तर नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या gk creation. In या वेबसाईट वरती तर मित्रांनो आजच्या ब्लॉग पोस्टमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करायला शिकवणारे म्हणून आजचा ब्लॉग पोस्ट मी पूर्ण वाचायचे आणि जसे मी तुम्हाला ब्लॉक पोस्टमध्ये सांगितलेले करायला तशा पद्धतीने प्रोसेस करायचे त्यानंतर तुमचं छान आणि भारी असे एक व्हिडिओ भरून रेडी होऊन जाणार ओके तर मी तुम्हाला आता खाली स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगितलेले तशा पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्हिडिओ एडिटिंग करायची आहे
आणि जर तुम्हाला जी फाईल डाऊनलोड करून ओपन करता येत नसेल तर youtube ला सर्च करायचे youtube ला त्याच्यावरती खूप सारे व्हिडिओ आहेत म्हणून तुम्ही युट्युब ला जाऊन व्हिडिओ बघू शकता
आता मित्रांनो आता तुम्हाला काय करायचे आता आलेत मोशन एप्लीकेशन ला ओपन करायचे नंतर आता तुम्ही जे काही दोन लिंक इनपुट केले असतील बीट मार्क आणि इफेक्टचे तर त्यांचे दोन प्रोजेक्ट बनलेले असतील टेन पैकी जो आपला पहिला बेटमार्कच्या प्रोजेक्टला आधी ओपन करायचा आहे नंतर भेट मग प्रोजेक्ट ला ओपन केल्यानंतर तिथे तुम्हाला खाली एक मोठा प्लस चा बटन दिसेल तर त्या प्लस च्या बटन वरती क्लिक करायचे मीडियाचा ऑप्शन मध्ये जायचे नंतर बाजूला तिथं तुम्हाला कोणताही एका फोल्डर चे नाव दिसेल तर त्या फोटोचा नावावर क्लिक करायचा आहे नंतर आता तुम्ही जे काय जीप फाईल डाऊनलोड करून जी फाय ला ओपन केला असेल तिच्या नावाचा एक फोल्डर पडलेला असेल तर त्या फोल्डरला सिलेक्ट करायचे आहे
त्यानंतर आता तुम्हाला काय करायचे आता पुढे यायचे आता मी तुम्हाला पुढे ठीक ठिकाणी दोन दोन ब्लॅक फोटो लावून दिलेले मध्ये मध्ये तर आता त्यांच्या पुढचे जे काही खाली खाली बिटमार्क असतील तर ते सर्वे खाली खाली बिटमात प्रमाणे आज तुम्हाला तुमचे फोटो लावायचे आहेत आता तर ते फोटो कसा लावतात आता मी तुम्हाला सांगतोय तशा पद्धतीने फोटो लावायचे ओके
आता मित्रांनो जिथे आपला खाली भेटणार असेल तर ते खाली भेट मग करते याचे प्लसचा बटनवर क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचे नंतर तिथे तुम्हाला तुमचे फोटो असलेला फोटो चेंज करून घ्यायचे नंतर तिथून तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे नंतर आपल्या पुढच्या भेटना कोणत्या यायचे नंतर फोटोला पुढच्या भेट मग पर्यंत ओढून घ्यायचा आहे आणि जर तुमचा फोटोची साईज कमी असेल तर त्याला झूम करण्यासाठी आता वरती तुम्हाला तीन दोन दिसत असतील तर त्यांच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर मित्रांनो ते तर तुम्हाला पाच नंबर वरती फील कम्प्रेशन एरिया नाव दिसेल तर त्याच्यावर क्लिक करून फोटोला झूम करून घ्यायचे तर अशाच पद्धतीने आता शेवटी पर्यंत जेवढे आपले खाली खाली भेटणार काय तर ते सर्व खाली खाली भेट मग प्रमाणे तुम्हाला तुमचे फोटो लावायचे आहेत
आता मित्रांनो आता आपला जो काही तिथं दोन ब्लॅक फोटो दिसतील पण पिके कोणत्या एका ब्लॅक फोटोवरती क्लिक करायचे नंतर कलर एंड फील चा ऑप्शन मध्ये जायचे नंतर फोटोचे नावावर क्लिक करायचे त्यानंतर तिथे तुम्हाला तुमचे फोटो दिसतील त्यांनी तुम्हाला जो काही तुमचा फोटो घ्यायचा असेल तो तुमचा फोटो सिरट करायचे नंतर वरती तुम्हाला छोटसं प्लस बटन दिसेल तर ते आपल्याला चा बटन होते क्लिक करायचे त्यानंतर तुमचा फोटो त्या ब्लॅक फोटोच्या जागेवरती लागू देणार नंतर तोच फोटो आपला जो काही खालचा दुसरा फोटो असेल त्याच्या खालचा तर त्याला तोच फोटो ॲड करून घ्यायचे तर डबल डबल तुम्हाला तोच फोटो ॲड करायचे ओके तर अशा पद्धतीने आता मी तुम्हाला शेवटी पर्यंत जेवढे ब्लॅक फोटो लावून दिलेले दोन दोन त्यांचे प्रमाण तुम्ही अशा पद्धतीने तुमचे
फोटो लावायचे आहेत
नंतर ते पीएनजी घेतल्यानंतर त्या पिंजऱ्यावरती क्लिक करायचे वरती तीन डॉट आहेत त्यांच्यावर क्लिक करायचे नंतर पाच नंबर वरती जे के नाव आहे तर त्याच्यावर क्लिक करून त्या पीएनजीला झूम करून घ्यायचे नंतर व्हिडिओच्या शेवटी यायचे नंतर पीएनजी ला व्हिडिओ चा शेवटपर्यंत ओढून घ्यायचा आहे त्यानंतर अजून आपला पहिला भेट मग वरती यायचे प्लस चा बॅटन वरती क्लिक करायचे मीडियाचा ऑप्शन मध्ये जायचंय नंतर तिथे मी तुम्हाला एक इमोजेनची पीएनजी बनवून दिलेले परत इमोजीनची पीएनजी घेऊन घ्यायची नंतर ते इमोजींची पीएनजी घेतल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी यायचे नंतर ते पीएनजीला पण व्हिडिओचा शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे त्यानंतर अजून आपल्या व्हिडिओचा सुरुवातीला यायचे परत चा बटन वरती क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचे नंतर तिथून एक बॉर्डर पिन घेऊन घ्यायचे नंतर ते बॉर्डर पेंजेला व्हिडिओचा शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे
त्यानंतर मित्रांना आता आपले जेवढे फोटो आणि मटेरियल वगैरे होतं तरी सर्व लावले गेलेले आता जे काय आपण हे खाली खाली भेट मग प्रमाणे फोटो लावलेले असतील तर त्यांना आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे आहेत तर त्यांना इफेक्ट पेस्ट करण्यासाठी आता तुम्ही जी काही दुसरे लिंक इनपुट केले असेल इफेक्ट ची तिचा एक प्रोजेक्ट बनलेला असेल तर त्या प्रोजेक्ट वरती यायचे
नंतर तिथे तुम्हाला खाली एक मोठं एक्स्पोर्ट नाव दिसेल तर त्या मोठे एक्स्पोर्ट नावावरती क्लिक करून द्यायचे त्यानंतर तुमचे व्हिडिओ शेवयाला चालू होऊन जाणार तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हाज होता तुम्हाला जर आजचा ब्लॉक पोस्ट आवडले असेल तर असं नवीन नवीन ब्लॉक पोस्ट बघण्यासाठी आपल्या या वेबसाईट वरती येत जा वेबसाईट वरती तुम्हाला अशाच पद्धतीने नवीन नवीन ब्लॉक पोस्ट बघायला मिळतील आणि एडिटिंग शिकायला मिळेल
आणि जर तुम्हाला ब्लॉग पोस्ट वाचून काही समजलं नसेल तर या ब्लॉग पोस्ट वरती मी youtube ला फुल एक व्हिडिओ बनवलेला असतो तर तिथून तो youtube ला व्हिडिओ जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि एडिटिंग एकदम सोप्या पद्धतीने शिकू शकता आणि मित्रांनो जर तुम्हाला अजून इतर काही प्रॉब्लेम वगैरे येत असेल तर खाली मी तुम्हाला इंस्टाग्राम ची लिंक दिलेली तर instagram वरती मेसेज करून मला तुमचे प्रॉब्लेम सांगू शकता आणि जर तुम्हाला व्हिडिओचं मटेरियल एकदम फ्री मध्ये पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम ला जॉईन व्हा टेलिग्राम चॅनेल ची लिंक पण मी तुम्हाला खाली दिलेली डिस्क्रिप्शनला
तर मित्रांना तर भेटूया आपल्या पुढच्या एका ब्लॉक पोस्टमध्ये तोपर्यंत मित्रांनो आपल्या वेबसाईट वरचे ब्लॉग पोस्ट बघत रहा आणि एडिटिंग शिकत रहा
</div>
