मध्ये आपल्याला अलर्ट मशीन एप्लीकेशनला आधी ओपन करायचे नंतर मित्रांनो आता मी तुम्हाला खाली बिटमार्कानी इफेक्टचे दोन बटन लावून दिलेले बघू शकता तर ते दोघं बटन होते एक एकदा क्लिक करायचे नंतर ते दोघे लिंक तुमच्या अलर्ट मशीन एप्लीकेशन मध्ये आधी इनपुट करून घ्यायचे एकदम सोप आहे मित्रांनो सिम्पली बीट मागच्या कोणत्या करायचे नंतर ती लिंक तुम्हाला डायरेक्टली एप्लीकेशन मध्ये घेऊन जाणार तिथून सिम्पल इनपुट नाव दिसेल तर त्या इम्पोर्ट नावावर क्लिक करून बीट मार्क प्रोजेक्ट ला इम्पोर्ट करून घ्यायचे एकदम सोपे
नंतर जे काही ऑल मटेरियल व लिंक दिलेली असते त्याच्याने जी फल डाउनलोड करून त्याची ओपन करून घ्यायचा आता लगेच करंकी आजच्या व्हिडिओमध्ये मी जेवढेही मटेरियल युज केलेले तर सर्वे मटेरियल तुम्हाला आपल्या जीपमध्ये भेटेल म्हणून तुम्ही जी फाय ला डाऊनलोड करून जी फाय ला पण लगेच ओपन करून घ्यायचं आहे
STAPE 2
आता मित्रांनो आता आपण स्टेप वन मध्ये शिकलो होतो की भेटणार गाणी डाऊनलोड करून ओपन करता ते आपण स्टेप ऑन मध्ये शिकलो होतो आता तुम्हाला स्टेप दोन मध्ये तुम्हाला काय करायचे आता आपला जो काही भेटण्याचा प्रोजेक्ट बनलेला असेल तर भेट मग प्रोजेक्टला ओपन करायचा आहे नंतर मित्रांनो खाली तुम्हाला एक मोठा प्लस बटन दिसत असेल तर ते आपलं क्लिक करून द्यायचे नंतर मित्रांनो मीडियाचा ऑप्शन मध्ये जायचे नंतर मित्रांना मीडियाचा ऑप्शन मध्ये गेल्यावर मित्रांना तिथे तुम्हाला एका कोणता एका फोल्डरचं नाव देशील तर त्या फोल्डर च्या नावावर क्लिक करून द्यायचे त्यानंतर मित्रांनो आता तुमचे फोटो ज्याही फोल्डरमध्ये असतील तर त्या फोल्डरला तिथून सिलेक्ट करून घ्यायचे म्हणजे त्या फोल्डरला तिथून ओपन करून घ्यायचा आहे
BEAT MARK
नंतर त्या फोटोला ओपन केल्यावरती पण तो मला झोका तुमचा फोटो घ्यायचा असेल तर त्या फोटोला सिलेक्ट करून तो फोटो घेऊन घ्यायचे नंतर ते फोटोला शेवटी पर्यंत ओढून घ्यायचे नंतर मित्रांनो अजून आता आपला जो काही पाच सेकंदावरती भेट माक आहे तर त्या पाच सेकंदाचा भेट मार्क वरती यायचे आहे नंतर मित्रांनो आता त्या पाच सेकंदाचे भेट मग वरती आल्यावर आता जे काय मध्यभागीच ऐकणं असेल कट करण्याचं तर त्या आयकॉनवर क्लिक करून त्या फोटोचा जो काही मधला भाग असेल तर त्याला कट करून द्यायचे आहे
STAPE 3
त्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आपल्या व्हिडिओचा सुरुवातीला याच्या अगदी सुरुवातीला यायचे नंतर प्लस चा बटन वरती क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचे नंतर बाजूला कोणता एका फोल्डर चे नाव दिसत असेल तर त्या फोल्डरच्या नावावर क्लिक करायचे नंतर आता मित्रांनो आता तुम्ही जे काही जीप फाईल डाऊनलोड करून ओपन केला असेल तर त्याची नावाचा फोल्डर बनलेला असेल तर त्या फोटोला तिथून सिलेक्ट करायचे नंतर मित्रांनो त्या फोटोला सिलेक्ट केल्यावर मित्रांनो जेवढी मी तुम्हाला मटरेल बनवून दिलेले पीएनजी वगैरे तर ते सगळे मटेरियल तिथे तुम्हाला दिसेल
तर तिथून आधी जे काय मी तुम्हाला एक शाडूची पीएनजी बनून दिलेले तर ती शाडूची पीएनजी घेऊन घ्यायची नंतर मित्रांनो त्या पीएनजी ला व्हिडिओचा शेवटपर्यंत ओढून घ्यायचा आहे नंतर अजून आपल्या व्हिडिओचा सुरुवातीला यायचे प्लस चा बटन होते क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन मध्ये जाऊन मित्राने तिथून तुम्ही एक कॅप्शनची पीएनजी बनवून दिलेले तर ते पीएनजी घेऊन घ्यायची नंतर ती पीएनजीला व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे नंतर पुन्हा अजून आपल्या होडू चा सुरुवातीला यायचे प्लस करायचे मीडियाच्या ऑप्शन मध्ये जाऊन मित्रांनो तर तिथून एक बॉर्डर पीएनजी घेऊन घ्यायची नंतर ती बॉर्डर पिंजला व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आह
STAPE 4
त्यानंतर मित्रांनो आता काय करायचे आता आपला जो काही उपेक्षा प्रत्येक असेल तर त्या इफेक्ट चा प्रोजेक्ट वरती यायचे नंतर आता जो काही आपला एक नंबरचा फोटो आहे मित्रांनो तर ते एक नंबरचा फोटो वरती क्लिक करायचे इफेक्ट नाव मध्ये जायचे तीन करायचे आणि मित्रांनो तर त्या पहिल्या फोटोवरचे इफेक्ट इथून कॉपी करून घ्यायचे आहेत नंतर पुन्हा अजून आपल्या बिटमार्क प्रोजेक्ट वरती यायचे नंतर अजून बीट मार्क प्रोजेक्ट वरती आल्यावर आता जो काही आपला हा खालचा फोटो असेल पहिला नंबर चा तर त्या खालच्या फोटोला हा वाला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे
SHAKE EFEFCT
नंतर पुन्हा अजून आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्ट वरती यायचे अजून आपला जो काही दोन नंबरचा फोटो आहे तर त्याच्यावरचे इफेक्ट कॉपी करून नंतर अजून आपल्या प्रोजेक्टला ओपन करून नंतर जो काही आता आपल्या दुसरा फोटो असेल दोन नंबरचा तर त्याला पण हा वाला इफेक्ट पेस्ट करून द्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो आता त्या दोन नंबरचा फोटोला पेस्ट केल्यावर मित्रांनो आता आपले व्हिडिओ भरून झालेले तर एकदा तुम्ही व्हिडिओ चेक करून घ्यायचे भराभर बदलेला आहे की नाही तर एकदा व्हिडिओ नक्की तुम्ही चेक करून घ्यायचे नंतर मित्रांनो आता या व्हिडिओला सेव्ह कसा करता आता मी तुम्हाला खालच्या स्टेप मध्ये सांगितलेला आहे
STAPE 5
आता या व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचे आता जो काही तुम्हाला वरती शेअर च आयकॉन दिसत असेल तर त्या शेअरचा आयकॉन वरती क्लिक करायचे नंतर मित्रांना शेअरचा आयकॉन वरती क्लिक केल्यावर मित्रांना तिथे तुम्हाला एक खाली मोठे एक्स्पोर्ट नाव दिसेल तर त्या मोठ्या एक्स्पोर्ट नावावर क्लिक करायचे त्यानंतर तुमचे व्हिडिओ शेवयाला चालू होऊन जाणार तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा किंवा मित्रांना तुम्हाला आजच्या ब्लॉग पोस्टमध्ये तुम्हाला काही समजलं नसेल किंवा काही ब्लॉक पोस्टमध्ये काही अडचण येत असेल तर तुम्ही मला instagram वरती मेसेज करा इंस्टाग्राम ची लिंक पण मी तुम्हाला खाली दिलेले आहे
आणि जर तुम्हाला ब्लॉक पोस्ट वाचून तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करायला जमत नसेल किंवा काही जमत नसेल तर मी ह्याच्यावरती स्पेशली एक youtube ला पण फुल व्हिडिओ बनवलेल्या बनवून टाका टाकलेला आहे तर तो व्हिडिओ पण तुम्ही बघून घ्यायचा आहे तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगितलेले व्हिडिओ एडिटिंग करायला म्हणून तुम्ही youtube ला जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता youtube चॅनेल ची लिंक मी तुम्हाला खाली दिलेली हाय ओके तर आता भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन ब्लॉक पोस्टमध्ये तोपर्यंत आपल्या जे काही वेबसाईट वरती ब्लॉग पोस्ट अपलोड केलेले आहेत त्यापैकी आपले जे के अगोदरचे ब्लॉग पोस्ट असतील तर ते वाचा आणि एडिटिंग शिका