dil diyan gallan × majhya dila cho × dekha ek khwaab alight motion editing || gk creation || 1103

dil diyan gallan × majhya dila cho × dekha ek khwaab alight motion editing || gk creation

 

 

तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉग पोस्टमध्ये तर आपल्या आजच्या या ब्लॉग पोस्टमध्ये आपण एका नवीन गाण्यावरती व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत म्हणून आजच्या जो काही आपल्या ब्लॉग पोस्ट आहे तर तुम्ही तो पूर्ण वाचायचे आणि जसे मी तुम्हाला ब्लॉक पोस्टमध्ये प्रोसेस सांगितलेले आहे तशा पद्धतीने तुम्हाला प्रोसेस करायचे त्यानंतर एकदम छान आणि एकदम भारी असं तुमचं व्हिडिओ बनवून रेडी होऊन जाणार तर मी तुम्हाला तर स्टेप बाय स्टेप मी तुला खाली दिलेले त्यांच्या प्रमाण तुम्ही एडिटिंग करायची आहे ओके

STAPE 1
तर आता स्टेप ऑन मध्ये तुम्हाला काय करायचं आता मी तुम्हाला खाली बिटमार्क आणि इफेक्टचे दोन बटन लावून दिलेले आहेत तर त्या बटन वरती क्लिक करून तुम्ही ते दोघं लिंक इनपुट करून घ्यायचेत तुमच्या आलेत मोशन एप्लीकेशन मध्ये त्यानंतर जे काही ऑल मटेरियल वाले लिंक दिलेली आहे त्याच्याने जी फाईल डाऊनलोड करून त्याची फाईल ला ओपन करून घ्यायचं आहे

नंतर आता जी फाईल डाऊनलोड करून ओपन केल्यावर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचे आता तुम्ही जे काही दोन लिंक इनपुट केले असतील बीट मार्क आणि एफ एकचे तर त्यांचे दोन प्रतीक बनलेले असतील तुमच्या आपलिकेशन मध्ये तर सिंपली एप्लीकेशनला ओपन करायचे नंतर एप्लीकेशन ला ओपन केल्यावर मित्रांनो तिथं तुमचे बीट मार्क आणि इफेक्टचे दोन प्रोजेक्ट बनलेले असतील आता मित्रांनो आधी आपला जो काही आपला एपिकच्या प्रोजेक्ट आहे तर इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करायचे नंतर एफ एकच्या प्रोजेक्टला ओपन केल्यावर मित्रांनो तिथे मी तुम्हाला एक खाली सुरुवातीला एक ग्रुप लावून दिलेले सिम्पल त्या ग्रुप वरती क्लिक करायचे नंतर ग्रुप वरती क्लिक करायचे नंतर आता पुढे जाण्याचा जो काही आपल्या आरो आहेत तर त्याच्यापुढे एक छोटासा चौकोन बॉक्स आहे तर त्या चौकोन बॉक्स वरती क्लिक करायचे आणि तिथून कॉपी लेयर करून घ्यायचे त्या ग्रुपचे नंतर आपल्या भेट मग प्रोजेक्टला ओपन करायचा आहे

   BEAT MARK

STAPE 2
तर आता मित्रांनो आता भेट मग प्रोजेक्ट ला ओपन केल्यावर मित्रांनो तुम्हाला काय करायचे आता तिथं तुम्हाला मी तीन तीन भेट माक लावून दिलेले पुढे म्हणजेच 11.10 सेकंदावरती आणि अठरा पण दहा सेकंदावरती तर तुम्हाला मी तीन-तीन बेट मार्क लावून दिलेले तर सिंपले तुम्हाला काय करायचे तर ते तीन तीन भेट मग प्रमाणे तुम्हाला हा ग्रुप ची लेयर पेस्ट करायची आहे तर ती लेयर कसा पेस्ट करायचा आता मी तुम्हाला सांगतो तशा पद्धतीने पेस्ट करा ओके

तर तुम्ही आता काय करायचे आता जिथे तीन बेटमाक असतील तर त्या तीन बीटमार्क वरती यायचे नंतर त्या तीन बीट मार्क वरती आल्यावर मित्रांनो तिथं तुम्हाला काय ते चौकोन बॉक्स आहे तर त्या चौकोन बॉक्स वरती क्लिक करायचे नंतर चौकोन बॉक्स वरती क्लिक केल्यावर मित्रांनो तिथं तो मला पेस्ट लेयर नाव दिसतात त्याच्यावरती क्लिक करायचे तर ते पेज लेयर नावावर क्लिक केल्यावर तुमचा तो ग्रुप पेस्ट होऊन जाणार नंतर सेम असाच पदार्थ त्यांनी पुढे मी तुम्हाला अजून एक तीन बेटमाक लावून दिलेले पुढे तर त्या तीन बेटमांकला पण तुम्ही अशा पद्धतीने हा ग्रुप चेष्टा करून द्यायचे तर फक्त तुम्हाला हे दोनच ठिकाणी तुम्हाला हा ग्रुपला पेस्ट करायचा आहे ओके

नंतर तुम्हाला आता जे का तुम्ही दोन ग्रुप पेस्ट केलेले असतील त्यांपैकी कोणता एक ग्रुपला ओपन करायचे म्हणजेच त्या ग्रुप वरती क्लिक करायचे एडिट ग्रुप मध्ये जायचे नंतर तिथे तो मला खूप सारे ब्लॅक फोटो ते दिसतील तर ते सगळे ब्लॅक फोटोच्या जागेवरती तुम्हाला तुमचे फोटो चेंज करायचे आहेत तर फोटो कसा चेंज करतात आधी बघून घ्या मग तुम्ही तुमचे फोटो चेंज करा ओके तर तुम्हाला आता काय करायचे त्याने पैकी कोणता एका ब्लॅक फोटोवर क्लिक करायचे नंतर तिथे तुम्हाला कलर ऑप्शन दिसेल तर त्या कलर फील चा ऑप्शन मध्ये जायचे नंतर तिथे तुम्हाला एका कोणता एका फोटोचं नाव दिसेल तर त्या फोटोचा नावावर क्लिक करून द्यायचे त्यानंतर मित्रांनो आता तुमचे फोटो जिथे असतील तिथे तुम्ही तुमचा फोटो शेअरइट करायचे नंतर तुमचा फोटो सिलेक्ट केल्यावर मित्रांनो तिथं तुम्हाला तुमचा फोटो लागून जाणार सेम अशाच पद्धतीने जेवढे आता या ग्रुप मध्ये ब्लॅक फोटो आहेत आणि त्या दुसऱ्या ग्रुप मध्ये जेवढे ब्लॅक कुठे असतील तर त्यांच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला तुमचे फोटो ॲड करायचे आहेत

STAPE 3
त्यानंतर आता ग्रुप मध्ये जाऊन फोटो ॲड केल्यावर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचे आता मी तुम्हाला ठीक ठिकाणी मध्ये मध्ये दोन दोन बेडमक लावून दिलेले तर ते सगळे दोन दोन बॅट प्रमाणे तुम्हाला तुमचे फोटो लावायचे आहेत तर त्यांच्यावरती यायचे नंतर प्लस करायचे मीडियाचा ऑप्शन मध्ये जायचे नंतर तिथून तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे ते उत्तर तो फोटो घेतले नंतर आपल्या पुढचे भेट नको ते यायचे नंतर त्या फोटोचा पुढचा भाग ला कट करून द्यायचा आहे तर अशा पद्धतीने दोन दोन बटन प्रमाणे तुम्ही तुमच्या फोटो पेस्ट करून घ्यायचा आहेतर अशा प्रकारे तुम्ही पटापट हे सर्व दोन-दोन भेटणार प्रमाणे तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे तर मी पटापट आता सगळे फोटो लावून घेतो

   SHAKE EFFECT

तर आता सर्व दोन दोन मिनिट प्रमाणे फोटो लावल्यानंतर अजून शेवटी आईचे शेवटी अजून तुम्हाला काही छोटे-छोटे भेट मग दिसतील त्यांच्याप्रमाणे शेवटी जेवढे बीट माख आहेत त्यांच्या प्रमाण तुम्ही तुमचे फोटो पटापट लावून घ्यायचे अशा पद्धतीने तर मी फटाफट सर्व फोटो पण लावून घेतो

STAPE 4
तर ते सर्व भेट मग प्रमाणे तुम्ही तुमचा फोटो लावल्यावर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आता अजून सुरुवातीला यायचे प्लस चा बटन होते क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचे तिथून तुम्ही तो एक बॉर्डर पिन जी घ्यायची नंतर ते बॉर्डर पिंजला पण व्हिडिओचा शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आता आपले फोटो वगैरे सर्व लावले गेलेले आता आपण जे काही सर्व भेटण्याप्रमाणे फोटो लावलेले आहेत तर त्यांना आता आपल्याला हे पीठ पेस्ट करायचे त्यासाठी आता तुम्ही जे काही दुसरी लिंक इम्पोर्ट केली असेल इफेक्ट ची तर तिचा एक प्रोजेक्ट बनलेला असेल तर त्या प्रोजेक्ट वरती यायचे त्यासाठी आपल्या येथे च्या प्रोजेक्टला ओपन करायचे

आता इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन केल्यावर मित्रांनो आता पुढे यायचे पुढे मी तुम्हाला तीन फोटोंवरती इफेक्ट लावून दिलेले आहेत तर आधी आपला जो काही पहिला फोटो आहे तर त्या पहिल्या फोटो वरती क्लिक करायचे नंतर इफेक्ट ना मध्ये जायचे 32 क्लिक करायचे आणि त्या पहिल्या फोटोवरचे इफेक्ट कॉपी करून घ्यायचे आहेत नंतर पुन्हा अजून आपल्या भेटमार्क प्रोजेक्ट ला ओपन करायचे नंतर आता भेट मग प्रोजेक्ट ओपन केल्यावर मित्रांनो पुढे यायचे आता मित्रांनो आपण जेवढे दोन दोन भेटणार प्रमाणे फोटो लावलेले होते तर ते दोन-दोन भेट मग प्रमाण लावलेले फोटोंना हवालफेड पेस्ट करून द्यायचे पटापट

तर ते दोन दोन बेटमाक प्रमाणे लावलेले फोटोंना हा वाले पेठ पेस्ट केल्यावर मित्रांनो पुन्हा अजून आपल्याही पेक्षा प्रोजेक्ट ओपन करायचे नंतर इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन केल्यावर आता जो की आपला दोन नंबरचा फोटो आहे त्याच्यावरचे इफेक्ट कॉपी करून अजून आपल्या भेट मग प्रोजेक्ट ला ओपन करायच आहे त्यानंतर पुढे यायचे पुढे आल्यानंतर आता आपले जेवढे छोटे छोटे बेटमाखवाले फोटो असतील तर ते छोटे छोटे बेटमाखवाले फोटो ना हा वाला इफेक्ट पेस्ट करून द्यायचे शेवटी जे काही छोटे छोटे बेटमाकवाले फोटो असतील त्यांना

STAPE 5
नंतर पुन्हा आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करायचं शेवटचा फोटो वरचे इफेक्ट कॉपी करायचेत नंतर आता आपल्या बेटमग प्रोजेक्ट ला ओपन करायचे आता शेवटी आपले जे के तीन फोटो आहेत मोठे मोठे बेटमक वाले तर ते तिघे फोटो पेस्ट करून द्यायचे पटापट

त्यानंतर आता आपला व्हिडिओ बनवून झालेले आता या व्हिडिओला सेव करण्यासाठी वरती तुम्हाला जे काही शेअर च आयकॉन दिसत असेल तर त्या शेअरचा आयकॉन वर क्लिक करायचे नंतर तुम्हाला खाली मोठे एक्स्पोर्ट नाव दिसत असेल तर त्या मोठ्या वरती क्लिक करून द्यायचे त्यानंतर तुमचा व्हिडिओ शेव यला चालू होऊन जाणार

तर मित्रांनो आजची आपली ब्लॉग पोस्ट ही ज्योती जर तुम्हाला ब्लॉग पोस्ट आवडली असेल तर आपल्या या वेबसाईट वरती डेली याच्या नवीन नवीन ब्लॉग पोस्ट मला आपल्या या वेबसाईट वरती बघायला मिळत राहतील आणि एडिटिंग पण शिकत रहा नवीन नवीन आणि मित्रांनो जर तुम्हाला आजचा ब्लॉग पोस्टमध्ये काही समजलं नसेल तर मी याच्यावरती youtube ला फुल व्हिडिओ पण बनवलेला आहे तर युट्युब ला जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि एकदम सिम्पल पद्धतीने एडिटिंग करू शकता यूट्यूब चैनल ची लिंक मी खाली दिलेली आहे तिथून यूट्यूब चैनल वरती जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता

तर आता भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन ब्लॉक पोस्टमध्ये

GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post

in push ad

in push ad