त्यानंतर जे काही ऑल मटेरियल चे लिंक दिलेली असते खाली शेवटी तर त्या ऑल मटेरियल च्या लिंकने जी फाईल डाऊनलोड करून त्याची फाईलला पण ओपन करून घ्यायचे आता लगेच कारण की मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी जेवढे फोटो मटेरियल वगैरे यूज केलेली तरी सर्वे मटेरियल तू मला आपल्या जीप फाईल मध्ये भेटेल म्हणून मित्रांनो जी पहिल्या डाऊनलोड करून जी फाईल आपण ओपन करून घ्यायचा आहे
आता फोटो चेंज करण्यासाठी कोणताही एका ब्लॅक फोटो वरती क्लिक करायचे नंतर कलर येईल फील चा ऑप्शन मध्ये जायचे फोटोचं नावावर क्लिक करायचे त्यानंतर तिथे तुम्हाला तुमचे फोटो दिसतील तिथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचे नंतर तिथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट केल्यानंतर वर ते तुम्हाला छोटसं एक प्लस चा बटन देशाला तर ते आपल्या बटन वरती क्लिक करून तुम्ही तो फोटो तिथं चेंज करून घ्यायचा आहे सेम अशा पद्धतीने मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये जेवढेही ब्लॅक फोटो लावून दिलेले तर ते सर्व ब्लॅक फोटोच्या जागेवरती तुम्ही तुमचे फोटो चेंज करून घ्यायचेत नंतर ते सर्व ब्लॅक फोटोच्या जागेवरती तुम्ही तुमचे फोटो चेंज वगैरे केले नंतर पुन्हा त्या ग्रुपमधून बाहेर यायचे ग्रुपमधून बाहेर आल्यानंतर खाली मी तुम्हाला एक अजून एक ब्लॅक फोटो लावून दिलेले तर त्याच्यावरती क्लिक करून कलर ऑप्शन मध्ये जाऊन तिथून पण तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करून लावून घ्यायचा आहे
त्यानंतर आपला बेटमाग प्रोजेक्ट ला ओपन करायचे अजून नंतर आता भेटा मार्क प्रोजेक्ट ला ओपन केल्यावर मित्रांनो तिथं आता काय करायचे जे काही चौकोन बॉक्सचे असेल तर ते चौकोन बॉक्स वरती क्लिक करायचे नंतर तिथून ते पेस्ट लेयर नावावरती क्लिक करून तर ते दोघं ग्रुप पेस्ट करून घ्यायचे आहेत नंतर ते दोघ ग्रुप पेस्ट केल्यानंतर जो काही आपला चार नंबर नावाच्या ग्रुप असेल
त्याच्या डाव्या साईडला जीके खाली मुख्याध्यापक असेल तर त्याच्यावर टच करून ठेवायचे नंतर त्या ग्रुपला खाली ओढून घ्यायचे जो काही आपला पहिला ग्रुप असेल खालचा तर त्याच्या खाली या ग्रुपला ओढून घ्यायचे
त्यानंतर सर्व भेटना प्रमाणे फोटो वगैरे लावल्यानंतर अजून आपला जो काय पहिला भेट मग असेल तर त्याच्यावरती यायचे प्लस चा बटन वरती क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचे नंतर तिथे एक खेळाडूची पीएनजी बनवून दिलेली आहे मी तुम्हाला जी फाय चा फोल्डरमध्ये तर तिथून ती शाडूची पीएनजी घेऊन घ्यायचे नंतर ते शाळेचे पीएनजी घेतल्यानंतर वरती तुम्हाला जे काही तीन दिसत असतील त्यांच्यावर क्लिक करून फील कंपरेशन एरिया नावावरती क्लिक करून या पीएनजीला इथून झूम करून घ्यायचा आहे नंतर व्हिडिओचा शेवटी यायचे नंतर ते शाडूच्या पिंजला व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे
त्यानंतर अजून आपल्या पहिल्या भेटणार कोणते यायचे प्लस च्या पैठण वरती क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचे नंतर तिथे मी तुम्हाला इमोजेनची पीएनजी बनवून दिलेली तर ती ही मुलींची पीएनजी घेऊन घ्यायचे नंतर ती पीएनजी ला पण व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे त्यानंतर अजून आपल्या व्हिडिओचा सुरुवातीला यायचे प्लस च्या बटन वरती क्लिक करायचे नंतर अजून तिथून एक बॉर्डर पेंजे घेऊन घ्यायचे नंतर ते बॉर्डर पेंजेला व्हिडिओचा शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपले जेवढे फोटो आणि म्हंटलं वगैरे होतं तर हे सर्व लावायला गेलेले आहेत आता आपण जे काही भेट मग प्रमाणे फोटो लावलेले आहेत तर त्यांना आता आपल्याला हे पीठ पेस्ट करायचेत
तर त्या पहिला फोटो वरती क्लिक करायचे इफेक्ट ना आम्हाला जायचे तीन करायचे आणि तिथून बेस्ट पी एस करून द्यायचे त्या पहिल्या फोटोला फक्त त्या पहिल्याच फोटोला हा वाला इफेक्ट पेस्ट करायचे नंतर पुन्हा अजून आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करायचे आता जो काही आपला दुसरा फोटो असेल तर त्या दुसरा फोटो वरचे इफेक्ट कॉपी करून घ्यायचे नंतर अजून आपल्या बीटमार्क प्रोजेक्ट ला ओपन करायचे नंतर आता अजून पुढे यायचे पुढे आल्यानंतर आता मित्रांनो पुढे अजून आपल्या आता जेवढे फोटो राहिलेले आहेत भेटणार प्रमाणे फोटो जे काय पण लावलेले होते तर ते त्यांपैकी आता आपले जेवढे फोटो राहिलेले आहेत तर ते सर्व राहिलेले फोटो पेस्ट करून द्यायचे एकही फोटो सोडू नका आता सर्व फोडून हा वाले पेस्ट करूनच द्यायचा आहे
त्यानंतर आता हे राहिलेले फोटो फ्रेष्टा केल्यानंतर आता आपले व्हिडिओ बनवून झालेले आता मित्रांनो आता या व्हिडिओला सेव करण्यासाठी आता वरती तुम्हाला जे काही शेअर्स आय कॅन दिसत असेल तर त्या शेअरचा आयकॉन वरती क्लिक करायचे नंतर तिथे तुम्हाला खाली एक मोठं एक्सपोर्ट नाव असेल तर त्या मोठ्या एक्सपोर्ट नावावर क्लिक करून द्यायचे त्यानंतर तुमचे व्हिडिओ शेवयाला चालू होऊन जाणार तर आपला आजचा ब्लॉग पोस्ट हात होता जर तो मला आजची ब्लॉग पोस्ट आवडली असेल तर वाचन नवीन नवीन ब्लॉक पोस्ट वाचण्याकरता आणि एडिटिंग शिकण्याकरिता आपल्या या वेबसाईट वरती डेली येत जा डेली आपल्या वेबसाईट वरती नवीन नवीन ब्लॉक पोस्ट अपलोड केलेले असतात ओके
आणि जर मित्रांनो तुम्हाला जर ब्लॉक पोस्ट वाचून काही समजलं नसेल किंवा काही अडचणीत असेल एडिटिंग करताना तर या ब्लॉग पोस्ट वरती मी youtube ला एक फुल व्हिडिओ पण बनवलेला आहे एडिटिंग तर तुम्ही youtube ला जाऊन ते व्हिडिओ पण बघू शकता तर तो व्हिडिओ बघून तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने एडिटिंग करता येईल म्हणून तुम्ही youtube ला जाऊन व्हिडिओ बघू शकता youtube चॅनेल ची लिंक खाली दिलेली आहे आणि जर तुम्हाला इतर अजून काही प्रॉब्लेम येत असेल तर instagram वरती मेसेज करायचे मला तर instagram ची लिंक आपल्याला मी तुम्हाला खाली दिलेली आणि जर तुम्हाला अगदी फ्री मध्ये मटरेल पाहिजे असेल तर मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चैनल वरती फ्री मध्ये मटेरियल देत असतो तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता तर आता भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन ब्लॉक पोस्टमध्ये
</div>
